Sambhaji Raje News : विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेला यश, शाहू महाराज करणार पाहणी | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • Sambhaji Raje News : विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेला यश, शाहू महाराज करणार पाहणी | Marathi News
    Chhatrapati Sambhaji Raje's Vishalgarh encroachment free campaign has been successful...District administration has started removing encroachments from Vishalgarh.....on the first day of the campaign 70 encroachments have been removed....90 employees of revenue department and 90 employees of public works department in this campaign There was..... Meanwhile, a heavy police presence was kept while removing the encroachment...
    छत्रपती संभाजी राजे यांच्या विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेला यश मिळालंय...जिल्हा प्रशासनाकडून विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झालीय.....मोहिमेच्या पहिल्या दिवशी 70 अतिक्रमणे काढण्यात आलीय....सदर मोहिमेमध्ये महसूल विभागाचे कर्मचारी 90 कर्मचारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी होते.....दरम्यान अतिक्रमण हटवताना पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता...अतिक्रमण मुक्त मोहिमेवेळी विशाळगडावर पोलीस विभागाचे 250 अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते....आज शाहू महाराजदेखील विशाळगडाची पाहणी करणार आहे.....
    #sambhajirajechhatrapati #sambhajiraje #kolhapur #vishalgad #news18lokmatlive #marathibatmyanews18 #marathinews #marathinews18
    #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

КОМЕНТАРІ • 130

  • @user-rb3pq5yi1n
    @user-rb3pq5yi1n Місяць тому +100

    प्रतेक गड किल्यावर असलेले अतिक्रमण हटाव मोहिम निरंतर चालू पाहिजे

  • @dnyaneshwarpatil9328
    @dnyaneshwarpatil9328 Місяць тому +5

    संभाजीराजे यांचे हे खूप अभिनंदन

  • @pseries3746
    @pseries3746 Місяць тому +37

    आम्ही येणार आहे बघायला....जय शिवराय

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 Місяць тому +49

    अशाच प्रकारची मुंबईतील फूटपाथवरील सर्व अतिक्रमणे ताबडतोब जमीनदोस्त करावी आणि मुंबईतील नागरिकांना दिलासा द्यावा

  • @narendramali9829
    @narendramali9829 Місяць тому +35

    जे गड ,किल्ले आहेत त्या सर्वावरील अतिक्रमण हटवले पाहिजेत,कारण हे ईतिहासातील साक्षीदार आहेत,नव्या पिढीला त्याची ओळख होईल.

  • @swapnilnarode7700
    @swapnilnarode7700 Місяць тому +21

    जय जिजाऊ जय शिवराय❤

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 Місяць тому +56

    विशाळगड मुक्त झाला. आता मलंगगड आणि लोहगडाची बारी. 👆🏻💪🏻💪🏻🚩🚩

  • @user-iw3zq9zy8l
    @user-iw3zq9zy8l Місяць тому +88

    ऐक नंबर काम शिंदे साहेब केले आहे

    • @ShivGaming_4v
      @ShivGaming_4v Місяць тому +4

      Kay shinde saheb gunna dakhal karayalet 😡🚩

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 Місяць тому +107

    अतिक्रमण हटवा या मोहिमेला यश आलं त्याबद्दल शिंदे साहेब तुमचे आभार तुमचे तुम्ही गुन्हे दाखल केला ते तात्काळ मागे घेतले पाहिजे 🚩🚩🚩

  • @nileshbidkar1536
    @nileshbidkar1536 Місяць тому +46

    मुख्यमंत्री असावा तर असा.. ग्रेट

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 Місяць тому +6

    छत्रपती संभाजी राजे यांचा प्रशासनाला दणका, त्यामुळे अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली आहे

  • @patil1897
    @patil1897 Місяць тому +10

    अनधिकृत मशीद आणि कमान पण काडून घ्यावी

  • @user-es5lr6fc1o
    @user-es5lr6fc1o Місяць тому +6

    प्रत्येक गडावरती पोलीस स्टेशनची स्थापना करायला पाहिजे

  • @devidasmistri5297
    @devidasmistri5297 Місяць тому +31

    प्रशासन ने आधीच लक्ष दिल असत तर हि vad आली नसती,

    • @VidhiSutra
      @VidhiSutra Місяць тому +9

      काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष त्यांना पाठिंबा देत होते

