ढगांनी झाकलेला तुंग किल्ला | Tung Fort | Tung fort trek
Вставка
- Опубліковано 17 вер 2024
- पावसाळी ट्रेकसाठी सर्वोत्तम पर्याय! किल्ले तुंग.
तुंग किल्ला हा पवन मावळातील एक गीरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. प्राचीन घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला हा तुंग किल्ला शिवाजी महाराजांनी १६५७ला जिंकुन घेतला.स्वराज्यात दाखल केल्यानंतर शिवाजी महाराजांनी या किल्लाचं नाव कठीणगड ठेवले. हा तुंग किल्ला उंच असला तरी चढण्यासाठी अतिशय सोपा आहे. निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात या तुंग किल्ल्याला भेट देतात. तुंग किल्ला लोणावळ्यापासुन अगदी नजीक असल्यामुळे लोणावळ्याजवळ ट्रेकसाठी एखादा किल्ला शोधत असाल तर तुंग किल्ला आपल्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो.
तुंग किल्ल्यावर कस यायचं :-
तुंग किल्ला हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील किल्ला आहे.तुंगी हे तुंग किल्ल्याच पायथा गाव आहे.
पुणे ते तुंग किल्ला अंतर - ६५ कि.मी.
मुंबई ते तुंग किल्ला अंतर - ११० कि.मी.
Contact Us :
instagram : spo_bhramanti
gmail : spobhramanti@gmail.com
Videography By : Pratham Desale,Rohan Chaudhari.
Logo Designed by : @prhstudio
Special Thanks : Rohan Chaudhari, Pratham Desale, Pankaj Harad & all team.
tung fort trek | tung fort trek pune | tungi fort trek | torna fort night trek | fort trek | tung fort trek in monsoon | tung fort vlog | tung fort | pune to tung fort | tung fort | tung fort lonavala | tung fort drone | tung fort history in marathi | tung fort pune | tung fort information in marathi | tung fort camping | tung fort from pune | tung fort in monsoon | tung tikona fort | lions point lonavala | trekking places in maharashtra | trekking destination near lonavla | forts near pune | trekking in sahyadri | tung killa | tung killa information in Marathi | tung killa mahiti | tung killa chi mahiti | tung fort lonavala | kathingad fot | kathingad | kathingad fort trek
तुंग किल्ला | तुंग किल्ला माहिती | तुंग किल्ला माहिती मराठी | तुंग किल्ला ट्रेक | किल्ले तुंग | किल्ले तुंग किल्ला | तुंग | तुंगी किल्ला | तुंग किल्ला लोणावळा | कठीणगड
Video Credits :
1)Drone shots used in this video - Kedar Salunkhe
• Tung Fort Drone View |...
2)Background song used in this video - Prasad Rokade
• Maza Shivba Raja Janma...
#tungfort
#tungforttrek
#tungfortpune
#तुंग_किल्ला
#shivajimaharaj
#forts
#monsoontrek
#fortsofmaharashtra
#maharashtratourism
Swapnil sir ekdam mast samjaun sangtat
जय शिवराय 🙏🚩
खुप छान महिती देतोस मित्रा
Khup sundar view ani khup chhan mahiti dilis …waiting for another vlog to come 👏
Bhava tuzya video madhe mala maza khara maharastra disto 😍
Jay shivray 🚩
Excellent brother
खूप छान स्वप्नील भाऊ
जय शिवराय ....
खुप छान माहिती, धन्यवाद
Khup chan mahiti gadkilyanchi bagyala Milte sopya bhau 🙌🚩🚩
एकदम छान रे सोप्या
खुप छान माहिती सांगितली तू भावा
खूप छान माहिती स्वप्नील सर ❤
जय शिवराय...
खुप छान माहिती आणि video.
परत लगेच भेटू...
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
जय शिवराय 🚩🚩
खूपच छान माहिती भाई
स्वप्निल पोटे मुळे नवीन किल्याची माहिती भेटे धन्यवाद सोप्या
खुप सुंदर..👌👌👌
खुप छान भावा
Proud of you bro...
