बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा पेरणीचा व्हिडिओ व्हायरल | बजरंग सोनवणे पेरणी करताना | BajrangSonavne

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024

КОМЕНТАРІ • 75

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 3 місяці тому +29

    असा खासदार असेल तर ग्रेट

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 3 місяці тому +8

    बजरंग बप्पा खरंच शेतकरी पुत्र आहे जय जवान जय किसान 🌷🌷🚩🚩

  • @rsmathsclasses1597
    @rsmathsclasses1597 3 місяці тому +5

    धनंजय मुंडे यांना आता तरी समजलं असेल.
    खासदार शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे.

  • @anilavhad2321
    @anilavhad2321 3 місяці тому +2

    शेतकऱ्यांच्या शेतात पेरणी करण्या पेक्षा त्यांच्या शेत मालाला योग्य हमीभाव कसा मिळेल हे बघावे

  • @balbhimlomte4222
    @balbhimlomte4222 3 місяці тому +7

    याच्या वरून असे सीध् होते की, बप्पा खरच शेतकरी पुत्र आहेत, त्यांनी शेतकऱ्यांच्या शेत मालाला भाव देण्यासाठी सरकार बरोबर लढावे ही विनंती.

  • @jayramshelkevlogs8556
    @jayramshelkevlogs8556 3 місяці тому +13

    शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा एकच गप्पा बजरंग बप्पा

  • @AshokChalak-e1w
    @AshokChalak-e1w 3 місяці тому +9

    शेतकरी पुत्र बजरंग बप्पा खासदार

  • @MauliShinde-r6r
    @MauliShinde-r6r 3 місяці тому +9

    नंबर एक श्री श्री बजरंग बाप्पा

  • @JayMalhar1
    @JayMalhar1 3 місяці тому +7

    याला बोलतात खासदार बप्पा 🔥🔥

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 3 місяці тому +35

    खरच शेतकरी पुत्र आहे कारण दुसऱ्याला कासरा धरता येणार नाही

  • @kapilpawar802
    @kapilpawar802 3 місяці тому

    Nice work

  • @pralhadlokhande2602
    @pralhadlokhande2602 3 місяці тому +3

    देव माणूस बप्पा साहेब🙏🙏🙏

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 3 місяці тому

    सामान्य शेतकरी खासदार झाले 🙏🙏

  • @sanjaydevkar5463
    @sanjaydevkar5463 3 місяці тому +10

    हो खरोखर शेतकरी पुत्र आहेत बजरंग बाप्पा सोनवणे पहिल्यांदी त्यांनी तिफपणी ची नळी चेक केली त्यातून बी खत गळतं का नाही

  • @pralhadlokhande2602
    @pralhadlokhande2602 3 місяці тому +2

    तुमचा mp शेतीच्या बाधावर जाऊन तरी उभा राहिला का ?

  • @BapuWanve
    @BapuWanve 3 місяці тому +6

    खरोखरच शेतकरी आशेल खासदार

  • @sagarpandule990
    @sagarpandule990 3 місяці тому +2

    खासदार असावा तो असा शेतकरी पुत्र

  • @JaysingJadhv-qo4mv
    @JaysingJadhv-qo4mv 3 місяці тому +1

    एखाद्या गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा व्हडीओ दाखवा बघणारेंना आनंद वाटेल आणि शेतकरी सुटबुट घालून शेतात काम करीतो काय

  • @pralhadlokhande2602
    @pralhadlokhande2602 3 місяці тому +2

    तुमचा mp नुसता mp 3 वाजवत होता त्याचा mp 3 चा आवाज तुतारीने बंद केला

  • @राजेंद्रऔटेपाटील

    यालाच शेतकरी पुत्र म्हणतात.