    • @devidasmistri5297
      @devidasmistri5297 Місяць тому

      आताच्या प्रशासना ने तरी करवाई केली पाहिजे

    • @sonalikarnik6206
      @sonalikarnik6206 Місяць тому

      ​@@VidhiSutra
      Pan madhli 7.5 varsh Kay BJP zopli hoto ka

    • @VidhiSutra
      @VidhiSutra Місяць тому

      @@sonalikarnik6206 हो बरोबर आहे ताई पण इच्छा आहे तर वेळ लगतो पण कायदेशीर काम होतात

  • @vairaldhamal4326
    @vairaldhamal4326 Місяць тому +39

    पहिले मशीद पाडा बाकी नंतर पाडा

  • @adityac2001
    @adityac2001 Місяць тому +36

    हिंदवी सरकार 🚩🚩🚩🚩
    जय श्रीराम

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 Місяць тому +22

    सर्व गडांवर अतिक्रमण झाली आहेत..‌मराठा मुख्यमंत्री आहेत म्हणून हे काम होत आहे.. शिंदे चांगले काम करत आहेत... शिंदे मुख्यमंत्री म्हणून खुप चांगले काम करत आहेत...

    • @GajananThorve-hh5un
      @GajananThorve-hh5un Місяць тому +1

      मग शरद पवार कोणत्या जातीचा मुख्यमंत्री होता

    • @RajaramDhawale
      @RajaramDhawale Місяць тому

      ​@@GajananThorve-hh5unte kadhi gadavar gele tutari chinna sathi gele

    • @rajendrakamat4312
      @rajendrakamat4312 Місяць тому

      ​@@GajananThorve-hh5unलाचार जातीचा

  • @dnyaneshwarpatil9328
    @dnyaneshwarpatil9328 Місяць тому +2

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुमचे खूप खूप आभार व अभिनंदन

  • @Mr.Jannat08
    @Mr.Jannat08 Місяць тому +9

    मानलं शिंदे सरकार....

  • @rohitchavan7673
    @rohitchavan7673 Місяць тому +9

    Chatrapati Sambhaji Raje 🚩🚩

  • @patil1897
    @patil1897 Місяць тому +10

    जय श्री राम... गड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे 🚩🚩

  • @MangeshBhaware
    @MangeshBhaware Місяць тому +32

    पुन्हा अतिक्रमण होऊ देऊ नका

  • @VasudevRoman
    @VasudevRoman Місяць тому +11

    समाज आक्र मक झाल्या नंतर सरकार जागे होते

  • @vikasshinde251
    @vikasshinde251 Місяць тому +1

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे खुप खुप आभार

  • @Dhumketu164
    @Dhumketu164 Місяць тому +1

    छत्रपती संभाजीराजे की जय.
    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩

  • @localtoglobal1917
    @localtoglobal1917 Місяць тому +8

    बाकीचे किल्ले पण बाकी आहेत. त्यावरच पण काढा अतिक्रमण

  • @pradeepkoli2511
    @pradeepkoli2511 Місяць тому +6

    Aticraman mukt Vishalgad zala pahije

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 Місяць тому +11

    पाहिले घरांचे पण अतिक्रमण काढा

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs Місяць тому +21

    भारी काम करत आहेत शिंदे साहेब सगळे अतिक्रमण काढा

  • @siddheshnivangune5482
    @siddheshnivangune5482 Місяць тому +13

    हिरव्यांची चाटुगीरी करणे म्हणजेच पुरोगामी विचार असे जर खासदार शाहु महाराजांना वाटत असेल तर धन्य आहे त्या महाराजाची

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Місяць тому +12

    ज्या स्थळाचा फोटो दाखवत होते ते हटवले का.?

