@@prabodhrahurkar1871 popcorn warun sarkarchi thatta udavnya peksha he lakshat ghe ki India madhe popcorn market ka 50000 crores cha ahe...ata udavshil ka gammat?
हा तुमचा नुसता आदांज आहे. हे सरकार स्वताच भलं करायलाच कार्य करत आहेत.. तुम्ही केलेले अंदाज खरे ठरले तर नियमानुसार अर्थ मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो. .नुसत्या वावड्या आहेत....नान्ही ला बोळा नी दरवाजा उघडा अशी अवस्था आहे
@AIBot354 are 40 paise aalas ka tu. Muddha higher taxes cha chalu aahe Tari Mahagai var bollas tar 40 paise bala 2013 la inflation WPI var count vhaych aani aata te badlun CPI basket vaprli jate ani tyamule inflation kami dist Jar WPI ne punha mojla na inflation tar mag kalel kiti vaat lavliy Mahagai me Mala economics nako shikvu tu berojgar 40 paise
Pn hyach Sarkar ne 7 lakh annual income paryant 0% income tax lagu kelel ahe...je ki congress chya kalat phakt 2 lakh paryant ch hota...mala te hich sarkar bari watate
145 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात सरकारला डायरेक्ट टॅक्स भरणारे हे 3.5 ते 4 कोटी लोक आहेत बाकीचे बाता अशा मारत आहेत की हे सरकारला भरभरूनच टॅक्स देत सुटले आहेत.
Are ratalya bindoka pratek bhartiy vekti ha tex deto pratek vastu kharedi karun ani jo 7 kakh peksa jast income krto to .. Dokyat ka shen bherun thevta ka re tumi mhne 3 4 % lok tex detat 😑
एकीकडे घेवून दूसरीकडे काढतात सर्वाना समजून सांगितल उत्पन्न वाढायला मदत केली तर टॅक्स भरतीलच लोक ना? पण टॅक्स का भरायचा त्याचे फायदे परत आपल्याला कसे मिळतात यावर कूणीच भाष्य केल नाही त्यामळे देश आर्थिक मागास तसेच विकासापासून दूर राहतोय
काहीही फेकत जाऊ नको भाऊ, हे रोज उठून पंधरा लाख वीस लाख मोठ मोठ्या गोष्टी हे youtuber फेकतात, जणू काय ह्यांच्या कानात निर्मला बाई सांगून गेली की काय? कुठून एवढा कॉन्फिडन्स येतो यांना काय माहीत😂
कर हा प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष, भरावा तो आपल्या सारख्या सर्व सामान्यांनाच...आणी जर 15 लाख पर्यंत इन्कम टॅक्स मध्ये सुट देणार असतील तर इतर कुठून तरी ते वसूल करणारच..
हे गाजर सगळ्यात मोठं म्हणजे 15 लाखा सारखं आहे... ज्यांना पॉपकॉर्न, आटा या सारख्या वास्तुवर टॅक्स लावण्याची लाज वाटतं नाही ते 15 लाखा पर्यंत सूट देतील... हा ट्रॉलिंग वरचा उतारा आहे....
Team Bol bhidu , Amhi vishwasane tumchya batmya follow karto, aaslya bin budachya batmya dakhavun aamcha vishwas gamvu nka. Ani vishesh mhanje title madhe je lihilay tas content madhe kych nahi. Wrong interpretation 👎🏻
निर्मला आजी ल heart attack यायचा अस झालं तर 😂😂
त्या दिवशी तुम्हाला सुटी जाहीर केली आहे
😜
बर होईल😏
दरवर्षी प्रमाणे इन्कम टॅक्स कमी करणार म्हणून पुड्या सोडतात. फेकू न्यूज दरवर्षी प्रमाणे
👌
हे खर आहे
Already sarkar ne 7 lakh chya annual income war tax rebate dilela ahe jo congress chya kalat phakt 2 lakh rupees paryant hota
@@AIBot354 sang bar jara details madhe
@@chetsboy1 yat kay detail madhe sangaych?? Google karun bagh
15लाखा पर्यंत उत्पन्न असणारे करोडो लोक आहेत.
