नवीन वकील व विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त माहिती, आपले कायदेविषयक व्हिडिओ नेहमीच आमच्या ज्ञानात भर घालत असतात ,त्यासाठी तुमचे मनापासून आभार,असेच कायदेविषक ज्ञान आम्हाला कायम मिळत राहील ही आशा व विनंती आपणास करतो
वाटपाचा दावा चालू आहे .तिघा भावांनी जमिन दाव्याआधीच खरेदी घेतली आहे.परंतु एका भावाला दोन भाऊ वडिलोपार्जित व खरेदी यातील एकही गुंठा वहिवाटुन देत नाहीत.तर खरेदी जमिनीवर स्टे घेता येईल का?
sir आमच्या नाशिक कोर्टात सर्व अश्या अर्जना 5 तिकीट लावता , आणि पुरसिस ला पण 5 तिकीट लावता, बाकी सर्व ठीक आहे ,पण तिकीटची माहिती माझ्या माहिती प्रमाणे बरोबर आहे का ते बघावे , आम्ही फक्त VP व दुरुस्ती अर्ज यानाच दहाचे तिकीट लावतो

नक्कीच मिळेल
Good morning sir.. आपण नेहमीच खूप चांगली माहिती देत आसता खूप खूप धन्यवाद...
Thanx for appreciation
अतिशय महत्व पूर्ण माहिती आपण देत आहात. आपणास लाखो प्रणाम .
महेंद्र साळवे.
चागली माहिती आवडली
चांगली माहिती दिली धन्यवाद
Khup sundar video dada.. ani hoo subscribed kela barra ka
खूपच छान माहिती
Very good info Sir hope you will make new info videos for all the students Nd Jr advs.
असे अनेकानेक व्हिडीओज आपल्या COURT या Playlist मध्ये उपलब्ध आहेत
Thanks a lot sirji for this useful information.😊
Khup chhan mahiti sir
Very nice 👌🙏 Thanks
Sir अप्रतिम
Thanx keep watching
Nice information sir I like you videos
Thanks and welcome
Thanks sir
Thank you sir
Welcome
खूप छान सर पण एखादा नमुना पण दाखवत जावा 🙏
Sir please, aplication court madhe kase lihun dyayche te video pan taka jenekarun aarj kasa lihayacha te samjel
Sir Hi ...Please Exhibhit 1 var video banva
ua-cam.com/video/2-6pZGQdaFg/v-deo.html
हा व्हिडीओ पहा यामध्ये निशाणी 1,2,3,4,5 सर्व निशाणी क्रमांक सांगितले आहेत
Pokhlist navakhali dava chalwaycha aahe tar Kay karawe
तुमचा प्रश्न कळत नाहीये...
आवश्यकता वाटत असेल तर सशुल्क सल्ला घ्या
सर, अश्या प्रकारची अर्जांचे कोणती बुक असेल तर recommend करा. Please!
Sar tahsil कार्यालयात मृत्यू पतर अपील करता येईल काय
CrPC 205 गैरहजेरी माफी आहे
CrPC 309 related to postponement or adjournment of proceedings
कायद्या मध्ये prejudice याचा अर्थ काय आहे sir 🙏
सर युक्ति वाद कसा करावा बारकाव्या सहित सांगावे
Crpc 205 Gairhajeri maficha asto sir chutk asel tar mala correct kara dhanyavaad
No it's not about Adjournment...205 is totally discretion lies with Judge in only "SUMMONS CASE"
@@LawTreasureMarathi thank you sir
❤❤ 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 ❤❤
वारस दाखला अर्ज मंजूर करण्यात आला व निकाल जाहीर करण्यात आले,तर अपील मुदत कीती असतो आणि व कोठे अपील दाखल करण?
पुरशिस इंग्रजी मधे Memo म्हणतात का?
पुरशीस ला मराठी आणि english दोन्ही मध्ये पुरशीस म्हणतात
पत्ता मेमो आणि पत्ता पुरशीस दोन्ही वेगवेगळी नावे आहेत परंतु अर्थ मात्र एकच आहे
@@LawTreasureMarathi आभार
सर साठेकरार 1979 झाला आहे pan kharekhat झाले अजून झाले नाहीं
सर भुसंपादन मध्य जमीन ची सरकारी किंमत बाजार भावत ली किंमत _ कोणती किंमत धरतात
पुरशीष चा मायना कसा असतो
पत्नीला पती जिवंत असताना हिस्सा मिळतो.
माझ्याकडे कोर्ट judgement आहे.
Pan purshis cha arth Kay
haresh
वाटपाचा दावा चालू आहे .तिघा भावांनी जमिन दाव्याआधीच खरेदी घेतली आहे.परंतु एका भावाला दोन भाऊ वडिलोपार्जित व खरेदी यातील एकही गुंठा वहिवाटुन देत नाहीत.तर खरेदी जमिनीवर स्टे घेता येईल का?
sir आमच्या नाशिक कोर्टात सर्व अश्या अर्जना 5 तिकीट लावता , आणि पुरसिस ला पण 5 तिकीट लावता, बाकी सर्व ठीक आहे ,पण तिकीटची माहिती माझ्या माहिती प्रमाणे बरोबर आहे का ते बघावे , आम्ही फक्त VP व दुरुस्ती अर्ज यानाच दहाचे तिकीट लावतो
पुरशीस ला तिकीट लावायचे नाही
हो हे बरोबर आहे, पण अर्जाला लावावे लागते पण तेपण फक्त पाच रुपयांचे लावता, ना!
हो अर्जाला 5 चे
7/11चा अर्ज रद्द कसा करायचा मार्गदर्शन हवे
सर तडजोड पुरशिस म्हणजे काय
Ta
पत्तापुरसिस काय आसते
पुरावा बंद करण्याची पुरशीस म्हणजे आपण आपलाच पुरावा बंद करतो का विरुद्ध पार्टी चा पुरावा बंद करण्यासाठी पुरशीस देतो
Pursis not purshish
तुम्ही तुमच्या हाताने लिहिली आहे का पुरशीस
Thank you Sir
haresh