कोकणचा कॅलिफोर्निया | Konkan Tourism

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 995

  • @arunamahadik8802
    @arunamahadik8802 5 місяців тому +1615

    बाळा तुझ्या सारखी पुढची पिढी जन्माला आली पाहिजे हिच देवाला प्रार्थना

    • @savvyshine4
      @savvyshine4 5 місяців тому +10

      Pudhchi pidhi parat nisarga kadech valnar, nakki, aatachya mhatarya aani tarun pan greedy lokanpeksha aatachi lahan mul khup better aahet, tyapramane population pan hopefully control madhe yeil, UP Bihar wale pan hopefully tithech rahtil, overall things will be better

    • @bhupendragadkar4459
      @bhupendragadkar4459 5 місяців тому +1

      💯

    • @bhupendragadkar4459
      @bhupendragadkar4459 5 місяців тому +1

      💯

    • @generalknowledge4all
      @generalknowledge4all 5 місяців тому

      @@savvyshine4 lahan mhanje kiti lahan?

    • @alwynsuvares7396
      @alwynsuvares7396 5 місяців тому +4

      Fudchi pidi nahi athanchi pidila sudharnyachi garaj ahe.... Marathi chukli thar maf kara ... Me karnataka (udupi) madun 😊

  • @tusharmahajan4193
    @tusharmahajan4193 5 місяців тому +837

    खूप यूट्युबर बघितले
    पण तुझ्यासारखा समाज प्रबोधन करणारा youtuber पहिल्यांदा पहिला
    Respect यू दादा
    ❤❤❤

    • @ninadshere1470
      @ninadshere1470 3 місяці тому

      Kharach ❤❤❤

    • @sandeepraorane2312
      @sandeepraorane2312 3 місяці тому

      खरंय

    • @marathaempire9536
      @marathaempire9536 2 місяці тому +1

      अगदी खरं गावचं गावपन हरवत चाललंय..गावाला जपा देश आपोआप समृद्ध होईल.

    • @casinogaming1814
      @casinogaming1814 19 днів тому

      Pls mala mala pan yaycha ahe kasa ye khokanay😊

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 5 місяців тому +225

    आमचा कोकण हा कोकणच राहिला पाहिजे.तेथील निसर्ग जैवविविधता आहे तशीच राहिली पाहिजे कोकणची माणसं साधीभोळीच राहिली पाहिजे त्याच्यासाठीच बाहेरची लोकं कोकणाला भेट देतील.

    • @learnpianog
      @learnpianog 5 місяців тому

      Barobar❤

    • @maharshiexports5336
      @maharshiexports5336 3 місяці тому +1

      त्यासाठी बिल्डर लॉबीच्या गोड गोड बोलण्याला आणि एक वेळच्या मोठ्या रकमेला प्रतिसाद दिला नाही पाहिजे

  • @kiranbarve1061
    @kiranbarve1061 3 місяці тому +68

    खरं बोल्लात भावा ! अगदी खरं ! कोकणाचं पर्यटन स्थळ कधीही न होवो . कोकणचा साधेपणा कायम असाच राहु दे .

  • @sagarpatil-st4rq
    @sagarpatil-st4rq 5 місяців тому +331

    We support you dada.... 🚩🚩🚩🚩मोठ्ठा लढा उभा कर..... सगळा महाराष्ट्र तुझ्या सोबत येईल 🚩

    • @BabumoshaiBandukbaaz
      @BabumoshaiBandukbaaz 4 місяці тому +2

      पूर्ण मराठी लीहा।

    • @rupeshvichare3427
      @rupeshvichare3427 28 днів тому

      ​@@BabumoshaiBandukbaazतुझा नाव आधी मराठी मध्ये ली 😂

  • @neetijoshi8609
    @neetijoshi8609 4 місяці тому +63

    येऊ देऊ नका बिल्डर ना गावाची वाट लावायला

  • @hemantsathe2726
    @hemantsathe2726 3 місяці тому +59

    कोकणवासीयांना नम्र विनंती...
    कोकण जपा...स्वर्ग आहे कोकण..❤❤❤

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 2 місяці тому

      Kokani Lokana kokan baddhal Ajibat prem nahi
      PREM Asate tar sagala Sindhurg Firun
      Bagitala Asata

