Samarjeet Ghatage News | हसन मुश्रीफ यांच्या शपथविधीनंतर समरजीत घाटगे यांचे शक्तीप्रदर्शन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • #samarjeetghatage #ncp #bjp
    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तेव्हा भाजप नेते समरजीत घाटगे काही दिवस नॉट रिचेबल झाले होता. आज घाटगे यांनी कोल्हापुरात सभा घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली.
    Location : Mumbai
    Video Produced By : Tushar Ovhal
    Video Edited By : Siddhesh Sawant
    Reporter : Saam TV News
    Keywords : samarjeet ghatage, ncp, hasan mushrif, ajit pawar, devendra fadanvis, maharashtra, bjp,
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

КОМЕНТАРІ • 246

  • @Prakashpatil-ng7nv
    @Prakashpatil-ng7nv 27 днів тому +5

    शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर लढा साहेब विजय आपला होणार

  • @शुटर-ङ7श
    @शुटर-ङ7श Рік тому +46

    राजे साहेब पुन्हा एकदा दगा दिला जाणार तुम्हाला त्यामूळे शेवट पर्याय काँग्रस

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 Рік тому +39

    समरजीत राजे आपल भाषण आवडल 👌🏻 पण गुरू फडणवीस आणि चंद्रकांत दादा 😱
    गुरू चांगले निवडा तुम्ही पण मोठे व्हाल

  • @sainathwakode8294
    @sainathwakode8294 Рік тому +14

    येऊन जा शिवसेना ( UBT ) गटा मध्ये तिथे तुम्हाला चागंल स्थान मिळेल ... ✌🙏

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 Рік тому +23

    स्वार्थासाठी जगणारी ही जमात आहे. लोकांना वेड्यात काढतात.

  • @dhananjayjadhav3396
    @dhananjayjadhav3396 Рік тому +17

    यांचे जोरदार हसे होणार.

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 Рік тому +27

    समरजित साहेब तुम्ही 96 कोळी मराठा औलाद आहे पण तुम्ही त्या अनाजीपंताच्या नादाला लागून तुम्ही तुमचे कार्यकर्ते यांना विसरता हे लक्षात ठेवा

  • @SheshraoMaindad
    @SheshraoMaindad Рік тому +46

    स्वतःच स्वतःचं कौतुक

  • @subhashkamble1406
    @subhashkamble1406 Рік тому +15

    भाजप सारख्या मनुवादी बरोबर जाऊन शाहू महाराजांचे नाव घेतो बाबासाहेबांचे नाव घेतो ही भाषा शोभत नाही साहेब

  • @ssk4115
    @ssk4115 Рік тому +25

    पक्षा साठी ते पुण्यात आले नाहीत पडले असते. सत्तेचा वापर करून कुलकर्णी बाईना गप्प केले

  • @bharatjagtap8372
    @bharatjagtap8372 Рік тому +43

    उद्या मुश्रीफ साहेबांबरोबर बिर्याणीचा बेत.

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Рік тому

      साहेबराव तुम्ही आता साहेब म्हणतील तेच तुम्ही ऐकणार मोदी म्हणा काहीही म्हणा तुम्ही काय करणार हे माहीत होतं कशाला एवढी तानातानी करता फडनवीस पुढे हिमत नाही सोडल तर चाऊन खाईल

  • @gajanangolde4558
    @gajanangolde4558 Рік тому +10

    गुरू बदला नाहीतर संपनार

  • @subhashkamble1406
    @subhashkamble1406 Рік тому +11

    साहेब मग कोल्हापुरातील दंगल कोणी घडवली ते सांगूनच टाका

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 Рік тому +13

    देवेंद्र फडणवीस यांनी बहुजन समाजाची दिशाभूल केली आहे हे आपल्या भुमिकेवरुन लक्षात येते . आपण फक्त आपल्या राजकीय लाभासाठी मतदारांची दिशाभूल करत आहात .

