धनासाठी विरक्ती दाखवणारे 07 | Dhanāsāṭhī viraktī dākhavaṇārē | Namdev Shastri Official

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 чер 2023
  • ‪@NamdevShastriOfficial‬ ‪@bhagwangadabhangs1530‬ ‪@bhagwangadofficial2710‬
    Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #Dnyaneshwari2018
    #Namdev.Shastri.Official
    #धनासाठी-विरक्ती-दाखवणारे

КОМЕНТАРІ • 68

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    भगवानगडावर झाडे वेली डोलु लागले इंद्र्भानगुरूजींचे शिष्य मोठे मोठे गायक झाले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    माऊलींच्या मंदिरासाठी दगड आलेत लांबून भगवानगडाचे वैभव भक्त पाहातात थांबुन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला भगवानगड 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    भगवानगडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल चरण माऊलीचे कोमल फुलांची बहरली वाट 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Рік тому +1

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    भगवानगडावर स्वाशीक झाडेवेली संत नारायणस्वामीजीने स्वहास्ते लावणी केली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    भगवानगडावर शिवशाही सुरू झाली करण्या भगवानगडाची वारी भक्तांची सोय झाली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी 🎉शास्ञीजीबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना भगवानगड झाला ज्ञानेश्वरी 🎉माऊली 🎉जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    झेंडे भगवे लाऊन शिवशाही बस आली आनंदला भगवानगड आनंदल्या झाडेवेली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    भगवानगडावर गुरूवारी गाजावाजा विटेवरच्या हारीचा सावळ्या विठ्ठलाचा चांदीचा दरवाजा 🎉🎉🎉🎉🎉

  • @pavan519
    @pavan519 11 місяців тому

    ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    भगवानगडावर आहे ज्ञानाचे भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Рік тому +4

    गुरू शास्ञीजीबाबाने नाही घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती

  • @asha212
    @asha212 Рік тому

    जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वरमाउली शास्ञीजीबाबा

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    भगवानगडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Рік тому

    गुरू शास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    भगवानगडावर पाखरांचे येतात थवे शास्ञीजी बाबांच्या किर्तनाला टाळकरी नवे नवे 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Рік тому +1

    एकादशीच्या दिवशी जाता गादीच्या दर्शना गुरूमाउली दिसेना झाल्या मनाला वेदना

  • @asha212
    @asha212 Рік тому

    गुरू शास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार

  • @ganeshghule5625
    @ganeshghule5625 11 місяців тому

    🕉🙏यदा यदा हि धर्मस्य ग्लानिभर्वती भारत l
    अभ्युत्थान अर्धमस्य तदात्मानं सृजाम्यहम् ll
    परित्राणाय साधुना विनाशायच दुष्कृताम् l
    धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ll🙏🕉 श्री कृष्ण
    🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart FBS Salted Vaxcination विरोधी🚀🔥 World War 3 बाद विश्व मे शांती स्थापित करते विष्णुविधान (नया संविधान) के साथ भारत को विश्वगुरु बनाने वाले l 🙏🕉 अद्भुत सेनानी🌎🧜‍♂️कलिकाल कल्कि🐮🙏

  • @asha212
    @asha212 Рік тому

    भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरू देव वनमाळी

  • @asha212
    @asha212 Рік тому

    वारी भरते आषाढी गडावर मावेना भक्ताना दर्शन द्यावया येतो पंढरीचा राणा

  • @ravipote1765
    @ravipote1765 Рік тому

    श्रीहरि

  • @NiteshKadu-it1zb
    @NiteshKadu-it1zb 5 місяців тому

    Adhunik osho

  • @asha212
    @asha212 Рік тому

    भगवानगडाचे भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबाने कष्ट सोशीलेत फार

  • @asha212
    @asha212 Рік тому

    साध्या भोळ्या भक्ता साठी भाग्य गडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर शोभले

  • @prasant2106
    @prasant2106 Рік тому

    शुभम् भवतु धन्यवाद

  • @asha212
    @asha212 Рік тому

    जयभगवानबाबा रामकृष्णहरि

  • @asha212
    @asha212 Рік тому +1

    गुरू शास्ञीजीबाबाने दौरा केला विदेशाचा ज्ञानेश्वरीचा प्रसार वापर इंग्रजी भाषांचा

  • @asha212
    @asha212 Рік тому

    भगवानगडावर पाणाफुलांचे ताटवे चंद्र आकाश कंदील कोटी तारकांचे दिवे

  • @asha212
    @asha212 Рік тому

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा

  • @asha212
    @asha212 Рік тому

    गुरू शास्ञीजीबाबाने माती टाकली झाकुन रोड केलेत डांबरी गड झाला मौल्यवान

  • @asha212
    @asha212 Рік тому

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर

  • @hitendraborse1306
    @hitendraborse1306 Рік тому +1

    🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba ji 🙏🙏

  • @asha212
    @asha212 Рік тому +1

    गुरू शास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ताचेभगवान बाबा गादीचा बहुमान

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 Рік тому

    Ram kirshan. Hari jay jay namo nayshwre Guru mauli 🙏🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    भगवानगडावर काय वाजत गाजत एकादशी च्या दिवशी किर्तन हारीपुढे होतं 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Рік тому +1