दादा तुमचे व्हिडिओ खुप छान तर असतातच पण हा व्हिडिओ काहीसा खास आहे, माझ्या साठी तरी खुप मजा आली हा व्हिडिओ बघायला. ❤❤❤❤❤
धन्यवाद..जय शिवराय🚩🚩
Ek dam Bhari ❤️
अप्रतिम माहिती ❤
खरच खुप छान
Khup chaan bhava
खूप छान 👌🥰
स्वप्नील भाऊंचा नाद च खुळा,,,,त्यांच्या मुळे आम्हाला नवनवीन गडकिल्ल्यांच्या माहिती मिळतात व भेट देण्याची उत्सुकता वाढते❤❤❤❤❤❤
अप्रतिम 🫶👍⛳😊
Nice bro
Mast swapnil khup Chan ❤
Bhai...☝️🤗💯
खूप छान ❤❤❤
Khup chhan bhai ❤
Mast mahiti deto pote tu
Khup chan bhava
👌💯🥰
खूप छान
Khup chan bhawa❤
👌👌
Khup chan bhava ❤🙏
Chan ❤
👌❤️
खूपच छान 👍🏻🚩
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
जय शिवराय 🚩🚩
nice❤
Tuzi mahiti denyachi padhat mla khup ch aavdte ani tung gadh he sundar ahe
❤️❤️
🙌👌
Soppii bro great 😍🔥🔥
🙏🏻🚩🚩
Khup chan❤
Salam tumcya karyala swapnil tuzya mule aamchya paryant hi sagli mahiti milte❤
धन्यवाद दादा🙏🏻🙏🏻🚩🚩
❤
😍❤️🌹
खुप छान भावा🚩🚩 जय शिवराय जय शंभूराजे
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला नक्की सब्सक्राइब करा..जय शिवराय 🚩🚩
khup chan bro 🚩
धन्यवाद..जय शिवराय 🚩🚩
Khupach chhan bro
Next mala pan yayach ahe tujhya sobat bro
अप्रतिम👏🏻
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
जय शिवराय 🚩🚩
छान माहिती दिली भावा 🚩
Khup chan spo bro❤
Chhan mahiti
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
जय शिवराय 🚩🚩
Nice bro❤
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
जय शिवराय 🚩🚩
मस्त माहिती दिली तुम्ही 😊
Sundar vlog , perfect ani yogya mahiti as usual swapnil 🚩💯🙏 jya Bhavani ,jay chatrapati shivaji maharaj .
Khup chan mahiti
Khup chhan ❤
जय शिवराय🚩
मस्त आहे हा व्हिडीओ रोहन & स्वप्नील
खुप छान...
❤❤❤❤❤
Mst❤
🚩🚩🚩🚩👍👍👍👍
एखादा व्हिडिओ viral झाला की होईल चॅनेल grow ..एडिटिंग अजून atrractive आणि cinematic बनवा
बाकी पुढच्या विडिओ साठी शुभेच्छा ❤❤❤❤
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..पण जर व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला नक्की सब्सक्राइब करा..जय शिवराय 🚩🚩
सोप्या भाऊ कधीतरी मला पण तुझ्यासोबत गड किल्ले बघायला घेऊन चल... आम्ही पण तुझे fan झालो आहोत..
जय शिवराय
भावा जेथे मी जाऊ शकत नाही ते गडकिल्ले मी आरामात घरी बसून पाहू शकतो धन्यवाद
Love u
काळजी घे
🚩🚩
Korigad cha vlog kadhi yeil
Yeil lavkrch.. stay tuned 🚩🚩
कुठे आहे हा किला
लोणावळ्यापासून जवळच,पवना धरण परिसरात तुंगी हे गाव आहे.तिथेच आहे.
जय शिवराय 🚩🚩
can a beginner do this trek?
For sure! This is very easy trek,beginner should try this 🙏🏻🚩
@@spobhramanti thank you
Dada te thumbnail varti je naav ahe te kas takla ahe please sang na 😢
फोटोशॉप..
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
जय शिवराय 🚩🚩
केव्हा भेट दिली होती तुंग fort ला?
शेवटच्या आठवड्यात
जय शिवराय 🚩🚩
khup chan bhava 🎉❤
❤❤❤
❤
खूप छान
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. पण जर आपली व्हिडीओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या पेजला फॉलो/सब्सक्राइब नक्की करा आणि अगोदरच केल असेल तर असंच प्रेम कायम राहुद्या…
जय शिवराय 🚩🚩
खूप छान भावा❤❤
खूप छान ❤
जय शिवराय 🚩
जय शिवराय 🚩
जय शिवराय🚩
जय शिवराय 🚩🚩✨

❤❤
❤❤
❤❤
❤❤
❤❤
❤❤
❤
❤
❤