    • @rupeshvichare3427
      @rupeshvichare3427 28 днів тому

      ​@@shriharidhuri7613तुला कसा माहिती आम्हाला कोकण बद्दल प्रेम नाही ते उगाच शहाणपणा नको सांगू

  • @salimkaji5746
    @salimkaji5746 5 місяців тому +48

    मी आताच मालवण,सिंधुदुर्ग,रत्नागिरी फिरून आलो..खूपच आल्हाददायक, निसर्गरम्य आणि शांत वातावरनात राहून खूप आनंद झाला.आयुष्यातील ताणतणाव जणू नाहीसा झालं.अविस्मरणीय अनुभव.

  • @niteshtarevlogs9932
    @niteshtarevlogs9932 5 місяців тому +78

    पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे आपलं कोकण ❤️❤️👍👍👍👍👌👌👌

  • @nikitadeshmukh9604
    @nikitadeshmukh9604 3 місяці тому +25

    Mla pn कोकण फार आवडत एकदा तरी येऊन बघायचं मला तिथ सगळ अनुभायच कोकणातलं जीवन. व्हिडिओ बघूनच खूप भारी वाटत समोर समोर किती छान असेल ☺️☺️☺️

    • @lalitathakur7950
      @lalitathakur7950 3 місяці тому +1

      हो खूप छान आहे कोकण आम्ही दरवर्षी जातो फिरायला

    • @mayurmore1600
      @mayurmore1600 3 місяці тому

      Yeva Kokan Aaploch Assa

  • @BeingAtheist99
    @BeingAtheist99 5 місяців тому +70

    कोकणसारखी सुंदर भटकंती जगात कुठेच नाही.
    I ❤ ❤ ❤ कोकण . . . .

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 5 місяців тому +25

    मित्रा..👏👏
    निसर्ग राखायला आम्ही तुझ्यासोबत आहोत..
    👍👍

  • @satishkadam1608
    @satishkadam1608 5 місяців тому +41

    आपल्याच मराठी माणसांना कोकणाची किंमत नाही, आपल्याला बाहेरच्या देशात फिरायला गेलं की लंय मोठा तिर मारल्यागत वाटतं, आपला एवढा सुंदर कोकण आपण विसरतोच कसा काय माहित?😢😢

    • @ViduStuffs325
      @ViduStuffs325 5 місяців тому +1

      Ho na tyana turkasthan arabstan ashi sukhi thikane aavdatat😆😆

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 3 місяці тому +1

      अगदी खरंय् ! इतका सुंदर आहे आपला देश ! खुप आहे बघण्यासारखं आणि खरे श्रीमंत तर आपण आहोत 👌

    • @AllViralvideosbyD
      @AllViralvideosbyD 3 місяці тому

      Baykana n mulina baki kunala nahi sir

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 5 місяців тому +167

    तुझा ह्या आमचा नतद्रस्त्या कोकणातील राजकारण्यांना कधी कळणार. हे ईश्वरा ह्या राजकारण्यांना चांगली बुद्धी दे.

    • @shivamc4696
      @shivamc4696 5 місяців тому +8

      ह्यांना मोठं कोण करतं.. आपलं काही साध्य होत नसताना विविध पक्षाची बाजू घेऊन आपापसात हेकेखोरी कोण करतं. ह्याला आपणच जबाबदार आहोत.

    • @Chris.w2210
      @Chris.w2210 5 місяців тому

      Hya weli amcho Rane sahebanu vote dya. Malvani mansala Delhi pathva. Kokanala jagavar antil.

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 5 місяців тому

      Raajkaarani nusti Bolbacchan detat.

