स्वप्नील रेवडेकर, मुडशिंगी यांच्या कालवडीची गाभण ची तक्रार होती.
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- डॉ. पुजारी पट्टणकोडोली आणि डॉ. अनिरुद्ध माने इचलकरंजी यांच्या संयुक्त प्रयत्नाने दुधाळ जनावरांची ट्रीटमेंट चालू आहे. पट्टणकोडोली, वसगडे , सांगवडे, तळंदगे, सांगवडेवडी,कागल, रणदेवीवाडी आणि इतरही गावांमध्ये या दोन्ही पशुचिकित्सकांची प्रॅक्टिस चालू आहे. डॉ. पुजारी हे वरील गावांमध्ये ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करतात तसेच ते जेथे जास्त अवघड केसेसमध्ये डॉ. अनिरुद्ध माने, इचलकरंजी पशुहोमिओपॅथितज्ञ यांची मदत देखील ते घेतात.
वरवर पाहता ॲलोपॅथि करणारे आणि होमिओपॅथी करणारे तज्ञ डॉक्टर एकमेकांना व्यवसायतले शत्रू समजतात पण या दोघांनी हे दाखवून दिले की दोन्ही उपचारपद्धती पशुपालकांच्या फायद्याच्या कशा ठरू शकतात. आणि उपचापद्धतीचा खर्च देखील कमी करता येतो.
💯
चागला रिझल्ट आहे सराचा
आभारी आहोत अवी साहेब.
सर मैशी च्या रेडीचे गर्भाशय वाढत नाही उपाय सांगा
Call Dr. Mane 9921519256