काय सांगू तुला माझी प्रीत | Kay Sangu Tula Majhi Preet | Sad Songs Marathi
Вставка
- Опубліковано 18 вер 2024
- काय सांगू तुला माझी प्रीत | Kay Sangu Tula Majhi Preet | Sad Songs Marathi
Wings Marathi, an official channel from the house of Wings Music, bringing you premium Marathi Devotional Songs like Jagrans, Gondhal, Katha, Marathi Folk songs like Koligeet and Lokgeet, Balgeet, Kirtans, Morning Bhajans, Spiritual Music & a lot more…
Subscribe to the channel for notifications / wingsmarathiwingsmobi
Must Watch Videos:
► Jhali Banu Dhangarin | Khandobachi Karbharin खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन | Malhari Songs • Khandobachi Karbharin ...
► माघी गणेश चतुर्थी : सुखकरता दुःखहरता : गणेश आरती | Sukh Karta Dukh Harta Aarti : Ganesh Aarti • माघी गणेश चतुर्थी : सु...
► कथा सत्यनारायणाची - मराठी कथा - सदारकते छगन चौगुले | Katha Shree Satyanarayanchi
• कथा सत्यनारायणाची - मर...
► दत्त जयंती स्पेशल : खूपंच सुंदर दत्त भजन व आरती - मन लागो दत्त चरणी Man Lago Datta Charni Datt Songs • दत्त जयंती स्पेशल : खू...
► कुरया चालल्या या रानाला - शेतकरी गाणी | Kurya Chalalya Ya Ranala - Shetkari Song | Bali Raja Song
• कुरया चालल्या या रानाल...
► कधी लागेल रे वेड्या | विठ्ठल भक्तिगीते - प्रल्हाद शिंदे | Kadhi Lagel Re Vedhya
• कधी लागेल रे वेड्या | ...
►मल्हारी दोन बायकाचा लाडका : खंडोबा भक्तिगीते | Malhari Don Baykacha Ladka : OFFICIAL VIDEO
• मल्हारी दोन बायकाचा ला...
Playlists:
►Marathi Songs: • Superhits Marathi Songs
►Comedy Videos: • Khandeshi Comedy Movie...
Also Watch Our Channel:
► India’s leading Devotional Channel for Bhajans, Aartis and Mantras
Subscribe to: / bhajanindia
► For Sai Bhajans, Sai Baba Songs
Subscribe to: / saiaashirwad
► For Ganesh Bhajan, Mantra, Meditation and Ganesh Aartis
Subscribe to: / ganeshbhakti
►For Pop Music and Album Songs
Subscribe to: / wingsmusic
Credits:
Singer: Chandrashekhar Gadgil
Lyrics: Parish Thakur
Music: Milind Mohite
Music Label: Wings Music
© & ℗ Wings Entertainment Ltd
#WingsMarathi #MarathiSongs #MarathiFolksongs #MarathiDevotionalSongs
❤❤गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ❤❤
आज काल प्रेम फक्त शरीर पाहुंन होते मन पाहुंण प्रेम खुप कमी मूल मूली करतात
रोज न चुकवता ऐकतो मी हें गाणे 😔
ज्याचं जळतं त्यालाच कळतं
कुणाला नाही समजल्या तरी ज्यांना अनुभव आला आहे त्यांना समजल्याशिवाय राहणार नाही................ काय सांगु तुला माझी प्रीत हे गाणे ऐकल्यानंतर शब्दात सांगता येईल तितके कमीच पडेल अशी माझी प्रीत होती........... त्यामुळेच मी पण हेच वाक्य वापरतो आय हेट यू लव ...............