  • @nileshvalvi6373
    @nileshvalvi6373 Рік тому +11

    आहो दादा देवा भाऊ येणार नाही आता आमदार बनायच असेल तर ऊदव ठाकरे

  • @jyotsna8641
    @jyotsna8641 Рік тому +25

    गुरु चांगले निवडा... ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र घाण केला त्यांना गुरु 🤦‍♀️

    • @prabhakarunde6288
      @prabhakarunde6288 Рік тому

      महाआघाडी ने घाण केली

    • @dilipyashawante9608
      @dilipyashawante9608 Рік тому

      ज्याने १९६६ मध्ये स्थापन झालेली शिवसेना फोडली, ज्याने १९९९ मध्ये स्थापन झालेली राष्ट्रवादी कॉंग्रस फोडली. ज्याने शेठ अन भट यांचा पक्षास जनाधार मिळवून दिला जे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते अश्या एकनाथ खडसे,गोपीनाथ मुंढे,मुंढे भगिनी, विनोद तावडे या सारख्या बहुजन समाजातल्या भाजपायींची वासलात लावली, संभाजी भिडे सारख्या विकृत मनुवाद्याला वाचविण्यासाठी, पुरोगामी आंबेडकरी विद्वानांना नक्षलवादी समर्थक म्हणून केंद्रसरकारच्या मदतीने तुरुंगात डांबले. त्या मनुवादी राष्ट्रीय संघाचा स्वयंसेवक असलेला अत्यंत खुनशी अश्या माणसाला छ.शाहू महाराजांचे वारस गुरु मानत असतील तर या सारखी वाईट गोष्ट नाही.😥😢😭

  • @londhess2014
    @londhess2014 Рік тому +11

    वेड😂 लागू नये म्हणजे झालं😂😂😂

  • @bharatsawant4578
    @bharatsawant4578 23 дні тому

    🙏🏻आपलं रेकॉर्ड मार्जिन महाराष्ट्रात टॉप असणार साहेब 🙏🏻

  • @DhondiramChougule-f6u
    @DhondiramChougule-f6u Рік тому +18

    फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवू नका.

  • @suhasgawade9581
    @suhasgawade9581 Рік тому +1

    समर्जित घाडगे तुम्ही ज्या गुरूंची नाव घेतले ते गुरु तुम्हाला कधीही आमदार होऊन देणार तुम्ही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये आमदार

  • @tatyabhaubhagwat4589
    @tatyabhaubhagwat4589 Рік тому +38

    Only uddhav balasaheb thakre sir

  • @macchindranikam9464
    @macchindranikam9464 Рік тому +28

    आता चंद्रकांत दादा व तुम्हाला मुश्रीफ यांचा प्रचार करावा लागेल.

  • @sunilpandhare4370
    @sunilpandhare4370 Рік тому +6

    समरजीत घाटगे आपला भविष्यकाळ उज्वल आहे हे तुमच्या फायद्याचे आहे

  • @Jakirmulla-fy6mu
    @Jakirmulla-fy6mu Рік тому +5

    दादा लिहुन ठेवा तुमचा निर्णय 101टक्के चुकलाय

  • @sudhirdhore94
    @sudhirdhore94 Рік тому +22

    हसन मुश्रीफ चा प्रचार करा

  • @NavnathZodge
    @NavnathZodge Рік тому +3

    तो चंद्रकांत पाटील बोलला होता कि हिमालयात जाऊन बसू nko

  • @vishwaskilledar924
    @vishwaskilledar924 27 днів тому +1

    फक्त उध्दव ठाकरे तुम्हाला आमदार करणार

  • @SUBHASHSARNOBAT
    @SUBHASHSARNOBAT Рік тому +1

    काही नाही राजकारणात ई डी टीम हरणार लगे रहो घाटगे साहेब

  • @NavnathZodge
    @NavnathZodge Рік тому +3

    या फडणवीस च्या नादी नकोस लागू

  • @sandipkapasa2617
    @sandipkapasa2617 Рік тому +9

    राज अजुन वेळ गेली नाही उद्धव ठाकरे यांना भेटा कोल्हापूर मध्ये शिव सेनेचा चेहरा सध्या तुम्हीच होवु शकता

  • @tanajiniungare2107
    @tanajiniungare2107 Рік тому +15

    राजेसाहेब तुम्ही राजे आहात तुम्ही राजकारणाच्या नादाला लागू नका. ते मुश्रीफ साहेब आहेत कोणालाही तसेच सोडत नाहीत. किरीट सोमय्या तो हात जोडून मुश्रीफ साहेबांच्या पाया पडत आहे

