Amrutbol | Part 53 | Satguru Shri Wamanrao Pai | आरोग्य तनाचे..मनाचे आणि जनाचे | Aarogya (Health)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • Amrutbol | Part 53 | Satguru Shri Wamanrao Pai | आरोग्य तनाचे..मनाचे आणि जनाचे | Aarogya Tanache Manache Ani Janache
    #Amrutbol #Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai
    Subscribe our channel at www.youtube.co...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.co...
    Find us on: www.jeevanvidya...

КОМЕНТАРІ • 206

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Рік тому

    देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे ,टॉपला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @nirmitinawnath5999
    @nirmitinawnath5999 4 роки тому

    आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे 🙏🙏🙏

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 Рік тому +1

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै 🙏🙏🙏

  • @archananadkarni3530
    @archananadkarni3530 Рік тому

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल पै माऊली🙏🏻
    सुंदर विचाराची जोपासना हिच परमेश्वरावराची उपासना ❤

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 4 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल सर्वांनी लाईक करा, शेयर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 Рік тому

    🙏 विठ्ठल, विठ्ठल पै माऊली 🙏
    आनंदाचा सागर विठ्ठल विठ्ठल, आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच माणसाचा जन्म आहे. दुसऱ्याच्या सुखात आपले सुख लपलेल आहे. व दुसऱ्याच्या दुःखात आपले दुःख दडलेले आहे. म्हणूनच शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्मांच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे.
    धन्यवाद सद्गुरुराया, मातृतुल्य शारदा माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वहिनी, सर्व पै कुटुंब तसेच संपूर्ण जीवनविद्या टीम, जय सद्गुरू, जय जीवनविद्या....

  • @mahadevmangaonkar7577
    @mahadevmangaonkar7577 Рік тому

    *सद्गुरू श्री वामनराव पै ✨️*
    *सुखी होणे सोपे, दुःखी होणे कठीण!* तुम्ही जो विचार सतत घोळवता तो विचार अंतर्मनात जातो आणि तेच तुमच्या आयुष्यात घडायला लागतं! इथे एक गोष्ट *लक्षात ठेवा, वाईट विचार अंतर्मनात लगेच जातात आणि आयुष्यात संकटं येतात. याउलट, चांगले विचार अंतर्मनात जाण्यासाठी प्रयत्न करावा लागतो* म्हणून *रिकामपणी सतत विश्वप्रार्थना मनात घोळवत रहा* आणि जो समोर येईल त्यासाठी " *देवा याचं भलं कर* " हे महावाक्य मनातल्या मनात घोळवा म्हणजे आयुष्य सोप्प आणि सुखी होईल... *करून पहा... तरच कळेल* !

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 3 місяці тому

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Рік тому

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 Рік тому

    माऊली चरणी नतमस्तक देवा 🙏🙏 सुंदर विचारांची जोपासना हीच खरी देवाची उपासना

  • @9326564663
    @9326564663 Рік тому

    सर्व सामान्य लोकांना जीवनविद्या हे तत्त्वज्ञान लवकर समजावे, यासाठी सदगुरुंचे मन भरून आले, हे तत्त्वज्ञान जगातील प्रत्येक कुटुंबाला समजावे हीच सदगुरु चरणी प्रार्थना

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Рік тому +1

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @shantagorenicesongiloveson5341
    @shantagorenicesongiloveson5341 4 роки тому

    जय सदगुरू माऊली विठ्ठल विठ्ठल देवा सर्वना सुखात आनंदात ठेव

  • @pandurangmaral7090
    @pandurangmaral7090 4 роки тому

    विठ्ठल विठ्ठल
    बाळासाहेब मरळ आणि सहपरिवार पिंपरी चिंचवड

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 4 роки тому

    सुंदर विचारांची जोपासना हीच खरी देवाची उपासना.सर्वेश्वराच सगूण साकार रूप म्हणजे सदगुरू पै माऊली.कोटी कोटी वंदन पै माऊली.