  • @kalpesh8757
    @kalpesh8757 5 місяців тому +17

    खरंच भाऊ मी पण बरेच यूट्यूब चायनल वाले बघितले पण तुझ्यासारखा समाज सुधारक चैनल वाला कोणी नाही काही लोक आपल्याच भाषेची इज्जत घालवणारे आहेत पण तुझ्यासारखे स्वच्छ आणि शुद्ध भाषेत बोलणारे आणि लोकांची मन जिंकणारे फार कमी आहेत मेन गोष्ट आपल्या कोकणातील दलालांची कमी झाली पाहिजे लोक पाच 50 रुपयांसाठी आपल्या कोकणाचा लिलाव करून आपल्या कोकणाचा फार मोठा नुकसान करत आहेत बाहेरच्या पार्ट्या आणून आपल्या कोकणातल्या जमिनी विकून आपल्या लोकांना त्यांच्या घरी भांडी घासण्याची वेळ आलेली आहे या गोष्टीवर एखादा व्हिडिओ काढावा ही माझी एक हात जोडून विनंती आहे कारण वाढ वडिलांनी जतन करून ठेवलेल्या जमिनी त्यांची मुलं नातवंड विकून येणारा पैशामध्ये मौज मजा करत आहेत पण त्यांना हे माहिती नाही आपली सोन्यासारखी जमीन आपल्या हातातून निघून गेली आहे त्या जमिनीमध्ये सोना पिकवून जीवन जगा अशी माझी एक विनंती आहे काही गरज नाही देशी परदेशी जाण्याची आणि तशीच एखाद्याला गरज पैशाची असेल तर त्याने आपल्याच गावातील किंवा तालुक्यातील जिल्ह्यातील व्यक्तीला ती जमीन विकावी आणि आपल्याच माणसाला आपण पुढे आणावी भले दोन पैसे भाव कमी येईल पण आपलाच एक मित्र पुढे येईल धन्यवाद राग आला असेल तर माफी असावी कारण कोकणवासी यांना पुढे येण्याचा हाच एक मार्ग आहे जय शिवराय जय जिजाऊ

  • @स्वयंपाकघर-स3ल
    @स्वयंपाकघर-स3ल 3 місяці тому +12

    दादा....तुझे विचार नेहमी प्रबोधनात्मक असतात...खरंच आपणच आपल्या मातीशी नातं जपलं पाहिजे ...

  • @prakashdnyaneshwarbhilare9188
    @prakashdnyaneshwarbhilare9188 3 місяці тому +15

    👍खूप वैचारिक आणि दूरदृष्टीचा गोष्टी तो महाराष्ट्रा ला आणी जगाला सांगतो आहेस खुप छान

  • @aashhish.datkkhile
    @aashhish.datkkhile 5 місяців тому +75

    काही गरज नाही आहे कॅलिोर्निया करण्याची... ज्यांना असं वाटतंय त्यांनी कुशाल जाव कॅलिोर्नियाला.... आपलं कोंकण सगळ्यात भारी...

  • @prassangarje8230
    @prassangarje8230 5 місяців тому +29

    कटू सत्य सांगताय तुम्ही! पर्यटन चा नावाखाली प्लास्टिक बॉटल, दारू चा बॉटल, सिगरेट पॅकेट्स टाकून निसर्गाची वाट लावतात

    • @adnyat
      @adnyat 5 місяців тому

      कोकणात या वस्तू विकू नका! अगदी सोपा उपाय आहे...

    • @swati5490
      @swati5490 5 місяців тому

      बरोबर ​@@adnyat

  • @vinitadas7485
    @vinitadas7485 5 місяців тому +24

    अगदी बरोबर 🙏 शब्द न शब्द खरा आहे, या विचारांना अवश्य समर्थन केल पाहिजे, कैलिफोर्निया होण्या पासून वाचवले पाहिजे त्यासाठी लढावे लागले तरी चालेल

  • @ravikantshrimatishridharka1275
    @ravikantshrimatishridharka1275 3 місяці тому +9

    प्रसाद आपला कोकणी तरुण कधी जागा होणार काय माहित पण तुझी ही यात्रा चालू अशीच चालू ठेव कारण तुझ्यात ती धमक आहे
    तुझ्या पाठीशी स्वामी महाराज आणि छत्रपती महाराज आणि कोकण वास्तू देवता ह्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत

  • @gorakhpatil3611
    @gorakhpatil3611 3 місяці тому +7

    कोकण म्हणजे स्वर्ग आणि या स्वर्गातला हिरो आहेस तू .
    पूर्ण मनाने निसर्ग वाचण्याचा संदेश देणारा आहेस तू.🏡🌄👍🏻🌴🌲🌴🌴🌴

