हवा कुणाची | Nagpur Loksabha 01 | नागपूरमधल्या लोकांना काय वाटतं? काँग्रेसचे ठाकरे की भाजपचे गडकरी ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 кві 2024
  • #BolBhidu #NagpurLoksabha #हवा_कुणाची
    नागपूर लोकसभेत भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध कॉंग्रेसचे विकास ठाकरे अशी दुरंगी लढत आहे. नितीन गडकरींनी आपल्या विकासकामांच्या जीवावर मतं मागण्यास सुरवात केली आहे. तर कॉंग्रेसकडून गडकरींच्या पराभवाची फिल्डिंग लावली जातेय. नागपुरमधील लोकांची मतं काय आहेत? नागपूरकरांचा कौल कोणाच्या पारड्यात पडतोय. समजून घेवूया हवा कुणाची या सेगमेंटमधून…
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 180

  • @pinaklaul9116
    @pinaklaul9116 2 місяці тому +54

    नागपूर च्या वस्त्यांमध्ये फिरा सत्य समजेल,

    • @yashwantpatil5268
      @yashwantpatil5268 2 місяці тому +5

      काय आशी कंडीशन रोडची विकास पुरूष च्या मतदार संघात
      आश्चर्य वाटले

    • @pratikborade8931
      @pratikborade8931 2 місяці тому

      😂😂😂​@@yashwantpatil5268

    • @pencil.drawing.s
      @pencil.drawing.s 2 місяці тому

      Garib ka rodawar jhopan ka😂

    • @vishalsontakke1651
      @vishalsontakke1651 2 місяці тому

      येऊन बघ माहिती पडेल ​@@yashwantpatil5268

  • @gajananagre6628
    @gajananagre6628 2 місяці тому +29

    कमाल आहे
    गडकरी साहेबां ने एवढे काम केली.. तिथे तर बिन विरोध निवडणूक हवी होती..
    लोकांना काय पाहिजे हे सुद्धा कळत नाही...

    • @utkarshneharkar5012
      @utkarshneharkar5012 2 місяці тому +1

      आतंकवादी फक्त देशाबाहेर नसतात ते देशात सुद्धा डेरे टाकून बसलेत

    • @yashwantpatil5268
      @yashwantpatil5268 2 місяці тому

      लोक म्हणतात मतदार संघामध्ये बघा काय कंडीशन आहे आपन टीवी वर बघतो

    • @yashwantpatil5268
      @yashwantpatil5268 2 місяці тому

      आम्ही सुद्धा विकास पुरुष म्हणालो

    • @mangeshdongre07
      @mangeshdongre07 2 місяці тому +3

      नितिन गडकरी ने फक्त रोड बनवले आणखी काय केले .. नागपूरच्या लोकांना रोजगार सुद्धा नाही मिळालं .. आणि मिहानच्या नावाने फक्त बिहारचे यूपी चे लोक भरून ठवेले आहे ..

    • @mangeshdongre07
      @mangeshdongre07 2 місяці тому +2

      नितीन गडकरींच्या घरा जवळ जावून विचारणार तर नितीन गडकरी लास votes द्या म्हणार ना .. नागपूरच्या वस्त्या मधे जाऊन बघा काय हाल आहेत

  • @swapnilpawade4839
    @swapnilpawade4839 2 місяці тому +8

    Vikas Thakre himself will vote for Gadkari Ji 😅. Record for highest number of votes will be broken.

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 місяці тому +51

    महाविकास आघाडी 💯🤞

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 2 місяці тому +43

    नितीन गडकरी चांगला माणूस आहे 💯
    पण 10 वर्ष दिले त्यांना प्रत्येक
    10 वर्षानी परिवर्तन गरजेचं आहे 💯

    • @piyushraut2864
      @piyushraut2864 2 місяці тому +11

      माणूस चांगला आहे,पण चुकीच्या पार्टी मध्ये आहे, 900,1000 ruppes exam fees hai government exam ची