  • @shivanibhat5993
    @shivanibhat5993 Рік тому +14

    एक तास तुमचं रडू पुसले आणि परत लावून दिले😂

  • @sopanghuge1049
    @sopanghuge1049 Рік тому +6

    मी कशाला आरशात पाहू ग
    मीच माझ्या रुपाची राणी ंग

  • @rajendrajadhav9457
    @rajendrajadhav9457 Рік тому +5

    आपल्या निर्णयाला हो म्हणण्यासाठी
    काढा जनतेची समजत

  • @sharadbauchakar6912
    @sharadbauchakar6912 Рік тому +42

    हा शहाणा पण नाही आणि खुळा पण नाही

  • @shivanibhat5993
    @shivanibhat5993 Рік тому +15

    आणि तुम्ही प्रोपर कोल्हापूर मधे निवडून येत नाहीत. 😂

  • @rajuthombre6874
    @rajuthombre6874 Рік тому +18

    याला म्हणतात स्वताहाच काड्या ओवाळणे

  • @KamleshSingh-ex5bd
    @KamleshSingh-ex5bd 25 днів тому +1

    Raje saheb ser hi

  • @PrabhuKurane
    @PrabhuKurane Рік тому +9

    फक्त आणि फक्त शिवसेना जिंदाबाद बाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदा बाद जय महाराष्ट्र
    आम्ही झोपायच नाही म्हटल्यावर आम्ही पोटाला काय करायचं काय खायचं
    निवडणूक झाली की मग तुम्ही मोकळे आणि उपाशी कांढ शान घे जनावार जा माळरानावर
    या संध्याकाळी
    आणि मार 90/ झोप

  • @anandrao7668
    @anandrao7668 Рік тому +4

    घातकी बामण युक्त पक्षात राजे काय मिळेल म्हणून गेला होता. आता गुन्हेगार अपराधी लोकाना प्रणाम करणार काय?विचार करा

  • @KamleshSingh-ex5bd
    @KamleshSingh-ex5bd 25 днів тому +1

    Raje saheb amdar

  • @tanajidoke4446
    @tanajidoke4446 Рік тому +3

    समरजित घाडगे साहेब भाजपा बद्दल भरवसा ठेवु नका.भाजपा स्वर्था साठी कोणाचही बलिदान देऊ शकते. मागील निवडणूकै

  • @shi8112
    @shi8112 Рік тому +3

    तुम्हाला तिकीट मिळणार नाही.

  • @BhaskarEthape-tf8mq
    @BhaskarEthape-tf8mq Рік тому +13

    Bjp cha Zenda गळ्यात घालून शाहू महाराजांचे नाव घेतो लाज नाही वाटत😂

  • @rajendrajadhav8952
    @rajendrajadhav8952 Рік тому +3

    राजे गुरु निष्ठा व पक्ष निष्ठा वाया जाणार नाही.
    जय श्रीराम...
    स्वाभीमानी राजे......

  • @GajananGawali-ys5gs
    @GajananGawali-ys5gs 27 днів тому +1

    Only mva vijyi honar jnta hushar ahe mtlabi ani dlbdllula ghari bsvinarch 🎉🎉

  • @Edgyan
    @Edgyan Рік тому +4

    घाटगे साहेबांना फिरोज साऊंडच मिळाला?

  • @mohanmane2780
    @mohanmane2780 2 місяці тому

    बुद्रुक -खुर्द विषय सोडा राजे...! नेहमी लक्षात ठेवा राजे,... राजा हा पेशवा पेक्षा मोठा असतो.

  • @sangrammore5883
    @sangrammore5883 Рік тому +1

    ओव्हर काँन्फीडन्स खूप आहे,

  • @kumarpatil4171
    @kumarpatil4171 Рік тому +1

    कट्टर राजे समर्थक.🙏🏻🚩🚩🙏🏻

  • @dhramrajpuri7425
    @dhramrajpuri7425 Рік тому +14

    देभाजपा सोडून नाहीतर हे असेच मारतील सडवून

  • @sangramjadhav4159
    @sangramjadhav4159 Рік тому +6

    राजे साहेब तुम्ही आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @anantabodke954
    @anantabodke954 Рік тому +4

    खासदार कीचे गाजर दीले वाटत राजे

  • @nikhilnikam6769
    @nikhilnikam6769 Рік тому +3

    तालुक्याचं नेतृत्व करायची प्रगल्भता दिसत नाही...

