#🌺भारुड 🌺साडी मस्त लई बाई स्वस्त

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2022
  • ०२/०९/२२ गणेशोत्सव
    🌺*भारुड*🌺
    हा एक समाज प्रबोधनाचा प्रकार आहे.
    जनार्दन स्वामी हे अडाणी लोकांसाठी भारुड रचना करीत असत.
    साडी महिला वर्गाचा आवडीचा विषय.
    हा विषय घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ कशी लागते त्यांचे वर्णन आहे.

КОМЕНТАРІ • 20

  • @surekhamarathe5977
    @surekhamarathe5977 20 днів тому +1

    👏👏👏

  • @ashaamritkar3437
    @ashaamritkar3437 5 днів тому

    लय भारी

  • @prachideshpande2221
    @prachideshpande2221 Рік тому

    Khup maja aali video baghayla,,,👌🏻👌🏻👌🏻

  • @snehadevckar9034
    @snehadevckar9034 Рік тому

    Khupach cchan Bharuch gayalat. 👌

  • @vanitabendre2394
    @vanitabendre2394 Рік тому

    अतिशय सुंदर भारुड सादर केले

  • @vidyaingale6541
    @vidyaingale6541 2 місяці тому

    मस्तच ताई 👌

  • @pradnyadeshpande9076
    @pradnyadeshpande9076 Рік тому

    Bharud khup chhan👌👌🙏🙏😊

  • @vishakhamandawale9120
    @vishakhamandawale9120 27 днів тому +1

    लिहून घेण्यासाठीस्किनवर पाठवा ना

  • @pratibhashastri7720
    @pratibhashastri7720 Рік тому

    Khupch chhan

  • @shakuntalawagaj7321
    @shakuntalawagaj7321 3 місяці тому

    Mastach

  • @shlakshana
    @shlakshana Рік тому

    खुपचं छान.

  • @savitamali4778
    @savitamali4778 3 місяці тому

    खुप सुंदर ताई सादरीकरण व भारूडातील भाव🎉❤

  • @vimaldusane3866
    @vimaldusane3866 Рік тому

    Very nice

  • @shubhangikulkarni7453
    @shubhangikulkarni7453 Рік тому +1

    जय हरी माऊली मी काल म्हनले आनी विसरले नाही खुप सुंदर शीकवले माऊली अजून पाठवा आमच्या सारख्या शिकु शकतात नक्कीच

  • @gayatrikolhatkar883
    @gayatrikolhatkar883 Рік тому

    भारुड छान झाले पण भारुड म्हणजे रूपक असते ते थोडे सोडून सांगितले तर आणखीन छान दिसेल

  • @gayatrikolhatkar883
    @gayatrikolhatkar883 Рік тому

    सोडवून