त्या मुळे हे केवळ अशक्य आहे😅
15 lakhacha tar soda roj lagnari gst ch bas aahe
Carodo
Daru piwun baslas kaay mitra divsach
Kiti ahet mahit ahe ka ?
Only 7 to 8 cr people earn more than 13 lakh
😂😂😂@@Justcheeeeel
निर्मला सीतारामन आजीला मी १००० हजार पेढे पाठवणार जर १५ लाखा पर्यंत टॅक्स फ्री केले तर 🎉🎉🎉🎉
पेढे नको.. आपण सगळे मिळुन पॉपकॉर्न पाठवु.. ते पण कॅरेमल वाले..!
@@prabodhrahurkar1871 popcorn warun sarkarchi thatta udavnya peksha he lakshat ghe ki India madhe popcorn market ka 50000 crores cha ahe...ata udavshil ka gammat?
@@AIBot354 are bala gst saglyach goshtivar vadlay fakt tu bapachya jivavar jagan sod aani kamai la laag mag kalel
हा तुमचा नुसता आदांज आहे. हे सरकार स्वताच भलं करायलाच कार्य करत आहेत.. तुम्ही केलेले अंदाज खरे ठरले तर नियमानुसार अर्थ मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो. .नुसत्या वावड्या आहेत....नान्ही ला बोळा नी दरवाजा उघडा अशी अवस्था आहे
15 लाख म्हटले की अंगावर काटा येतो
🤣🤣🤣🤣🤣🙌🏼
😂😂😂right 👍
😂😂😂😂😂
Ek number 😂😂😂
Manuwadyanni hindu hindu krt jante cha kata kadla
15 लाख या अंकाला फार महत्व आहे . कारण ते देणे आहे पण सरकार ते देऊ शकत नाही म्हणून बहुधा १५ लाखा पर्यंत इनकम टॅक्स माफ करायचा विचार दिसतोय 😮
😂
इनका बस चले लोग मिडल क्लास की सांसे छीन ले , छूट तो देने से रहे.. निर्मला जी अब निर्मल नहीं लगती 😢😢😢
Pehle lagti thi kya tumhe
Nemak kuthlya goshtiwar tax wadhlyane middle class ka tras hotoy
@@AIBot354 aaa gaya gobarbhakt😂😂😂
@@AIBot354 are 40 paise kiti niraljja pana ha
Finance Minister : *'मैं प्याज और लहसुन नहीं खाती।'* 💀😂😂
Sirf paisa khati hai
और तुम भी मत खाना 😁
@@abhishekpatil5740 ka re nas kya kandya
त्या खात नाही आणि दुसरीही खाऊ नाही अस सागत आहेत.
Jya lokanna economy e pn kalat nahi te matimand lok suddha FM chi thatta udavtat 😂😂😂
निष्क्रिय व्हिडिओ
Viewers मधील 1% लोकांना जरी वाटले असे होईल त्या लोकांना माझ्या कडून पार्टी...
बोल भिडू ला स्वतः ला तरी वाटते का असे होईल म्हणून..
Impossible..महागाई पुंन्हा वाढेल..देश कर्जात जाईल...
Janu kahi sadhya Mahagai nahich aahe
@@chetsboy1 sadhya phakt 5.5% inflation rate ahe jo 2013 la 10% hota
@AIBot354 are 40 paise aalas ka tu.
Muddha higher taxes cha chalu aahe
Tari Mahagai var bollas tar 40 paise bala
2013 la inflation WPI var count vhaych aani aata te badlun CPI basket vaprli jate ani tyamule inflation kami dist
Jar WPI ne punha mojla na inflation tar mag kalel kiti vaat lavliy Mahagai me
Mala economics nako shikvu tu berojgar 40 paise
अस झाल तर मार्केट मध्ये पैसा खूप फिरेल , लोक प्रॉपर्टी घेतील , नवीन वस्तु खरेदी करतील , लोकाना खूप दिलासा मिळेल . पैसा मार्केट मध्ये फिरेल अश्यामुळे ,
Pn deshach nuksan hoyil karan already deficit economy wala desh ahe apla
तूमच्या विश्लेषण मधे गैरसमज झाला आहे l
व्यापारी सरकार आहे. घ्यायला बसलाय काही द्यायला नाही.