  • @GbPatil-e3g
    @GbPatil-e3g 3 місяці тому +4

    एक नंबर ❤

  • @balajiacharya657
    @balajiacharya657 3 місяці тому +17

    खासदार असावा तर असा शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे

  • @AhemadShaikh-om5bd
    @AhemadShaikh-om5bd 3 місяці тому +4

    Good

  • @pralhadlokhande2602
    @pralhadlokhande2602 3 місяці тому +1

    टीका काराना पराभव मान्य नाही अस वाटतय म्हणून बाप्पा वर टीका करतात😂😂

  • @MahendraWagh-u8r
    @MahendraWagh-u8r 3 місяці тому +2

    पंकज मुंडे बर झालं घरी बसवली

  • @satishyewale4855
    @satishyewale4855 3 місяці тому +2

    Shetkari.putra.nambar.one.bappa

  • @dagdujadhav5868
    @dagdujadhav5868 3 місяці тому

    शेतकरी पुत्र

  • @MahendraWagh-u8r
    @MahendraWagh-u8r 3 місяці тому +1

    Great mp beed

  • @UamakantKolhe
    @UamakantKolhe 3 місяці тому +1

    खरात शेतकरी खासदार

  • @sanjaykale4361
    @sanjaykale4361 3 місяці тому +3

    जनतेनं ज्या साठी मतदान दिलं.जी जबाबदारी टाकली तीच पार पाडावी

  • @BalasahebKirwale-xj4ss
    @BalasahebKirwale-xj4ss 3 місяці тому

    Khasdar amdar sheti kam karit असेल् तर् mahar mangachya lokani kay करावे जय महाराष्ट्र राज्य

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 3 місяці тому +3

    बजरंग सोनवणे यांना वाईट म्हणण्याचा माझा अजिबात हेतू नाही पण दोन वळण पेरणी करण्या पेक्षा शेतकऱ्यांच्या काय व्यथा जाणून शेतकऱ्यांना मदत केली तर फार बरे होईल

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 3 місяці тому +2

      हा माणूस पेरू शकतो म्हटल्यावर नक्कीच शेतकरी सांठी मदत पण करणार मी एक भाजपचा कार्यकर्ता पण बप्पांचा स्वभाव, खासदार असुन साधेपणा हे खुप आवडले मला 100% बप्पा बीडचा विकास करतील हे मी ठाम सांगतो

  • @ushasolanke3719
    @ushasolanke3719 3 місяці тому

    बप्पा बीड ची रेल्वे आणा लोकांचा रोजगार वाढतील लोक काम मिळतील

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 3 місяці тому +1

    पँट शर्ट घालून शेती
    इसतरीचे कपडे😂

  • @sudarshanwagh9814
    @sudarshanwagh9814 3 місяці тому +1

    ज्याला नीट पेरणी करता येत नाही तो काय बनेल शेतकरी पुत्र
    Video बनवण्या पुरता शेतकरी पुत्र

  • @govindgitte4957
    @govindgitte4957 3 місяці тому +2

    बरोबर चालता पण येत नाही

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 3 місяці тому

      जळाली ना तुझी 😂😂

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 3 місяці тому

      लोकसभेत धनुला निबार खुटा मारलाय ना बप्पांनी त्यामुळे पायाला ईजा वैगेरे झाली असेल 😂😂 समजून घे

  • @User96942
    @User96942 3 місяці тому

    गरीब शेतकऱ्यांच्या व्यथा कथा शेतकरी कसा अडचणी त आहे ते दाखवा सोनावणे जहागीरदार शेतकरी भंगार बातम्या दाखवू नका

  • @shivsanap1851
    @shivsanap1851 3 місяці тому

    नाही जमत पेरणी कासरा धरणावरून समजलं

  • @abhijitnagargoje3634
    @abhijitnagargoje3634 3 місяці тому

    शेतकरी पुत्र होण्या पेक्षा शेतकरी मित्र व्हा ..हाताने kathan नका काढू asud वापरा

  • @ShivajiKale-ln5nd
    @ShivajiKale-ln5nd 3 місяці тому

    आता शासनाच्या विविध प्रकारच्या योजना राबवा

  • @chandrakantpanchal8934
    @chandrakantpanchal8934 3 місяці тому

    शेतकरी असल्याचा देखावा करत आहे.

