आजच्या मुलांना किर्तन म्हणजे stand up comedy असा गैरसमज होऊ द्यायचा नसेल तर बाबा महाराजांची किर्तनं पाहायची, ऐकायची, आणि अनुभवायची संधी देणं हे आपल्या पिढीचं आद्य कर्तव्य आहे असे मला वाटते.
वर्तमान काडामधे आशा कीर्तना ची अंत्यंत आवश्कता आहे अपली मधुर वाणी आणी वाकपटुता अप्रतीम आहे आजच्या युगाचे वारकरी सांप्रदायाचे माहामेरु महंनजे बाबा माहा राज सातारकरजी। जय हरी
*महाराज ! आपली लाघवी आणी ओघवती भाषा श्रोत्याना खिळवून ठेवते! महाराज आप्ल्यावर खरंच विठाई माऊलीची कृपा आहे ! महाराज !आपल्या चरणी शि,सा,नमस्कार ! असेच पुढेही आपणास विठु माऊली सामर्थ्य देवो,हीच प्रार्थना! जाता जाता पुन्हा एकदा महाराज आपल्या चरणी दंडवत !🙏🙏⚘⚘श्रीराम कृष्ण हरी 🙏🙏⚘⚘* *विश्वास मालशे (कल्याण प,)*
Babanchya sarkha kirtan konach karu shakat nahi, kiti shistabaddha bhashashayli aahe, Manus halnarch nahi Kay dhnan aahe, mauli guru charni sashtang dandavat 🙏🙏
बाबा महाराज सातारकर यांच्या या किर्तनाविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा
श्रवणीय
सुंदर
सुश्राव्य
त्या पो
@@baluwaghamare8716 to kw
@@baluwaghamare8716 ?
खूप सुंदर...मन प्रसन्न झाले..
जय हरी विठ्ठल..
जय हरी माऊली
❤jai jai Ramkrisn Hari
खूप किर्तन सुंदर आहे
आजच्या मुलांना किर्तन म्हणजे stand up comedy असा गैरसमज होऊ द्यायचा नसेल तर बाबा महाराजांची किर्तनं पाहायची, ऐकायची, आणि अनुभवायची संधी देणं हे आपल्या पिढीचं आद्य कर्तव्य आहे असे मला वाटते.
बाबांचे कीर्तन म्हणजे साक्षात संतांचे तोंडून ऐकले असे म्हणेन... राम कृष्ण हरी💐💐💐
राम कृष्ण हरी
आदरणीय बाबा महाराज आपला विजय असो
Aaj khup sunder maharaj🙏🙏
बाबा महाराजांच किर्तन ऐकलं की खुप छान वाटतं🙏🙏🙏🙏
Powerful kirtan. Jai ho baba maharaj satarkar. Gore saheb
खुपचछानमहाराजजयहरी
वर्तमान काडामधे आशा कीर्तना ची अंत्यंत आवश्कता आहे अपली मधुर वाणी आणी वाकपटुता अप्रतीम आहे आजच्या युगाचे वारकरी सांप्रदायाचे माहामेरु महंनजे बाबा माहा राज सातारकरजी। जय हरी
श्री बाबा महाराज सातारकर चरणी नमस्कार पुर्ण चालते फिरते ज्ञानेश्वरी ग्रंथ च आहे.
असा कोण नाही आवाज वाला जय हरी विठ्ठल
खूप खूप धन्यवाद आज आमाला बाबा महाराजचे शब्द चांगले ऐकायला मिळाले आमचं भाग्य राम कृष्ण हरी माऊली जगाची
अप्रतिम
ओम श्री राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा समाधान झाले आनंदाचे डोही आनंद तरंग आपले मन श्रीरंग मध्ये रंगून जाते केवळ आत्मिक समाधान मिळते
Nice
श्री विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन
अत्यंत भाव प्रवण, विचारपूर्वक, तर्क युक्त किर्तन : ज्ञानबो तुकाराम
*महाराज ! आपली लाघवी आणी ओघवती भाषा श्रोत्याना खिळवून ठेवते! महाराज आप्ल्यावर खरंच विठाई माऊलीची कृपा आहे ! महाराज !आपल्या चरणी शि,सा,नमस्कार ! असेच पुढेही आपणास विठु माऊली सामर्थ्य देवो,हीच प्रार्थना! जाता जाता पुन्हा एकदा महाराज आपल्या चरणी दंडवत !🙏🙏⚘⚘श्रीराम कृष्ण हरी 🙏🙏⚘⚘*
*विश्वास मालशे (कल्याण प,)*
Pramila patil छान किर्तन आहे महाराज
राम कृष्ण हरी महाराज
🌹🌹🙏🙏🌹🌹
Farach Sunder Maharaj Sir. Beautiful Sir.
Khup chan santa baba tumhi thanks
विठ्ठल विठ्ठल
Kiti.chan.kirtan👌👌👌😎😎😎😎😎🥰🥰🥰🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😇😇😇😇😇🌷🌷🌷🌷
झक्कास महाराज.......