  • @user-xo2se7hy7j
    @user-xo2se7hy7j 2 місяці тому +15

    4:11 हे लक्षात घेणे गरजेचे आहे!❤

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 2 місяці тому +20

    भारताचे भावी पंतप्रधान नितीन गडकरी च होईल मोदी नको ❤

    • @user-lv3kk8yh9t
      @user-lv3kk8yh9t 2 місяці тому +1

      अपक्ष लढायला पाहिजे होते

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 2 місяці тому +39

    बदल म्हणजे विकास विकास आला पाहिजे बदल झाला पाहिजे

  • @SharadaWadekar-nr2sv
    @SharadaWadekar-nr2sv 2 місяці тому +12

    जो माणूस म्हणत होता मला प्रचार करण्याची गरज नाही, ज्याला मत द्यायचे आसेल तर दया मि मत मागायला कोणाच्या दारात नाही जाणार आसा माणूस दिवसभर AC गाडीतून प्रचार करत फिरत आहे आणि पंतप्रधानाला सभा घयावी लागत आहे ह्यातूनच समजून जा काय परिस्थितीती आहे ते.

  • @sachin.u.u8146
    @sachin.u.u8146 2 місяці тому +7

    गडकरी चांगलेच आहेत. पण जनता अंतिम आहे. आणि जनतेला बदल हवा असेल तर जनतेने ठरवावे.

  • @suraj351
    @suraj351 2 місяці тому +4

    Infrastructure नी पोट नाही भरत तर लोकांना रोजगाराची संधी दिल्याने त्याचं पोट भरते

    • @gyanversebyritik
      @gyanversebyritik 2 місяці тому +3

      Lokanche pot bharnya sathi infrastructure banavlya jat nahi infrastructure is basic necessity for city like road, railway, metro, hospital, job dena he sarkar chi responsibility nahi tar ti companies chi ahe 🙏

    • @suraj351
      @suraj351 2 місяці тому

      @@gyanversebyritik अरे... डोकं घुडग्यात आहे का तुझ हां. हो तू म्हणलं ते बरोबर पण कंपन्याच रोजगार देतात तर मग तर त्या Area मध्ये अनुकल वातरण कोण करून देतो की त्यामुळे company ची सर्वात होईल... अरे जरा गुजरात कडे बघ मोदी थिटे काय करत आहे ते तुमच्या सारख्या अनेक लोकांमुळे महाराष्ट्रातील प्रकल्प ती गुजरात च्या पदरात चालली आहेत मग तू तरी सांग की company आपला loss करतील का?

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 2 місяці тому +11

    परिवर्तन अटळ आहे बदल निसर्गाचा नियम आहे आणि तो झालाच पाहिजे 🔥🔥🔥🔥🔥

  • @sar1140
    @sar1140 2 місяці тому +14

    कस आहे लोकशाही मध्ये एकाच पक्षाला आपण सतत निवडून दिल तर तो हुकूमशाहा बनतो... त्यांनाही वाटल पाहिजे जनता अंतिम आहे.. म्हणून या वेळेस बदल जनता नक्की करेल..

    • @sankalpchavhan9873
      @sankalpchavhan9873 2 місяці тому +5

      मग इतके वर्ष कांग्रेस ला सतत निवडून दिल तर ते तर हुकुमशाह नाही बनाले न😂

    • @sar1140
      @sar1140 2 місяці тому +3

      @@sankalpchavhan9873 तर त्या वेळेस जनतेन बदलाव करुण bjp ला वोट दिल पन bjp न काय केल 500 चा सिलेंडर 1100 rupees Kel
      50ru लिटर पैट्रोल 110 rupees Kel

    • @sar1140
      @sar1140 2 місяці тому

      @@sankalpchavhan9873 बापाच्या कापसाले भाव भेटत नाही आहे 7,000 पार
      आणी मुलगा मनतोय अब की बार 400 पार 😄😄

    • @harshvardhanmuley6795
      @harshvardhanmuley6795 2 місяці тому +1

      @@sar1140 tumchya mulala sadhya jar naukri lagali 15000 chi tar chalel ka tumhala nahi na 1 lakh chi lagel na mag aajkal 40000 chi naukri konhala pan lagte aira gaira la jar mahagai vadli tar pagar pan khup vadle software field madhe jar corona madle he 2 varsha sodle tar punha hech sector lakhani kamavnaar aahe