❤️ सुवर्णा ❤️
Maze pn o le avgdv zal rav😢
खरच पहिलं प्रेम हे,फारच अस्वस्थ करते आणि ती दुसऱ्याची झाल्यावर जेवढा त्रास होतो ना,की विचाराच्या बाहेर😭😭😭😭
हॅलो तुमचं नाव काय आहे मी कुठली आहे चेतन कलशेट्टी तुझा फोन नाव काय आहे तुमचा नंबर काय तुम्ही कुठले आहे हे कुठले आहे तू तुमचं पूर्ण नाव काय
भावा जिव लावा पन कोनाला प्रेमाला व बायकाला प्रेम कधि जीव लाऊ नका जिव लावा आई ला बापाला भईनीला भावाला
ज्याचे त्याला प्रेम मिळावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो 🙏🙏🙏🙏🙏
Vegalya wata zhala atta doghanchya😭😭😭 ti tichya ghari Ani mi rodvarti tichya 8 1 🚫 nit 🚫😭😭😭
दादा अस होत नाही रे भावा
प्रेम म्हणजे खतरनाक आहे मित्रांनो खरं प्रेम करायचं आसेलतर लग्न झाल्यावर मुलं झाल्यावर करा लग्ना आधी करू नका जीव जाईल नाही तर जीव घेताल समोरच्याचा लय बेकार आसते रै
गेले-ते-दिवस-राहील्या-त्या-फक्त-आठवणी ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
s.f.bilal
लव्ह यू बाळा तू सागितलं होत पण मी तुझ्या लाईफ मध्ये येणार नाही मी खरं प्रेम केलत तुझ्या मना वर तुझ्या सोभवा वर तुझ्या बोलण्यावर विश्वास न खरचं तू तु सोडून गेल्यापासन 45 दिवस पूर्ण झाले पण पण तु खरचं लयं मोठी चूक केली मला गमावून बसली तू ये किव्हा नको येऊ तुझी वाट पाह न. मी सोडणार नाही..
तुला सागितल्या प्रमाणे तुला सोडून दुसरं कोणी माझ्या सोबत असेल तर त्या नात्याच नाव मजबुरी असेल. ,.
Miss you pillu,
खूप त्रास दिलंस तू मला पण तुला दुख वण म्हणजे माझाच जीव तू होत तू जाताना सहितल्यान सारखं माझ्या एवढ जीव लावणार दुसरं कोणी भेटेल तर नक्की या एड्याच्या आत्वनित रडशील ..
शेवटी एवढच सागते तु कुटे पण रहा नेहमी सुखी राहा बाळा कारण तु च आहेस माझा जीव .....
Bapare evdh prem mhanje Aatmhatyach nahi ka ..dada please dont cry,swami samarth bless you
😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣😣
जानारा जातोच भाऊ
बहोत बढीया❤❤
पहिल्या प्रेमाची आज खरच आटवण झाली राव ❤
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ❤❤
i love you मंगल तूझा दत्तू आज जून्या आठवनित जगतो तू वापस ये मी अजूनपन तूझी वाट बघत आहे
पवन पल
पसाद पल
लह
😢
Mvczvb
♥♥♥खरच पहीले प्रेम भारी आसत♥♥♥
You Are Right
Khupch Chan
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी!
👌👌👌🇮🇳वा आतिशय सुंदर आवाज 🇮🇳🤝🙏🙏🙏
An ant kamble
खर सांगु ,का खर प्रेम कुणाला नाही मिळत
Yete khup atvan tuzi fakt tuzi yaar love u jaan pooja...
💞💞💞
Ji bhai sahb yah song dil ko chune vala hai
गेली ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
Khupch chhan nice song
vikki sane bilip
khup chan
आठवण त्या वेडीची....❤
पहिल्या प्रेमाची खरंच आठवण आली राव❤❤
खरच सांगतो पहिल्या प्रेमाची आठवण झाली,,
Khup Chan ahe song ha hart tuching ahe ....... Love u jaan
💔💔💔💔💔💔💔💔💔💔
हे साॅग मन लावून ऐकले तर खरंच रडूच येते....काळजाला भिडणारा आवाज आणि शब्द ही......ग्रेट चंद्रशेखर जी.
छान आहे
Not sajan चंद्रशेखर गाडगीळ गायक आहेत
@@dipaksuryawanshi3876 होय
@@रंगनाथम्हस्के-थ2त
0
ते दिवस आता कुठे ...
