परचुरे वाडा- छत्र खामगाव पुणे || Parachure Wada -Chhatra Khamgaon || महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • परचुरे वाडा- छत्र खामगाव, पुणे || Parachure Wada -Chhatra Khamgaon Pune|| महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे || Maharashtratil Eitihasik Wade Vlog
    #vikaschaudhari
    Your Queries
    जुने वाडे
    अपरिचित इतिहास
    महाराष्ट्रातील जुने वाडे
    जुन्या वास्तू
    पाबे घाट
    अन्नछत्र वाडा
    महाराष्ट्रातील वाडे
    पेशवेकालीन इतिहास
    पुरंदरेश्वर मंदिर
    मढे घाट
    परचूरे वाडा
    maratha history
    aparichit itihas
    वेल्हा तालुका इतिहास
    वाड्याचे मालक श्री. विवेक परचूरे (पुणे) यांनी वाड्याची माहिती छान प्रकारे दिली त्यांचे खूप खूप आभार त्यांचा संपर्क क्रमांक -
    +91 98500 86469
    वाड्याचा पत्ता - छत्र खामगाव ता. वेल्हे जि. पुणे (पाबे घाटजवळ)
    Location -
    Parchure Wada Post Office
    maps.app.goo.g...
    Follow me
    Instagram - www.instagram....
    Facebook Link -
    www.facebook.c...
    खालील Equipments मी video साठी वापरतो.
    1. Gopro Hero 10 (link) -GoPro HERO10 Black - Waterproof Action Camera with Touch Screen 5K Ultra HD Video 23MP Photos 1080p Live Streaming Stabilization, Dual Screen, HyperSmooth 4.0 and Time Warp 3.0 amzn.eu/d/hVDUrs2
    अधिक माहितीसाठी vc10091993@gmail.com
    Like, Comment, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
    Video पाहिल्या बद्दल मी आपला आभारी आहे 🙏🏻
    Vikas Chaudhari
    (Tal-Mulshi Dist-Pune)
    (ता. मुळशी जि. पुणे)

КОМЕНТАРІ • 46

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 6 місяців тому +2

    परचुरे वाडा, विहीर फार सुंदर असुन त्याचे तन मन धन अर्पून जतन होणे निश्चितच गरज आहे .

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 5 днів тому

    वाडा पाहुन एक बाल गीत आठवणी ने मन प्रसन्न झाले, चांदोबा चांदोबा भागलास कां लिबोंणी च्या झाडा मागे दडलास कां लिबोंणी चे झाड करवंदी मामा चा वाडा चिरेबंदी हे वैभव प्राप्त परचुरे यांच्या पुण्याई असावी भाग्यवान आहात, आपल्याला मानाचा मुजरा,
    🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 Рік тому +3

    आजच्या काळात असा वाडा पहायला मिळणे म्हणजे पुर्व जन्मांची पुण्याई..!! थोर आद्य परचुरे महाराज यांना नमन आणि त्यांची परंपरा जपणाऱ्या समस्त परचुरे मंडळीचे शतशः धन्यवाद..!! आणि युट्यूब चॅनलचे आभार..!! असाच ग्रामीण महाराष्ट्र उलगडून दाखवा..आणि आपला इतिहास समोर आणा..!! जय महाराष्ट्र.. जय शिवराय..!!

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 Рік тому

    श्री.परचुरे धन्य.तुम्ही ही वास्तू आणि कागदपत्र जपून ठेवली.खूप खूप धन्यवाद.

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 Рік тому

    👍पुरातन नैसर्गिक सौंदर्य ठेवा अद्भुत 🙏आपण जतन करून ठेवला आहे👍 आपल अभिनंदन🎉🎊 आपण नशीबवान आहात 👍आपणास हा ठेवा मिळाला. अशीच सामाजिक काम होऊदे. पर्यटनस्थळ आणि पर्यावरण ठेवा म्हणून प्रयत्न करा हि विनंती🙏😊 अशा जुन्या वैभवशाली वास्तु वास्तुकला पाहणे मोठ भाग्य खरच खूप खूप छान 👍🙏 सुंदर विडीओ👌🍃🍃 आपले 🎉🎊आणि व्हिडिओ बनविण्यासाठी परीश्रम घेऊन जी सुंदर माहिती आमच्या पर्यंत पोहचली 🙏धन्यवाद😘💕 आभारी😘💕 👍सुंदर नैसर्गिक सौंदर्य ठेवा. अभिनंदन🎉🎊 शुभेच्छा🌾🌾

  • @purushottambudrukkar928
    @purushottambudrukkar928 Рік тому +2

    खूप छान माहिती, मन अक्षरशः भरून आलं

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 Рік тому +1

    परचुरे साहेब.
    खूप छान माहिती दिली.

