मला खूप कुत्र्याने मोठा चावा घेतला आज 8 महिने झाल. माझा पाय दुखतो काय समजत नाही भटके कुत्रे मारून टाका इतके कुत्रे संख्या झाली को रस्त्याने चालने मुश्कील आहे
@@Kiran-m4m5m नाही मारणार कोणी. भाजपा व शिवसेनेला हिंदू वि. मुसलमान भांडणं लावायची आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ब्राह्मण वि. मराठा अशी भांडणं लावायची आहेत. काँग्रेसला भारत मुस्लिम देश बनवायचा आहे तर मनसेला मराठी वि. परप्रांतीय अशी भांडणं लावायची आहेत. तसेच या सर्वांनाच पण काहितरी फालतु ऐतिहासिक मुद्दे उकरून वातावरण खराब करून आपला 'राजकीय' 'स्वार्थ' साधायचा आहे. सर्वसामान्य माणुस जगो अथवा मरो त्याचं या राजकारण्यांना काही नसतं.
Aamhi bhatkya kutryan baddal khup Vela complaint kele pan nagarpalika wale office madhe uptat baslel astat... Khup varsha aadhi ithe eka mulila kutryane chavle aani tyat ticha mrityu zala ..tya veles nagarpalike ne lokancha raag baghta thode divas kutre pakadnyache naatak kele ...aani mg haluhalu lok visarun gele ... Aaj Ashi avastha ahi ki majha ch ghri jithe mi janmalo .. tithe ratri mich jayla ghabarto ... Rastyat evdhe kutre astat ki kay sangu ... Pan hyavar koni hi kaahi upay kadhat nahi ... Koni upay jari kadhla tr he dog lovers yetil nagde naachayla
@@rassikachavan5856 जी शंका वाटली ती विचारली.... .त्यात काही वेगळा हेतु नव्हता... माझ्या वाटले Rabies virus body fluid च्या contact ने होतो म्हणुन पण या मध्ये तुमचा काही संबंध नाही..कृपया ज्ञान पाजळू नये
ते डॉग प्रेमी अशा वेळी शांत राहतात, कुत्रा ला त्रास झाला की त्यांच्या भावना दुखाया जातात .
त्यांच्या डांगीवर लाथा मारल्या पाहीजे
Bibtya pala
कारण Dog प्रेमी हे स्वतः सुद्धा मनाने Dog असतात.😂😂
@@श्रीरामपुराणिकबरोबर😂
Mi tr mhnto tumhala pn chavyla pahije asch kutra ..
माहिती ती फारच छान वाटली❤
मला खूप कुत्र्याने मोठा चावा घेतला आज 8 महिने झाल. माझा पाय दुखतो काय समजत नाही भटके कुत्रे मारून टाका इतके कुत्रे संख्या झाली को रस्त्याने चालने मुश्कील आहे
@@Kiran-m4m5m नाही मारणार कोणी.
भाजपा व शिवसेनेला हिंदू वि. मुसलमान भांडणं लावायची आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ब्राह्मण वि. मराठा अशी भांडणं लावायची आहेत. काँग्रेसला भारत मुस्लिम देश बनवायचा आहे तर मनसेला मराठी वि. परप्रांतीय अशी भांडणं लावायची आहेत. तसेच या सर्वांनाच पण काहितरी फालतु ऐतिहासिक मुद्दे उकरून वातावरण खराब करून आपला 'राजकीय' 'स्वार्थ' साधायचा आहे.
सर्वसामान्य माणुस जगो अथवा मरो त्याचं या राजकारण्यांना काही नसतं.
रेबीज असु शकतो दवाखान्यात जा भावा
लवकर दवाखान्यात जा भावा
पूर्ण डोस घेणे आवश्यक आहे
Mala chavla hota 2 taas chya aat injection ghetale hote Ani pudhil sarv dose complet kele angavar kadhu naka plez
6555
खूप छान माहिती दिली आहे, thanks 🎉❤
लाळे मधून इन्फेक्शन झालं आहे dog bite मुळे झाले आहे
डोंबिवली सोनारपाडा नागरिक बँक आवारात भरपुर भटकी कुत्रॆ जास्त आहॆत रात्रीचॆ अंगावर धावुन यंतात यांचा पालिकॆनॆ विचार करावा
कोल्हापूर शहरातील कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणेसुद्धा महत्त्वाचे आहे
as amchyasobat tr kitida zalay....majhya ghari tr hech prani aahet.