फारच छान
Jay jay ram krishna hari
सूंदर कीर्तन ,महाराज जय हरी👌👌👌💐💐
Aae or Lado 💗✌️
खूप छान कीर्तन आहे राम कृष्ण हरी
छान
RAM KRISHNA HARI
राम कृष्ण हरी
खूपच छान🙏🙏
🌼🕉️‼️जय जय रामकृष्ण हरी‼️🕉️🏵️
🌺🍀🙏🌿🌺
मन खुप प्रसन्न होते
Mastआहे किर्तन
सुंदर छान
Khup god kirtan maharaj tumhi Aahat ya Jagat jagayala Bhari watat.tumchyashiway he aayusha Nako watat.tumacha Aadhar safari.shabdamule yewada Chantal Manocha Sangay nahi.
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ श्री पांडुरंग
❤❤
जय जय राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
खुपचं छान कीर्तन म
खुपच छान विचार महाराज
Kup
Mast
संताचीये पायी हा माझा विश्वास सर्वभावे दास झालो त्यांचा
सर्वांना.समजेल.ञसे.किरतन
A
खूपच सुंदर चिंतन...
गुरुवर्य बाबा महाराज सातारकर यांच्या चरणी साष्टांग नमस्कार... 🙏🙏🚩🚩
धन्यवाद !
@@MarathiTadkaOfficial आणि
जय हरि माऊली. राम कृष्ण हरी
अमृताची गोडी, तुमच्या वाणीमध्ये आहे महाराज. खूप आवडतात ऐकायला. तुमचे कीर्तन.
Prem bhav pravah Dahod gujrat
Jay Jay Ram Krsna Hari🙌🙌🙌🙌🙌
Maharaj lokana jiv aani veyd zalavar ch mantail ha kay pem kartoy 🌹🌹🙏🙏🌹🌹
Khup chan
Ram krishna hari
राम कृष्ण हरी
Jayhari .maharaj
Khup chan👌
Lai bhari
नाइस
तोचि मज व्हावा तोचि मज व्हावा वेळोवेळा व्हावा श्री पांडुरंग
खचप छान विचार बाबामहाराज सातारकर
R
राम क्रुष्ण हरि
माझ्या पांडुरंगाची मिराशी.
किर्तन भक्तीरसाने ओथंबलेलेआहे मनाला अत्यंत समाधान वाटते मात्र हसण्याचा आवाज कमी हवा ही विनंती
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर
ऊस डोंगा परी, रस नही डोंगा ,
काय भुललासी, वरलीया रंगा .
खुप छान. या सारखी प्रतेक ठिकाणी बाबा महाराज याची झालेली किर्तण सामान्य व्यक्ती ना जर ऐकायला मिळाली तर खुप छान.
24:57 🤗🤗
आनंदाचे डोही आनंद तरंग
एक दिवस
राम क्रिष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
रामकृष्णहरि 💐💐🤝
राम कृष्ण हरी
छान आहे
🙏🙏🙏🙏🙏
Maha vishnu ch avtar sakha mahja Dyneshwar 🙏💐
Very good kirtan is yours
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान प्रसन्न
Apratim,oghavati bhasha, dnyan wardhak
माऊली 🙏🙏
राम कृष्ण हरी बाबा महाराज
आजामेळा या संता विषय माहीती दिली तर मी आपला अभारी राहील. जय हरी
Maharaj aavaj lay bhari
सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांच्या सारखा कीर्तनकार पुन्हा होणार नाही
Khoop khoop Chhan... Great
माऊली 🙏🙏
Khapa check Chana Jay hari
Jay hari
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी
@@MarathiTadkaOfficial 2
👋👌👌👋👋👌
ज्ञानाचा सागर. जय हरी . 💐 👋 👋 👋
हरी जय जय हरी जय जय श्री राम कृष्ण हरी
ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस
श्री हरी भक्ती परायण परमपूज्य श्री बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन आणि प्रवचन ऐकायला मिळते हे आपले भाग्यच सर्वांना कळेल अशी सोपी भाषा
R
साष्टांग दंडवत,
Chan Chan.. Ramkrishna Hari
Khup chan
राम कृष्ण हरी
खुपच छाण महाराज
जयजय रामकृष्ण हरी
छान महाराज... मला अभिमान आहे मी पण वारकरी घराण्यात जन्माला आलो ...
धन्यवाद !
कीर्तनकार बाबा महाराजांन सारखा असावा
Babanchya sarkha kirtan konach karu shakat nahi, kiti shistabaddha bhashashayli aahe, Manus halnarch nahi Kay dhnan aahe, mauli guru charni sashtang dandavat 🙏🙏
Baba khup chhan kirtan saangta tumhi, pan swatala MAHARAJ mhanawun gheu naka Karan maharaj fakt ekach CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ
Khup mast
धन्यवाद
Sanjsy rajput
Kup sunder kirten