  • @santoshsatpute5767
    @santoshsatpute5767 Рік тому +1

    Khoopch chhan video apan banvila ahat, mi asnoli ya gavatil rahiwasi asun tumchya madhymatun shri vivek parchure yanni samgra itihas sarwansamor anla tyabaddal tyache abhar, khoopch chhan, ashech sunder mahitipurn, video apan banwavet, jagasamor ashya historical mahiti yet rahil, thank you,

  • @Sps1303
    @Sps1303 Рік тому +1

    खूपच सुंदर.. जावं लागतंय पाहायला ❤️🚩🥰🔱😍

  • @SocialVisionngo
    @SocialVisionngo Рік тому +1

    खूप छान माहिती व सादरीकरण

  • @gangadharphadtare7738
    @gangadharphadtare7738 8 місяців тому +1

    Har Har mahadev

  • @dnyaneshwardinkar2605
    @dnyaneshwardinkar2605 Рік тому +1

    खुप आनंद झाला दादा आजही तुम्ही आमच्या गावाला विसरले नाही खरोखर तात्या गेले पण खुप मोठी पोकळी निर्माण करून गेले

  • @vishalshinde_007
    @vishalshinde_007 Рік тому +1

    Good information Vikas 💐💐🙏🙏

  • @satappakadav5872
    @satappakadav5872 Рік тому +1

    भारी झालाय व्हिडिओ 😍😍👌👌

  • @dattachorghe4868
    @dattachorghe4868 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ अणि अभ्यासपूर्ण माहिती

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 Рік тому

    परचुरैसाहेब.फारचछान

  • @bhagwandinkar4326
    @bhagwandinkar4326 Рік тому +1

    छान

  • @sharadmohol7109
    @sharadmohol7109 Рік тому +1

    Bahri Vikas keep it up.

  • @digambarparanjape512
    @digambarparanjape512 Рік тому +2

    Asachteva,,Vada,,Ani,,attachi,,mans

  • @kishorkarpe7192
    @kishorkarpe7192 Рік тому

    छान माहिती दिली

  • @ganeshchorghe3940
    @ganeshchorghe3940 Рік тому +1

    Nice

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 Рік тому

    धन्यवाद..!!

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 Рік тому

    Khoop chaan video.

  • @mukundrajpawar2935
    @mukundrajpawar2935 Рік тому

    Chan Vikya

  • @sandeshkhade5179
    @sandeshkhade5179 Рік тому +1

    सर मी नेरळ गावातील आहे

  • @user-cd5nt5qp5y
    @user-cd5nt5qp5y Рік тому +1

    👌🚩

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 Рік тому +1

    एव्हढे भव्यदिव्य वाड्यात किती लोक राहतात.
    सर

  • @anmoltalwekar
    @anmoltalwekar Рік тому +1

    Pahun khup anand zala. Asech mothe wade thikthikani ahe tyachehi vidio share karave. Paryatansthl hohu dya.

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 5 місяців тому +1

    Ek khamgaon amche pan aahe je buldhana distic madhe aahe yethe natraj chi murti aahe puratan

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 Рік тому +1

    सातपानी पत्राचे लॅमिनेशन कारून टाका छानवाडा है

  • @AnkitJagtapVlogs
    @AnkitJagtapVlogs Рік тому +1

    7 divas ya vadhya madhe rahaycha chance milala amhala NSS camp mule . January 2020 madhe 7 divas ethe rahilo amhi yach annachtrat jevan kela

  • @sumitbhingare1404
    @sumitbhingare1404 Рік тому

    माझे गांव आहे हे खामगांव ( छत्र)

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513 Рік тому

    विडियो मध्ये आवाज खुप कमी येत आहे

  • @user-ct3wb4mc7m
    @user-ct3wb4mc7m 20 днів тому

    Khamgaon Dist Buldana ahe ka