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 2 місяці тому

    जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹

  • @kalpanakhandekar5670
    @kalpanakhandekar5670 2 роки тому

    सर्वांना धन्यवाद सद्गुरूंना कोटी कोटी प्रणाम थँक्यू

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 4 роки тому

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली ऐरोली

  • @greenworld6865
    @greenworld6865 Рік тому

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @SnehaJarande
    @SnehaJarande Рік тому

    प्रार्थना म्हणत राहणे आणि आपल्या वाट्याला जे काम आले आहे ते आवडीने करणे.....

  • @diwakarchipkar8703
    @diwakarchipkar8703 4 роки тому

    आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे हा सिद्धांत जीवनाचे होकायंत्र आहे

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 2 роки тому

    अनिष्ट विचारांचे परिणाम आपल्या शरीरात विकार,रोग निर्माण करतात आणि इष्ट सुंदर विचार आपल्या जीवनाचं कल्याण करतात.🙏

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde240 2 роки тому +1

    🙏🌍🇮🇳SATHGURU SMARAN🇮🇳🌍🙏

  • @anitamore4278
    @anitamore4278 4 роки тому +3

    सर्व समस्यांचे मूळ अंतर्मनात आहे आणि त्या सर्व समस्या सोडविण्याचे सामर्थ्यही अंतर्मनात आहे. म्हणून प्रयत्नपूर्वक सुंदर विचारांची जोपासना करावी.
    सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना
    विश्वप्रार्थना म्हणजे सुंदर विचारांचा फुलोरा

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 4 роки тому

    🌹🌹🙏🌹नींदा करने सर्वात वाईट सुंदर वीच्याराची जोपासना म्हणजे ईश्वराची उपासना

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 Рік тому

    सुखी होणे सोपे, दुःखी होणे कठीण!* तुम्ही जो विचार सतत घोळवता तो विचार अंतर्मनात जातो आणि तेच तुमच्या आयुष्यात घडायला लागतं! इथे एक गोष्ट *लक्षात ठेवा, वाईट विचार अंतर्मनात लगेच जातात आणि आयुष्यात संकटं येतात. याउलट, चांगले विचार अंतर्मनात जाण्यासाठी प्रयत्न करावा लागतो* म्हणून *रिकामपणी सतत विश्वप्रार्थना मनात घोळवत रहा* आणि जो समोर येईल त्यासाठी " *देवा याचं भलं कर* " हे महावाक्य मनातल्या मनात घोळवा म्हणजे आयुष्य सोप्प आणि सुखी होईल... *करून पहा... तरच कळेल* !
    *#जीवनविद्या गुह्य सांगते.

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому

    आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय कौशल्य योगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरू प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार....

  • @greenworld6865
    @greenworld6865 Рік тому

    शरीर शाक्षात परमेश्वर शरीरा बद्दल खूप छान माहिती सदगुरूना कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @shraddharane8117
    @shraddharane8117 4 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल देवा .

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 4 роки тому

    देवा याचं भल कर देवा याचं कल्याण कर देवा यांचा संसार सुखाचा 🙏🙏🙏🌷

  • @ushamahajan6848
    @ushamahajan6848 4 роки тому +1

    Sunder vicharanchi jopasana hich parameshwarachi Upasana.

  • @rajupawar3212
    @rajupawar3212 4 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल

  • @svnaik6578
    @svnaik6578 4 роки тому

    हे ईश्वरा सर्वांचं भलं कर विठ्ठल विठ्ठल

  • @shraddharane8117
    @shraddharane8117 4 роки тому +2

    मनाचे आरोग्य राखण्यासाठी सुंदर सुंदर विचार मनात घोळवणे .थोडक्यात *विश्वप्रार्थना* म्हणत राहणे .

