डोहाळे जेवण संपूर्ण माहिती | Baby Shower | मुलगा झाला की मुलगी नक्की बघा🤱 डोहाळे कोणी कधी काय करावे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • डोहाळे जेवण कोणी कधी आणि कसे करावे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा
    डोहाळे जेवण संपूर्ण माहिती
    पहिली ओटी सासरची :
    हिरवी साडी
    ५ हिरव्या बांगड्या
    गजरा
    ५ फळे
    खोबरे, खारीक, तांदुळ
    दुसरी माहेरची ओटी:
    हिरवी साडी
    हिरवा blouse
    नारळ
    हळकुंड
    खोबरे
    बदाम
    जावयासाठी पूर्ण कपडे, टॉवेल टोपी आहेर द्यावा लागतो.
    माहेरची मंडळी सगळे पदार्थ घेउन येतात त्यात गोड आंबट तिखट ते सर्व्ह तिच्या समोर मांडावे
    #डोहाळेजेवण
    #babyshower
    #babygirl
    #babyboy
    #dohale #baby
    #babyshowercake
    #celebration
    #ओटिभरण
    #ओटी
    #vlog
    #marathivlog
    #trending
    #viral

КОМЕНТАРІ • 21