Beed परळी जोडल्या नंतर या मार्गावर खूप traffic होणार आहे. नांदेड परभणी secundarabad साऊथ varche गाड्या पुण्याला मुंबईला या मार्गावरून धावणार आहे. परळी जुळल्या वर नक्की फायदा होईल. Travels वाल्यांच्या धंदे बंद होईल. सध्या नांदेड hun पुण्याला जायला औरंगाबाद मार्गे 650 किमी लागते त्याच्यासाठी हा मार्ग 180 किमी shortcut असणार आहे..
चराटा फाटा पुल ते बीड रेल्वे स्टेशन पर्यंत रेल्वे रूळ अंथरण्याचे चालू कामाचा व्हिडिओ बनवून दाखवा.
Ok
जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी आपन पाठपुरावा करावा लागेल महादेव काजळेदादा कोंड ता धाराशिव
सुरू केले आहे काम ते मार्गाचे दादा tv पाहत नाहीत का तुम्ही
Nice information Sar😊
🙏🙏
Barsinaka dalit basti gairan godawon k saamne k naya relway bridge ka construction start ho chuka hai.waha ka video share kijiye.
Ok my brother
Nice video
Thanks 🙏🏻
👍
रेलवे स्टेशन वर पटरी घेऊन कधी जाणार आहे माहीती मिळाली आहे का काही
How can you say?
Solapur division phar bhrasht hota
ट्रेन पुढे पास करुन नंतर पुल का पाडणार नाहीत ? पुढे ट्रैक तयार आहे का नाही?
Ti vapas gelevar pul padnar dada
संपूर्ण बीड रेल्वेमार्ग तोट्यातच असणार आहे.
दहा वर्षांनी कळेल रेल्वेगाडी चालवायचे खर्च पन वसूल होत नाही.
Pan aale swapn tar poorn zale dada
@MarathiBlog-g5y
होय ते तर आहेच.
पन सत्य कोणीच बोलत नाही.
Beed परळी जोडल्या नंतर या मार्गावर खूप traffic होणार आहे. नांदेड परभणी secundarabad साऊथ varche गाड्या पुण्याला मुंबईला या मार्गावरून धावणार आहे. परळी जुळल्या वर नक्की फायदा होईल. Travels वाल्यांच्या धंदे बंद होईल.
सध्या नांदेड hun पुण्याला जायला औरंगाबाद मार्गे 650 किमी लागते त्याच्यासाठी हा मार्ग 180 किमी shortcut असणार आहे..
@arkk33 परळीपर्यत झाल्यावर थोडा तरी फायदा होईल .