  • @prasadshirsat2682
    @prasadshirsat2682 4 роки тому +1

    जय सदगुरू, जय जीवनविद्या

  • @purushottamtekade7683
    @purushottamtekade7683 4 роки тому

    सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Рік тому

    "सुंदर विचारांची जोपासना हिच खरी देवाची उपासना."
    "As you think so you become."
    "आनंद वाटतावाटता आनंद लुटण्यासाठी आहे."
    Excellent Philosophy 👍🙏👌
    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
    Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏

  • @dharmendrapandit9573
    @dharmendrapandit9573 4 роки тому

    सद्गुरुंनी शरीराचे व विचारांचे खूप छान महत्व सांगितले आहे . माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे.

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 4 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल
    जय जीवन विद्या जय सद्गुरू

  • @manishakudake5832
    @manishakudake5832 Рік тому

    Thankyou Satguru🙏🙏 thankyou🌹 jeevanvidya mission team👏👏👏 Ami Khup nashibvaan aahe tumcha Sarkhe Satguru milale thank you so much🙏🙏

  • @alkagadhave1960
    @alkagadhave1960 4 роки тому +1

    Jivan nisargachya niyamani baddha aahe

  • @mohitpadave73
    @mohitpadave73 4 роки тому +1

    आनंद वाटता वाटता आनंद लुटा

  • @anandisutar9789
    @anandisutar9789 4 роки тому

    सुंदर विचारांची जोपासणा हिच ईश्वराची उपासना

  • @pradnyaharmalkar357
    @pradnyaharmalkar357 Рік тому

    आहे ते रडतात, नाही ते रडतात, अजून हवे म्हणून पण रड तात
    यासाठी निसर्ग नियम जाणून घ्या व सुखी व्हा
    Thank you satguru 🙏🌹

  • @vijaykudale9219
    @vijaykudale9219 4 роки тому

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @kishoredeoghare8979
    @kishoredeoghare8979 4 роки тому

    सदगुरु माऊली नोव्हेंबर 2010 विदर्भात प्रथमच आले आणि संपूर्ण विदर्भातील लोकांना जिवनविद्येचं ज्ञानामृत पाजून गेले,तेव्हा पासून आणि आदरणीय दादा वहिनींनी विदर्भात कोर्सेस ची शृंखला चालविली त्यामुळे नामधरकांची आणि जीवनविद्या followers ची संख्या वाढली
    धन्यवाद सदगुरु,प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी तसेच सर्व faculty मेंबर्स व ट्रस्टी

  • @sanjaydesai3343
    @sanjaydesai3343 4 роки тому

    सुंदर विचारांची जोपासना हीच देवाची उपासना.
    जय सद्गुरू जय जीवन विद्या.

  • @kajalwaghavle9363
    @kajalwaghavle9363 4 роки тому +1

    Vitthal vitthal 🌹🌹

  • @santoshigaonkar8749
    @santoshigaonkar8749 Рік тому

    👑👑👑👑👑👑mauli kiti ti aapulki
    Thank you deva❤❤❤

  • @dipali1palav262
    @dipali1palav262 Рік тому

    सुंदर विचाराची जोपासना हिच खरी उपासना

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 Рік тому

    Thank you satguru

  • @nishikasorte1411
    @nishikasorte1411 Рік тому

    Powerful amezing video thanku satguru

  • @samadhanyadav7654
    @samadhanyadav7654 2 роки тому

    🙏🙏koti koti pranam sadguru 🙏🙏🌹🌹

  • @nawnathhaldankar299
    @nawnathhaldankar299 4 роки тому +1

    आनंद वाटता वाटता आनंद लुण्यासाठी माणसाचा जन्म आहे.

  • @SnehaJarande
    @SnehaJarande Рік тому

    आपल्या मनाला हव्यास नावाचा रोग जडला आहे....

