ऊद्या माझ्या मुलीचं डोहाळजेवण आहे,पण ही अशी टीम मिळाली नाही,एक पुण्यातली होती पण 16000 हजार सांगीतले??कसं परवडणार सर्वांना??? @" रंग माझा वेगळा" रोज सुळावर दिल्यासारखे मला पाहावे लागते!!घरच Hospital असताना दोन सुना पैकी कोण गरोदर कळेना,दोघींची एकच कैकयी आई यांच्या घरात कारस्थान करायला येऊन राहते!!?? @ कीव येते लेखकांची,सासु जबरदस्तीने खोलीत सगळं पांढर करते...काय बोध घ्यायचाय नक्की..या मालिका 10 वर्षांपासून आशाच..घरा घरात🔥 लावणाऱ्या!!
खूपच छान..उत्तम सादरीकरण
अप्रतिम कार्यक्रम! टीम वर्क खूप छान! एकच बाब आवडली नाही ती म्हणजे मुलीच्या आईच वागणं! सौंदर्या पेक्षा माणसात माणुसकी आणि चांगुलपणा हवा! Very bad!
खूप सुंदर कार्यक्रम, गाणी सादरीकरण खूपच छान 🙏💐
खूप खूप छान 👍
❤️❤️❤️❤️ आपल्या आदर्श व सक्रिय ग्रुपला खूप खूप शुभेच्छा
श
सुंदर संस्कार!
Apratim karakram.👌👌👌👌👌
खुप छान कार्यक्रम प्रथमच मी ऐंकला
अप्रतिम सादरीकरण केले सखिनो
डोहाळे जेवणाच्या प्रोग्रॅम साठी यांचा नंबर मिळेल का
Khup chan program ahe..aamhala dohale Jevan kraycha ahe
ua-cam.com/video/AFnXHWQkMXs/v-deo.html
डोहाळे गीत , बारसे पाळणे गीत नी इतर गीते यासाठी चॅनल ला भेट द्या
खुप छान तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
खूप च छान सादरीकरण ❤
खुपच छान सादरीकरण
खूप सुंदर ❤
Khup sundar upkram
Khup chan karykram
खुप छान 👌👌
उत्कृष्ट कार्यक्रम
खूप छान
खुप छान
खुप छान सादरीकरण
Mala maza sunbayicha karaykram करायचा आहे.आपण याल का तुम्ही कुठे आहात
Very nice
अप्रतिम
खूप छान सादरीकरण
Nagpur la ahe ka ha group
खूप छान सादरीकरण करण्यात आले खुप आवडले 👍👍
खूपच छान
Khoop Chan sadarikan 👍👍
Very nice video
खूप छान डोहाळजेवण
Nagpur la ahe ka ha group no. Paheje hota. program Chan ahe
खूप खूप छान आहे
Group cha no bhetu shakel ka program karnyasathi?
मला तुमचा कॉन्टॅक्ट no हवा होता please
Dohale jevan👌👌 program karanarya group cha no plz dyal ka?
खुपच सुंदर डोहाले गाणे
अति सुन्दर आवाज असे कार्यक्रम छा न आहे वीडियो पहुन मन प्रसन्न झाले
Mam तुम्ही कुठले अशात
अतिशय सुंदर आहे खुपच आवडले
अप्रतिम खूपच छान तुम्ही प्रोग्राम करता का आडे कुठे आहे तुमचा नंबर हवा होता
🙏💐🌹 Sujata dexter ji super hero ji 🏬⛪💵💴💷💐🌹🙏
निवेदिका खूप छान करताय
फारच छान कार्यक्रम आहे
Nice video👌👌🌹🙏
Farach chan
👌👌❤❤
@@manglagaikwadshotvideo5254 subscribe My Channel & Share my Videos😊🙏
आम्हाला पण करायचं आहे डोहाळे जेवण तुम्ही येऊ शकता का फोन न.मिळेल का
Sunder
ओवा खूप छान खूप सुंदर
सुंदर तुमचा मोबाईल नं मिळेल का
ऊद्या माझ्या मुलीचं डोहाळजेवण आहे,पण ही अशी टीम मिळाली नाही,एक पुण्यातली होती पण 16000 हजार सांगीतले??कसं परवडणार सर्वांना???