    • @harshvardhanmuley6795
      @harshvardhanmuley6795 2 місяці тому +1

      @@sar1140 mobile var pahile tumhi 100 rupaye che net pack marat asaal ata 2gb data daily sathi kamit kami 300 rupaye mara lagtat varun airtel asla tar mag 350 kabar marta tumhi ata sanga bar , vyarth paishe kashyala gamavta,te pan mothya bussiness man ne dilela network kashyala gheta, dabba mobile vaparat jana

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 2 місяці тому +56

    गडकरी साहेबांनी रस्ते बनवले पण ४० रुपया चा टोल २००+ केला किती लूट सुरू आहे गाव खेड्यात रस्ते योग्य नाही फक्त शोषण साठी महामार्ग बांधले 😅

    • @MumtazSabKiJanhai
      @MumtazSabKiJanhai 2 місяці тому

      Bheek mai kuch nai milega

    • @sagarjadhav4222
      @sagarjadhav4222 2 місяці тому +15

      तुमचं मत गडकरी ला हरवू शकणार नाही... कारण तिथं वारं आहे गडकरी च

    • @NarsingAgarkr
      @NarsingAgarkr 2 місяці тому +1

      Mg tol ly mhag vathy tr tol nslele raste pn aahet tyavrunnjat Java

    • @one_pro_indian
      @one_pro_indian 2 місяці тому +2

      गुढघा भर गड्डे आहेत आर्ध्या पेक्षा जास्त मोफत रस्त्या वर तू 5 रस्ते सांग मोफत मधले जे एकदम चका चक आहेत

    • @NarsingAgarkr
      @NarsingAgarkr 2 місяці тому +1

      Hotel madhe jevayla gelyavr jast paise lagnarch tri pn jatat na

  • @dattatrayapawar102
    @dattatrayapawar102 2 місяці тому +8

    Gadkari ji should be elected at any cost of he loose election then Nagpur will suffer a lot

  • @vedprakashnawghade3586
    @vedprakashnawghade3586 2 місяці тому +6

    अहो ताई,,,,, तुम्ही जण सामान्य नागरिकांचा विचार ऐकून घ्या..... या राजकारणी माणसांना बोलायची संधी देऊ नका..... हे आपला -आपला सांगतात.... सर्व साधारण नागरिकांना जास्तीच जास्त बोलायची संधी दया...

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 2 місяці тому +10

    महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार

  • @battleofthouths
    @battleofthouths 2 місяці тому +9

    नविन paid show चालू केला वाटत बोल भिडू ने... कितीही लाचारी करा भाजप येतं नसत महाराष्ट्रात..

  • @Dharmik457
    @Dharmik457 2 місяці тому +23

    परिवर्तन काळाची गरज आहे. फक्त महाविकास आघाडी ♥️🔥💪👍

    • @NotSoAmature.
      @NotSoAmature. 2 місяці тому +8

      Barobar 60years congress aata 60years BJP 😂 ok

    • @harshvardhanrawade8935
      @harshvardhanrawade8935 2 місяці тому

      😂😂

    • @hiteshthakarevlogs5027
      @hiteshthakarevlogs5027 2 місяці тому

      महा भकास आघाडी ला मत म्हणजे खाँग्रेस आणि राहुल गांधी (पप्पू) ला मत !

  • @tanmaytrivedi2645
    @tanmaytrivedi2645 2 місяці тому +2

    Hai nagpur ki shaan apne nitinji ❤❤❤ 3 lakh pekasha jasta matani nivdun yenar aahe nitin ji ❤😂 dont worry

  • @pravingovande5383
    @pravingovande5383 2 місяці тому +2

    पेड news केल्याबद्दल बोल भिडू चे अभिनंदन 💐💐🎉

    • @aashulove
      @aashulove 2 місяці тому

      काँग्रेस ची सुपारी घेतली असेल बोल भिडूने असच वाटतेय यातून

  • @pushkarbhonde7476
    @pushkarbhonde7476 2 місяці тому +2

    भाजप च्याच कार्यकर्त्यांना विचाराल तर तुम्हाला जनतेची कल कसा समजणार ? हा सर्व किँवा जनमत नाही तर भाजप चा प्रचार आहे.