Pn hyach Sarkar ne 7 lakh annual income paryant 0% income tax lagu kelel ahe...je ki congress chya kalat phakt 2 lakh paryant ch hota...mala te hich sarkar bari watate
@@AIBot354 are berojgara tu nako shikvu re kamai la laag mag kalel kaay suru aahe
7 lakh paryant tax free mhanel gobarbhakt 😅
Aamhi TDS bharto amhala sagal mahit aahe
2050 मध्ये होईल 15 लाख परेत इन्कम टॅक्स माफ तेव्हा वडापाव साठी 200 रुपये द्यावे लागतील 50 रुपये वडापाव आणि 150 रुपये gst
5 रुपयांचा बिस्कीट पुडा सोडला नाही. 15 लाख.....
Meme चा इतका प्रभाव पडत असेल तर आणखी १०० करु 😂
Below Rs.15 lacs Taxpayer 90 % in India
This Not possible in India
145 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात सरकारला डायरेक्ट टॅक्स भरणारे हे 3.5 ते 4 कोटी लोक आहेत बाकीचे बाता अशा मारत आहेत की हे सरकारला भरभरूनच टॅक्स देत सुटले आहेत.
Tax sarve bhartata bjp konalach sodel nahi sarvhan
kadun tax ghet nit vichar karun bag garibat garib mahinayla 2000 tax deto varach 24000 detata
Are ratalya bindoka pratek bhartiy vekti ha tex deto pratek vastu kharedi karun ani jo 7 kakh peksa jast income krto to .. Dokyat ka shen bherun thevta ka re tumi mhne 3 4 % lok tex detat 😑
Je Bakiche aahet na mitra te GST rupat roj tax detatch aani jo ki avadhavya aahech
एकीकडे घेवून दूसरीकडे काढतात सर्वाना समजून सांगितल उत्पन्न वाढायला मदत केली तर टॅक्स भरतीलच लोक ना? पण टॅक्स का भरायचा त्याचे फायदे परत आपल्याला कसे मिळतात यावर कूणीच भाष्य केल नाही त्यामळे देश आर्थिक मागास तसेच विकासापासून दूर राहतोय
Tax nahi dila tr economy barbad hoil ani tuzi nokri jayil ani rastyawar yeshil tu...mhanun asa vichar suddha nako karu...India deficit economy ahe mhanun without tax desh nahi chalu shakat... western countries peksha khup kami tax ahe apla kade
माहिती आवडली , धन्यवाद
Popcorn आणि जीएसटी चा संबंध काय आहे मला अजून तरी काही कळाले नाही 😁😁
काहीही फेकत जाऊ नको भाऊ, हे रोज उठून पंधरा लाख वीस लाख मोठ मोठ्या गोष्टी हे youtuber फेकतात, जणू काय ह्यांच्या कानात निर्मला बाई सांगून गेली की काय? कुठून एवढा कॉन्फिडन्स येतो यांना काय माहीत😂
कधीच शक्य नाही
इथं ही बाई पॉपकॉर्न सोडत नाही
तिथं तुम्हाला 15 लाखा पर्यंत चा विचारच कसा करू शकतो
मित्रों 15 लाख..?😊😅😊
जीएसटी मधुन लुटनार
आगोदरच जखमा येवढ्या दीलेल्या आहेत, आता त्या जखमांवर दुरून मलम दाखवाचा अन म्हणायच आता मलम लावलाय जखम लगेचच भरून येणार.
दाखवायच पहा आम्हीच करू शकतो
तीकडे टॅक्स फ्री करायचं, आणि इकडे महागाई वाढावायची, टेलिकॉम कंपन्यानी आपले दर वाढवणार आहेत वाटते
श्रीमंत आणखी श्रीमंत गरीब अजून गरीब 😂😂😂
सुंदर माहिती सांगितली सर
एवढी महागाई झाली काय होणार आहे. ..आता फक्त जागण्या साठी काम करत आहे..