@" रंग माझा वेगळा" रोज सुळावर दिल्यासारखे मला पाहावे लागते!!घरच Hospital असताना दोन सुना पैकी कोण गरोदर कळेना,दोघींची एकच कैकयी आई यांच्या घरात कारस्थान करायला येऊन राहते!!??
@ कीव येते लेखकांची,सासु जबरदस्तीने खोलीत सगळं पांढर करते...काय बोध घ्यायचाय नक्की..या मालिका 10 वर्षांपासून आशाच..घरा घरात🔥 लावणाऱ्या!!
Khup chhan tai mala ya program karnaryancha mobile no pahijet hota
तुमचा नंबर द्या ताई प्लीज आम्हाला कार्यक्रम ठेवायचा आहे
आज सोन्याचा दिवस चालू असताना किती एक बाई बोलते एकू आल नाही
सुंदर कार्यक्रम
👌👌👌👌👌
Apratim 🎉
No pahije hota Nagpur la program aahe
माझ्या मुलीची ओटीभरण करायचे आहे तर प्लीज तुमचा नंबर द्यावे
डोहाळे करायचे आहे एप्रिल ला
@@maltinepal3503 कुठे पाहिजे आहे
@@sonaliscreationscreation4056 please send contact details
Ram ch ka seeta ka bar nahi?
Hi no.bhetel ka program sathi
सुंदर प्रोग्राम...तुमचा फोन नंबर मिळेल का?
Program sathi group number pahije
tumcha address ani ph.pdeu shakta ka
खुप छान👌🏻👌
खुप छान 💐👌👌💕
कार्यक्रम चालू असताना बाकी खूप बोलतात माईक जवळ बोलू नये एव्हढ कळत नाही एक बाई मुलीशी किती बोलते एकू येत नाही
👌👌👏👏💐💐💐
ह्यांचा नंबर टाकायला हवा. नागपूर कर च्या सुविधांसाठी
M namber
कुठं राहतात तुम्ही
Nice
खूप छान आपला नंबर मिळेल ka please 🙏 this
Khup sundr dohal jevn 🌹👌👇👏👏👏
Mala milel ka hya sadarikaran karnarya महिलांचा cont.no konte shaharat ahe hya, karan maxya muliche dohale ahe 15 divasavar
Pls🙏 reply dya
खूप सुंदर कार्यक्रम फोन नंबर मिळेल का
Khupach chhan
प च घाईत म्हणतात
गाण्यात
Mala details pahije hote kutle aahat ani ph. Pn pahije hota
Tai mala yancha nambar dyan
फारच छान,मंगळागौर सारख्या प्रथापरंपरा जफणारे आपण.....आपल्या सर्वांना मराठमोळ्या शुभेच्छा!
खूपच छान कार्यक्रम झाला
आम्हाला आपला कार्यक्रम ठेवायचा असेल तर contact no pls send kra
कार्यक्रम खूप छान झाला.
आम्हाला आपला कार्यक्रम ठेवायचा आहे.
Please phone number send kara. 🙏
Koop chan nmbr milel ka
Contact nmbr hvay mla
Pn show ek no.
Program sathi ya group cha number pahije
Tumhala bhetla ka ya group cha no.
Chan sadar kele
मला नंबर पाठवा
No भेटेल का ताई तुमचा
Number send kara na...Kuthla aahe group
Unka no milsakta hai kya
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
काळा ड्रेस घातलेली बाई
Mala number pahije
Minl
Phone no millal ka
मो.नं.पाठवा कृपया
Please tya leddies cha number milu shakto ka?
आपला कार्यकम आवडला मला मुलीचा नऊ महिनाचा पाळणा करायचा आहे आमही चंदपूरला राहताे येऊ शकता काय
फाेन नंबर मिळाला तर बाेलु शकतेकृपया संपर्क करा
number milel ka
Jalgaon la yeu shaktat ka program la
Khup unnone khel aahet.kalyNi
उत्सवमूर्ती वर फोकस करावा.
Ei y
Tumcha number dya madum mal intrest ahe ashya program madhe you can call me
kl
Nopahije
Kuthlya aahet tai tumhi
Phone no. Dya pls
Ganyant khup ghai hotiy