  • @rushikeshchavhan6987
    @rushikeshchavhan6987 Місяць тому

    अ शेच सर्व गढ़ किल्ले अतिक्रमण मुक्त होवो हीच ईश्वर चरनी प्रार्थना
    जय शिवराय

  • @संदीपपाटील
    @संदीपपाटील Місяць тому +35

    घरे पाडून यांच्यावर गुन्हे पण दाखल करा यांच्या बापाची जागा आहे का अतिक्रमण करायला

  • @sameerjoripatil5902
    @sameerjoripatil5902 Місяць тому +26

    शिंदे सरकार

    • @jamakedhoya4544
      @jamakedhoya4544 Місяць тому

      Shinde n shtt kel kay raje mule zhal hai

  • @Deshbhakt_111
    @Deshbhakt_111 Місяць тому +16

    Masjid pn disali nhi pahije..sarv kadhun taka

  • @sameerjoripatil5902
    @sameerjoripatil5902 Місяць тому +45

    मजीद काय असतील ते पाडा फक्त भगवा पाहिजे

    • @jamakedhoya4544
      @jamakedhoya4544 Місяць тому

      Tu 100% obc asnar

    • @hardikkp76
      @hardikkp76 Місяць тому +2

      मस्जिद पाडू नका आपण शिवाजी महाराजांचे विचारांचे वंशज आहोत... 🙏

    • @gorade9574
      @gorade9574 Місяць тому +3

      ​@@jamakedhoya4544nahi to kattar hindu aahe

    • @gorade9574
      @gorade9574 Місяць тому +4

      ​@@hardikkp76tu namaj padayala ja tith mg nahi todanar

  • @pavavraut929
    @pavavraut929 Місяць тому +2

    Kharach Maharashtra sarkarche dhanyavad .shinde saheb fadnvis saheb jindabad .vishal gadh atikraman mukta kelya baddal .❤❤

  • @narayanbhise3813
    @narayanbhise3813 Місяць тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @saidvlogercivildevloper
    @saidvlogercivildevloper Місяць тому +10

    Only one king maratha 👑🚩🚩🚩🚩🚩👑🚩👑🚩🚩👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SANKU_MH_08
    @SANKU_MH_08 Місяць тому +6

    Shindeni je kam kel ahe te yogya ahe... Yapudhe tyannach nivdun dya....

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 Місяць тому +2

    Jay shivray 🚩

  • @anandachalke8
    @anandachalke8 Місяць тому +23

    JCB लावा... बुलडोझर फिरवा..

  • @VitthalDahiwal-fl1wn
    @VitthalDahiwal-fl1wn Місяць тому

    राजे छत्रपती शिवराय, यांचे गड किल्ले अबाधित राखण्यासाठी सर्वानी एक झाले पाहिजे.... #अतिक्रमण मुक्त गड किल्ले.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज शत् शत् शत् नमन,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शत् शत् शत् नमन🚩🚩🚩🚩

  • @anantkhot6095
    @anantkhot6095 Місяць тому

    छान.

  • @shivampatil9688
    @shivampatil9688 Місяць тому +29

    दर्गा काढा आधी ती

  • @amolbhume3016
    @amolbhume3016 Місяць тому +6

    Yuvraj chatrapati sambhajiraje 🔥🔥

  • @sdsmusic1813
    @sdsmusic1813 Місяць тому

    आमचं शिंदे सरकार

  • @pawarm220
    @pawarm220 Місяць тому +1

    काँग्रेस वाल्याना फार दुःख झाले आहे देशांपेक्षा एकगठ्ठा मतदान मिळण्याची फार काळजी आहे काँग्रेस ला व काका राष्ट्रवादी उबाठा ला

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 Місяць тому +1

    Great work 👌👌👌👌

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 Місяць тому +1

    जय शिवराय जय शंभूराजे ⛳

  • @khamkarphotography7425
    @khamkarphotography7425 Місяць тому

    सर्व किल्यावरील अतिक्रमण हटवावे

  • @ajaygaikwad3519
    @ajaygaikwad3519 Місяць тому +1

    करा काँग्रेस मतदान.
    जय वंचित.❤

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 Місяць тому

    सर्वच ठिकाणची गड ,किल्ले ,नदी व समुद्र किनारा ,गाव शहरातील सरकारी वा खाजगी जागांवर ती अतीक्रमणे काढायलाच पाहिजे.

