आंबे काढूक बाबल्याची टिम झाली सज्ज अस्सलं देवगड हापूस व्हयो तर बबल्याक कॉल आज | Devgad Hapus
Вставка
- Опубліковано 16 лип 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"आंबे काढूक बाबल्याची टिम झाली सज्ज अस्सलं देवगड हापूस व्हयो तर बबल्याक कॉल आज | Devgad Hapus #kokan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Розваги
खरी मेहनत नानांची आहे सर्व काम वेळेत असतात ,ते आहेत म्हणून मुकेश ला जास्त मेहनत करावी लागत नाही हा येई पर्यंत ते अर्धी काम करून मोकळे असतात.
"Mar techya ambo mar ambo mar.."jabardast diologue hasun marok jhala
खुपच छान व्हिडिओ.. सकाळचा पक्षांचा शिट्टीचा आवाज खुप सुंदर होता.
खुप छान, विनू मुंबईला असून वेळ काढून गावी येतो, खुप आवड आहे. पक्ष्याचा आवाज किती सकाळचा छान वाटला. आंबे कसे डझन आहे. 👌🏻👌🏻👌🏻
एकदम टिपीकल कोकणी लूक
लय भारी.पाखरांचा आवाज कर्ण मधुर.
नाना कुकुकु कुकुकु छान मस्तचकरतात
वा बाबुराव
आज तुमच्या आंबा बागेचे दर्शन घेतले
फार छान हया वर्षात पुष्पा आंबे राकाक गेला
नाय। ग्राहकाना आंब्याचा दर सांगा।
रत्नागिरी पावस हापूस सर्वांचा बापूस❤️🥭
ek no. vinu
aat akshi majja ili
sagla kasa clear aaikok ila
ekach no. 👌👌👌
कशी पेटी आहे बाबू नानांना नमस्कार ह्या वयात खुप कामे करतात
वीडियो नेहमीप्रमाणे मस्तच 👌😊
खुप छान आहे विडयो❤❤
विडीओ नेहमी प्रमाणे मस्तच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप छान व्हिडिओ 👌👌
Khup chan video 👌👌👌❤
खूप छान vlog bava 👌🙏❤️ Mumbai 🙏
खुप सुंदर दादा ❤❤❤
शेवटची फ्रेम मस्त सर्व आले..आबे घड हातात v आंब्याची बाग छानच....
खूप चांगला व्हिडिओ बाबू
मस्त वीडियों
Khupach Chan 🙏
खूप छान पक्षाचा सुमधुर आवाज .... मस्तचं बाबू आंब्याची बाग खूपचं छान आहे,पण सर्व पाह्यला खूप मेहनत आणि कष्ट असतात.सर्वाची मेहनत आहे.. नाना
हॅटस अप.....या वयात....❤️🙏👍 विनू खूप भारी👌👌
First Like 👍
मुकेश, छान अंबे पाठवल्याबद्दल धन्यवाद!
🥭 mast video ahe 🙂
लय भारी बाबू
छान विडीओ
बाबु आज काल आचरा बाजारात येत नाहीस. ऊध्या स्वामीची पुण्यातीथी आहे. वा यागणी मठात दर्शना साठी ये.
Lay bhari gav vale
Khup chhan video ❤❤❤❤❤ nisarg gav bahun khup Anand hoto
मस्त 👌
Nana khupach great aahet🎉🎉🎉🎉
खुप छान विडिओ, तुमच्या विडिओची वाट पहात असतो, दोन दिवसातून एक तरी टाका.
Barobar ahe kasthatcha dev ahe❤❤Nana great ❤🙏🙏🙏
छान व्हिडिओ पक्षाचे आवाज मस्त येत आहेत
Vinu Dada ❤
खुप भारी 👌👌👌
मला माझे पूर्वीचे दिवस आठवले 👌🏼👍🏼😍.
खुप भारी 😊
👌👌👌
👌👍
Mast video 😂😂😂
जगात भारी रत्नागिरी हापूस
विनू मध्येच ऐन्ट्री मस्त . बरेच दिवसांनी पाहिल👌💐🌈🤗 नाना जोक भारीच करतात .
