I I गवळण I I गवळ्याच्या पोरी तुझे लाड झाले भारी... गाजलेली गवळण .. नरेश काजारे बुवा...
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- साई माऊली प्रासादिक भजन मंडळ 7.13 दादर कल्याण..
या हो भजनी प्रेमिंनो.. भजनाचा आनंद घ्या या..
गौळण
गवळ्याच्या पोरी तुझे लाड झाले भारी हो - हो - हो - हो
नको आळ घेऊ माझ्यावरी
साडी तुझी नवीकोरी
मी मारू कशी पिचकारी........*||@||*
जातेस माठं रिकामी घेऊन
सांगे कान्हा गेला दही खाऊन.......*कोरस*
करते लबाडी खोटे बोलूनी
सांगते चहाडी घरी जाऊनी........*कोरस*
*-* उगाच माझी करशी बदनामी हो - हो - हो - हो
अगं जाऊन तू दारोदारी....*!!१!!*
सरळ साधा मी दिसतो गं भोळा
मला म्हणती कृष्ण सावळा........*कोरस*
माझ्या संगे गोपाळाणचा मेळा
मी गं तोडीयेले त्या उखळा.......*कोरस*
*-* करू नको तू ऊगा दांडगाई हो - हो - हो - हो
मी गोकुळचा गं हरी....*!!२!!*
येराधारा घालून बाई
आता दमला माझा जीव.......*कोरस*
शिंके तोडून जाती दुसरे
पण येते माझे नाव..........*कोरस*
*-* समिर सांगे या कवनातून हो - हो - हो - हो
भोळा माझा कृष्ण मुरारी....*!!३!!*
मस्त नरेश❤
लई भारी नरेश बुवा ❤
काजरे बुवा खूप छान💐💐🤝
लय भारी बुवा👍👋
छान नरेश बुवा 👌👌👌
लय भारी नरेश बुवा एकदम कडक ,,
लय भारी नरेश बुवा
खुप सुंदर नरेश बुवा आपण असच उतम गायन करत रहा . खुप खुप शुभेच्छा
नरेश बुवा खूप छान
सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏
Bhari buwa 👌
सर्वांचे अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद 🤝🙏❤️
मस्त अप्पा ❤
मनःपूर्वक धन्यवाद 🤝🙏❤️
अतिशय सुंदर..असेच नवनवीन कार्यक्रम करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा
वा!!खुपछान
लाईक आणि कमेंट्स करणाऱ्या माझ्या सर्व जिवलग मित्रांना खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम कायम असुद्या 🙏🤝🤝❤️
काजारे साहेब खुप छान
लय भारी ❤
Ly bhari buwa🎉
छान साहेब❤
वा खुपच छान ❤️🌹
Naresh buva khup chan ❤❤
अप्रतिम ❤
khup chan mama😊
Very nice 👍👍👍
Mast ❤
Nice appa ❤️🌍
❤खुप छान
Mast baba❤️👌👌
🎉
काजारे साहेब खुप सुंदर गवळण 👌👌👌💐💐
खुप छान
❤❤❤ 👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍
ग्रेट
मस्तच
सुंदर
👌👌👌
khup chan
मस्त बुवा कोणत्या ट्रेनला असता