चिकन मटण कापले जाते . तेव्हा त्या रक्तामुळे त्याच्या वर bacteriya तयार होतात. म्हणजे जंतू तयार होतात. म्हणून कधीही चिकन मटण धुवून घेत जा. बाकी सर्व छान . एक नंबर.😀
ताई मी तुमचा व्हिडिओ बघितला पण तुम्ही म्हणत होता मागील व्हिडिओ मध्ये मला मोबाईल ठेवायला स्टँड नाही तुम्ही जर तुमचा पूर्ण पत्ता द्याल तर मी तुम्हाला स्टॅन्ड पाठवून देईन
आतापर्यंत तुम्ही तुमचे पन्नास सबस्क्रायबर केलेले आहेत. हो आणखीन एक म्हणजे तुम्ही बोधिसत्व या चॅनलला सबस्क्राईब करा. आपणास खूप छान छान माहिती भेटेल. मी तुम्हाला मोबाईल स्टॅन्ड पाठवून देतो म्हटल्यानंतर तुम्ही ते स्वीकारत नाही तुम्ही खूप स्वाभिमानी आहात याचा मला गर्व आहे पण बहिण या नात्याने जर तुम्ही पत्ता दिला असता तर मी पाठवून दिलं असतं. धन्यवाद ताई जय जिजाऊ जय शिवराय. जय भीम जय प्रबुध्द भारत
ताई तू गरीब असली तरी तुझ मन मोठ आहे सगळ छान होईल छान बनवल गावरान चिकन👌👌👍
अरे व्वा.खुपच ! खुप च छान गावरान चिकन ची. !
रेसीपी.खुपच खुपच झक्कास व्हिडिओ अभिनंदन
❤🌈🔴❤🌈❤🌈❤🌈❤🌈🌈❤❤❤!!
किती स्वच्छ भांडे आहेत तुझे आणि स्वयंपाक सुद्धा छान मला तुझी व्हिडिओ खूप आवडतात कारण मीसुद्धा गरीब होती
आता श्रीमंत झाली का ताई
चुलीवरच्या स्वयंपाकाची चव लई भारी असते
मस्तच .सोपी पद्धत आणी टेस्टी
एकदम मस्त रेसिपी आहे जय खानदेश जय महाराष्ट्र
Radha...नुसते पॉसिटीव्ह कंमेंट ला हार्ट देते बाकीचे पण तुझ्या चांगल्यासाठीच सांगतायत धुवुन घ्यायला हवं होतं.काळजी पोटी सांगतात.
ती फक्त कारभारी दमानं ते सोंग ला ज्यांनी कमेंट केली त्याना like करते
Mast bhari
Kiti ghan g dhuvun ghe ati gavthi pna ky kama cha ghanerdi
खूप छान आहे मला येतचं नाही पण आता मी करून बघन
खूप छान बनवले आहे. मला चुलीवर स्वयंपाक खूप आवडतो
Mast aahe 👌👌👌👌👌
Wow❤❤❤❤
1 cha no tai bhaji banvli 😋😋😋😋
सर्वसाधारण माणसाला सपोट करा मिञानो
माज पन चैनल आहे मला पन सपोर्ट करा🙏🙏🙏
@@deepaliganeshapurerecipe2733 ठीक आहे करतो
एकच नंबर गावरान कोंबडा 🐓
वाह माझं फेवरेट चिकन 🤤🤤🤤ताई चुलिवरच जेवण खूप भारी लागत 😀❤️❤️
Khupch mst kel me pn ashich karte ..test khup mst lagte chikenchi
राधाबाई चिकण लहान मुलांच्या साठी पण ठेवा रेसिपी खूप छान गावरान आहे 🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌🙏🙏🙏🙏
झन झनीत बनवले
Khup chhan tai
ताई चटनी पावडर मंध्ये पानी टकुन आेल करुन फोडनी दयावी म्हणजे चटनी जळत नाही बाकी लयभारी
चिकन मटण कापले जाते . तेव्हा त्या रक्तामुळे त्याच्या वर bacteriya तयार होतात. म्हणजे जंतू तयार होतात. म्हणून कधीही चिकन मटण धुवून घेत जा. बाकी सर्व छान . एक नंबर.😀
Ujwala hushar ahes ki
@@captain8373 😆🤣
@@shouryabhosale3943 🙆
@@captain8373 हुशार असायला लागतय रे बाबा
@@ujwalakamble7801 उज्वला कुठे राहतेस
खुप छान बनवली ताई
खुप छान बनवल चिकन 👍👍
Kothimbar Pathwu Ka
खूप सुंदर सद्या पद्धतीत मस्त 👌👌
लय भारी 👍💯
लय भारी
चिकन थोडे तरी धुवून घ्यायचे. कारण कोंबडी काही पण खाते. महणून. बाकी सगळेच ओके
Ho barabar ahe
बरोबर आहे
Ha brabr ahe
गावरान चिकन रसा..भात आणी भाकर .काय तयार केली डिश ..थाेडा कादा पाहिजे हाेता त्यात👌
Bharich👍
चिकन धुवायला पाहीजे ताई
Koni kiti pan gavathi asude swachata and neat netake pana hawa. Chicken dhun ghet ja..
