श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏❤🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
देवा, कलश नेमक कोणत्या दिशेला ठेवावा कोणी सांगत की कलश कुलदैवतेच्य उजव्या बाजूला असावा तुम्ही सांगता की कलश डाव्या बाजूला ठेवावा.... ठेवावा तरी कसा कृपया सांगा....
कलश मधील देवासमोर फोडायचा सांगत आहे अमावस्येला...तर प्रत्येक पंधरवडा ला नारळ बदली करायचा का..?किंवा कालावधी किती दिवसांचा...सविस्तरपणे शंका निरसन करावे...॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री स्वामी समर्थ.... ..एक शंका आहे..नारळ बदलला नंतर तो पहिलेचा नारळ देवासमोर फोडाचा ..त्याचा फायदा तुम्ही सांगितला पण फोडलेला नारळाचा काय कराचा ते सांगावा माला रिप्लाय देऊन माहिती द्यावी ....धन्यवाद
उपयुक्त माहीती
👌
Ar
L
श्रीस्वामी समर्थ
शी स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ. खुपच छान माहिती दिली आहे धन्य वाद
Shree swami samarth
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ 🙏 रंजना पाटील
सर्व ठिकाणी उजव्या बाजूला कलश असावा असे सांगितले आहे तुमच खर कि कोणाच ऐकाव
Left hand barobar aahe
खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद
खुप "सुंदर" "छान" माहिती सांगितली. जय जय "श्री स्वामी" समर्थ🙏🙏🌹🙏🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खुप छान माहिती आपण सांगितली. आभारी आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||🌹🌹🙏🙏
बापरे खुपच सुंदर माहिति सांगितलि आहे काका ज्येय श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री स्वामी समर्थ प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎😍😍😍😍
khupach chan mahiti sangitli aapan maharaj ..amchyakadun nkalat mahiti abhavi kahi chuka hot astatat .tya chuka amhala sudharta yetil khup khup abhar sri swami samrth
खुपच छान माहिती दिलीत श्री स्वामी समर्थ
अगदी महत्त्वाचे आहे काही गैरसमज दूर झाले धन्यवाद😘💕
श्री स्वामी समर्थ,,
,,, 🙏🙏
माहिती खूपच छान आहे. श्री स्वामी समर्थ.
Shri Swami samartha
T5qt555pppttqtt
Fr by by by😮@@alkaadhav2052
😊Q
खुप सुंदर ...! माहीतीचे वीवेचन...! ॐ स्री स्वामी समर्थ...! आणी खुप चांगली माहीती..!
श्री स्वामी समर्थ गूरूमाऊली त्रिवार वंदन 🙏🙏🙏
खुप छान आहे माहिती
🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
खूपच छान माहीती दिलीत श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्रीस्वामी समर्थ
श्री.स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺🌺🌺🙏🙏🌺🌺
Nice share👌👍 श्री swami समर्थ
श्री गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया श्री स्वामी समर्थ प्रसन्न श्री स्वामी समर्थ महाराज की जय शुभ सायंकाळ शुभ सोमवार
खूप छान माहिती आहे श्री स्वामी समर्थ
खुप छान विडीयो आहे
श्री स्वामी समर्थ छान माहिती दिली ❤❤❤🎉
!! श्री स्वामी समर्थ !!
!! श्री स्वामी समर्थ !!
!! श्री स्वामी समर्थ !!
🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻
श्री स्वामी समर्थ ही माहिती खूप छान वाटली
जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khup khup chan mahiti sangitli thanku shree swami samrtha jay jay swami samrtha
Har har mahadev OM Namo Sevaya 🙏🏻
छान माहिती दिली आहे.श्री स्वामी समर्थ
खुप छान आहे माहीती मला आवडली
स्वामी समथ
Shree Swami Samarth.jay Jay swami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏❤🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Khup chan mahiti aahe aasa jar ka mahiti havi asel tar aamhi jarur vicharu
!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!🙏🏼👏👏🌷🌼🍎
🙏 खुप छान माहिती दिली
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🌹
Shree Swami Samarth 🙏🙏🌷🌷
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खुपच छान माहिती दिलीत पण कलश हा देवीच्या उजव्या बाजूला ठेवतात डाव्या बाजूस कस काय सांगतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🚩🚩
श्री. स्वामी समर्थ खूप छान माहिती.