  • @abnagpurrock5045
    @abnagpurrock5045 2 місяці тому +24

    अहो शेवटी काम आणि नागपूरची समृद्धीच जिंकेल ना! भाजप विरुद्ध वातावरण असो नसो पण जिंकणार ते गडकरीच ❤

    • @Since1987organik
      @Since1987organik 2 місяці тому +2

      2024 में मोदी नहीं, मोदी हटाओ देश बचाओ

    • @triveshwasnik88
      @triveshwasnik88 2 місяці тому +2

      Hawaa badleli aahe... aata gadkari haarnaarch aahe

    • @user-lv3kk8yh9t
      @user-lv3kk8yh9t 2 місяці тому

      कांग्रेस

  • @user-lv3kk8yh9t
    @user-lv3kk8yh9t 2 місяці тому +2

    गडकरी मोठ जन्तेमुळे झाला विकास भाऊ पन मोठ होईल

  • @hrishikeshjoshi1601
    @hrishikeshjoshi1601 2 місяці тому +4

    धूप मे निकला ना करो रूप की राणी 😂 गोरा रंग काला ना पड जाये 😅

  • @meenaxiganwir4638
    @meenaxiganwir4638 2 місяці тому +3

    मैडम उत्तर नागपूरच्या भागत कुणी येत नाही

  • @pushkarbhonde7476
    @pushkarbhonde7476 2 місяці тому +2

    आम्हाला भेटा आम्ही दाखवतो खर नागपूर किती विकास झालाय आणि किती भकास केलय नागपूर ला १० वर्षात अख्ख नागपुर पाण्यात बूडवले आणि विकास सांगतात

  • @rahimsheikh4222
    @rahimsheikh4222 2 місяці тому +4

    Pot bharnya sathi Rozgaar haw Aahet. Metro..raste.yanhi pot nahi bharat. Aani mihaan madhe kahi Rozgaar nahi aahet. BJP government ni sarkari rozgaar band karun dhewla aahe. Kiti mule muli shikshan ghewun khali basle aahet.Nagpur chaa mantri. Kadbi chauk cha pul gelya 5 varshe pasun banat aahe ajun hi banla nahi. Kampti road cha dabal dekar pul ajun paryant banla nahi. Gadakri nagpur chech aahet na.

  • @user-yp2zv6sp6m
    @user-yp2zv6sp6m 2 місяці тому +3

    कांग्रेस पार्टी येनार बदलाव पाहीजे

  • @sar1140
    @sar1140 2 місяці тому +10

    फक्त रोड चांगले करुण काही फायदा नाही गरीब जनते साठी काय केल कास्तकारा साठी काय केल

  • @Since1987organik
    @Since1987organik 2 місяці тому +9

    2024 में मोदी नहीं, मोदी हटाओ देश बचाओ

  • @Spartanash
    @Spartanash 2 місяці тому +2

    गडकरी लां पडण्याचा भरपूर प्रयत्न भाजपा करेल..😂 याचा पंकजा मुंडे होणार

  • @samadhanpatil1572
    @samadhanpatil1572 2 місяці тому +2

    काँग्रेस जरी असेल तरी गडकरींना चांगले बोलतात good

  • @amolkamble2490
    @amolkamble2490 2 місяці тому

    निवडून तर गडकरी साहेब च येतील.. पण मॅडम तुम्ही फक्त एकच एरिया मधली प्रतिक्रिया दाखवली ... बाकी एरिया फिरा विकास ठाकरे पण जोरदार टक्कर देणार आहे..