  • @sumedhakadam2043
    @sumedhakadam2043 5 місяців тому +13

    अतिशय योग्य आणि सुंदर शब्दांत मांडले आहेस खूप खूप शुभेच्छा पुढील कार्यासाठी 💐💐💐

  • @dangerousff89
    @dangerousff89 5 місяців тому +70

    मुळशी पॅटर्ण मुळीच नाही होऊ देणार मला अभिमान आहे माझ्या महाराष्र्टात कोकण आहे. आणि कोकण माझा प्राण आहे❤

    • @adnyat
      @adnyat 5 місяців тому +4

      सगळ्या जमिनी परप्रांतीयांना विकणे चालू आहे. उद्या मराठी माणसाला कोकण परकं होऊन जाईल.

    • @ViduStuffs325
      @ViduStuffs325 5 місяців тому

      @@adnyat ho he agadi khar aahe .

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 5 місяців тому

      🤤 मी आज बांगडा फ्राय बनवला आहे 😋

    • @WatchDogs001
      @WatchDogs001 3 місяці тому

      ​@@adnyat हे राजकारण्यांना सांग पैसा लागतो जिवन जगायला तुम्ही सोई सुविधा आणि रोजगार नाही दिला की असच होत आणि फसवून जमिनी घेणारे 99% आहे. कोकणी माणूस भोळा आहे.

  • @mmtawade
    @mmtawade 5 місяців тому +10

    बाप रे ! एक कटु सत्य आपण समोर आणलत. आपलं कोकण म्हणजे निसर्गाची अमूल्य देणगी आहे. तिचा मुळशी पॅटर्न होऊ न देण्याची खबरदारी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे .अप्रतिम vdo.

  • @factsaround.prashantjadhav6521
    @factsaround.prashantjadhav6521 5 місяців тому +7

    दादा प्रत्येक वेळी कोकणाबद्दल चा आकर्षण वाढवतो आहेस..... तुझ्या प्रयत्नांना सलाम

  • @poojamore627
    @poojamore627 5 місяців тому +10

    A
    प्रसाद
    तुम्ही फक्त परदेशी पर्यटकांना जवळ करता
    आम्ही कोकण बघू म्हणतो तर
    गाईड मिळत नाही 🤦🤦🤦🤦🙆🙆🙆🙆🙆
    पैसा म्हणजे सगळ नाही
    गरजेचा असतो पण
    आपली माणसे सुध्दा खूप खूप प्रेमाने आपुलकीने येतात
    हे कायम लक्षात येऊद्या
    फोन घेत नाहीत 🤦🤦🙆🙆😡👍

    • @Onvolonvo
      @Onvolonvo 5 місяців тому

      पोटापाण्यासाठी धंदा करतात ते योग्य रक्कम दिल्यावर कोकणात सगळं मिळत तुम्हाला 5 रुपयात कोकण फिरून पाहिजे भेंडी

  • @anupamapatil8157
    @anupamapatil8157 3 місяці тому +2

    कोकणातील माणसांनी बाहेरच्या लोकांना आपल्या जमिनी विकू नयेत

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 5 місяців тому +7

    खरंच प्रसाद कोकणा ला कोकणच राहू दे तो आनंद जगात कुठेही नाही तुझ्यासारखे कोकण स्वयंसेवक तयार होऊ दे

  • @SatyamevJayate-f6n
    @SatyamevJayate-f6n 4 місяці тому +2

    कोणीतरी पुढाकार घ्या. मेळावे घ्या. पर्यटन व्यवसाय वाढवा. सर्वांनी मिळून ठरवा. एकत्र या कोकणचा निसर्ग वाचवा. नको मुळशी पॅटर्न.

  • @buntyyadate09
    @buntyyadate09 5 місяців тому +6

    मित्रा तू पुढे पाऊल टाक कोकणाला कोकणा सारखा ठेवण्यासाठी
    आम्ही तुझ्या सोबत 💯 आहोत
    👍🏻

  • @drkushalbangar2241
    @drkushalbangar2241 5 місяців тому +9

    Please create an online poll to stop unnecessary construction and stop destruction of kokan. It will help us vote and we can go to the court, government and unesco to stop it

