भोरेश्वर मंदीर हीहसुधारीत आहे छान,मंदीराकडे तोंड करून उभे राहिल्यास उजव्या बाजूला असलेल्या वाड्यात आम्ही रहायचो तर मावशी राजवाड्याकडून भोरेश्वरला निघाल्यास लगेचच तेथे रहायची
खूप छान छोट्या मित्रा तुझ्या प्रत्येक व्हिडिओची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो अगदी खूप लहान वयातच तू खूप अभ्यासपूर्ण माहिती आम्हाला दिली त्याबद्दल तुला व तुझ्या चैनल ला पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आम्हाला कोकणातील पण माहिती हवी आहे आम्ही अपेक्षा करतो तुझ्याकडून ती आम्हाला मिळेल
छान सांगितलेस.. ह..👏👏👏.. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव बाळा.. लहान आहेस तर आत्ताच एक बदल कर.. तो म्हणजे जिवंत माणसेच फक्त एकमेकांना `भेटतात '....आणि चांगली विचारसरणी, चांगली घरे... पहायला `मिळतात' .... निवेदनाचे कार्य करायचे असेल तर 'भेटणे' आणि 'मिळणे' यातील फरक समजून घे...
Khup chan uday
Thanks 😊
आमच्या तालुक्या बद्दल खूप खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ तयार करून आमच्यापर्यंत पाठवा
नक्कीच सर..🙏 धन्यवाद
खूप छान उदय...आम्ही भोरकर ... नेकलेस पॉईंट जवळ दादा कोंडके यांचे जन्मगाव आहे ते सुद्धा नेक्स्ट टाईम शुट कर... खूप मस्त व्हिडिओ बनवले आहेस ❤️❤️❤️👍
नक्कीच, नक्कीच सर आवश्यच आपण दादा कोंडके यांचे जन्मगाव शुट करु...असाच आशिर्वाद माझ्या पाठीशी असुद्या.... धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर माहिती दिली आहेस उदय👌👏👏
🙏 धन्यवाद
....Khoop. sundar....💓
धन्यवाद
Khoop chan uday 1 no.👌👍
धन्यवाद
खुप छान उदय
धन्यवाद 🙏
खूब छान छोटे मित्रा असेच नवनवीन वीडियो अंबाला दावत रहा तुझे पूरी कार्य हार्दिक शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद असेच आशीर्वाद पाठीशी असू द्या 🙏
भोर मधील शाळा कॉलेज रामबाग शंकर हिल हिल आणि आणि बरेच भाग वगळले गेले आहेत तरी ते पूर्णपणे दाखवावे ही विनंती
Very nice uday your all video are best.
Many many thanks 🥰😊
Very nice Uday keep it up
Thanks 😊
भोरेश्वर मंदीर हीहसुधारीत आहे छान,मंदीराकडे तोंड करून उभे राहिल्यास उजव्या बाजूला असलेल्या वाड्यात आम्ही रहायचो तर मावशी राजवाड्याकडून भोरेश्वरला निघाल्यास लगेचच तेथे रहायची
Very nice I proud of you❤❤
Thanks 🙏😊
Khup chan
🙏 धन्यवाद
खूप छान उदय अशिच प्रगती करत रहा मी भोर चा आहे
धन्यवाद 🙏
❤❤
खूप छान छोट्या मित्रा तुझ्या प्रत्येक व्हिडिओची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो अगदी खूप लहान वयातच तू खूप अभ्यासपूर्ण माहिती आम्हाला दिली त्याबद्दल तुला व तुझ्या चैनल ला पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आम्हाला कोकणातील पण माहिती हवी आहे आम्ही अपेक्षा करतो तुझ्याकडून ती आम्हाला मिळेल
नक्कीच आपण एक वेळेस कोकणचे व्हिडिओ सुरू केला नंतर पूर्ण व्हिडिओ कोकणच घेणार आहोत. आपल्या शुभेच्छा बद्दल मनःपूर्वक आभार व धन्यवाद
🚩🚩
🙏🙏🚩
gd
Very nice😍
Thanks 😊
खुपच छान उदय बाळा ❤
धन्यवाद
नेकलेस पाॅईंटला पण फोटो काढले
छान सांगितलेस.. ह..👏👏👏.. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव बाळा.. लहान आहेस तर आत्ताच एक बदल कर.. तो म्हणजे जिवंत माणसेच फक्त एकमेकांना `भेटतात '....आणि चांगली विचारसरणी, चांगली घरे... पहायला `मिळतात' ....
निवेदनाचे कार्य करायचे असेल तर 'भेटणे' आणि 'मिळणे' यातील फरक समजून घे...
अगदी बरोबर🙏👍
Very nice beta
धन्यवाद 🙏
🙏Jay shivray
जय शिवराय 🚩
Rajgad killa
नक्कीच करू🙏
18:28
👍
माझी. शाळा. आर आर हायस्कूल आहे
Ok 👍
ह्या व्हिडिओ तही तू सर्वच थोडे थोडे ठिकाणी दाखविली, भोलावडेचे निरामाता मंदीर चांगले सुधारित झाले आहे, रामबाग नाही दाखवले तो वेगळा बनवला का व्हिडिओ
जनावराचा दवाखाना कोणता परिसरात आहे नबर सागा
बस स्टँड च्या समोर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला आहे.