अतिशय सुंदर.एकदम तालासुरात.ढोलकीवादक सखाराम दादा लाजवाब ढोलकी वाजवलीय.आपला ढोलकी वाजवतानाचा संयम स्तुती करायला लावणारा आहे.खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.(नामदास सर-उरुळीकांचन पुणे -बॅंजोवादक)
आदरणीय दोन्ही दादांनी अतिशय सुंदर गीत रचना सादर केलीत आणि ढोलकी तर अफलातून वाजवली..खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद आपण प्रबोधनात्मक गीत सादर करतात प्रचंड प्रतिसाद आपल्या गीतांना मिळतो..🎉💐 पुढील वाटचालीस आभाळभर हार्दिक हार्दिक शुभेच्छा...तसेच आपले अभिनंदन...🎍🎍💐💐🌼🌺
जय भीम सप्रेम जय भीम 🙏🙏🙏🙏🙏साहेब खुप छान भीम गीत 👌👌👌👌👌👍👍👍
अतिशय सुंदर.एकदम तालासुरात.ढोलकीवादक सखाराम दादा लाजवाब ढोलकी वाजवलीय.आपला ढोलकी वाजवतानाचा संयम स्तुती करायला लावणारा आहे.खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.(नामदास सर-उरुळीकांचन पुणे -बॅंजोवादक)
आदरणीय दोन्ही दादांनी अतिशय सुंदर
गीत रचना सादर केलीत आणि ढोलकी तर अफलातून वाजवली..खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद आपण प्रबोधनात्मक गीत सादर करतात प्रचंड प्रतिसाद आपल्या गीतांना मिळतो..🎉💐
पुढील वाटचालीस आभाळभर हार्दिक हार्दिक शुभेच्छा...तसेच आपले अभिनंदन...🎍🎍💐💐🌼🌺
अप्रतीम,खूपच छान,जयभीम
गायक आणि वादक अतिशय सुपर धन्यवाद जय भीम
Kupach sunder geet aahe 🎉
सुंदर गीत ,सादरीकरणही अतिशय सुंदर ढोलकिची साथ ही अतिशय सुंदर आहे. जयभीम
ढोलकी सुपर
खुप खुप सुंदर गीत सादरीकरण करण्यात आले ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤
👌
धन्यवाद सर जयभीम