  • @666vivekmahajan
    @666vivekmahajan 3 місяці тому +1

    ❤khare aahe, 🙏❤ जगृत व्हा मित्रं नो

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 5 місяців тому +7

    खरंच आपणं सगळे दिखावा करत असतो पण आपलं जे आहे तेच भारी आहे 👏👏👏🤗 सुंदर कोकण स्वर्ग कोंकण 👌👌👌👌👌🥰❤

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 4 місяці тому +1

    इथल्या स्थानिक रोजगाराचा ऊर्जितावस्था द्या म्हणाव.कॅलिफोर्निया धावेल कोकणाकडे😢😢

  • @vaibhavonkar6125
    @vaibhavonkar6125 5 місяців тому +21

    मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा
    प्रणाम घाव्या माझा हा श्री महाराष्ट्र देशा !

  • @atuldatkhile7441
    @atuldatkhile7441 3 місяці тому +1

    शेवटचं वाक्य महत्वपूर्ण आहे. बिल्डर लॉबी शेतकऱ्यांच्या जमिनी आणि मुळशी पॅटर्न

  • @narendravichare
    @narendravichare 5 місяців тому +6

    मित्रा प्रसाद, तूझ्या लाईफ स्टाईल ला पहिला सलाम... 🙏😍🌷❤😍

  • @shreemanjrekar6048
    @shreemanjrekar6048 5 місяців тому +1

    खरं बोलतोस प्रसाद.... कोकणात फ्लॅट संस्कृती आणूपाहताहेत हे लोक... कोकणात राहायला 1 आणि 2 बिएच के... काय मुर्खपणा आहे हा..... आमच्या तरुणांना मी आवाहन करतो... या रे या... काय करायचे ते आपल्या कोकणात करा....

  • @vishwashate3571
    @vishwashate3571 4 місяці тому +3

    Nice voice,,.... तुमचा आवाजात जो कोकण चा गोडवा आहे तो मला खुप आवडतो it means तुमची त्या विषयावर बोलणायची पद्धत i like very much thanks....

  • @anshude5293
    @anshude5293 2 місяці тому +1

    Kokan cha California nako... तिकडच्या सारखे लोक तर अजिबात नकोत. कोकण chi swatahchi vegli unique olakh ahe ti japlich pahije.

  • @yogeshkudale2917
    @yogeshkudale2917 5 місяців тому +3

    बरोबर आहे दादा कोकणातील लोकांनी आताच सावध व्हा नाहीतर वेळ निघून जाईल उद्या तुम्हाला पच्छाताप होईल स्वाता डेव्हलप करा धंदा करा

  • @Godgracemeto
    @Godgracemeto 5 місяців тому +1

    Concreat च्या जंगलात राहणार्‍या ना याची किम्मत नाही कळणार 😅😅

  • @Jyotsna1722
    @Jyotsna1722 5 місяців тому +5

    Bharich dada👍👌

  • @P.diabolus5261
    @P.diabolus5261 4 місяці тому +1

    बरोबर भावा सातारा मध्ये पण builders ने जागा घेऊन. Bulding बांधल्या. आता सातारा मध्ये पण शेती ची वाट लागली आहे. लवकरच सातारा चा पण मुळसी पॅटर्न होणार वाटत.

  • @kanchanshinde891
    @kanchanshinde891 5 місяців тому +5

    GREAT 👍

  • @ireview8621
    @ireview8621 5 місяців тому +1

    जमिनी विकू नका, विशेषतः भैया आणि बिगर महाराष्ट्रीयन लोकांना. शेती करा, गृहस्थाने चालवा, कोकणी तरुणांनी व्यवसाय करावा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संस्कृतीचा, निसर्गाचा आदर आणि जतन करा.

  • @darshanpatil008
    @darshanpatil008 5 місяців тому +3

    म्हणुन बीजेपी ला हाकला कोकण मधून

  • @pranavmalte7827
    @pranavmalte7827 Місяць тому +1

    खरंय पर्यटनाखाली नुसतं बाजार चालालायं. हे मोठ मोठे बिल्डर, नेते मंडळी वर्षानुवर्षे असलेली झाडं, जंगलं कापून So called fancy असे resort बनवतात आणि पैसे कमवतात आणि निसर्गाचा ऱ्हास करतात.