. Adhi 15 lakh milu tar de
हे योग्य केले.सरकारने कारण आता लोक जास्त खर्च करतील आणि business cycle चांगले काम करेल.
सध्याची महागाई ची स्थिती आणि निरनिराळ्या अप्रत्यक्ष कराचा बोझा लक्षात घेता किमान २५ लाखा पर्यंतचे उत्पन्न करमुक्त असायला हवेत
असे जर केले तर ९५% च्य वरती लोक IT भरण्यापासून वाचतील
कर हा प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष, भरावा तो आपल्या सारख्या सर्व सामान्यांनाच...आणी जर 15 लाख पर्यंत इन्कम टॅक्स मध्ये सुट देणार असतील तर इतर कुठून तरी ते वसूल करणारच..
What about exemptions?
आता सांगा 15 लाखा पर्यंत चा कसा फायदा होईल😊
हे गाजर सगळ्यात मोठं म्हणजे 15 लाखा सारखं आहे... ज्यांना पॉपकॉर्न, आटा या सारख्या वास्तुवर टॅक्स लावण्याची लाज वाटतं नाही ते 15 लाखा पर्यंत सूट देतील... हा ट्रॉलिंग वरचा उतारा आहे....
ज्या देशात पॉपकॉर्न वर जीएसटी करण्याबाबत विचार चालू आहे.... तेथे 15 लाखापर्यंतच्या उत्पन्नाला इन्कम टॅक्स लागणार नाही अशी स्वप्ने पाहणे बंद करा...
क्रिमी लेयर उत्पन्न मर्यादा रू 15 लाख आहे, त्यामुळे सगळ्यांना अशी सुट द्यायलाच पाहिजे
15 लाख पर्यंत टॅक्स माफ झालेच पाहिजे
भूल थाफा
He aankhi 1 navin 🥕 Gajar. 😡😡
मंथली सव्वा लाख इन्कम असणाऱ्यांना सुट मिळाली.... हार्दिक शुभेच्छा...
भाऊ कमी काहीच होत नसतं वाढत असतं फक्त
Berojgari jast aahe yachi garaj nahi.indexation in LTCG in property sale war parat aana
घंटा काय नाही होणार....
जनता कर्जबाजारी होत आहे जीना मुश्किल बन गया है
१५ लाख आकडाच हा मुळात फसवा आहे. १५ लाख म्हणजे जुमला हे जणू समीकरणच झालं आहे.
टॅक्स स्लॅब वाढायचे स्वप्न बघायचे सोडून द्या.. ही म्हातारी नाही सुख लागू देणार!!!
15 लाखापर्यंत टॅक्समध्ये सूट दिली तर यांना निवडून येण्यासाठी फुकटच्या योजना कशा राबवणार जसे लाडक्या बहिणीसाठी पैसे कुठून देणार
Voice khup kami yet ahe....
हे असे वर्षानुवर्षे असेच ऐकत आहोत सर्व हा कागदात मेळ असतो हातात काहीच राहत नाही. ...........
निर्मला आजीना हत्ती chya पाया खाली tudva खूप शाप लागतील ह्या म्हातारीला सगळ्यांचे.
Income tax...बद करा..
Gst वाढवून सर्वांना tax made आणले पाहिजे..
Indexation जागांच्या खरेदीवर काढणार का , याबाबत अधिक माहीतीचा video करण्यात यावा , धन्यवाद
It's impossible...
निर्मला आज्जी know आवळा देऊन कोहळा काढणे 😂
15 लाख, most impossible....
खूप छान निर्णय घेतला तर❤
निर्मला बाई स्वतः च घर विकल्यास टॅक्स भरावा लागतो त्याच काय याचा विचार करा
चुकीचा निर्णय आहे, सध्याचा tax system एकदम बरोबर आहे.
FM is taxi driver, every time hand at meter.