  • @pranilkalekar8398
    @pranilkalekar8398 Місяць тому

    आई भवानी शक्ती दे विशाळगडाला लागलेल्या घाणेरड्या वृत्तीला मुक्ती दे

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 Місяць тому +7

    Jay bhavani Jay shivray ❤🎉

  • @vaibhavramtirthe2677
    @vaibhavramtirthe2677 Місяць тому +1

    mast

  • @gulabmagar5583
    @gulabmagar5583 Місяць тому

    राजे त्याच्या आतीक्रमण मोहीम यशस्वि त्याबद्द्ल ध्णयवाद आणी मुस्लिमाचे संसार उध्वस्त केले व त्या सर्व गोष्टीचे समर्थन केल्या बद्द्ल धन्यवाद

  • @pranilkalekar8398
    @pranilkalekar8398 Місяць тому +1

    शिवभक्तावर गुन्हे नोंद झाले ते शिवभक्त खरोखरच पराक्रमी निघाले. मावळे आहेत ते त्यांना त्यांचा सन्मान हा झालाच पाहिजे

  • @abhijitpachpute9980
    @abhijitpachpute9980 Місяць тому +2

    🎉

  • @prashadchavhan9063
    @prashadchavhan9063 Місяць тому

    Jay shivray

  • @BhushanPawar-dq6tp
    @BhushanPawar-dq6tp Місяць тому

    Only shinde saheb

  • @gulshanbeetamboli1592
    @gulshanbeetamboli1592 Місяць тому +1

    puran dharatich hiravi ahe babano hirave asel tarach jine asel 😅😅😅😅

  • @Nickholswiss115
    @Nickholswiss115 Місяць тому

    Malang gadd mukti sangram ,🚩

  • @Maharash656
    @Maharash656 Місяць тому

    Sambhaji raaje chaa nished nished aahe

  • @user-oe2ix7xn1o
    @user-oe2ix7xn1o Місяць тому +4

    प्रत्येक गडाचा जेवढा एरिया आहे तेवढ्या एरिया पर्यंत अतिक्रमण कुठे कुठे आहे ते पाहण्यात यावी आणि त्याच्यावर बुलडोजर चालवण्यात यावा आणि फक्त हिंदू हिंदू लोकांना जागा द्या

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 Місяць тому +1

    महागाई साठी पण काही करा की जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li Місяць тому

    जयचंदने थांबवले, आता परत कधीचा मुहूर्त?

  • @pseries3746
    @pseries3746 Місяць тому +5

    जूनी पडकी घरे पाडु नका फक्त..... माणसं रहात आहेत ती सगळी पाडा

  • @GM-yk7xw
    @GM-yk7xw Місяць тому

    अरे रे बुलडोझर आणायला येवढं का घाबरता

  • @SamruddhiInstituteofFashionDes
    @SamruddhiInstituteofFashionDes Місяць тому +1

    Ho आतिक्रमन नक्की कडा पण ज्यांचे आतिक्रमन आहे त्यांची गैरसोय होता कामा नये.....
    अखा उन्हाळा गेला त्या वेळेस कारवाई होईला पहिजेण होती....
    पाऊससल्यात कशाला
    स्वतः छत्रपतीं राजे आहात तुम्ही थोडा विचार करावा.....

    • @KBP.0007
      @KBP.0007 Місяць тому +4

      Ho bhau. Tyanna panch pakwann khau ghala. 5 स्टार हॉटेल मध्ये सोय करा त्यांची. फार उपकार च केलेत तिथे अतिक्रमण करून

    • @shankartoraskar8571
      @shankartoraskar8571 Місяць тому +4

      Tyana mazya bulya var jaga ahe

    • @pranilkalekar8398
      @pranilkalekar8398 Місяць тому

      "फुकटचं खाव आणि बापलेक धाव" फुकटचंराहायला मिळालं म्हणून घाण करायला मिळाली. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राहताना लाज वाटत नाही काय.

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 Місяць тому

    हुकूमशाही

  • @nasruddinfarooqui6002
    @nasruddinfarooqui6002 Місяць тому +1

    Crimnal maansiqta kye zatiwadi Campani par lagaam lagane chahiye

  • @AmitYadav-jw9eb
    @AmitYadav-jw9eb Місяць тому

    सगळे अतिक्रमण काढा .

