नमस्कार अविनाश दादा , तुमचे गावाकडचे व्हिडिओ आवर्जून बघतो . मी नायरीला राहायला होतो , पुन्हा एकदा संगमेश्वरचा भाग बघून जुन्या आठवणी ताज्या होतात . कोकणातली माणसं खूप छान आणि मनमिळावू आहेत . तुम्हाला कोल्हापूरकरांनाकढून खूप प्रेम❤
Lok mumbai varun stion la lavakr pohchat pan gavala Jay pryant halat kharab... Aamhi pan ratangiriche aamcha pan ulat सुलट च प्रवास होतो ..बरा वाटला व्हिडिओ बगून
वसई वरून बर पडत आम्हास पण गाड्या नसतात मग आम्ही कणकवलीला उतरून थांबतो आणि पाठसून येणार्या गाड्या मध्ये बसून सिंधुदुर्ग मध्ये उतरतो नालासोपारा,विरार,वसई, वाल्यांना वसई वरून गाडी बरी पडते
दादा गावी घरी छान वाटते अवनी गोड आहे राजवाडा सर्वांचा लाडका आहे आई खूप स्वच्छता ठेवतात गावचे विडीओ छान असतातच
गावाकडचे व्हिडीओ खूप छान असतात ❤❤❤
धन्यवाद
तुझा राजवाडा खुप छान आहे घराजवळचा परीसर खुप सुंदर गावचे विडियो एक नंबर
धन्यवाद
खुपच छान
तुमचा संगमेश्वर डेपोच्या बाजूला शिरा खूप छान असतो.. सकाळी जर टाईमिंग ला आलो तर खाऊन जातो.... रत्नागिरी (अडीवारे ).
हो छान असतो
Very nice vlog, hectic schedule, back to village, have a fun, mast
Yes, thank you
खूप छान...👌
पूर्वजां कडून जमीन, वृक्ष, फळ झाडे, फुल झाडे रुपात मिळालेला वारसा जपा, फुलवा, वाढवा.... हीच आई जगदंबेच्या वनदुर्गा रूपाची पुजाच आहे....
👌👌👌👌👌👌👌👌👌👌🎉👌👌👌👌🙏
नमस्कार अविनाश दादा , तुमचे गावाकडचे व्हिडिओ आवर्जून बघतो . मी नायरीला राहायला होतो , पुन्हा एकदा संगमेश्वरचा भाग बघून जुन्या आठवणी ताज्या होतात . कोकणातली माणसं खूप छान आणि मनमिळावू आहेत . तुम्हाला कोल्हापूरकरांनाकढून खूप प्रेम❤
धन्यवाद.
Mast vedio
धन्यवाद भावा
Short journey in village Avinash.
Khup Chan 👌❤
दादा तुमच्या गावाकडचे लोक खुप मन मिळाऊ आहेत
100% True
Nice vedio...
Mast video 😍❤️♥️
Thanks 🤗
अवि दादा की जय हो ❤❤
किती छान व्हिडिओ....चाकरमानी पालखीच्या , किती ओढीने गावी येतात
हो ना. वर्षाने देव घरी येतो तर सर्व जण येतात गावी देवाच्या भेटीला
Khup chan ahe tuz kokan
धन्यवाद
Nice video
छान विडिओ
धन्यवाद
Khoop chan
Bhari video Dada❤
Khup chan Vlog!❤
धन्यवाद
Mangoan la nahi thambat kokankanya express thamli tr chukun technical hault Roha la
Ohhhhh. पहिली थांबायची ना
Khup sundar aahe video 👍😍
Dada chiplunla ratri garvach asto👍
🎉🎉
Kupa n easy pravas. Aae hai tera gava la maza.
Khup Chan video Astat गावाकडच्या aavthvani जाग्या होतात
धन्यवाद
Tuze chiplunla pay lagle khup dhanyawad 🙏🚩
धन्यवाद
❤ अवनी
Lok mumbai varun stion la lavakr pohchat pan gavala Jay pryant halat kharab... Aamhi pan ratangiriche aamcha pan ulat सुलट च प्रवास होतो ..बरा वाटला व्हिडिओ बगून
हो ना. हालत होते
Gavch ghr bandha tumhi...
हो 😊
Masat
व्हिडिओ बघायच्या अगोदरच लाईक बटण दाबून जाते😊
धन्यवाद ❣️
V.nice vlog❤
Thank you 😊
Bro Nice volg.Rajwada made yeun mst vatla Digitally.🙏🙏👌
धन्यवाद ❣️
Khup changla video aahe❤❤
धन्यवाद दादा ❣️
माझं गाव मुचरी
गाववाल्यांनु कस हाव.
Train speed track करण्यासाठी कोणता app mobile मध्ये वापरलं आहात ??
GPS speedometer
Dada Roj video Tak na
हो 😊
चिपळूण पेक्षा तुला रत्नागिरी ला जायला परवडले असते
उलटे पडले असते
Bapre kiti vyela gavala jatos job tari kAy kartos
वसई वरून बर पडत आम्हास पण गाड्या नसतात मग आम्ही कणकवलीला उतरून थांबतो आणि पाठसून येणार्या गाड्या मध्ये बसून सिंधुदुर्ग मध्ये उतरतो नालासोपारा,विरार,वसई, वाल्यांना वसई वरून गाडी बरी पडते
व्हिडिओला एवढा वेळ का
office chya kama mdhe editing la ushir jhala
Pan without reservation ne hattic hoto pravas
हो
राजवाडा😂
खूप छान
धन्यवाद
Mast video❤😊
धन्यवाद