बाबल्यांन वर्षाक फिर फिर फिरवल्यांन नी पाणीपुरी नाय तर पुरा पाणीचं खाऊक घातल्यांन😂 |
Вставка
- Опубліковано 1 тра 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"बाबल्यांन वर्षाक फिर फिर फिरवल्यांन नी पाणीपुरी नाय तर पुरा पाणीचं खाऊक घातल्यांन😂 | #मालवणी #kokan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Розваги
वर्षा फक्त व्हिडिओ मध्ये दिसली तरी तिच्यावरती निगेटिव्ह कमेंट्स करतात..ती काही बोलो किंवा न बोलो... कमेंट्स करताना निदान हा तरी विचार करा ती pregnant आहे.. आणि तिच्या मनावर काय परिणाम होत असेल... काही वेळा व्हिडिओ गमतीदार ही असतात.. ती ही मस्करी मध्ये बोलत असेल बाबुला...पण तीला लगेच अगाऊ करायची गरज नाही 😊
वर्षा आणि बाबूची जोडी खुप सुंदर आहे. बाबू , तिला पाणीपुरी खाऊ घाल.नाहीतर बाळाचा कान फुटतो / दुखतो असं म्हणतात. 😊
Changala video Babu Vinu 🎉🎉😂❤❤
Khup juna video
Wow nice place for enjoying 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Good news ahe🤗🧿
मस्त होता आज चा vlog
छान व्हिडिओ 🎉
Congratulations babu aani varsha💐💐💐💐
khup bhari 👌👌👌👌
Chan video 👌👌👌
छान 😊
बाबू -Varsha . खूप अभिनंदन
Babu kalji ghe varsha chi congratulations 🎊
मस्त vdo... बाबू वर्षाचे सगळे खाण्याचे लाड पुरव हा...नाहीतर छोटा बाबू लाळेरा होईल😅❤🎉
Love from Nagpur ❤nice vlog
आम्ही आत्ताच जाऊन आलो देवगडात फिरून आलो मस्त
👌👍
Nice
🎉🎉🎉🎉❤
Khupch Chan video bablya
Mi jaun aaloy pawanchakki la hya khup Chan ahe point 🤩❤️
अरे घरी पप्पांना पण खायला न्यायचं रे!
लहान असताना आई वडील बाहेर गेले की आपण कसे वाट बघत असायचो की काहितरी खाऊ घेऊनच येतील तसं उतारवयात आपले आई वडील देखील तशीच अपेक्षा ठेवत असतील. बाकी मस्त!
फक्त पानीपुरी
Junior bablo yeta 🎉❤
Hii Frist comment ❤
Vinu dada tumchy avajat गाणी ऐकायला khup avdel kadhi tari reels banva tumchya avajat
Hoo nakkich
बाबला वषॉ अती भावखातात अती शाहाणे
Panipuri di ry bablya varshak.
Vinu barobar sangta
Aamhala pawan chakkila jayla milale nahi karan aamhala mond Bapardela jayche hote...mazi naat hoti barobar....miss kele changla point....next time baghu....vdo khup chaan aahe...varshala je pahije te khayla dya...
वर्षाक लागले पाणी पुरीचे डोहाले...😂❤
Congratulations Babu Aaj video ala video ala nahi ki divas samplya sarkhe vatat nahi tumche video baghitalya shivay ek divas jat nahi
Nice vlog ❤... आणि निगेटिव्ह कमेंट्सकडे लक्ष नका देऊ... आम्हाला बघायला आवडतात तुमचे व्हिडिओ ...आणि प्रत्येकाचा स्वभाव सारखा नसतो.. कुणीही सर्व गुण संपन्न ही नसते... त्यामुळे कोणाचे मन दुखावेल असे कमेंटस नका करू😊
College road la Dutt bhel cha shop aahey
बाबलो बिल बघुन भिरभिरलेलो दिसता. झोपलो नसात 2 दिवस
Yelo video Shevti.. aaj sukhane jevan jail video bghta bghta 😅😅❤
देवाक काळजी😇
😅😅❤️❤️
😂😂
Vinu ni khalla jast sangta tyane evde tumala nele na devgad. Baykochi baju gheta bablo.
