खूप साधी माणसं आहेत आणि गरीब सुद्धा, खरं सांगतो माझ्या डोळ्यात पाणी आलं हे पाहून प्लीज भावांनो ह्याला vote करा हा जिंकला पाहिजे. खूप वनवास भोगाला आहे सुरज ने
Yes भावा तुच जिंकून येणार.तु आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहेस .तु आज दाखवून दिले आहेस तुझा परिवार एकदम साधा आणि सुसंस्कृत संकृती जपणारा आहे . तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🙏........
सुरजच्या परिवाराने बिग बॉस च्या घरात येताना पायातील चपला कादून,आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपली.आणि हे फक्त गावाकडील , पैशाने गरीब पण मनाने श्रीमंत असणाऱ्या परिवारात पहायला मिळते. 🙏🙏🙏 भवतु सब मंगलम 🙏🙏🙏
मित्रांनो खरंच एक विनंती करतो... बिग बॉस च्या घरातील सूरज सोडून इतर सर्व सदस्य वेलसेटल आहेत त्यांच्या त्यांच्या आयुष्यात त्यांना काही एक गोष्टीची आवश्यक नाही पण आपल्या एका वोट मुळे जर सूरज च किंवा त्याच्या कुटुंबाचं जर काहीतरी भलं होत असेल तर त्याला वोट करून आपण जिंकऊ!!
सुरजच्या घरच्यांच्या बाबत सगळ्यात जास्त चांगली आवडलेली गोष्ट त्यांनी खरोखर बिग बॉस च्या घराला घर समजलं घरात येण्याच्या आत त्यांनी सगळ्यांनी पायातल्या चपला काढल्या यालाच खरंच संस्कार आणि माणूस म्हणतात
✅✅Koni tokat nhi , jehva matt bolaicha asta sagdyancha madhe nikki bolte tyala mahntat tokna ,tomdyamaarnar,Ankita fakt bolli suraj la , chair var pann sandala he tar ghari ai baba pann boltat aplyala yala koni chukki cha samjat nahi nikki tar fakt bomba bom kart aali premani bolli ani purn A teamla tini baher kadhla ti fakt natak karte🤬 , nikki pann chuk karte jehva chai padli hoti nikki ni pann chuk keli hoti boli ki asa roop maza prekshakani pasand kela nhi tar mi dasnar, 🐍 ti ghaan ahhe ghar chi. suraj la Ankita , paddy samjhavtat heycha madhe konhi tokat nhi te lok changlya sathi mantat.💯
खूप साधी माणसं आहेत आणि गरीब सुद्धा, खरं सांगतो माझ्या डोळ्यात पाणी आलं हे पाहून प्लीज भावांनो ह्याला vote करा हा जिंकला पाहिजे. खूप वनवास भोगाला आहे सुरज ने
@@pramodjagtap4238 Karu ki bhawa ❤️❤️😘😘
@@pramodjagtap4238 शंभर टक्के विनर सुरज चव्हान
@@pramodjagtap4238 प्रत्येकाचा एक दिवस येतो भावा, देवाला पण जाणं आहे सूरजने किती मोठा संघर्ष केला 😊
Yes भावा तुच जिंकून येणार.तु आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहेस .तु आज दाखवून दिले आहेस तुझा परिवार एकदम साधा आणि सुसंस्कृत संकृती जपणारा आहे . तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🙏........
सुरजच्या परिवाराने बिग बॉस च्या घरात येताना पायातील चपला कादून,आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपली.आणि हे फक्त गावाकडील , पैशाने गरीब पण मनाने श्रीमंत असणाऱ्या परिवारात पहायला मिळते.
🙏🙏🙏 भवतु सब मंगलम 🙏🙏🙏
@@SANGHPALKAMBLE-ij1vd nmo buddhay Jai bheem
@@somasonawane2551 आयु.सोनवणे साहेब, आपणास सप्रेम जय भीम जय संविधान 🙏🙏🙏
खरचं रडवल सुरज भावा तु आख्या महाराष्ट्रला
मित्रांनो खरंच एक विनंती करतो... बिग बॉस च्या घरातील सूरज सोडून इतर सर्व सदस्य वेलसेटल आहेत त्यांच्या त्यांच्या आयुष्यात त्यांना काही एक गोष्टीची आवश्यक नाही पण आपल्या एका वोट मुळे जर सूरज च किंवा त्याच्या कुटुंबाचं जर काहीतरी भलं होत असेल तर त्याला वोट करून आपण जिंकऊ!!