Aamhi bhatkya kutryan baddal khup Vela complaint kele pan nagarpalika wale office madhe uptat baslel astat...
Khup varsha aadhi ithe eka mulila kutryane chavle aani tyat ticha mrityu zala ..tya veles nagarpalike ne lokancha raag baghta thode divas kutre pakadnyache naatak kele ...aani mg haluhalu lok visarun gele ...
Aaj Ashi avastha ahi ki majha ch ghri jithe mi janmalo .. tithe ratri mich jayla ghabarto ... Rastyat evdhe kutre astat ki kay sangu ...
Pan hyavar koni hi kaahi upay kadhat nahi ...
Koni upay jari kadhla tr he dog lovers yetil nagde naachayla
मांजर आणि कुत्रं दोघे चावताना skin penetration झाले नाही...मग infection कसे झाले?
Ekdam Micro bacteria 🦠 sharirat jatat tya sathi jakhmechi garaj nasate
Tyala infection nahi hott jakham la amchy eth 6 mahiny nantar tyala rabij zala ekda zala tarr dayrek martat
वेड्यासारखे प्रश्न विचारू नये . दोन्ही प्राणी घातक आहेत.
@@rassikachavan5856 जी शंका वाटली ती विचारली.... .त्यात काही वेगळा हेतु नव्हता... माझ्या वाटले Rabies virus body fluid च्या contact ने होतो म्हणुन
पण या मध्ये तुमचा काही संबंध नाही..कृपया ज्ञान पाजळू नये
@@Ram.21.जखमेशिवाय infection होत नसते
Palika only taking tax not give injection to dog not operation. 😢😢😮😮
मुक्या प्राण्यांना उगाच छळू नये. ते बिचारे सहन करतात. ना अन्न ना निवारा वर बदनामी.
Kutre manjar che fajil laad karnare atta comments kartil
कुत्र्याचं जाऊ दे. पण मांजर बिचारं चांगलं असतं रे.
मांजर चावल्याच्या घटना फार कमी घडतात.
@@श्रीरामपुराणिक Jast murders tar Manuasach karato..
कारण दुसरेच. उगाच कुत्रा मांजर बदनाम. कुत्रा त्याला काहीतरी त्रास दिला तरच प्रतिहल्ला तो पण क्वचितच करतो.
अमेरिका मध्ये म्हणतात गव्हर्नमेंट काळजी घेत नाही कां? काय सांगणार भ्रस्ट कारभार?
🙏🙏
Ekmev upay ...bhatake kutre marane ... Manus mahtvacha ahe ....kutre nahi ... bhavishya gele tya kutumbache...
पोपट चावला तर काही अडचण तेते का
Swan बंदोबस्तही केला पाहिजे
Dog bite ne melay tyo rabies zala asel cat chavlayvar death hone rare ahe
Ek TT cha injection ghetla asta tar ekadyacha jiv gela nasta
नाहि नुसते T/T injection घेऊन ऊपयोग नाहि.
Anti Rebis चे इंजेक्शन्स घ्यावे लागते.
Comment delete kartayt, Unsubscribed.
Tyala cancer zaka asel agodarch krn kutr ni mnjr chvlyane kon melelya cases bahuda nhit
Rabbies zala tr illaj nahi Mitra aani chutra kihva majar chavali ki to hoto
Kutrya n Mule Khup Accident hotat
Khupshi Kutri Marli Jatat
Khupsi Lok Jakhami hotat
Manse Khup Najuk Tabbetichi ZALET
KAHI PAN REACTION HOTAT
Rabies 100% lethal, konach wachat nahi
Rabbies 😢 hota
मला काल मांजराचे पिलु चावले आहे रक्त आले होते डॉक्टर ला दाखवावे का मग
Ho m
100% दाखवा
सरकारी दवाखान्यात जाऊन injection घेऊन ये 10 रु खर्च येतो
जिवंत राहण्याच्या इच्छेवर अवलंबून आहे
@Raavindraa 😂😂😂😂
Godetel प्यायचे
का.?
Ho amchya kade pen pitat gode tel
तु एमबीबीएस डाॅक्टर आहेस😊
Kalyan dombiwali maha nagar palika saglyat bogas aahe😮