आवाज कमी येतो
पूनम कुठे आहे
बाबू दादा यंदा आंबे विकायला नाही का
Kharch vrsha pregnet aahe
Vinu jara awajcha kay tari bagh jara
bolnyacho awaj jara kami yeta madhe madhe kadhi kadhi jasta yeta.
madhe song asla ki parat vadta , editing madhe jar awaj ek level karta yet asat tara bagh.
nay tar amka video aaiktanan DJ sarkha volume button vat control thevucho lagat kami jasta karit 😅😅😅
baki sagla ekach no. 🤟🤟
Vhay roj karatay taa pan kadhi kadhi gadbadit tasoch upload karucho lagta
कोल्हापुराक येवा भेळ खाऊक
Yetav
Varsha khupch bolte bablyala love asla mhnun ky zal video samor bolte tar mage kiti Bolt asel shant vatat hoti pn khupch thodani ahe
Ho
Barbara khup
तुम्ही का त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये बोलता .मागे किती बोलत असेल तर त्यांचं ते बघतील.बाबल्याची पण काय कमी मस्करी चालू असते.तो त्यांचा स्वभावच आहे.तू तुझ्या बायकोला धाकात ठेव.ती ल नको बोलुस
Varshala bichari la panipuri dili nahi
Vinu diet var hote na...
zal ata sambal te... tevdhyapurtach hot😂
वर्षाला मुलगाच होणार उजव्या पायाने ओढत चालते म्हणून अभिनंदन आता तरी ही बातमी फोडली तरीसुद्धा चालते
वर्षा तू बिंदास बोल जसे भावना बोलते नाही तरी बाबु कधी कधी व्हिडीओ मधी तुझा अपमान करत असतो. वर्षा तू आगाऊ नाहीस बाबु तोडगळ आहे 😂😂 आता पण बोला पटकन वर्षा खूप बोलते बाबु चा रिप्लाय " काय खरचं खूप बोलते " काय रे बाबु तू 😅😅 तुझा सारखा तूच रे 😂😂 विनू बरोबर तुला नमवतो !!! 👍🤣
Old Video
Old video nahiye ha fakt ek clip juni ahe
नंदन साठी काय खायला घेऊन आला नाही, विनय कंजूष आहे पैसे खर्च करत नाही,
Ho vinay khupach kanjush ahe paise bilkulch kharch karat nahi…😂😂 navin asal tar purvipasun che video bagha jara… darvelela vinu paise deto te camerasamor dakhavat basat nahi
@@ColoursofKonkan दादा तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी व्हिडिओ द्वारे दाखवताना म्हणून हे लोक कोणताही मुद्दा पकडतात आणि बोलतात....पण हे लोक स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या family साठी किती कर्तव्य बजावत असतील देवच जाणे....
हयो जुनोविडोयो आसा ना?
Nahi.. 4..5 divasanpurvicha
Bablya chya hatun paise sutlej ki Varsha khanar
जूना video आहे
Nahi
पण वर्षा तर प्रेग्नेंट आहे ना धावत आहे ती जुना व्हिडिओ आहे का
Dhavanyacha juna video ahe sangitalay tass videot
@@ColoursofKonkan ok तेच म्हटलं 😊👌
मुकेश ला सांग विनू दादा कि घरीच पाणी पुरी चा बेत कर सर्व येतील पण आणि वर्षाचं मन पण भरेल खाऊन instant पाणी पुरी bhari😊 आणि वर्षा आताच काय ते मुकेश कडून हवं हवं ते खाऊन घे हे दिवस सारखे सारखे येत नाही 🫣