Hemant Godse Vs Rajabhau Waje निवडणुकीच्या रिंगणात, नाशिककरांचा कौल कुणाला? | Nashik Lok Sabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • #NashikLokSabha #HemantGodse #RajabhauWaje #MaharashtraTimes
    नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे अशी लढत होणार आहे. या लढतीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
    नाशिकमध्ये हेमंत गोडसे की राजाभाऊ वाजे येणार? कोणाची हवा असणार? नाशिकच्या शालिमार या मुस्लिम बहुल भागातील स्थानिकांशी संवाद साधत... कौल कुणाला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी... मागील दहा वर्षात नाशिकचा विकास झालेला नाही, त्यामुळे आता आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
    नाशिकमध्ये मोदींना नाही तर आम्ही उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची भूमिका घेऊन... काम करणारे नेते म्हणून बघत आहोत, त्यामुळे आता इंडिया आघाडीला... निवडून देणार आहोत अशी प्रतिक्रिया स्थानिक नाशिककरांनी दिली आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 343

  • @gorakhdhongade196
    @gorakhdhongade196 Місяць тому +293

    राजाभाऊ वाजे प्रचंड मतांनी विजयी होणार

    • @Nashiker
      @Nashiker Місяць тому +4

      शिंदे गटात जाणार वाजे

    • @Me_nashikkr...
      @Me_nashikkr... Місяць тому +2

      😂😂

    • @indianhoneybeekeepingandco4572
      @indianhoneybeekeepingandco4572 29 днів тому +3

      वाजे मध्ये इतका दम नाही 3 लाख मत फक्त

    • @user-ws3ux8if1m
      @user-ws3ux8if1m 23 дні тому

      Samjel Tula konat dam ahe

    • @indianhoneybeekeepingandco4572
      @indianhoneybeekeepingandco4572 22 дні тому

      @@user-ws3ux8if1m शांतिगिरी महाराज धर्मपीठ आहे ते 100 वाजे घरी बसवू शकता

  • @laxmanghuge-yf3hu
    @laxmanghuge-yf3hu Місяць тому +168

    राजाभाऊ वाजे 💯🚩

  • @babankangude9968
    @babankangude9968 Місяць тому +140

    सगळ्या ना कळाले आता जनतेला फक्त मविआ👌👌👌👌

  • @user-yw5ge8ec3v
    @user-yw5ge8ec3v Місяць тому +132

    100%निवडुन येनार राजाभाऊ

  • @panduragmgadhave261
    @panduragmgadhave261 Місяць тому +112

    नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे 🎉

  • @gopalpatil1141
    @gopalpatil1141 Місяць тому +121

    राजाभाऊ वाजे विजयी होणार 🎉🎉🎉

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 Місяць тому +101

    नाशिकरांनो राजाभाऊ वाजे आपला हक्काचा माणूस आहे त्याना प्रचड बहुमताने विजयी करा मी काही नाशिक चा नाही संभाजीनगर आहे

  • @advvivekw1889
    @advvivekw1889 Місяць тому +148

    राजाभाऊ वाजे येतील

  • @sumitgargate8850
    @sumitgargate8850 Місяць тому +87

    राजाभाऊ वाजे 🔥🔥🚩🚩🚩

  • @gauravsonawane2849
    @gauravsonawane2849 Місяць тому +80

    खासदार राजाभाऊ वाजे 🚩✌🏻

  • @rushikeshdholi9136
    @rushikeshdholi9136 Місяць тому +72

    राजाभाऊ ❤

  • @sanketwarungase3497
    @sanketwarungase3497 Місяць тому +66

    राजाभाऊंच100%👍👍👌

  • @abhijeetsaykhedkar2657
    @abhijeetsaykhedkar2657 Місяць тому +43

    उध्दव ठाकरे च निवडणुकीतील गाणे "काय चाललंय " अतिशय योग्य व बरोबर आहे. ते जनता देत असलेल्या प्रतिक्रियेतून एकनाथ शिंदे चे शिवसेनेचे काम दिसते आणि गद्दाराचे प्रती असलेला द्वेष यातून दिसत आहे.