  • @vickybhosale1838
    @vickybhosale1838 2 місяці тому +5

    विकास ठाकरे

  • @heyram9143
    @heyram9143 2 місяці тому +6

    बीजेपी कार्यकर्त्यांनी मुलाखत दिलेली आहे

  • @user-cz5ny1el1z
    @user-cz5ny1el1z Місяць тому +1

    नितीनजी गडकरी❤

  • @Abhilashsatpute
    @Abhilashsatpute 2 місяці тому +15

    नितीनजी गडकरी❤ दुसरा कुणी नाही

  • @Srjme
    @Srjme 2 місяці тому +1

    नागपूर ची हवा बडकस चौक वर फिरून विचारल्याने नाहीं माहीत होत मॅडम...😂😂😂

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 2 місяці тому +1

    महाविकास आघाडी

  • @riteshpatil6187
    @riteshpatil6187 2 місяці тому

    Not scripted... good

  • @0miletraveller
    @0miletraveller 2 місяці тому +9

    फक्त आणि फक्त नितीनजी गडकरी🎉

  • @KTPATIL106
    @KTPATIL106 2 місяці тому

    मॅडम जी नांदेड ला कधी येणार आहात ?

  • @ask4026
    @ask4026 2 місяці тому +1

    Nitin Gadkari 🚩🚩🚩🚩

  • @omkarwagh608
    @omkarwagh608 2 місяці тому +2

    अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ अहमदनगर शहरात या

  • @bhushanborase4317
    @bhushanborase4317 Місяць тому

    बोल भिडू टीम भाजप विरोधात प्रचार करत आहे..म्हणून तुमची साथ सोडत आहे...

  • @rajsheikh3794
    @rajsheikh3794 Місяць тому

    Mam congress jitegi ya bgp ye toh pta nhi but aap ne mera dil jit liya 😅

  • @krushnalithakare17
    @krushnalithakare17 2 місяці тому

    विकास ठाकरे जिंदाबाद व नागपूर मध्ये सर्वात जास्त जर कोणी काही दिलं असेल तर नागपूर करांणसाठी काँगेस नि दिलं हे विसरता येणार नाही रोड रेल्वे विमानतळ हॉस्पिटल मोठे उद्योग है काँग्रेस नि आणल म्हणून जमल फक्त मेकअप BJP नि केलं आहे

  • @bhagyeshkale612
    @bhagyeshkale612 2 місяці тому +1

    वारे गडकरी साहेब.......!!

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 2 місяці тому +1

    Fakta Congress....!!

  • @nisargmitra7330
    @nisargmitra7330 2 місяці тому +2

    उमरेड ला या मॅडम.... उमरेड सावजी खाऊन बघा

  • @BlackFace_0
    @BlackFace_0 2 місяці тому +2

    Bolbidu cha office dakhva please ❤

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG 2 місяці тому

    इंडिया आघाडी फक्त

  • @davidwarnerwarner2846
    @davidwarnerwarner2846 2 місяці тому +2

    काही काही करा येणारं तरं गडकरी जी.....

  • @udaytapkire19
    @udaytapkire19 2 місяці тому +3

    आमच्या माढा मध्ये पण या

    • @yashwantpatil5268
      @yashwantpatil5268 2 місяці тому

      कशाला उगीच जनतेला त्रास आपल्याला कोणाला मत द्यावे वाटते त्या ना ध्या

  • @hindu5415
    @hindu5415 2 місяці тому +4

    असे व्हिडिओ धाकवत जाऊ नका
    चमचे फाशी घेतील 😂

  • @hiteshuikey8267
    @hiteshuikey8267 2 місяці тому +2

    अहो मॅडम तुमच्यासारखी पत्रकार असली तर मग मुका ही काही बोलायला लागेल

  • @RAGHAV_30
    @RAGHAV_30 2 місяці тому

    मुली भेटल्यावर महिला सुरक्षेवर प्रश्न विचारत जा.