  • @PandurangMusale-rq6eq
    @PandurangMusale-rq6eq Рік тому +17

    कधी कधी सचिन तेंडुलकर सुद्धा झिरो वर आउट गेलेला आहे

  • @indrajeetkalebere8263
    @indrajeetkalebere8263 24 дні тому

    शेवटी फवार साहेबांना मुश्रीफ काय कींवा समरजित काय दोन्हीपैकी आपलाच माणूस निवडून येणार

  • @VitthalPatil-z2k
    @VitthalPatil-z2k 23 дні тому

    तुमचा,गुरु,जसा,तसे,तुमी,असनार,यात,शंका,नाही,,आनाजीपंत,

  • @chandrakantkarande3328
    @chandrakantkarande3328 Рік тому +4

    राजे मुश्रीफ साहेबांचा प्रचार करा राजे हा निर्णय चुकीचा आहे

  • @anilbugadikattikar7449
    @anilbugadikattikar7449 Рік тому +9

    शरद पवारांना साथ द्यावी

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 Рік тому +6

    साहेब आपण चुक केली हो

  • @sunilkadam2862
    @sunilkadam2862 Рік тому +11

    उतवळा नवरा

  • @nitinbharavkar4630
    @nitinbharavkar4630 Рік тому +8

    गुरु बदला...

  • @manvelnorenj1149
    @manvelnorenj1149 Рік тому +1

    Uthal Guruji uthal shishy!!!

  • @narendrathakur9691
    @narendrathakur9691 Рік тому

    You are very great Rajeshsaheb

  • @sachinkawade5768
    @sachinkawade5768 Рік тому +2

    योग्य निर्णय मोंदीनवर विश्वास ठेवून देश हितासाठी👍👍🚩🚩🚩🌷🌷

  • @vickylandge4135
    @vickylandge4135 Рік тому +13

    तूजी राजनीति खत्म

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 Рік тому +6

    आपण भ्रमिष्ट आहात.

  • @BhaskarEthape-tf8mq
    @BhaskarEthape-tf8mq Рік тому +4

    हे काय भाषण आहे का...मूर्ख लोक टाळ्या वाजवतात..

  • @sandipthete6549
    @sandipthete6549 Рік тому +7

    तुझा तिथं थांबुन काय फायदा होणार आहे आता

  • @raghunathgaikwad1008
    @raghunathgaikwad1008 Рік тому +1

    राजेंच्या बाबतीत ही असंच व्हायचं तिकीट राजे कि मंडलिक लाॅबी पूर्ण राजेंच्या असायची पण शेवटच्या क्षणाला मंडलीकाना तिकीट दिले असायचे राजे मग अपक्ष असं असायचं पून्हा अपयश वरच्याना काय नसतं तुम्ही नवीन आहात पराभव संजयबाबाना व कार्यकर्तेना विचारा शेवटच्या क्षणाला कागलचा फकीर तुमच्या जवळच्याना झोळीत घालून जातो त्यामुळे अतिशय विचार करून पुढे पाय टाका

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 Рік тому +1

    फक्त महा विकास आघाडी.

  • @VishalPatil-bj9fg
    @VishalPatil-bj9fg Рік тому +3

    राजेसाहेब आम्ही सदैव तुमच्यासोबत
    जय श्रीराम

  • @ranjeetkamble753
    @ranjeetkamble753 Рік тому +1

    चं पा येत नाही निवडून कोल्हापूरमध्ये म्हणून पुण्याला गेला आपली अब्रू वाचवायला😂😂😂आणि गुरू तेवढे बदला ....मला आमदार झाल्यासारखं वाटतंय 🤣🤣

  • @sunilyadrave3465
    @sunilyadrave3465 Рік тому +2

    निर्णय 1 नंबर घेतला साहेब. 🚩🚩🚩🚩

  • @sureshlokhande145
    @sureshlokhande145 Рік тому +8

    ज्या सताधरी पक्षाने देशाची. वाठ लावली आहे त्या पक्ष्या मधे घाडगे जात असाल तर अमी थुम्हाला कडी मात्र किंमत देणार नाही 😮

  • @harshutkarshrealestate3416
    @harshutkarshrealestate3416 Рік тому +3

    अरे बाबा खुर्द म्हणजे खुर्दा, आणि खुर्दा म्हणजे तर बुद्रुक म्हणजे बडा म्हणजे मोठा महत्त्वाचा मुळगाव म्हणजे बुद्रुक तर वस्ती म्हणजे खुर्द म्हणून तुम्ही स्वतः सांगतात मी खुर्द म्हणजे तुम्ही चिल्लर

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh Рік тому +3

    Only vudhav thakare 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @suhasgawade9581
    @suhasgawade9581 Рік тому

