माझा शेळीपालनातला अंतिम निर्णय 🤔गैरसमज करून घेऊ नका🙅 मी संपलेलो नाही❌

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 45

  • @dattatrayachoramale1482
    @dattatrayachoramale1482 3 місяці тому

    Keep it up bro..🎉 तुझं भविष्य खूप मोठं आहे.

  • @HemaVarnekar
    @HemaVarnekar 3 місяці тому

    दुसऱ्या वेताची शेळी गाभण आहे की नाही हे किती दिवसांनी कळते व ते कसे ओळखावे याचा एक व्हिडिओ बनवा

  • @makarandjadhav4591
    @makarandjadhav4591 3 місяці тому

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे, योग्य दर मिळत नाही,हे खरेदी करणारे लोक ,सर्व जण एकच असतात,ज्या ठिकाणी जो बोकडासाठी बोलून आला त्या ठिकाणी दुसरा कोणी जात नाही ,गेलाच तर हे लोक ठरवून जातात दर पाडून मागतात, त्यामुळे पैसे योग्य मिळत नाहीत

    • @OmrajRandheVlogs
      @OmrajRandheVlogs  3 місяці тому

      सत्य परिस्थिती बोललात

  • @chaitanyabhagat8449
    @chaitanyabhagat8449 3 місяці тому +1

    Income kiti aahe bhau

  • @sunilgodase8466
    @sunilgodase8466 3 місяці тому

    👍विडिओ मधील काळी जाळी काय मीटर भेटते आणि कुठे?

  • @abhimanyuhavaldar9675
    @abhimanyuhavaldar9675 3 місяці тому

    भाई एक नंबर नियोजन केलस👍

  • @vijaymhetri2569
    @vijaymhetri2569 3 місяці тому

    भाऊ तुमचा तो व्हिडीओ मी रात्री २ वाजता बघितलं सुरवातीला माला पण थोड वाईट वाटल करण मी पण शेळी पालन करणार आहे .नंतरन पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यावर माला खूप छान वाटल धन्यवाद.मी सोलापूरचा आहे तुमचा नंबर पाठवा

  • @laxmijopale5491
    @laxmijopale5491 3 місяці тому +1

    भाऊ मी तुमचे सर्व video पुर्ण बघते तरी तुम्ही सांगता की video पुर्ण बघत नाही आणि काही पण कमेंट करतात तर माझ्या कडुन जर कधी चुकीचे बोलली असेल तर माफ करा आणि या पुढे काहीच कमेंट करणार नाही 🙏🙏🙏

    • @OmrajRandheVlogs
      @OmrajRandheVlogs  3 місяці тому

      Tumchya sathi navhte mam
      150 comment hotya tya madhe khup lok hote tyanna reply kelay mi tumhi aamchya regular sadsya ahat tumchya sathi navte
      Te lok mhantle ki tu ghabrla sampla tyanchyasathi hote ani kahilok shelya magat hote tyanchyasathi hote
      Tumhi reply dila ki mla dilasa milto
      Thank you asach sahayya rahu dya 🙌

  • @SandipPatil-uy6xy
    @SandipPatil-uy6xy 3 місяці тому

    लाल गोचीड ला आमच्या कडे तांबवू म्हणतात 👍

  • @pratapwavare4316
    @pratapwavare4316 3 місяці тому

    चप्पर लय भारी झाली दादा

  • @royalfishing-cq5up
    @royalfishing-cq5up 3 місяці тому

    😊😊😊❤❤

    • @OmrajRandheVlogs
      @OmrajRandheVlogs  3 місяці тому

      खुप दिवसानी कमेंट केली

  • @SandipAlhat-lq9rc
    @SandipAlhat-lq9rc 3 місяці тому

    ❤❤❤

  • @ajitsutar7223
    @ajitsutar7223 3 місяці тому

    खरं आहे

  • @DattaShengule-tg3im
    @DattaShengule-tg3im 3 місяці тому

    खर आहे भाऊ

  • @karanbcreate8242
    @karanbcreate8242 3 місяці тому +1

    Fast like ❤❤

  • @gokulpatil5084
    @gokulpatil5084 3 місяці тому

    गोचीड च अषधै कोनत दिल

  • @ajitsutar7223
    @ajitsutar7223 3 місяці тому

    खापरी गोचिड म्हणतात

  • @OmkarGurav-or9lj
    @OmkarGurav-or9lj 3 місяці тому

    Kadakk video taklas

  • @KrushnaKarbhar
    @KrushnaKarbhar 3 місяці тому

    शेड छान आहे भावा😊😊

  • @AkshayLonare
    @AkshayLonare 3 місяці тому

    भेड़ पालन