जेंव्हा फुले बोलायची .❤️❤️
,💔💔💔💔💔💔💔💔💔💔💘💘💘💘💘
प्रेम केलं नाहीं पण खूप आवडते हे गाणं
ज्यांनी पहिलं प्रेम केले आणि ते प्रेम मिळालं नाही त्यांना खरंच हे गाणं ऐकून खूप रडु येते
👍
Gele te divas rahilya tya aathvani i miss you nishu
खूपच छान गाणे !गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
Love You Vidhyu❤️
Ata khar prem rahil nahi muli dhoka dytatch
Nice song
भेटशील का परत एकदा नव्याने .. त्याच वाटेवर उभा आहे मी....😊😊😊
खरच जुन्या आठवणी खूप भरून येतात
मतलबी दुनिया आहे कोणी नाही कोणाचं
खूप छान
p
खरच एक नंबर मनाला लागन्या सारख .......काय सांगु तुला माझी प्रित ....आणि सांगीतल तरी कुनाला नाय समजनार माझ्या भावना ...त्यामुळ आय हेट लव
Sana R ok
Right
Right bro
Hi
Right
खरच हे गाण आज ही कोणाची तरी आठवण देऊन जात
मला पण
Khup chn
Kay sangu tula mazi preet nice song
I love U pillu तुला नाय विसरूशकत ग पिल्लु तू आता दुसऱ्या ची झाली असेल तरी पण पिल्लु आपल प्रेम खुप होत तुला पण माहिती आहे i like U jaan love U ....
.....D.......
Jaan
Same to you brother
Very nice
Santosh.naik
Hi
काय सांगु तुला माजी प्रीत......
Abdul rajak N Maniyar नको. सां गु
फारच छान ह्रदयस्पर्शी 👍💘👍💘👍
Ly bhari he gane he git jynni gayle tynche mi aabhari ahe
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
आठवणी
Khup chaan
Jo nirogi manus Aasto na. Tyala rogi banavnyach kam prem kartay. Aani Aasa Aajari padto ki tuacha akch vilaj to manje sarnavr jalav lagt. Mag.
I love you ka manav. Mahanun I het love. Karan premala Dr nnahi.Aani tuacha kadhi janm pan honar nahi. 💔💔💔💔💔💔💔😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Nice
Hii
Hii
Very beautiful song🎶 ahe kharach.
🌹🌹🌹🌹💐💐💐
हिंदी गाण्याचे मराठी व्हर्जन
छान
खुप छान गीत आहे
Nice.
Mast ahe Gan... 1 ch no
मनातुन आठवन जातच नाही
ek nabar भाउ Shubham Narwade
best best best best best best best best best best best best best best best best
पहिल्या प्रेमाची पहिली आठवन
solid
Very nice video 😭😭😭 Right song
Khup chan👌🏻👌🏻
I miss you my pillu Samira🖤🖤🖤🖤
Nice song.......
Khup traas hoto breakup zaalyavar.....
Khup mhanje khup.......
I hate a love.......😥😥😥😥😥😥
Kasa mule hate love
Kadk na bhava
very beatiful song
Dilya ghari sukhi raha mazi rani 😢😢😢😢
जख्मा ओल्या अजुन ही उरात
Good morning ❤❤❤❤
Very nice kdk my favorite song
पहिल्या त्या आठवणी
Kdkkkk
I love you amruta tuza deva
Mast son bhavane
भाग्यश्री दिवाकर कुलकर्णी 👌👌
Kon aahe he
Who are you
ATI Sundar dhanyvad😂😂
गेले ते दिवस आता फक्त आठवण
I love you aniket tuzi pillu Pranali
Hi
No.1 song
1नंबर गाणे आहे
va kay gan gayle aahe bhava dhanyavad
maja..rajacya...Nav...
आई शपथ very Good
lovely song 💔💔💔
खूप छान गान आहे ❤❤🔥🔥
खरो खर दादा डोळे पाणावले
Khup Chhan Bhau Kharach Aahe Hai
1 nambar song
Nice song my feveret song 🤕i het love 💔😞
खुप खुप मस्त गात. खरे प्रेम करणाऱ्या खरं हा त्रास होतो. I miss you my love... I love you. ..
माझं खूप प्रेम आहे shivganga I❤️U❤️❤️❤️❤️
Supar
Vary nice
I love you Surekha Tujha kailash
खरंच सांगून ही कळत नाही काहिजनाला??
Heart touch song
मंगला तूं छान आहे तु झ्या मझ्या फार ममत्व आहे मंगला तूं गुणवंत आहे मंगला तूं लग्न करशील का ते सांग आणि तूं मला खूपच आवडते
८ 1 ....teya vedhichi😢
रडवले या गाण्याणे😢😢❤❤
Osm song
सुपर