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 Рік тому

    Life is laboratory. We can try out this golden solution given by Mauli. Universal prayer is a gold mine of golden thoughts. Chant continuously so that it will enter in subconscious mind which is most powerful. As it is subject to Conscious mind. Once this pattern is developed then it will put heaven and earth together to make it happen in your life. This secret is revealed by great Mauli so beautifully. The purpose of our life is to spread Joy and happiness and enjoy Joy and happiness in our life..Thank you so much Mauli 🙏

  • @bhaskarlendve7109
    @bhaskarlendve7109 4 роки тому +1

    Best Upkram ! Thanks a lot !! Vithal Vithal !!! Technical team Thanks

  • @singingshailesh9204
    @singingshailesh9204 4 роки тому

    Sharir Saxat Parameshwar

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому

    आपल्या शरीराचे तसेच मनाचे आणि जनांचे आरोग्य कसे राखावे?....अवश्य ऐकावे असेच विश्लेषण सद्गुरू माऊली यांचे.....

  • @vaishalikulkarni2474
    @vaishalikulkarni2474 4 роки тому +1

    Vithhal vithhal Deva sarvnche bhale kara

  • @shwetabordekar6285
    @shwetabordekar6285 4 роки тому

    ते नियम अधिक आगे आणि ते आपल्या जीवनात कार्यरत आहे हे कोणालाच माहित बाही

  • @mangeshwalkar485
    @mangeshwalkar485 4 роки тому

    Vitthal Vitthal

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 4 роки тому +1

    Rameshrao Sakharkar vitthal vitthal Mauli khup khup thanks koti koti pranam

  • @madhaviangne225
    @madhaviangne225 4 роки тому +2

    Thanku very much satguru n dada n jvm team n all namdharak

  • @kundamahajan1422
    @kundamahajan1422 4 роки тому

    Thank you 🙏🙏

  • @digambarbachche2254
    @digambarbachche2254 4 роки тому

    मन हे दिव्य आहे

  • @sumankhandekar6184
    @sumankhandekar6184 4 роки тому

    , Vitthal Vitthal

  • @shwetabordekar6285
    @shwetabordekar6285 4 роки тому

    Jvm कंगे शास्त्र इथे सूर्य इथे जयेंद्र. त्वरित फळ देणारे आहे.

  • @jyotikondhalkar7820
    @jyotikondhalkar7820 4 роки тому

    Jai Sadguru 🙏🙏🙏

  • @nandinirawool4350
    @nandinirawool4350 4 роки тому +1

    🌺हे सम्पुर्ण ब्रम्हाडांचा निर्माता हे गुरूराया गुरूमाऊली तुज्या ह्या प्रार्थनेमधला शब्द न शब्द सर्वांना मिळु दे सर्वांना मिळु दे सर्वांना लाभु दे🌺🙏

  • @shwetabordekar6285
    @shwetabordekar6285 4 роки тому +1

    कोणाची प्रगती झाली त्यांना मत्सर वाटतो. दुसऱ्यांच्या sukhat, आनंदात तुम्हाला सुख मिळाले म्हणजे सुखाची दिवाळी. हे आता पर्यंत कोणी सांगितले नाही. चार बायका ऐकत्र जमले कि त्यांची समाधी लागते.

  • @sadhanapatil4646
    @sadhanapatil4646 4 роки тому

    Manala shanti denara zhara mhnje jivanvidhya. Sadgur.

  • @gayatrienterprises5762
    @gayatrienterprises5762 Рік тому +1

    Thanks Satguru for this Divine knowledge giving us..Give your blessing to All..We are always Grateful to you.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madhuriyamsanwar3421
    @madhuriyamsanwar3421 4 роки тому +2

    देवा सर्वांना चांगली बुध्दी दे

  • @Anitagad
    @Anitagad 4 роки тому +3

    विश्व प्रार्थना अंतर्मनात जाईपर्यंत, अंतर्मनात मूळ धरी पर्यंत म्हणायला हवी

  • @nawnathhaldankar299
    @nawnathhaldankar299 4 роки тому

    आपले मन दिव्य आहे.

