Puja Khedkarच्या अडचणीत भरच.. आता केंद्रानेही पूजा खेडकरबाबत घेतला ;हा’ मोठा निर्णय | Lokmat | SP3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024

КОМЕНТАРІ • 44

  • @balasahebchaudhari5551
    @balasahebchaudhari5551 11 днів тому +10

    फार छान

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 10 днів тому +5

    बनावट पत्र, देणारे सवाऻचे आभार, मला खोटे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कोणाला भेटावे मार्गदर्शन मिळाले तर बरं होईल.

  • @pradeepbhosikar1715
    @pradeepbhosikar1715 11 днів тому +9

    पहिले त्यांना अटक करा, UPSC का फसवले म्हणून, अपंग प्रमाणपत्र खोटे, नाव बदलून परीक्षा दिली, ही फार मोठी cheating आहे, यांची पोलिस कस्टडी घेणे योग्य राहील.

    • @BalkrishnaBhosale-v1j
      @BalkrishnaBhosale-v1j 10 днів тому

      मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायचा, अहो हा सगळा पागलखाणा.

    • @BalkrishnaBhosale-v1j
      @BalkrishnaBhosale-v1j 10 днів тому

      भविष्यात भ्रष्टाचाराची अकॅडमी निघेल,,,,,,,,,,,फि यशस्वी झाल्यानंतर, बंद दारा आड नाही तर खालीवाकूंदे. सोपं नाही.

  • @makarandborade5719
    @makarandborade5719 11 днів тому +7

    मस्ती आली अंगाशी

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 10 днів тому +3

    भारतीय प्रशासकीय सेवेतून मुक्त करण्यापुरती कार्यवाही मर्यादित न ठेवता तीच्यावर गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई होऊन तीला जेलमध्ये पाठविले जावे.तीच्यावर भ्रष्टाचाराचे संस्कार बापाकडूनच झाले आहेत.

  • @makarandborade5719
    @makarandborade5719 11 днів тому +4

    🎉 बेस्ट

  • @tosifattar8064
    @tosifattar8064 11 днів тому +3

    छान 🎉🎉

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 10 днів тому +3

    बडतर्फ म्हणजे कायमचे आऊट. आता हीला कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरी लागणार नाही. कामचोर आणि हफ्ते गोळा करणाऱ्या मुजोर पोलिसांसाठी देखील बडतर्फ करण्याची तरतूद करण्यात आली पाहिजे. निलंबित केल्यास अर्धा पगार सुरू राहतो आणि परत नोकरीवर रुजू होतात.

    • @madhavsarade6885
      @madhavsarade6885 10 днів тому +1

      आमचं मत आहे एवढीच हाटल आहे म्हणल्यावर त्याची आई कशी असेल आणि बाप तरी कसा असेल

  • @sainathmitke3548
    @sainathmitke3548 10 днів тому +3

    लाव ऑडि वर लाल दिवा 😂😂

    • @JackJack-iu2vm
      @JackJack-iu2vm 10 днів тому

      आता दिवा नाही. गाडीवर समोरून नेम प्लेट लागणार बडतर्फ जिल्हा अधिकारी😂😂😂😂

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 10 днів тому +1

    निर्णय घेतला निर्णय घेतला म्हणून सगळे ओरडून दमले असतील तर ती आता कुठे आहे हे पण शोध घ्या एकच बातमी देऊन किती दिवस वेळ घालवणार आणि तसे पण कोणी मदत केली इतक्या पुढे जायला हे पण शोध घ्या कारण कागदपत्र खोटे असतील पण थोबाडाचा फोटो तर दरवेळेस एकच होते ना

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 10 днів тому

    माज उतरला आहे

  • @GautamPawar-t6u
    @GautamPawar-t6u 10 днів тому

    पंकजा मुंडे चा आशीर्वाद होता म्हणून तिला अजून अटक केली नाही, तेच जर एखाद्या सामान्य माणसाने केल असते तर त्याला ताबडतोब अटक केली असती, हिने इतका गवर्मेंट ला फसवले असून हिला अटक का केली नाही ? बदतर्फ् जाऊ द्या अटक कोणाच्या सांगण्यावरून केली नाही ते कळू दे जनतेला, हिला

  • @sunilsawant2794
    @sunilsawant2794 11 днів тому +1

    Karm

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 10 днів тому +1

    Garib OBC mahila ahet mhanun anyay hotoy 😂

  • @yasingire659
    @yasingire659 10 днів тому

    एवढी मोठी चीटर कशी बनली ?

  • @lochanmajnu
    @lochanmajnu 10 днів тому

    तिने माज नसता केला तर हे झालं असतं का ?? ती पकडली गेली असती का ?? अजून किती असे माज न करणारे अधिकारी लपून बसले आहेत ? यावरून अस म्हणायचं का upsc यंत्रणा सडलेली आहे ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात पण आपल्या हातात राहत बाकी शून्य. 0

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 10 днів тому

    नविन प्रयोग,,,,तुमचं. संडास शासनाचे फिनेल, बॅनर वर नाव कोणंचं.

  • @ankushtayade1175
    @ankushtayade1175 10 днів тому +1

    आमच काय मत आहे । आम्ही लड़का भाऊ लड़की बहिन मधे खुश अहो । ज्या मार्फत शासन contracts भर्ती शासन राबवत आहे । आणी परमनेंट भर्ती काडत नही आहे । अस आमच मत आहे मैडम ।

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 10 днів тому

    केंद्रान निर्णय घेतला, बाकिच्यांना सोडून देणार,,,,,,,,,,,,,................ तुम्ही वेडे आहात.

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 10 днів тому

    निवडणूक झाल्यानंतर , ह्यांची. गावपातळीवर तपासणी करण्यात आली पाहिजे राव, नादाला लागा राव.

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 10 днів тому

    वाचकहो,माफक करा, ते. विधानपरिषदेतील मंडळी कढं i. घालतात,

  • @Qwetdcg
    @Qwetdcg 10 днів тому

    Chiki gang la utarati kala 😂😂😂

  • @nikss9979
    @nikss9979 10 днів тому

    Navin sanga kahi tari

  • @prakashshishupal4787
    @prakashshishupal4787 10 днів тому

    😂😢😮 ! Upsc has to take more efforts to prevent such iregularities n should take stringent efforts to give justice to genuine aspirants !

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 10 днів тому

    चमडं-कातडं- त्वचा, ह्यातील फरक सांगा, नाही सांगता आलं तर आयोग नेमा.

  • @mahadevhirave
    @mahadevhirave 10 днів тому

    लग्न झालं आहे का तीचं

  • @dagadubajare5038
    @dagadubajare5038 10 днів тому

    Pujla bogas kagadpatrasathi madat karnaryana tasech ankhi bogas Wale shodhun ghari pathawa

  • @Sachin98098
    @Sachin98098 10 днів тому

    Tichya pudit paay ghala

  • @appabote9589
    @appabote9589 11 днів тому

    🎉🎉🎉🎉