सूरज भावा खरच मनाने खूप श्रीमंत आहेस तू
सुरजच्या घरच्यांच्या बाबत सगळ्यात जास्त चांगली आवडलेली गोष्ट त्यांनी खरोखर बिग बॉस च्या घराला घर समजलं घरात येण्याच्या आत त्यांनी सगळ्यांनी पायातल्या चपला काढल्या यालाच खरंच संस्कार आणि माणूस म्हणतात
सुरज काय बोलावे तुझ्या कुटुंबाच्या संस्कृती बद्दल, शब्द अपूरे पडतील खुप खुप सुंदर, अप्रतिम, डोळ्यात अश्रू आले. तुला खुप खुप शुभेच्छा !
सगळ्यांची घरात माणसे येऊन गेली...पण कोणी चप्पल काढली नाही....ते फक्त सूरज च्या घरचानी केलं....गिवे मे respect..❤
❤suraj❤
खरच सूरज भावा तूझ्या साठी काही पण तुझ्याकडे पाहून खूपच रडलो भाऊ 😢😢😢 खुप वोटिंग करा माझ्या बांधवांनो भगिनींनो सूरज दादा ला 😢😢😢😢
😢😢तूच खरा हिरो रे भावा 👏🏾👏🏾
❤
Khup emotional vatl bhava pahilyanda ❤😢
Suraj chavhan ❤
मित्रा ट्रॉफी नाही जिंकलीस चालेल पण तु अख्या देशाचं मराठी माणसाचं मन जिंकलस ❤🎉🎉
@@rekhabodare491 ट्रॉफी का नाही
सूरज चे परिवारणे घराचा आत येणे अगोदर पायात ले चप्पल कळले (संस्कार) ❤️
Low standard ahe bhai 😂😂😂gao che gavar😂😂😂
रडवलंस सुरज भावा तु आख्या महाराष्ट्राला❤❤
Suraj winner honar😊❤🥳👑🏆😎
Only winner सुरज ❤❤
डोळ्यातून पाणी आले सूरज भाऊ😢😢
सुरज चव्हाण जिंदाबाद ❤
Suraj bhava tu kharach khup radvlas yaar proud of you suraj
🙏🏻❤️
Suraj Winner
बिग बॉस मधील आजपर्यंतचा सर्वात चांगला एपिसोड
हि आहे खरी संस्कृती भारताची
डोईवर पदर,चपला घरा बाहेर आणि मायेचा तो हात डोळ्यात प्रेम आणखी काय बोलु.
बिग बॉस मराठी सुरज चव्हाण होणार
डोळ्यत पाणी आलं ❤
❤सूरज आमचा तुम्हाला संपूर्ण पाठींबा...❤
👍🏻👍🏻👌🏼
सुरज चव्हाण
❤
❤❤
❤😢
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😢
🎉
सुरज चव्हाण बिग बॉस सुपरस्टार हिरो बनणार आहे
खरं च, रडवले सूर ज, सर्व, महाराष्ट्र ला
आपल्यातलं गरीब व्यक्ती मानस मोटी झाली की बर वाटत
Waa aj nikki ne surjcya gharcyana mithi marun tichya vishai softkornae nirman kela ahe baki koni hi mithi martaba disal nahi
100% winer Suraj
🥺
खुप रडू येतं असं पाहिलं की कारणं गरीबी काय असते अनुभव आहे
I love you suraj family ❤
Khrach suraj bhau la vote kra garibitun var yeto ahe pls yachi jan theun vote kra ,shrimantana vote kahihi grj nahi ...ha mulaga khrch pude jail tr devache ashirvad aplyala bhettel🙏🙏
Song name?
😂 ❤❤🎉
Suraj chavan
✅✅Koni tokat nhi , jehva matt bolaicha asta sagdyancha madhe nikki bolte tyala mahntat tokna ,tomdyamaarnar,Ankita fakt bolli suraj la , chair var pann sandala he tar ghari ai baba pann boltat aplyala yala koni chukki cha samjat nahi nikki tar fakt bomba bom kart aali premani bolli ani purn A teamla tini baher kadhla ti fakt natak karte🤬 , nikki pann chuk karte jehva chai padli hoti nikki ni pann chuk keli hoti boli ki asa roop maza prekshakani pasand kela nhi tar mi dasnar, 🐍 ti ghaan ahhe ghar chi.
suraj la Ankita , paddy samjhavtat heycha madhe konhi tokat nhi te lok changlya sathi mantat.💯
Konihi voteing karu naka. Hi sagali natake ahet hya familychi. Kay sauscruti japali mhanun bobabom karata. He tar sarvana mahit asatecha. Konachyahi gharat jatana chapala baher kadhyachya asatat.. Tumhala he shikavale nahi watate. Amchi lahan lahan mule sudha ashi chappal ghalun gharat firat nahit jata pan nahit gharat. Kay faltu pana dakhavatat he bigboss channel wale loka.
Mag bakichyachya family chappal ghalun aat gelya mhun
Suraj bhau tu khup var alas ❤❤❤❤. Manla tula bhau
खरचं रडवल सुरज भावा तु आख्या महाराष्ट्रला
❤suraj❤
😢❤
सुरज चव्हाण