  • @user-pw2iy8wd6z
    @user-pw2iy8wd6z Місяць тому +27

    अगोदर माझा महाराष्ट्र नंतर देश

  • @mesa2661
    @mesa2661 Місяць тому +52

    राजाभाऊ वाजे विजयी भव ll

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Місяць тому +25

    सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद !!!राजाभाऊ वाजे विजयी होणारच❤❤❤❤❤❤❤

  • @sachinbhosale8580
    @sachinbhosale8580 Місяць тому +80

    गोडसे साहेबांचं एक मोठं काम नाशिकरांना दाखवा परत तिसऱ्यांदा नाशिककर गोडसे आप्पाना निवडून देतील
    विकास काम केले असते तर उमेदवारी साठी एवढा चकरा नसत्या माराव्या लागल्या
    मत मागण्यासाठी विकास काम केलेली असावी लागतात साहेब
    राजाभाऊन्ना संधी नाशिककर देतील नक्की असे एकूणच वातावरण दिसते 🚩
    जय श्रीराम 🚩🚩🚩🚩

  • @mr.genuine2997
    @mr.genuine2997 Місяць тому +62

    येणार तर भाऊच🔥

  • @deepakdawkhar8543
    @deepakdawkhar8543 Місяць тому +44

    Only राजाभाऊ

  • @shivajishinde7676
    @shivajishinde7676 Місяць тому +36

    वा नासिक चे,वा घ खरच,बोले

  • @Lion_king_9
    @Lion_king_9 Місяць тому +34

    राजाभाऊ वाजे यांचा विजय नक्कीच...

  • @dilipmulane4772
    @dilipmulane4772 Місяць тому +22

    मतदार बंधु मतदान आपल राजाभाऊ यांना करा मशाल 🙏

  • @MrJAHAPANAH
    @MrJAHAPANAH Місяць тому +37

    Only Rajabhau waje🎉

  • @prashantgavale2820
    @prashantgavale2820 Місяць тому +20

    Great

  • @user-lm2eq3iu3n
    @user-lm2eq3iu3n Місяць тому +27

    Mashal

  • @bhosalebhagawan
    @bhosalebhagawan Місяць тому +39

    Only rajabhau waje

  • @santoshdhatrak9475
    @santoshdhatrak9475 Місяць тому +18

    एक नंबर शुभम

  • @VdbdbdvrhBdbdbdhrh
    @VdbdbdvrhBdbdbdhrh Місяць тому +23

    India ❤

  • @abhijitbillade4556
    @abhijitbillade4556 Місяць тому +27

    Rajabhau vaje ❤

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx Місяць тому +24

    INDIA

  • @vikrantgujrathi3033
    @vikrantgujrathi3033 Місяць тому +20

    Raja bhau 💯❤❤

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 Місяць тому +21

    राजाभाऊ वाजे ✌️✌️🚩🚩🚩

  • @Anil-bn2qb
    @Anil-bn2qb Місяць тому +19

    फक्त राजाभाऊच

  • @ShakilaSayyed-vw2qn
    @ShakilaSayyed-vw2qn Місяць тому +14

    Kon kon denga vote raja bhau ko
    Jitne like honge samajh jana first me

  • @babankangude9968
    @babankangude9968 Місяць тому +24

    वार फिरल भाऊ आता👌👌👌👌👌

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE Місяць тому +14

    रोकठोक नाशिककर ✌️🔥

  • @sattyamdeshmukh2436
    @sattyamdeshmukh2436 Місяць тому +17

    Only Rajabhau waje🚩🚩🚩🚩

  • @somnathgholap8460
    @somnathgholap8460 Місяць тому +21

    Only rajabhau wAje

  • @pramodpanchave2058
    @pramodpanchave2058 Місяць тому +11

    फक्त भाऊ 🎉🎉

  • @ONLY_STATUS_13
    @ONLY_STATUS_13 27 днів тому +5

    नाशिक मध्ये ग्रामीण भागात सुध्दा राजाभाऊ वाजे यांचीच हवा आहे

  • @madhavjelewad5959
    @madhavjelewad5959 Місяць тому +13

    फक्त ठाकरे

  • @mz3hr
    @mz3hr Місяць тому +13

    Uddhav Thackeray ni ek number candidate dilay

  • @syk4487
    @syk4487 Місяць тому +7

    आपला मानुस 💯 राजाभाऊ वाजे💯✌️

  • @vaibhavshinde1189
    @vaibhavshinde1189 Місяць тому +12

    Rajabhau 💯 🎉

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 Місяць тому +12

    राजाभाऊ✌ मशाल🔥🔥🔥

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 Місяць тому +12

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sagarmali7238
    @sagarmali7238 Місяць тому +12

    राजाभाऊ वाजे फक्त

  • @vishalsanap5434
    @vishalsanap5434 29 днів тому +7

    फिक्स खासदार भाऊ 🚩

  • @sachinshiral99
    @sachinshiral99 Місяць тому +11

    वाजे

  • @user-jt9hn8dj1y
    @user-jt9hn8dj1y Місяць тому +12

    Only rajabhau vaje.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +4

    मोदीजी, चले थे, भ्रष्टाचार मिटाए। लेकिन सत्ता प्राप्त होने के बाद भ्रष्टाचारियों को साथ लेकर प्रचंड भ्रष्टाचार करने लगे।

  • @Indiavale123
    @Indiavale123 Місяць тому +7

    देव माणूस राजाभाऊ❤

  • @Sai-wz1ve
    @Sai-wz1ve Місяць тому +10

    Raja bhau

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 29 днів тому +5

    सर्व मतदार बरोबर बोलत आहेत.