    तुम्ही फक्शमदार गुरूसाठी असणार आहे जनतेचे नाही नाही

  • @santoshkambale1430
    @santoshkambale1430 Рік тому +2

    साहेब तुम्ही खूप घाई केली

  • @shantaramyewale8261
    @shantaramyewale8261 Рік тому +7

    साहेब तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम चालु करा
    जनमत त्यांच्या बाजुनं आहे

    • @pratikjathar1818
      @pratikjathar1818 Рік тому

      शेट्ट जन मत त्या घरकोंबडयाच्या बाजूनं आहे

    • @panditpatil3639
      @panditpatil3639 Рік тому

      राष्ट्रवादी मध्ये जावं

  • @महाराष्ट्रचॅनल-ध9त

    घाटगे साहेब 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @mayursinhkhade7321
    @mayursinhkhade7321 Рік тому +1

    Hya sahib Yana garv aahe Jamini var ya tarch nivdun yal

  • @user-iq8hq6xe2m
    @user-iq8hq6xe2m Рік тому

    भाजपचे एवढं मोठं समर्थन करु नका आता त्यापक्षात आहात ठिक आहे परंतु भविष्यात राजकारणात काय होईल आत्ताच सांगता येत नाही नाहीतर त्यावेळी जनता जनार्दन समोर तोंडघशी पडावं आपल्याला राजघराण्यातील वारसा आहे आपल्याला विषेश सन्मान आहे ‌ म्हणून विचारपूर्वक निर्णय घेतला तर बरं होईल

  • @rishabhvlogs3115
    @rishabhvlogs3115 Рік тому +3

    साहेब तूम्ही landgyala गुरु मानतात आजून आपन काचे मडके आहात

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 Рік тому +3

    खुप छान राजकारणी

  • @NehalMujawar-hu7ts
    @NehalMujawar-hu7ts 9 місяців тому

    Only one HM king ❤❤❤

  • @yogeshparihar7927
    @yogeshparihar7927 Рік тому +6

    तू सतरंजी उचलत रहाय,आमदार होत नाही मुश्रीफचा प्रचार कर

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar9451 Рік тому +4

    दुसऱ्याला दया आमदारकी

  • @jaydeepshelake7098
    @jaydeepshelake7098 Рік тому

    Raje no 1

  • @sumitkomple2932
    @sumitkomple2932 Рік тому +5

    आमच्याकडे येना घाटगे ऊध्दवजी आहेत ना

  • @dilipsutar9331
    @dilipsutar9331 Рік тому +2

    योग्य निर्णय मोंदीनवर विश्वास ठेवून देश हितासाठी👍

  • @ganeshrupnur6550
    @ganeshrupnur6550 Рік тому +7

    कहां से आते है ये लोग !

  • @zarinakhan424
    @zarinakhan424 Рік тому +3

    Musharifanchya swagatala jo janar tyala 1 khoke milanar..

  • @seemakulkarni5445
    @seemakulkarni5445 Рік тому +1

    आत्ता या सगळ्याचा काही उपयोग नाही तुमच्या पक्षाने जो वॉशिंग पॉवडर इतर पक्षांना वाटला आहे त्याचं भान आहे ना? तुम्ही राजे तुमच्या घरापुरते पक्षासाठी तुम्ही प्यादे आहात 🤣🤣

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 Рік тому +1

    चंद्र पाटील यांना मतदार संघ भेटतोय का कोल्हापूर मधे?

  • @NehalMujawar-hu7ts
    @NehalMujawar-hu7ts 9 місяців тому

    साहेब

  • @harshutkarshrealestate3416
    @harshutkarshrealestate3416 Рік тому +5

    अहो साहेब खुर्द पेक्षा बुद्रुक मोठा असतो. हे पण माहीत नाही. लागले भाषण करायला. आणि जनता पण ऐकून घेते. मग मूर्ख कोण जनता की तुम्ही.

  • @rushikeshpatil8028
    @rushikeshpatil8028 Рік тому +4

    आम्ही मुश्रीफ समर्थक होतो पण तुम्ही आता निवडून येणार

  • @kishormali847
    @kishormali847 Рік тому +2

    एखादं स्थानिक व्येक्तीमत्व एवढं लोकप्रिय... क्या बात है ll

  • @pandubetgiri7065
    @pandubetgiri7065 Рік тому +3

    फक्त राजे