  • @पवार-ग4च
    @पवार-ग4च 2 місяці тому +1

    भावा लोक जागरण तुझ्याकडे बघून कोकण वासियांनी होईल

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 місяці тому +1

    कोकणात सिमेंटची जंगलं होऊ नाहीत आणि कोकणाचा मुळशी पॅटर्न कधीच होऊ नाही याच्यासाठी शेतकऱ्यांमध्ये तो दादा जनजागृती होईल एवढी कर तुझ्या पद्धतीने🎉🎉🎉❤❤

  • @kishorebansode9734
    @kishorebansode9734 3 місяці тому +1

    Khupach sunder... presentation.
    Tuzi talmal ..... Kalji ekdam pure aahe

  • @ravipalav3463
    @ravipalav3463 Місяць тому +1

    खुप सुंदर व्हिडिओ, शेवटचं वाक्य ❤ मनाला स्पर्श करून जाते

  • @munnagaikwadgaikwad9406
    @munnagaikwadgaikwad9406 5 місяців тому +1

    विकासाचे आणि टुरिझम च्या नावाने कोकण बरबाद होईल हो. मी मराठवाडा मधला आहे दहा वर्षे पूर्वी मी कोकणात गेलतो खूप सुंदर आहे कोकण

  • @isp48
    @isp48 5 місяців тому +1

    कोकणचा कॅलफोर्निया नाही पण गुजराती कॉलनी करायची तयारी कधीच चालू झाली आहे...

  • @DiwakarJayade-vi7hr
    @DiwakarJayade-vi7hr 2 місяці тому +1

    मी पण गोव्यात वेदशाळेत शिकायला होतो त्यावेळी पण एक फॉरेनर रात्री पाठशाळेत आला आम्ही त्यावेळी मुगाची उसळ व चपाती त्यानें आमच्या बरोबर जेवला ( वेदशाळेत )

  • @sachinmore4545
    @sachinmore4545 5 місяців тому +1

    चॅनेल च्या माध्यमातून आपण कोकणवासीयांना सतत आवाहन करावे जागृती निर्माण करावी की जमीन परप्रांतीय लोक बिल्डर लोक यांना विकू नये.

  • @arunamahadik8802
    @arunamahadik8802 4 місяці тому +1

    आता म्हाडा आणि बिल्डर या लोकांना koknat😂 शिरू देऊ नका

  • @maheshmule3550
    @maheshmule3550 3 місяці тому +1

    खूप छान विडिओ केला आहे आपण निरागस निर्मल विचार आहेत खरे समाधान आपल्या बोलण्यात आहे मी पण मालवण तोंडावळी चो असाय

  • @sumitjadhav4973
    @sumitjadhav4973 3 місяці тому +1

    एक खूप उत्तम प्रकल्प हाती घेतला आहे, All the best....

  • @SwaraSayss
    @SwaraSayss 3 місяці тому +1

    तुझा गाव कोणता आहे कोकणामध्ये. खूप सुंदर प्रबोध न

  • @HarshvardhanK.
    @HarshvardhanK. 5 місяців тому +1

    भावा त्यांची रॉयल लाईफ जागून झालेली आहे
    पैसा ने सगळे करून झालंय त्यांचं सगळे झाल्यावर ते येतात इकडे😂😂😂

  • @vijaychavan3172
    @vijaychavan3172 5 місяців тому +1

    बाहेरच्या देशातल्या लोकांना इंडिया खुणावतेय आणि आपण बाहेर जातोय तिथले देश फिरायला एकदा कोकणात या दुसर. कुठे जायची गरज भासणार नाही

  • @KiranPethkar
    @KiranPethkar 3 місяці тому +1

    भावा, तुमचा कोकण परप्रांतीय बळकवत आहेत त्यानं हाकलून द्या!