  • @vikramchavanke
    @vikramchavanke Місяць тому +16

    मशाल

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +4

    INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. मुलांचे शैक्षणिक कर्ज माफ होणारच आहे.

  • @amitgaikwad272
    @amitgaikwad272 Місяць тому +13

    Mashal rajabahauu

  • @mz3hr
    @mz3hr Місяць тому +9

    Polite leader aahet educated aahet Rajabhau na nivdun dya

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary Місяць тому +9

    २ वेळा गोडसे ला मतदान केले, आता गोडसे नको.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +4

    मी गोरगरीब जनतेस जीवन जगणे मुश्किल करणार्‍या मोदी-शाह यांच्या भाजपाला मतदान करणार नाही.

  • @sunilpakhale6652
    @sunilpakhale6652 Місяць тому +12

    UDDHAV BALA SAHEB THAKARE 🎉🎉🎉

  • @pankajudawant102
    @pankajudawant102 Місяць тому +6

    अबकी बार राजाभाऊ वाजे

  • @user-rz7pl3ij3e
    @user-rz7pl3ij3e Місяць тому +7

    वाजे🎉🎉🎉

  • @prashantgavale2820
    @prashantgavale2820 Місяць тому +15

    Fkt Rajabhau

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +4

    नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्रपंत फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सर्व दगाबाजीसाठी कुप्रसिद्ध आहेत.

  • @harishchandradabhade
    @harishchandradabhade Місяць тому +6

    राजाभाऊ फक्त

  • @umeshpawar4649
    @umeshpawar4649 Місяць тому +8

    तुम्ही जर शिवसेना कार्यालयाजवळ लोकांना विचारणार तर सर्व वाजे साहेबांचे नाव घेणार

    • @user-yd6jf1db4h
      @user-yd6jf1db4h 29 днів тому +1

      कॉमेंट्स करणारे नाशिक शहराच्या कानाकोपऱ्यातिल घरात बसून राजाभाऊ वाजे राजाभाऊ वाजे म्हणत आहेत. आता काय म्हणणं आहे तुमचं?
      मी तर राजाभाऊ वाजेंच नाव पहिल्यांदा ऐकले तरी म्हणतो राजाभाऊ वाजे राजाभाऊ वाजे 👍
      देश हिंदूंचा होता त्यात सर्व धर्म समभाव होता आणि तो पुढेही राहणार. जन्मापासून आईच्या संस्कारामुळे चार वर्षांच्या असल्यापासून आतापर्यंत राम राम जाप सुरू आहे. ४३ वयाच्या आहे आता. म्हणून जय श्री राम, हिंदुत्व, धर्माच्या नावाखाली मत अजिबात देणार नाही. रोजच्या ज्या समस्या आहेत.ज्या गोष्टींना सामोरे जावे लागते त्यावरच मतदान करणार. जनता आहे तर देश आहे.म्हणून मत जनतेच्या समस्यांवर.रोजगार, महागाई, शिक्षण, इतर समस्या....
      जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्री राम 🙏

    • @gotpagar1
      @gotpagar1 28 днів тому

      ​@@user-yd6jf1db4hek number reply..

    • @streamingnow3847
      @streamingnow3847 28 днів тому

      कमळी समर्थक असाच विचार करणार 😅😂

  • @ghanshamvyavahare3379
    @ghanshamvyavahare3379 Місяць тому +13

    देव देश धर्मासाठी निःस्वार्थी व्यक्तिमत्व बाबाजी

  • @Pradeep-jd8rg
    @Pradeep-jd8rg 29 днів тому +3

    इगतपुरी शहरातून गोडसेना मागच्या 2 वेळी अप्पाना लीड मिळाला, नवीन तहसीलदार कचेरीसमोर एक बस स्टॉप सोडला तर काही काम केलेलं नाही.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +2

    जनतेला लुटणाऱ्या नराधमांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही आणि त्यांना जनतेला लुटण्यासाठी सत्तेची 100% पदे दिली जाईल, हीच मोदी-शाह यांची गॅरंटी आहे.

  • @marotikakade361
    @marotikakade361 Місяць тому +10

    No.1

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +2

    जनतेला लुटणाऱ्या नराधमांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही आणि त्यांना जनतेला लुटण्यासाठी सत्तेची पदे 100% पदे दिली जातील, हीच मोदी-शाह यांची गॅरंटी आहे.