  • @sonalikarnik6206
    @sonalikarnik6206 Місяць тому

    Pan Election alyawar ka suchala he
    5varsha bjp ani 1.5 varsha Shinde saheb CM kau zople hote ka
    Adhich karayla hava hota

  • @awaisurrehman07
    @awaisurrehman07 Місяць тому +4

    Innalaha ma sabireen

  • @sandhyasawant1729
    @sandhyasawant1729 Місяць тому

    Saglya gadkillyana heritage declare kara

  • @ayajpathan3766
    @ayajpathan3766 Місяць тому

    याच्यावर करवाई करा

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 Місяць тому

    हे खरे आहे का फेक न्यूज. आत्ता बघितला मु सलमानांचा मोर्चा व बंद. कळंब मध्ये.😮

  • @cakebites736
    @cakebites736 Місяць тому

    B.j.p. xha gulam Raja

  • @aniketwarkhde7454
    @aniketwarkhde7454 Місяць тому

    मज्जीत काढा

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 Місяць тому

    जे खरे हिंदू होते तेच काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आता हिंदू म्हणायचे कोणाला

  • @gulshanbeetamboli1592
    @gulshanbeetamboli1592 Місяць тому

    shivpremini gadavar rahave shaharat rahun natakekaru nayet nusati😅😅😅😅😅😅

  • @AmirNorman-qq2cf
    @AmirNorman-qq2cf Місяць тому

    Modi ke chakkar mein Aakar humse dur ho ja re. Maratha samaj.. musalmanon aap to bhi 0:42 Sambhal jao

  • @sushantsutar6474
    @sushantsutar6474 Місяць тому

    पुरेगामी कुठे आहे

    • @sldentertainments9842
      @sldentertainments9842 Місяць тому

      खरेच पुरोगामी असेल तर कुराण वर बंदी घाला सर्व टीव्ही वर मुहम्मद चे जीवन दाखवा

  • @chandubhuite284
    @chandubhuite284 Місяць тому

    Sambhaji maharaj faqt atikraman hatva yaa sathi aandolan karat aahet.toh adhikaar tyanna sanvidhanane dila aahe.jar koni kaayda haataat ghetla asel tar tyanchyavar kaarvahi kara.maharaj kadhich kaayda hataat ghya mhanun saangnar nahit.faqt mahila ,lahaan mulaanna laagnaar nahi yachi kaalji ghetli pahije.kahihi zale ki faqt dharma madhe aanaaycha hech shen aaple lok swarthasathi khataat he 100 % khare aahe.kharech dharmik aahaat tar swatach atikraman sodun nighun ja.baayka ,pora aani dharmachya maage lapun namardpana ka dakhavta ?

  • @zabeg10
    @zabeg10 Місяць тому

    Raje MahaRaj Ayesa Raja dangai 😡😡😱😱😱😏😏😏😏😡😡😡😡😡😡

  • @vishalparab8659
    @vishalparab8659 Місяць тому

    Lanke sharad pawar chya pan varchad zhale😂😂😂

  • @pawangaikwad6456
    @pawangaikwad6456 Місяць тому

    संभाजी राजे यांनी वयक्तिक लक्ष घातले म्हणून हे कार्य पूर्ण झाले

  • @sanjayshah8316
    @sanjayshah8316 Місяць тому

    Saglya gadanvarche atikraman hatavle pahije

  • @user-sm9hz5dd2t
    @user-sm9hz5dd2t Місяць тому

    Masidkada

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 Місяць тому +1

    संभाजी महाराज यांचे वडील खासदार झाल म्हणुन दादागिरी करत आहे

  • @cakebites736
    @cakebites736 Місяць тому

    Bhagwa atannkwad

  • @rajendrapatil2107
    @rajendrapatil2107 Місяць тому +2

    Juni.gare distat aj nahi bandali

  • @mahsharshaikh5328
    @mahsharshaikh5328 Місяць тому +1

    Maharashtra la Maharashtra raahu dya up banu naka