    दौरा करून आले गुरू आनंदी झाला गड झाला भक्ताना आनंद भेटण्याची चढाओढ

  • @asha212
    @asha212 Рік тому

    भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजी बाबांच्या ध्यानी मनी

  • @asha212
    @asha212 Рік тому

    भगवानगडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 Рік тому

    ❤️🙏🙏🙏❤️

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 Рік тому

    Koti Koti Pranam🙏

  • @asha212
    @asha212 Рік тому

    किती वर्णन करावे वैभव गडाचे आहे कस भगवानबाबांच्या द्वारकेत शास्ञीजी बाबा द्वारकाधीश

  • @asha212
    @asha212 Рік тому +1

    गुरू भगवानबाबाने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजी बाबाने बहु केले ज्ञान दान

  • @asha212
    @asha212 Рік тому +1

    शास्ञीजीबाबांचे चमत्कार सर्व जगाने पाहीले केले शक्तीचे मंथन जग सर्व हेलावले

  • @vitthalbatule3019
    @vitthalbatule3019 Рік тому

    Shastriji Namaskar sastang dandavat ❤🙏🙏 Unbelievable

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 Рік тому

    रामकृष्ण हरी .. .. ... .🙏🙏🙏

  • @mahalakshamisansthanoffici4540

    जय भगवान बाबा

  • @dipakgaikwad4139
    @dipakgaikwad4139 Рік тому

    राम कृष्ण

  • @asha212
    @asha212 Рік тому

    भगवानगडाचे वैभव पुर्ण राज्यात दिसले गुरू शास्ञीजीबाबा विदेशात जाउन आले

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 Рік тому

    Apratim maharaj
    RAM KRISHNA HARi 🙏🏻🙏🏻

  • @asha212
    @asha212 Місяць тому

    दोन हाजार तिन साली शास्ञीजीबाबा गादीवरी बसले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Рік тому +1

    भगवानबाबांचे चमत्कार सर्व भक्ताने पाहीले पाण्यावरी ज्ञानेश्वरी नवल अद्भुत दाखविले

  • @dhanajishivdas9532
    @dhanajishivdas9532 Рік тому

    💐//Hare Krishna //💐

  • @rahul007353
    @rahul007353 Рік тому

    Ram Krishna Hari 🙏

  • @asha212
    @asha212 Рік тому

    गुरू गेले विदेशात कोमेजली झाडेवेली भक्त पाहातात केविलवाणी कुठे दिसेना गुरूमाउली

  • @vishaldond3879
    @vishaldond3879 Рік тому

    mahabhartachya yudhhanantr nantr fakt 10, 15 lok jivant hote purn bharta madhe? kharach? ani tyancha pasun baaki lok janmala aale je aaj ahet?

  • @asha212
    @asha212 Рік тому

    भगवानगडावर खैर धांबोडे तोडीले गुरूशास्ञीजीबाबाने नवे संत घडविले

  • @ganeshbbhosle8938
    @ganeshbbhosle8938 Рік тому

    खरं आहे तुमचं दीनेश महाराज तुम्ही म्हणता प्रवचन ऐकल्यानंतर कमेंट करुन सांगा कसं वाटलं यांचा अर्थ असा आहे की पण,( दीनेश महाराज). गंमत अशी झाली मुलांना परीक्षा दिल्यानंतर गुरुजी नी वीचारायच बाळ्या तुला टक्के कीती पडलें ( पण ) इथं आस झालं ( गुरुजी नी परीक्षा द्यावी) आणि मुलांना गुरुजी नी वीचाराव बाळ्या परीक्षा कशी वाटली ही गुरुजींचं मोठें पण आहे

  • @anjallipawar5593
    @anjallipawar5593 Рік тому

    ज्या माणसाने आयुष्यात खरा सुख काय आहे ते अनुभवले नाही, तो सांगणार, सुख काय आहे ते. नामदेव शास्त्री तुझा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही पण अर्धवट 😂😂😂😂😂😂😂😂😂
    माऊली आणि तुकोबांच्या नावा खाली बाजार माडनारा, हरामखोर आणि अघोरी भगवान सानप आणि नामदेव सानप शास्त्री 👎👎👎👎👎
    माऊली व पांडुरंग परमात्मा दोघांना सद्बुद्धी देओ.
    जोर जबरदस्तीने, फसवणूक करून, शिष्य किंवा भक्त बनवणे थाबंव. त्यामुळे भगवान गडचा नाशच होणार.
    👎👎👎👎👎 नको त्या गोष्टही जरा जास्तीच येतात, याला. लहान पणा पासुन एक भ्रम होता, कीर्तनकार मना पासून खुप चांगल्या मना चे असतात, नामदेव शास्त्री आणि भगवान सानप चा जून 2021 पासून आलेल्या अनुभवा वर्ण हा भ्रम दूर झाला 😂

  • @asha212
    @asha212 2 місяці тому

    वारी भरते आषाढी गर्दी गडावर मावेना भक्ताना दर्शन द्यावया येतो वैकुंठाचा राणा विठ्ठल माझा ग सावळा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