  • @KALIKASADI
    @KALIKASADI 25 днів тому

    परमेश्वराच्या, कृपेने, राजाभाऊ, वाजे, हे, उमेदार, योग्य, खासदार, नाशिकनगरीत, धन्यावाद

  • @satya89897
    @satya89897 27 днів тому +3

    मी आजच राजाभाऊला मतदान केल 😀

  • @VijaykumarGhegadmal
    @VijaykumarGhegadmal 9 днів тому

    राजा भाऊंनी हा लोकांचा फिडबॅक बघावा..लोकांच्या अपेक्षा किती आहेत हे कळेल..आणी त्या दृष्टीने काम कराव...

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 Місяць тому +3

    Mashal🎉 MVA35+

  • @akshadabhawar9012
    @akshadabhawar9012 Місяць тому +5

    राजाभाऊ वाजे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +2

    भाजपाचे स्वार्थ हीच विचारधारा आहे. आणि भाजपावाले त्याचेच आचरण करतात.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +2

    आज सोनिया गांधी ने देश के लिए अपना बेटा राहुल गांधी को रायबरेली के जनता के हाथों में सोप दिया।

  • @gautamgangurde3888
    @gautamgangurde3888 28 днів тому +3

    नाशिक चा आवाज शांतिगिरीजी महाराज

  • @pravinjadhav4254
    @pravinjadhav4254 28 днів тому

    जय महाराष्ट्र

  • @PBS892
    @PBS892 Місяць тому +3

    MARATHA YODHA.... VANCHIT SHER .... GAIKAR SAHEB.... KHASDAR.... CONGRATULATIONS 🎉🎉🎉👏

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +2

    INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांचे केंद्र सरकारचे मानधन डबल करणारच आहे.

  • @erompanhale24
    @erompanhale24 Місяць тому +3

    Only Raja bhau 😊

  • @ramdasgunjal616
    @ramdasgunjal616 22 дні тому

    राजाभाऊ वाजे सिन्नर मध्ये चाललेत पण इगतपुरी नाशिक मध्ये चालले एकच खासदार भाऊ

  • @pravinpathade3744
    @pravinpathade3744 Місяць тому +3

    फक्त राजाभाऊ

  • @vishalwagh2439
    @vishalwagh2439 Місяць тому +3

    🚩राजा भाऊ वाजे 🚩

  • @hitendragore5409
    @hitendragore5409 Місяць тому +4

    Nashik Maharashtra til lokani Shanti Giri Maharaj vote kartana vichar karava solapur sarkha hal Hoil

  • @user-om8mz4pm7z
    @user-om8mz4pm7z 26 днів тому

    राजाभाऊ वाजे एक साधा सरळ उमेदवार समन्या माणसाच्या हाकेला धावून जाणारा एक दिलदार माणूस प्रचंड मतांनी निवडून येणार

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +2

    INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. 1 दिवसाची मजूरी 400 रुपये देणारच आहे.

  • @mz3hr
    @mz3hr Місяць тому +6

    Manas saral saral boltat 😂😂

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +2

    INDIA गठबंधनचे सरकार येणारच आहे. शेतकऱ्यांची कर्ज माफी होणारच आहे. तसेच शेतीमालास हमीभाव दिला जाणारच आहे.

  • @pankajshete
    @pankajshete 28 днів тому +2

    वाजे येत नसतो इथे फकत् 🪣🪣💯🚩🚩🚩💯💯💯 जय बाबाजी

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 Місяць тому +1

    👍👍👍👍👍👍

  • @nandughare2447
    @nandughare2447 29 днів тому +3

    Only raja bhau✌️

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 28 днів тому +2

    INDIA गठबंधन केंद्र सरकारच्या 30,00,000 सरकारी रिक्त जागा भरणार आहेत.

  • @bapugavandi6557
    @bapugavandi6557 Місяць тому +8

    जय बाबाजी

  • @rahulborse735
    @rahulborse735 29 днів тому

    कितीही समोर येउद्या त्यांना एकटा बस #राजाभाऊ वाजे फक्त ♥️

  • @naimsiddiquee8806
    @naimsiddiquee8806 28 днів тому +1

  • @yujiitadori1382
    @yujiitadori1382 25 днів тому +1

    काय पक्षपाती पत्रकारिता आहे, शिउबाठा कार्यालय बाहेरच्या लोकांच्या मुलाखती घेणे आणि बनावट समज निर्माण करणे जर तुम्ही खरे पत्रकार असाल तर इंदिरानगर गोविंद नगर कॉलेज रोड गंगापूर रोडवर जा आणि तेच प्रश्न विचारा