शेती का सोडली.... वाशिम मध्ये येऊन दान का करतो.... पहा सविस्तर विडिओ शेअर करा कमेंट करा 🙏😢

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 52

  • @mpscgscenter221
    @mpscgscenter221 7 місяців тому +19

    नागेश भाऊ एक दिवस खूप मोठा दान शुर होशील आणि खूप प्रगती करशील तुझ मन खूप साफ आहे😢

  • @ShailajaABastapure
    @ShailajaABastapure 7 місяців тому +20

    शेतकरी ची बाजू पटवून सांगणारे व्हिडीआ बनवत जावा भाऊ

  • @mauligangavane2919
    @mauligangavane2919 6 місяців тому +4

    परिस्तिथी ची जान असणारा माणूस म्हन्जे आमचे नागेश भाऊ.राम राम भाऊ तुमच्या कार्याला

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 7 місяців тому +3

    भीत कोणी कुणाल नाही & सर्वच शाहने हायेत हे तुमच वाक्य मला आवडलं 🙏

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 7 місяців тому +18

    शेती गाव माणूस कधी च सोडत नाही. परिस्थिती माणसाला शेती.गावा पासून दूर ठेवते

  • @rahulrathod5927
    @rahulrathod5927 7 місяців тому +8

    सत्य परिस्थिती मांडली दादा??
    खूप बिकट अवस्था आहे शेतकऱ्याची??👌👌

  • @ShailajaABastapure
    @ShailajaABastapure 7 місяців тому +9

    एकदम बरोबर बोलला भाऊ

  • @Ganeshpohare6607
    @Ganeshpohare6607 7 місяців тому +4

    नागेश भाऊ तुमची कथा ऐकून 😢😢😢😢 डोळ्यात पाणी आल जो परेंत होते तो परेंत सेवा करा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही

  • @ganeshbhoi6586
    @ganeshbhoi6586 7 місяців тому +1

    नागेश भाऊ तुमचे जुने सर्व व्हिडिओ मी पाहिले आहेत, तुम्ही खूप गरीब परिस्थितीतून वर आले आहेत. तुम्ही एक चांगले शेतकरी आहेत.

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt 7 місяців тому +3

    शेती उडवलेल्या पतंगाचा दोरा
    गुंता इतका काही झाला की
    सोडवणे कठीण
    जास्त पेच राजकारण्यानी केला .

  • @yogeshraut7438
    @yogeshraut7438 7 місяців тому +2

    भाऊ तुम्ही इतकी खरी परिस्थिती माडली

  • @Ssv028
    @Ssv028 7 місяців тому +4

    असेच छान कार्य करीत रहा जय जवान जय किसान 👏

  • @positivevibes779
    @positivevibes779 7 місяців тому +2

    भाऊ आपल्याजवळ 12 एकर शेती असताना तुमची परिस्थिती एवढी गरिबीची होती पण विचार करा ज्याच्याकडे एकही एकर जमीन नाही काही नाही त्यान काय सांगावं....मान्य आहे तुम्ही सगळी परिस्थिती भोगली पण दिवस मेहनत केल्यावर बदलतात. आजच्या काळात ज्याच्याकडे 12 एकर शेती असते तो तसाच करोडपती असते आणि कष्टाळू आणि निर्व्यसनी शेतकरी असला तर नक्कीच राजा असतो. म्हणून रडत जाऊ नका. शेतीत हॉटेलात नवीन काहीतरी करा अन् प्रगती करा.

  • @sadanandwagh2999
    @sadanandwagh2999 7 місяців тому +1

    नागेश भाऊ तुमचा कष्टाचा जीवन आहे आशिष दाना शुरू हुआ

  • @balasahebgarje8435
    @balasahebgarje8435 7 місяців тому

    खूप चांगला निर्णय घेतला भाऊ शेती सोडली ते.

  • @HaribhauChibhade-yb3jh
    @HaribhauChibhade-yb3jh 5 місяців тому

    छान व्हिडिओ आहे

  • @rahulrathod5927
    @rahulrathod5927 7 місяців тому +6

    डोळ्यातून अश्रू आले दादा?? तुम्ही खूप आवडीने शेतीची कामे करायचे...