  • @namdevsarwale
    @namdevsarwale 3 місяці тому

    नाटकं नुसती

  • @akshu_walhekar-24
    @akshu_walhekar-24 3 місяці тому

    Kasra dharta yeina an mhne shetkari putra 😂😂😂

  • @pandurang2554
    @pandurang2554 3 місяці тому

    नुसते नाटकं 😅

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 3 місяці тому +3

    खासदार असावा तर असा ❤❤

  • @UsmanPathan-ch1gx
    @UsmanPathan-ch1gx 3 місяці тому

    ❤❤

  • @BharatVasapate-c1m
    @BharatVasapate-c1m 3 місяці тому

    असा खाजदार शितकरि ला.मिळालामणजेशेतकरचसोनहोत

  • @ShivshankarMore-cf9xf
    @ShivshankarMore-cf9xf 3 місяці тому +2

    शेतकऱ्याचा देव पांडुरंग अन् नेता बजरंग

  • @uttamkendre5060
    @uttamkendre5060 2 місяці тому

    कंबर मोडल 😂

  • @TulshiramSapte_
    @TulshiramSapte_ 3 місяці тому

    जास्त वाकुन नाही ताट चला साहेब

  • @कृषीपुत्र-ब7घ
    @कृषीपुत्र-ब7घ 3 місяці тому

    शेतकरी खासदार साहेब मग करा शेतकरी कर्ज माफी साठी पाठपुरावा

  • @satishsakhare5510
    @satishsakhare5510 3 місяці тому +5

    शेतकरी पुत्र

  • @DanyshwarBharskar
    @DanyshwarBharskar 3 місяці тому +3

    शेतकरी पुत्र खासदार

  • @dattatrayakohak9958
    @dattatrayakohak9958 3 місяці тому +2

    व्वा खरंच बाप्पा आहेत राव शेतकरी पुत्र 😅😅😅😅रामराम बाप्पा

  • @satishmese1036
    @satishmese1036 3 місяці тому +3

    शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे खासदार बीड

  • @ganeshsolanke994
    @ganeshsolanke994 3 місяці тому +1

    shetkri putra ahe tyacha abhiman shech

  • @Hanmant6707
    @Hanmant6707 3 місяці тому +1

    Nad karaycha ny Hya khasdaracha ny tr ahet bakiche

  • @panjabyede6090
    @panjabyede6090 3 місяці тому +2

    शेतकरीपुत्र 👍👍

  • @adinathkhedkar1179
    @adinathkhedkar1179 3 місяці тому +1

    यांच्या कडून एक हेक्टर पेरून घ्या तेव्हा शेतकरी पुत्र म्हणा

  • @rajendraithape7614
    @rajendraithape7614 3 місяці тому

    हा कशाचेच कामाचा नाही ह्याला शेण काढायला चुकून ठेवणार नाही

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 3 місяці тому +2

    एक दिवस शेती केल्यावर शेतकरी होत नाही बाबा त्याला दररोज रानात जावं लागत त्याला शेती करतो म्हणतात. उद्या एखादा अभिनेता पण येईल आणि करिन असं 😂😂😂😂

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 3 місяці тому

      धनु च्या सर्दी पडल्यासारखे😂😂

    • @ArjunAtolkar
      @ArjunAtolkar 3 місяці тому

      मिरची लागली का

  • @jaishingote1025
    @jaishingote1025 3 місяці тому

    अहो बाप्पा वावरातील दगड वेचून मग मशागत केली तर चांगले पीक येईल 🎉❤🎉 शेतकरी व शेतमजूर यांच्या वतीने विनंती😊

  • @prakashbhadarge1146
    @prakashbhadarge1146 3 місяці тому

    ऊस तोडणी भावात वाढ करावी सरकार ने ऊस तोड़ मंजुरा कड़े लक्ष्य द्यावे सरकार ने