? Ka aahe tumcha caption madhe
१५ लाख रुपये 😂😂😅
हिंदू धर्माच्या रक्षणासाठी वाटेल तितका टॅक्स देऊ पन धर्म वाचवू ✌️✌️
😂
करा मधून मुक्ती द्या आणि महागाई वाढवा.
तुम्हाला विचारून निर्णय घेण्यात येणार आहे का
अगोदर 15 लाख पर्यंत टॅक्स लागणार नाही म्हणतील आणि परत खैराची खुटी मारतील.
वा रे डायरेक्ट टॅक्स बचाव आणि इंडिरेक्ट टॅक्स बढआव
सरळ इन्कम टॅक्स बंद करून का टाकत नाहीत? सामान्य माणूस पाहिले कर्ज भागवेल नंतर पैसे खर्च करेलच ना
काही पण 😂
Darveles lolipop detat 😂
साहेब तुमची माहिती जुनीच आहे 15लाखाचा स्लाब न दाखवता जुना च दाखवलात पत्रकार आगी पुढ धुर नुसता काढतात
त्यापेक्षा सगळ्या गोष्टींवरचा टॅक्स कमी करा 🤤
Is there any correlation between video content and thumbnail.... please avoid such contentless videos ....we expect a lot from your videos.
Don't you feel ki jyaa hishobaane mahagaii waadhtey, income kami hotey, indirec taxes waadhat aahet. Kaay karnaar aahe nakki sarkaar.??? Fakt income slab waadhanvnaar pan tewdhi income kamaavnaare kiti asnaar kaaran majority lokaanncha pagaar haa 30-50k per month aahe. deshaatil millionaire, billionaire desh sodun chaalley mhane. Tyaa peksha tyaanna tumhi suchwa.. bohot ho gayi baki baar ,,,ab to mehengaayi kam karo yaar
Ha lollipop aahe ka? Kahich honar nahi, keval PR 😅
अगोदरच निर्णय झाला आहे न.... उगाच काहीतरी कारण नसतांना न्युज चालवता
अर्थसंकल्प बजेट घोषित झाल्यानंतर व्हिडिओ बनवा, उगाच काहीही पिल्लू सोडायची काम करू नका...🙏🙏🙏
निर्दया सीतारामन.😂😂😂😂
महिला आणि जेष्ठ नागरिक यांचे काय?
Thumbnail madhe 15 lakh paryant tax baharava lagnar nahi ase lihile, pratyaksh video madhe tyabaddal kahich nemake nahi. Clickbait video!
हे कोणी सांगितलं? कि विषय वाळवाईल पिलू सोडल
tumcha thumbnail ne disappoint kel
Asa kahi hot nai ugach ashe news dakhvun asha vadhavtat ani mag saglyawar pani 😢
सरकारकडून सुपारी घेतली आहे फेक न्यूज पसरोतोय हा निर्णय फक्त तूम्हाला सांगितला का अजून कुठेही हा न्यूज का सापडत नाही
सगळा fraud आहे, किती लोक् १५ लाख kamvtat? त्या peksha GST कमी करा
Team Bol bhidu ,
Amhi vishwasane tumchya batmya follow karto, aaslya bin budachya batmya dakhavun aamcha vishwas gamvu nka.
Ani vishesh mhanje title madhe je lihilay tas content madhe kych nahi.
Wrong interpretation 👎🏻
Madam la Dr Manmohan Singh sir cha Abhyas kara Manav
Vote evm se
Tax middle class se
Fund rich people se
Wah re adani sarkar
Kahihi change kela nahi
Manmohan sing chya kalat base line 5 L hoti
Ya tax devi ne ti 3 L keli
18% gst loot suru ahe
Impossible they even can not think about this😂
1.5 lakh asel 😂😂😂15 lakh nahi
Ye kabhi nhi hoga.. hua toh 2029 election k pehle hoga
100% correct
Are bhadavya no hou tar dya nirnay mag video banava
Lokancha anger kami karayacha ase fake video banvun
Fake narrative 😂
निर्मला देवी ने आणि त्या चौकीदार ने आता देश विकायला काढलाय
असला काही होत नसतं ...
Popcorn war tax lavnare british sarkar la lajavel