    • @nageshgangawane2583
      @nageshgangawane2583  7 місяців тому +5

      😢😢😢 काटा येते आता अंगावर वावरात जातो म्हटल तर... रक्त जाळुन पिकलेल्या मालाचा भाव कवडीमोल 😢 कशी करु शेती ... पन तरी पन सोडणार नाही करतो जिवात जीव असेपर्यंत

  • @aamrapalipandit4105
    @aamrapalipandit4105 7 місяців тому +1

    Barobar aahe bhau tumche, shetakari pikala bhav milayla pahije

  • @sanjaychangdeomhalaskar6474
    @sanjaychangdeomhalaskar6474 7 місяців тому +1

    एकदम भारी दादा आई कुठे आहे तुमची आई दिसत नाही video मध्ये आई ला जीव लावीत जा आई आहे तर सगळे काही आहे

  • @kumarmanoj.6690
    @kumarmanoj.6690 7 місяців тому +3

    येईल दिवस तुझा ही माणसा निराश होऊ नको
    खऱ्याची संगत सोडू नको.. दिवस पलटायला वेळ लागतो...

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 7 місяців тому +2

    तुमच्या कष्टाला सलाम

  • @haridasnunawat8495
    @haridasnunawat8495 7 місяців тому +3

    डुकराची कातडी असलेली राजकारणी लोकांनी शेतकऱ्यांच वाटोळं केल दादा पण याला कारणीभूत पण त्यांचं मागे फिरणारा शेतकरीच आहे

  • @STATUSLOVER-wk4tg
    @STATUSLOVER-wk4tg 7 місяців тому +12

    गरिबी मुळे सर्वजण हतबल होतात परंतु 12 एकर जमीन असतानी गरीब कशी बहुतेक त्यावेळी आपला परिवार मोठा असेल.. पण आपण लहानपणी खूप वाईट दिवस काढले हे तुमच्या तळमळीतून दिसून येते..

    • @nageshgangawane2583
      @nageshgangawane2583  7 місяців тому +6

      माल होत नव्हता सुधारणा तेंव्हा आता आहे तशी नव्हती 😢. परीवार मोठा होता.. सर्व काही व्यवस्थित आहे शिवाय ऐक गुंठा पन जमिनी आतापर्यंत विकली नाही भाऊ दिवस उपाशी पोटी काढले पन वावराले हात नाही लागु दिला...

  • @ramkishanugalepatil5809
    @ramkishanugalepatil5809 7 місяців тому

    सत्य परिस्थिती 🙏👌

  • @T.powerman07
    @T.powerman07 7 місяців тому

    अगदीं बरोबर बोललास भाऊ.

  • @rajbhosle8641
    @rajbhosle8641 7 місяців тому +1

    Nice👍

  • @dnyaneshwaringole7499
    @dnyaneshwaringole7499 7 місяців тому +1

    No1चे बोलले भाऊ

  • @ganeshshinde1204
    @ganeshshinde1204 7 місяців тому

    Kalij 1 shortfilm la kiti paise heroin ne ghetle hote

  • @gitakorde3190
    @gitakorde3190 7 місяців тому +1

    बरोबर आहे भाऊ

  • @adcreation5703
    @adcreation5703 7 місяців тому +1

    नमस्कार नागेश भाऊ तुमचे घर दाखवा

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 7 місяців тому

    अवघड हे शेतकरी जीवण

  • @swapnilkhillare9090
    @swapnilkhillare9090 7 місяців тому +1

    Nagesh bhau1

  • @devidassalve8114
    @devidassalve8114 7 місяців тому +1

    Royal shetkari , newasa dist ahmednagar

  • @babaraobhalerao697
    @babaraobhalerao697 7 місяців тому

    नंबर पाठ वा भाऊ तूमचा वाशिम ला आलो आहे

  • @baluavare
    @baluavare 7 місяців тому +1

    भाऊ गाव कोणते आहे तुमचं

  • @skaltafskmehatab7793
    @skaltafskmehatab7793 Місяць тому

    Bhau maghe shete karanja lad la aahe tumch video pahun mi sudha bhawnik jhalo

  • @tusharbhone7773
    @tusharbhone7773 7 місяців тому +1

  • @Ingolepatil2
    @Ingolepatil2 7 місяців тому

    आम्ही हिंगोली कर 😊

  • @nehabhosle1912
    @nehabhosle1912 7 місяців тому +2

    amhila पण बोलवा कधी तरी..नाश्ता साठी....नागेश dada

  • @aamrapalipandit4105
    @aamrapalipandit4105 7 місяців тому +1

    Aamhi aalo hoto bhau tumchya hotella,pan tumhi sarv aawrun hotel 🏨 bnd krnar hote,mg aamhi parat gelo,nntr kdhi yeu aamhi 👍👍👍

  • @rajbhosle8641
    @rajbhosle8641 7 місяців тому +1

    Nagesha bhau mo no milel ka

  • @khushalladhi9790
    @khushalladhi9790 7 місяців тому +1

    Dada tumacha contact number मिळले काय