🙏🙏👌
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT COLOUR OF KOKAN ❤
Vinu aasach jat ja gavi made made
Tu aslas tr Vedio bagayla maja yete jaam😂😂 full comedy
पप्पांनी आणि नानानी बाबू ची फोल खोल केल्यानी😂
Babalyan ratri jagaran kelan vatata....
Dole sujale kase...,😀😀
1 dazana bhva sanga
Rate of mango can I get in thane
अहमदनगर येथे मिळतील का
Kase dosen
I want
Mango now I am in jamsunda
आंबे मिळतील का.
Konachi bag ahe ambyachi
Kashe dajan
Patun di ki aamka
Kashi peti aahe aambyachi lavkar sangal ka aamhala pahije aaet
आम्ही रोज video's baghto .....shivya nako edit karus dada 😂 please
😂😂.. barech jan family sobat baghtat mhanun… ani pratyek velela shivyach asatat asa nahi kahi vegal pan asa dusarya konabaddal tevha beep dyava lagto
Kase dozen sanga
बाबू आंब्याचा काय भाव आहे
Babu..Kay rate ahe 1 dozen cha?
Kase dozen aame
RATE??
Peti iashi aahe kimat kay
Mango 1 box amount
Kase dozen
Mala पाहिजेत
काय रेट आहे आंब्याचा
दर सांगा
बोरवलीत आबे पाहिजेत कसे डझन दिले
लवकर सांगाल का आम्हाला पाहिजे आहेत सोमवारी पाहिजे आहे
आंबे कशे डजन आहे,ते सांगा आणि शेकडा कसे आहेत आंबे
कसे डझन व ठाण्यात हवेत. नंबर?
कशी पेटी आणि एका पेटी किती डझन बसतंले
पिल्ज काँल करा म्हणतात पण त्यांना बोलायला वेळच नसतो
मला आंबे पाहिजेत, ठाण्यात 1 पेटी कसे डझन आहे
कसे डझन आंबे दिलात
देवगडचो हसपुस आंबो सगळ्या आंब्याचो बापुस ,देवगड वाडातर
मुंबई ला अंबे हवे असतील तर मिळतील का
अंबे काय भावाने मिळतील
Please call
Kase re dosen. Badlapur delivery
Please call
मला आंबे पाहिजे एक पेटी मिळतील का डोंबिवली ला
खुप सुंदर व्हीडिओ पण आम्हाला काहीच फायदा नाही
अरे फोन no टाका ना. कसे कॉन्टॅक्ट करणार
अरे भावशी तुमझे विडिओ लैड असत
Are no. Sanga
कसे डझन आहेत ते सांगा आणि फोन नंबर पाठवा
Mala ambey havey aahet , krupaya details share kara
Pawas Ratnagiri hapus ek no 1
Pune yethe milatil kaa phone number pathav
Are bhav nako khav no de .order devchi asa
पुण्यात पाहीजे मिळतील का
मुंबईला पाहिजे असतील तर मिळतील का...आणि डझन कसे
Please call
@@ColoursofKonkanकेला होता दोनदा... बिझी लागत hota
देवगड हापूस पेक्षा रत्नागिरी हापूस चांगले आंबे असतात
Kasa ahe dozen contact number dya
vinu tu aavaj ka banad kelsa aamala pan ekude 😂😂😂😂😂
Tumhi aikal ho pan nantr babula aikayla lagel tyach kay😬😬
Mukesh no dya
Vlogs chan ahe pan babu ha 1no cha alashi ahe fakt vedio karnya purata dakavato Kam karun baki than than gopala Kam dusarich kartat 😂😂😂😂😂 babu ne nakki politics madhe jayla pahije nakki tu he Kar tu te Kar mi baghato basun fakt 😂
बाबल्याचा फोन नंबर
बाबू चा फोन नंबर द्या
Mi Riya jadhav mala विरारला आंबे हवेत मिळतील का कसा भाव आहे तो सांगा
Please call kara
आरे अडकल्या कुठे विडियो टाकताय ना टाका लगेच