  • @mvc661
    @mvc661 5 місяців тому +1

    कृपया सगळ्यांना हात जोडून विनंती कोकणाचा निसर्ग वाचवण्यास सहकार्य करा

  • @anaghasalkar2937
    @anaghasalkar2937 3 місяці тому +1

    भावा नो जमिनी वरून आपसात भांडून आपल्या जमिनी परक्याना विकू नका नाहीतर आपला विनाश अटळ आहे.सर्व वाद विसरून एकीने प्रगती करू या .आपल्या घरांची मंदिरांची पारंपरिक बांधणीचे जतन करून निसर्ग जपू या . कोकण पाहायला या गिळायला नको .राजकारणी लोकांवर विश्वास नको ,स्वतः वरच विश्वास ठेवा

  • @ankarnik
    @ankarnik 5 місяців тому +1

    नैसर्गिक कोकण असेच राहावे विकासाच्या नावाने भकास होऊ नये फक्त गावा गावात मेडिकल मदत लगेच मिळावी बाकी मुद्दाम अशी घर जास्तीत जास्त बांधावी

  • @digambarfulare
    @digambarfulare 2 місяці тому +1

    खूप यूट्यूब चैनल बघितले पण तुमच्यासारखा फक्त पहिल्यांदाच

  • @akshayHero432
    @akshayHero432 5 місяців тому +2

    हेच कोकण गुजरात मध्ये असतं तर खूप काळजी घेतली असती 😢

  • @raghavanmarathe1692
    @raghavanmarathe1692 2 місяці тому +1

    हेच समजायला कोकणी माणसाला वेळ लागत आहे आणि सगळ्या जमीनी बाहेरील लोकांनी घेतल आहे आत्ता कोकणी माणूस फक्त पाहुणा आहे कोकणातला 😮

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 5 місяців тому +1

    मित्रा कोकण चा मुळशी पॅटर्न कधीच होऊ नये या बाबत सजग करणे, स्वाभिमान जागृत करण ही जबाबदारी आपण व इतर सोशल मिडीयावर काम करणार निसर्ग प्रेमी मंडळी करीत आहेत ती अधिक सक्षम करून मुळ कोकण कायम करावा, आभार।

  • @sunilgosavi7327
    @sunilgosavi7327 4 місяці тому +1

    प्रत्येक वाक्य लाखमोलाची बोललात भाऊ पण शेवटच वाक्य त्या पेक्षा ही मोठ आहे.त्या बाबतीत प्रत्येक शेतकरी,जमीन मालकाने नक्की च विचार केला पाहिजे.जय कोकण 🙏

  • @kirangosavi1191
    @kirangosavi1191 4 місяці тому +1

    कोकणात अमुक देवस्थान क्रिकेट क्लब आणि टी शर्ट ह्याचाच बाजार गरमत चालला तू मात्र आपलं काम चालू ठेव बाकी बाहेरच्या वसाहवाद्यांची काळजी देवाक घेऊन देत कारण त्यांचा कोकणातला देवचाराकडेसुद्धा काही उपाय नसा

  • @ameyachavan6636
    @ameyachavan6636 4 місяці тому +1

    tu baap kaam kartoys....aplya lokan madhye fakta jara kachra ani plastic vapracha message pathav.... maza gaav guhagar...i'm in banglore now......i'll help you or love to volunteer if you plan anything....

  • @vaishalideshpande9347
    @vaishalideshpande9347 4 місяці тому +1

    खरंतर कालिफोर्निया करण्यापेक्षा कोकणाचा सुधार तिथल्या संस्कृतीला धरूनच केलेला जास्त सोईस्कर सर्वांना. होईल.

  • @sunilghadge9539
    @sunilghadge9539 2 місяці тому +1

    Khup chhan....builder Ani buisness man tumchya jamini devu naka.

  • @Abhishekjadhav5070
    @Abhishekjadhav5070 18 днів тому +1

    स्वर्ग आहे कोकण
    Build chya नादात सिमेंट ची जंगले होऊन देऊ नका
    कोकणी रान माणूस खूप चांगल काम करत आहे,
    स्वर्ग कोकण ❤

  • @pradeepjadhav5629
    @pradeepjadhav5629 2 місяці тому +1

    Tu sarangi desai brbr लग्न kryala पाहिजे

  • @kailaspawar2571
    @kailaspawar2571 3 місяці тому +1

    कोकण हा स्वर्ग आहे कोकणामध्ये कुणालाही घुसू देऊ नये

  • @poonamglint
    @poonamglint 17 днів тому +1

    Aamhi pan yeu ka sir आपल्या कोकण maddhe🤗👑🙏🏻🧿🦚☺

  • @Beautifulsister504
    @Beautifulsister504 2 місяці тому +1

    True .., kokan mhanje Swarg ❤ tumache video Nala khup awadatat

  • @kapilkaushik1589
    @kapilkaushik1589 5 місяців тому +1

    kokan mhanje nirmal...bobade Lahan mulan sarkhe ucchar asnarya...saral Margi lokanche gav.