  • @nikhilgirhate641
    @nikhilgirhate641 2 місяці тому +1

    आरती ताई आमच्या दत्तवाडी ला या की

  • @sar1140
    @sar1140 2 місяці тому +4

    या वेळेस बदलाव झाला पाहिजे
    तो बदलाव मनजे कांग्रेस आहे

  • @sanketahire1391
    @sanketahire1391 2 місяці тому

    धुळे मध्ये पण यावे

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG 2 місяці тому

    बोल भिडू कधी आघाडी ची पण मुलाखत घ्या

  • @yashwantpatil5268
    @yashwantpatil5268 2 місяці тому +4

    मॅडम घरी जावा
    NG विकास पुरुष आहेत
    आणि ते maharashtra रत्न आहेत

  • @user-ej4dr8rh1h
    @user-ej4dr8rh1h 2 місяці тому

    A❤

  • @MangeshNagrikar-by2hs
    @MangeshNagrikar-by2hs 2 місяці тому +1

    Hingna madhe ya

  • @crazyashish4u
    @crazyashish4u 2 місяці тому

    Only Vikas thakare, He is ground level worker, nitin ji got alll free, in modi wave he was selected, and got lucky,,,,But Nagpur janta always behind Vikas thakare......Ayega panja, jitega INDIA.....

    • @gyanversebyritik
      @gyanversebyritik 2 місяці тому

      Vikas thakre ne mla astani kay kaam kele he pan sanga and nitin gadkari is more senior and experienced leader than modi, don't hate good leaders

    • @crazyashish4u
      @crazyashish4u 2 місяці тому

      @@gyanversebyritik there is no hate for anyone, vikas thakare has already been a corporator, mayor, mla then came here, that only shows how his works tells, wht root level this person is, gadkari got lucky jn modi wave, n came directly, everyone knows, nagpur city's pathetic state in 10yrs shows his work..so ppl on ground knows tht.

  • @chandrakantgaware5068
    @chandrakantgaware5068 2 місяці тому

    Bijip Paxala Viroda Pahije

  • @ajayjoshi76
    @ajayjoshi76 2 місяці тому +1

    400par bjp❤❤❤❤

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 Місяць тому

    लातूर ला पण जावा

  • @sar1140
    @sar1140 2 місяці тому +9

    काँग्रेस च्या काळात नोकरी मिळालेला म्हतारा आज पुर्ण घर पोसतोय, आणि पाच वर्षांपासून डिग्री मिळुन नोकरी शोधणार पोरग म्हणतय काँग्रेस ने 70 वर्षात काय केलं

    • @vickylogyupdates7060
      @vickylogyupdates7060 2 місяці тому +2

      Karan tenva gharat 4 lok hoti ata 40 aahet loksankha vadhliy... ...pahil sarkari Raj hot......... pension dabun hot......kiti sarkari karmachari imandari ne Kam kartat bhau...tumhala pan mahit aahe......aaj digitization fact bjp mule aal .....apan swatachat vyakt karu shakat hi den bjp chi aahe......lokancha apeksha jast astil tar sarkar tari kiti karnar.....sarkari naukari vadhat nahit ....pan 4 ,8 lekar kadhun loksankha vadhatay tyach kai tar bola

    • @bhushan4723
      @bhushan4723 2 місяці тому

      ​@@vickylogyupdates7060 😂😂 Bhai tu j lihala aahe ekda swta vachun bgh tuza confusion zala aahe kahtri😅😅

  • @pratikkadam950
    @pratikkadam950 2 місяці тому +2

    Only BJP King 👑👑👑🚩🚩🚩🚩

  • @maheshchavan5028
    @maheshchavan5028 2 місяці тому

    Navin p M pahije jantecha vickas zala pahize

  • @atul944
    @atul944 2 місяці тому

    10 वर्षात गडकरी साहेबांनी रोजगारसाठी काय केल, त्याना सामने लोकांचे काही देन घेणं नाही ते फक गोड बोलून लोकांना मुर्ख बनवतात

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG 2 місяці тому

    काँग्रेस

  • @MangeshNagrikar-by2hs
    @MangeshNagrikar-by2hs 2 місяці тому +1

    Samir Meghe

  • @aadyalimaye4895
    @aadyalimaye4895 2 місяці тому +1

    BJP Again!!!

