संत भगवान बाबा की जय🙏 ज्ञानेश्वरीतील सखोलपणे ज्ञान पाजंणारे फक्तं न फक्तं भगवानगडाचे मंहत न्यायाच्यार्य गुरुवर्य शास्त्री महाराजांचं.दुसरें कोणीच पाजू शकत नाही.🙏👍
महाराज तुम्ही ज्ञानाचे शिरोमणी आहात......साक्षात माऊलीच ज्ञानेश्वरीतील एक एक ओवीचा अर्थ समजावुण सांगत आहेत असे वाटते .....मी माऊलीनां तर नाही बघीतल पण तुम्हाला बघीतल्यावर माऊलीनां बघीतल्याच समाधान वाटते...
जय जय राम कृष्ण हरी हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी हरी हरी हरी विठ्ठल जय हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी
अप्रतिम विवेचन प्रणाम महाराज। महाराज आपले online जे ज्ञानेश्वरी वरील आणि इतरही जे प्रवचने आहेत ते, सीरिअली अपलोड करा ही विनंती. एक भाग ऐकला तर पुढील येतच नाही.
ॐ नमो भगवते वासुदेवाय ❣️
!!रामकृष्णहरि श्रीगुरुजी!!साष्टांग दंडवत बाबा
अतिशय सुंदर आणि आकर्षक जिवनाचा शिल्पकार होणारे विचार
अतिशय सुंदर माऊली
संसारातुन मुक्त होण्यासाठी सूंदर उदाहरने आहे ज्याला समजल तो मुक्त झाला
तुमच्यामुळे ज्ञानेशवरीचा अर्थ कळतो नाहीतर कधीच कळलं नसतं खरच माऊलींची कृपा म्हणुन हे ज्ञान तुमचयाकडून घेता येत कोटी कोटी प्रणाम माऊली
रामकृष्ण हरी माऊली🙏🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
🌹🙏श्री राम कृष्ण हरी🌹🙏
💐🙏 राम कृष्ण हरि🙏💐
खूप छान महाराज अस वाटत माऊली सांगतात
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 जय राम कृष्ण
गुरुवर्य नामदेव शास्त्री जी ... प्रथुवीवरील अमृत
💐प्रणाम आदरणीय आचार्य जी💐
मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या
हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा
🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏 खूप छान प्रवचन आहे रमेश संकपाल घाटकोपर मुंबई
राम कृष्ण हरी माऊली
अगाध ज्ञानाचा साठा म्हणजे शास्त्री जी 👌
अप्रतिम वाणी ,शब्दसंपत्ती ही केवढी हे तुमच्या वाणीतून ज्ञानेश्वरी ऐकून समजत .
दंडवत महाराज 🙏🙏 राम कृष्णा हरी🙏🙏
ज्याच्या कुळी राम नाम ज्याच्या कुळी राम सेवा त्या कुळी जन्म dere देवा
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर
Shastri Maharaj ,Dhanywad!🙏
दररोज आपल्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी ऐकून ,समाधान वाटते.
🌹🙏🙏🙏🌹जय श्री रामकृष्ण हरी 🌹🙏🌹योगीयांची सत्ता ज्ञानोबाराया |ज्ञानीयांचे ज्ञान फुलवी ज्ञानोबा* | प्रेमाची ओल अतिशय गोड बोल माऊली* |आम्ही भाग्यवान *तुमचेनी शब्दे|ढाळेढाळे* समजावूनी सांगती||🌹🙏🌹🌺🥣🚩🚩🚩🚩🚩
Om hari hari om maharaji ji mera parnam maharaji
Dhanne jhalo Shastri maharaj 🙏as watat jivnache sar tumhi dolyat anjan ghalun sangitle.🙏 dhannewad 🙏
रामृष्ण हरी , माऊली माऊली
श्री राम कृष्ण हरी
🌹🙏
माऊली सहज ओघवत्या भाषेत अतिशय गुढ ज्ञान देता .जणु ज्ञानेश्वर माऊलीच समोर येऊन समजावत आहेत आसे वाटते . ऊदंड निरोगी आयुष्य आपल्याला लाभो 🙏🙏🙏
🌹🌹🌹👌🙏
, व्व्ं ओलंपिक? लंव़्.ंँ ंंवव् ं.्व.ौ दल व् वंदे.ंव.ं.्व्.. ओं लव नन्द लौ.व्.वंदे वंशज व्व्ं.व्व्व़््व््ंव्व्व्व्ौव्
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
अप्रतिम माऊली
Ram kurshna hari mauli❤
खुपच छान सांगतात सतत ऐकाव वाटत
फारच सुंदर माहिती दिली राम कृष्ण हरि
Ram Krishna Hari 🚩🚩🚩🚩🚩
Khup khup smadhan Milte Maharaj 🌹🙏
भवेविन भक्ती भक्ती विन मुक्ती
Dhanywad maraj kotikoti pranam❤ 🎉
पांगुला झालो देवा नाही हात ना पाय, आधार नाही कोणी नाही बाप ना माय
जय हरी माऊली खूपच सुंदर कमीत कमी शब्दात व्यक्त करण्यात ज्ञान तुमचा वारकरी संप्रदाय यात. हातधरुशकतनहीजयभगवान
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
उ
संत भगवान बाबा की जय🙏