Dhun gheych hot n
ताई एक नंबर
स्मिता सातपुते पन फिकी आहे राव राधा ताई पुढे wa so cut 🤗🤗🤗
Akbar Birla Gam Ke Khayal
ताई मी तुमचा व्हिडिओ बघितला पण तुम्ही म्हणत होता मागील व्हिडिओ मध्ये मला मोबाईल ठेवायला स्टँड नाही तुम्ही जर तुमचा पूर्ण पत्ता द्याल तर मी तुम्हाला स्टॅन्ड पाठवून देईन
थंँ दादा 🙏 पण मि ते घेईल तुम्ही फक्त तुमच्या संपर्कात कोणी असेल तर त्याला सस्क्राईब करायला सांगा आणि शेअर पण 🙏🙏🙏
आतापर्यंत तुम्ही तुमचे पन्नास सबस्क्रायबर केलेले आहेत.
हो आणखीन एक म्हणजे तुम्ही बोधिसत्व या चॅनलला सबस्क्राईब करा.
आपणास खूप छान छान माहिती भेटेल.
मी तुम्हाला मोबाईल स्टॅन्ड पाठवून देतो म्हटल्यानंतर तुम्ही ते स्वीकारत नाही तुम्ही खूप स्वाभिमानी आहात याचा मला गर्व आहे पण बहिण या नात्याने जर तुम्ही पत्ता दिला असता तर मी पाठवून दिलं असतं.
धन्यवाद ताई
जय जिजाऊ जय शिवराय.
जय भीम जय प्रबुध्द भारत
@@satishgbhosale8964 त्यांचे गाव हाच पत्ता असतो
छान असे च सर्वसाधारण माणसाला सपोर्ट करणे गरजेचे असते👍
ताट मस्त बनवले आहे 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
मस्त
शनिवारी आणले होते ना चिकन
Khup mast sadhi aani sundar bhaji
tai khup chan kelot chikn
Chikan khup changl sochye Kara aadhi
ताई लय भारी
Chulivarche j1 no
mala yaychy tuzakade gaoran chikan khayala😋😋😁😁😁
Radhatai
खूप छान आहे ताई सुनिता आहे मी जेऊर मध्ये राहते प्लीज प्लीज
💇💇
Kothimbir gharich lava na tai. Evdhi Jaga aahe. Rojcha Kothimbeer cha prashanch sutel.
Mast jast Masale nahit hi padat. Changli
Lay bhari zalay kalwan. radha sugran👌😘❤️
As yetay mala
एवरी बडी
चिकन घुवूनच घ्यायच आसते कारण कोंबडी काहीही खाते सामजल का तू पण घुवुन घे तूझी मुले पण लहान आहेत 🙏🙏
Madam गावरान मटण धुंवून नाही घेत
बरोबर आहे धुऊन घेतलं पाहिजे
धुऊन च घेतलं पाहिजे
@@mangeshpavse8191 गावरान असो या नसो धून घेतलंच पाहिजे
@@mangeshpavse8191 गावरान जास्त गहाण असतात
Tai Chan ..banwata chicken ...
Thods tari dhuvun ghe g chicken... Lahan mul a Tuzi as kas tasach takte
Tech na....
भाजी छान बनवली पण धून घेत जा सगळं
छान बनवली भाजी👌👌👌
Wa zabardast
👌🏻👌🏻😋😋
Khup chan banavl tai
आग ये राधा चिकन थोडं धुवून घ्यायचं असतं..पीस येतील कोंबडीची त्यात..
मी ना धुता खाऊच शकत नाही..पण सगळ्यांची पद्धत वेगळी असते...
Pn gavakade gharche Chikn ast .......tiyamule nahit dhut
Khup chan ...
Recipe chan ahe but sagla swacha dhun ghya plzzz mi tr sadhi mirchi kontimbir pn dhun ghete 🙏🏻
ओ बाई घरीच कापलेली आहे .बाहेरून घेतलं तर धुवायचं .कापणाऱ्याचे हात बरोबर नसतात मनून .पण घरीच कापलेली आहे तर धुवायची गरज नाही
छान भाजी मलापन चिकन फार आवडते
मस्त गावठी चिकन
Chan..
😝😝😝
Didi tula majakadun full support hye
Very nice 👌
.....
चिकन धूवुनच घ्या madam
Hm brobar ahe😊
वा वा क्या बात है मुमे तो पाणी आया
Khar sangu mi chikan 10 Vela dhute😂😂😂ghari sagle ordtat🥺pn mala macchi kivha chikan nit dhutlya shivay avdtc nhi🙏☺️
I also. ....
Tila bhavtek vaitag aala asel chiken dhuvayla 😂😂😂
Mala pan ...mi jast khatch Nahi ......pan n dhuta tar vichar pan Karu shakat....
Same here😂😂😂
Same here
So I can make it 😏 😌 ☺ 🤪 😋
आले आले लगेच खायला. चिकन राधिका.ताई😂😂😂😂👌👌👌👌👌मी ललिता नाईकवाड👍👍👍👍🙋😋
👍👍👍👍👌👌👌
Parallel
Mst tai
चिकन छान बनवलं पण चिकन धुवून घेत जा
Dhun tar ghe g bai
Khup chan tai
ताई तुझा स्वभाव खूप छान आहे मी ललिता नाईकवाड
Mast👍👍👍
Khup chan taei
भारी बनवली भाजी ये जेवायला
चुली वरच जेवन लय भारी
Chicken ka hua Tanav water
छान रेसिपी ताई
आम्ही येतो खायला.
एक नंबर ताई
राधा तु खुप छान जेवन बनवते
Jabrdast tai
धुन बनबत जा ग बाई
अंडे कदि टाकायचे
मस्त❤️
Dhuvun takat ja bai🙄
Oookkk
खूप सुंदर सोपी पध्दतीने केलेली भाजी झणझणीत
1no lay bhari
खुप छान बनवलेस गावरान चिकन👌