  • @arjunpurekar4277
    @arjunpurekar4277 2 місяці тому

    Shikshan ghet aahe pan deshat kay chalu aahe he vidhyrtyna kaldt nahi murdad yuva.

  • @vickylogyupdates7060
    @vickylogyupdates7060 2 місяці тому

    Ashi samjsudharak vikas purush lok padat astil ....tar ya deshala devach vachvel........modi padle harkat nahi pan gadkari sahebansarakhe nete padne manje........vikasala khadyat ghalnya sarkh aahe

    • @gyanversebyritik
      @gyanversebyritik 2 місяці тому

      Absolutely right 👍 vote he candidate bagun karayla hawa naki party baghun

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 2 місяці тому

    40 ch tol 400 zale....!!

  • @kishorewankhede8443
    @kishorewankhede8443 2 місяці тому

    Mahal mhanje gadakri che Ghar ahe

  • @harshvardhanrawade8935
    @harshvardhanrawade8935 2 місяці тому +2

    Nitin gadkari ❤

  • @meenaxiganwir4638
    @meenaxiganwir4638 2 місяці тому +1

    नागपुर ला100 वस्त्या आहे जरा तिकडे फिरा

  • @user-lv3kk8yh9t
    @user-lv3kk8yh9t 2 місяці тому

    नितिन गडकरी ची मोदी समोर कही चालत नाही मग ह्या वेळी कांग्रेस फक्त

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 2 місяці тому

    India doesn't want dictator,so Modi hatao Desh bachao 💯

  • @bhushannarekar524
    @bhushannarekar524 2 місяці тому +5

    फक्त नितीन गडकरी 🥳

  • @papuji8488
    @papuji8488 2 місяці тому +2

    Only congress 🤚
    Only vikas ❤

  • @Happyshri09
    @Happyshri09 2 місяці тому

    Ekmev bjp che candidate je jinkave...

  • @shubhamsk1023
    @shubhamsk1023 2 місяці тому

    Gadkari zidabad

  • @1234ABh
    @1234ABh 2 місяці тому

    महाल सोडून दुसऱ्या भागात जा

  • @AbhiBaba12402
    @AbhiBaba12402 2 місяці тому +1

    nitin gadkari baman padal

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 2 місяці тому +2

    Next उत्तर पश्चिम

  • @ashushende5543
    @ashushende5543 2 місяці тому

    Mihan project 😂

  • @Amol2327
    @Amol2327 2 місяці тому +2

    Congress 💯🇮🇳 vikass

  • @FoodTravelnFun
    @FoodTravelnFun 2 місяці тому +6

    Nitin Gadkari 200%

  • @rochitthelkar5164
    @rochitthelkar5164 2 місяці тому

    Badkas chowk gadkari cha area aahe tithe BJP walech midtil vastyanmadhe vichara na madam Satya kadel

    • @bhagyeshkale612
      @bhagyeshkale612 2 місяці тому +2

      काही फरक नाही.उलट उत्तर नागपूर सोडून सगळीकडे माहोल गडकरींचा

    • @rochitthelkar5164
      @rochitthelkar5164 2 місяці тому

      Mominpura madhe pan Kay gadkari cha mahol vat te Kay aplyala madam

    • @onkarvyawhare7062
      @onkarvyawhare7062 2 місяці тому

      Ho​@@rochitthelkar5164

    • @bhagyeshkale612
      @bhagyeshkale612 2 місяці тому

      @@rochitthelkar5164 te by default Congress aahe.

  • @pratikkadam950
    @pratikkadam950 2 місяці тому +5

    Abki Baar 400 paar 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @pratikkadam950
    @pratikkadam950 2 місяці тому +1

    Congress Mukt Bharat Jhalach Shevti 👍👍👍

  • @user-lv4fp3bh3h
    @user-lv4fp3bh3h 2 місяці тому +1

    Gadakari

  • @sagarjadhav4222
    @sagarjadhav4222 2 місяці тому +3

    नागपूर ला गडकरी फिक्स.. 👍🏻..

  • @anikethirulkar2987
    @anikethirulkar2987 2 місяці тому +1

    Bjp hatao, nagpur bachao