ज्ञानेश्वरीतील सखोलपणे ज्ञान पाजंणारे फक्तं न
फक्तं भगवानगडाचे मंहत न्यायाच्यार्य गुरुवर्य शास्त्री महाराजांचं.दुसरें कोणीच पाजू शकत
नाही.🙏👍
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
जय भगवान बाबा
Om 🕉 namo namo bhagvate vasudevay
खूप छान वाटले ऐकून
सिद्धांतांच्या प्रवाहात आपल्याकडुन आनंदायी वाणी वहात आहे भोक्ता येथे निश्चित यशस्वी होत आहे भेदलेली उत्तरे एका परमात्मा प्रित्यर्थच असावी धन्यवाद 🎠🕖🌕☀
पंगुळा झालो देवा नाही हात ना पाय आधार नाही कोणी नाही बाप ना माय
अप्रतिम ,,,,,,,🙏🙏🙏🙏
Ram Krishna hari mauli Maharaj very nice mauli ❤
Ram Krishna Hari Mauli
Hari om
Khup samadhan milate🙏🙏
हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा जिल्हा रत्नागिरी
माऊली तुम्हाला खुप मोठे जग आहे मला दुसरे माहेर नाही जिल्हा रत्नागिरी
माऊली मी अद्याप अापल्या दर्शनाला सुद्धा आलेली नाही पण तुम्ही मला काय दिलेत ते लिहायला माझ्याकडे शब्दच नाहीत
Ram Krishna Hari Mouli
खूपच सुंदर अप्रतिम 🙏🙏🙏
Ram krushna hari
फार छान सांगता. ऐकतच रहावं वाटतं.
लय गोड
खुप छान जयश्री राम महाराज
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम
माऊली हे प्रवचन मला 6महि न्यानं त र परत ऐकायला मिळाले यवढे उशिरा का ऐकायला का मिळत आहेत का य, कळत नाहीत
देव सखा जरी
जनी म्हणे होईनतुझी दासी लोळे न चरणाशी लोळे न चरणाशी,
Namskar ShstrijiSastag Namskar🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
Jay bhagwan baba ki jay
🙏🙏💐💐
Great Gurujii
॥श्री ज्ञानोबा श्रीतुकोबा॥🙏राम कृष्ण हरी 🙏
महाराज तुम्ही ज्ञानाचे शिरोमणी आहात......साक्षात माऊलीच ज्ञानेश्वरीतील एक एक ओवीचा अर्थ समजावुण सांगत आहेत असे वाटते .....मी माऊलीनां तर नाही बघीतल पण तुम्हाला बघीतल्यावर माऊलीनां बघीतल्याच समाधान वाटते...
रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
जय भगवान
🌹🙏🏿ओम नमो नारायण🙏🌹
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
चरणी ठेविजे माथा । हेचि भले ।।
महाराजांना तुकारामहाराज आणि dyaneshar महाराज बद्दल किती प्रेम आहे त्यामुळे महरजर पण माऊली वाटतात
6
@@shantabaithakur4695😊
We
माऊली तुम्ही बोलत असताना देहभान हरपून जाते
आत्मा अवतरीत करणारी दिव्य वाणी व समाजप्रबोधनाची झेप............
महाराज अमृताचे दाते तुम्ही....... तुमच्या चरणावरी शतशः लोटांगण
Khup chan mharaj khupch god chitan
जय जय राम कृष्ण हरी हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी हरी हरी हरी विठ्ठल जय हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी
अप्रतिम विवेचन
प्रणाम महाराज।
महाराज आपले online जे ज्ञानेश्वरी वरील आणि इतरही जे प्रवचने आहेत ते, सीरिअली अपलोड करा ही विनंती. एक भाग ऐकला तर पुढील येतच नाही.
सुंदर
खूपच सुंदर
Ram Krishna Hari
Thanks
माऊली तुम्हाला जग आहे मला दुसरे माहेर नाही,
❤❤❤
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
QaaqaaqqqqaaAaqaaqaaq
तुझे नि मी मज पावलो
Very good sidhant
जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय
माऊली तुम्हाला जग आहे मला दुसरे माहेर नाही, जिल्हा रत्नागिरी
👌👏
नतमस्तक 🙏
🌹🌹🌷🌷♥️♥️🌼🌼👏
Pranam namaste Acharya G
राम कृष्ण हरी 🙏
Eagerly waiting for this always....
Mauli
खुपच छान
हरी तुझ्या मुरलीच्या पाई रे मन मोहिले रे मन मोहिले जिल्हा रत्नागिरी
Hari Om anand
i am 16 years old .....and i am watching these daily ...thank u so much maharaj .........i get to much motivation 🙏
अप्रतिम 🙏🙏🌹
@@abajichormale2990 qqqqqqqqqqqqqqqq
राम कृष्ण हरी माऊली
@@nakateraosab2003ओनधध़ौ😅😅ओऔऔझनोऔंध
माऊली साष्टांग नमस्कार खूपच सुंदर प्रवचन
🙏🙏🙏❤️