  • @digambarmedical226
    @digambarmedical226 4 роки тому

    Sada sada sukhi marg

  • @parijakhot4272
    @parijakhot4272 4 роки тому +1

    सुखी जीवनासाठी विश्वप्रार्थना हा रामबाण उपाय आहे 🙏🙏🙏
    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏🙏

  • @saritaparulekar873
    @saritaparulekar873 4 роки тому

    Khup sunder margdarshan

  • @balkrishnaagrawal2903
    @balkrishnaagrawal2903 4 роки тому

    Anand vatata vatata Anand lutanya sathi Manasa cha janm zala aahe.

  • @shwetabordekar6285
    @shwetabordekar6285 4 роки тому

    सुखी होणे सोपे दुःखी होणे कठीण हे लोकांना माहीतच नाही. Bahirman, अंतर्मनाचे शास्त्र कोणाला माहित nahi

  • @shwetabordekar6285
    @shwetabordekar6285 4 роки тому +1

    म्हणून सुंदर विचारांची जोपासना करणे हीच देवाची उपासना. सुंदर विचार आपोआप येते नाही पण त्यासाठी पर्यंत करावे लागतात. सुंदर विचारांची जोपासना करत करता तुमचे सगळे चांगले जातात.

  • @meenaarekar1116
    @meenaarekar1116 4 роки тому

    Alibag Vitthal Vitthal Deva Sarvanna changele Arogya de

  • @9326564663
    @9326564663 Рік тому

    Thank you Sadguru

  • @amolkulkarni41
    @amolkulkarni41 4 роки тому

    नमस्कार सद्गुरू

  • @vishwasdeshpande3898
    @vishwasdeshpande3898 4 роки тому +3

    Vithal Vithal.👋👋👋 Dhanyawad Sadguru. Krutadnyatapurak vandan.👋👋👋

  • @nandkishoreducational7450
    @nandkishoreducational7450 4 роки тому +1

    Khup chan vithal vithal

  • @sunandajadhav308
    @sunandajadhav308 4 роки тому +1

    panduranga vithala

  • @sandeepwadekar7173
    @sandeepwadekar7173 4 роки тому

    छान सुंदर प्रवचन.

  • @shwetabordekar6285
    @shwetabordekar6285 4 роки тому

    मनाचे आरोग्य बिघडले असेल तर सुंदर विचारांकजी जोपासना म्हणजे विश्वप्रार्थना. आणि love work तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. आम्ही तो अनुभव घेत आहोत.

  • @dattuwarade4842
    @dattuwarade4842 4 роки тому

    👌👌👌👌👌खूप छान👍👍

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 4 роки тому

    Antarman wonder

  • @Anitagad
    @Anitagad 4 роки тому +1

    सुंदर विचारांची जोपासना हीच खरी देवाची उपासना

  • @shraddharane8117
    @shraddharane8117 4 роки тому +1

    जेव्हा हे चांगले विचार अंर्त मनात रुजतात मूळ धरतात तेव्हा ते तुमच्या जीवनात फळतात . व तुम्हाला सूख , शांती आनंद , समाधान मिळते .

  • @namdevmirgule9973
    @namdevmirgule9973 4 роки тому

    सुंदर, धन्यवाद, Technical Team

  • @Anitagad
    @Anitagad 4 роки тому +2

    माणूस जन्माला येतो तो आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच!! याचसाठी आपला जन्म आहे, हा सिद्धांत आपल्या जीवनाचं होकायंत्र आहे.

  • @anandkale7711
    @anandkale7711 4 роки тому +1

    नमस्कार विठ्ठल विठ्ठल खुप खुप आभारी आहे खुप भलं करो कल्याण करो कल्याण संसार सुखाचा करो उत्तम आरोग्य लाभो

  • @bhagwankhandekar807
    @bhagwankhandekar807 4 роки тому

    Vitthal vitthal

  • @digambarmedical226
    @digambarmedical226 4 роки тому

    Humanity