  • @swapnilmahadik2180
    @swapnilmahadik2180 4 місяці тому +1

    Superb yaar.. he location nakki kuthe aahe.. tuzya video madhal..

  • @jaywant7777
    @jaywant7777 3 місяці тому +1

    Aaple rajyakarte vinashakade gheun jaat aahet, bhavishyachi doordrushti nahi

  • @beautifulworld_1626
    @beautifulworld_1626 5 місяців тому +1

    Jithe ithey builders chi ghuspeth kiti hav garib mansal kahi kamvun deynar ka?😢😢😢

  • @sushantwangate5619
    @sushantwangate5619 5 місяців тому +1

    तू म्ही चालू करा tourism टुरिझम guidance च काम

  • @rohit-qs6zg
    @rohit-qs6zg 5 місяців тому +1

    गुजराती आणि मारवाडी... गुसू देऊन नका बस......

  • @amrutabiswas8301
    @amrutabiswas8301 4 місяці тому +1

    Kharay....Dive agar madhe halu halu sagle ghara hotel walyana vikle jaat ahet😢... Tourism mule khoop kachra hotoy. Kuni tari local ne ubha rahayla have. Gavachi pragati Ani tourism synch madhe vhayla have

  • @Abhijeetwaje
    @Abhijeetwaje 4 місяці тому +1

    काही ही झालं तरी कोकणाचा मुळशी पॅटर्न होऊ द्यायचा नाही .

  • @kamleshchavan7451
    @kamleshchavan7451 3 місяці тому +1

    Barobar aahe Dada , builders looby , agents lokanni joh sheti karel tyalach jameen vikavi

  • @nishantkhade9431
    @nishantkhade9431 2 місяці тому +1

    खुप सुंदर समाधानी गाव आणि वातावरण आहे आणि ते तसंच असावं असं वाटते ❤❤

  • @pradneysarmalkar5385
    @pradneysarmalkar5385 5 місяців тому +1

    Requesting Brother All World 🌍 Wide Cosmopolitan From Now Villages To City All Over For Fund's Management.

  • @maheshtambe8949
    @maheshtambe8949 2 місяці тому +1

    बिल्डर लॉबी ला राजकारण्यांचे आशीर्वाद!

  • @niteshjadhav6158
    @niteshjadhav6158 5 місяців тому +1

    हो भाऊ कोकण ला कोकण च राहूद्या
    मि 1 विदर्भ भातील माणूस तुमचे सप्पोर्ट करतो

  • @NavjivanOfficialChannel1891
    @NavjivanOfficialChannel1891 3 місяці тому +1

    Bhau Tumhi Boltay Na Te Khar Ahe Mi Nanded Cha Ahe Kokan Kay Bagitalele Nahi Video Bagtoy Pan 1Gunta Pan Baheril Lokana Viku Naka

  • @shitaldeshmukh585
    @shitaldeshmukh585 Місяць тому +1

    Builder lobby manjech Gujrati Marvadi Lobby and tyancha sobat aplech nivadlele Nete je aplach Maharashtra vikayla laglay Aplya Maharashtrala yancha pasun vachvayla pahije Jay Maharashtra Jay Bhumiputra

  • @chakradharchonde972
    @chakradharchonde972 2 місяці тому +2

    कोकण आमचा स्वर्ग आहे स्वर्गच राहणार

  • @rajshreemuley3391
    @rajshreemuley3391 2 місяці тому +1

    Khup chaan nivedan keles tu...aapli sanskruti japnars video pathvala aahe tu...Ani dole udhadnara video ase mi mhanel

  • @maheshpatil7659
    @maheshpatil7659 5 місяців тому +1

    तुम्ही स्वतः व्यवसाय करा. आपल्या जमिनी विकू नका 🎉❤

  • @SwaraMhaske-rn3iz
    @SwaraMhaske-rn3iz Місяць тому +1

    अविस्मरणीय आहे हे❤ swarg❤