कलश तर सर्व जन सांगतात की उजव्या बाजूला च कलश असावा तुम्ही सांगितले की डाव्या बाजूला च कलश असावा काय करायचं ते सांगा विनंती आहे.
Same question
नवररात्र v दिवाली गणेश उत्सव कलश thevtat तो आपल्या davi कड़े v देबांच्या उजवी kade thevtat ashi parampara आहे कृपया मार्ग दर्शन करावे
Same question
Kalash daya bajula tari nemaka. Mandiracha left bajula ya right 🤔?
Replya same quaction
श्री स्वामी समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी समर्थ
Guruji kalash mandirat utter dishela thevtat na
Ho बरोबर देवाची उजवी बाजू
Jay Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ
खूप छान माहिती दिली आहे
Koni sangt ujavya bajula kalash theva... Tumhi mhantaat davya bajula theva... Nkki kontya bajula thevaycha kalash...
Vinanti aahe mahiti jarur sanga...
माहिती चांगली आहे उपयुक्त ठरेल
Khup chan mahiti dili.....thank you🙏🙏
P
Khup sundar mahiti Shree Swami Samarth
आम्ही पौर्णिमेला नारळ बदलतो तर चालेल का
खूप छान माहिती सांगितली
छान माहिती दिली👍
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏 छान माहिती
Thank you for sharing this information
माहिती खुप छान आहे पण तो नारळ जर उगवला असेल तर कशा फोडायचा तो लावला तर चालेल का
श्री स्वामी समर्थ
लावला तर चालेल
धन्यवाद
🙏Khupch chan mahiti sangitli shree swami samarth
माहीती खूप छान सांगतात तूम्ही दादा
🙏🍁🌼🚩🕉️श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🕉️🚩🌼🍁🙏
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती मिळाली
खूप चांगली माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ
नारल किती दिवसांनी बदलावे... shri swami samarth 🙏🙏
नारळातील पाणी संपल्यानंतर ते बदलावे
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Mg kalsh madlya suprich ky krych
छान माहिती सांगीतली धन्यवाद पण स्वामी समर्थ कोठे लिहायचे
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Khup changli mahiti dili
👌👌sri swami samarth 🙏🙏
पोर्णिमेच्या दिवशी कलश ठेवला तर चालेल का
देवा, कलश नेमक कोणत्या दिशेला ठेवावा कोणी सांगत की कलश कुलदैवतेच्य उजव्या बाजूला असावा तुम्ही सांगता की कलश डाव्या बाजूला ठेवावा....
ठेवावा तरी कसा कृपया सांगा....
Kalash aplya davya bajula thevava k devachya davya bajula? Krupaya karun sanga.
हो
Shri Swami Samarth jay shree Swami Samarth maheti koop Chan hoti
श्री स्वामी समर्थ
कलश मधील देवासमोर फोडायचा सांगत आहे अमावस्येला...तर प्रत्येक पंधरवडा ला नारळ बदली करायचा का..?किंवा कालावधी किती दिवसांचा...सविस्तरपणे शंका निरसन करावे...॥ श्री स्वामी समर्थ ॥
Thanku so much 🙏 shri swami samarth 🙏🙏
Diva vizhato kay upay
श्री स्वामी समर्थ.... ..एक शंका आहे..नारळ बदलला नंतर तो पहिलेचा नारळ देवासमोर फोडाचा ..त्याचा फायदा तुम्ही सांगितला पण फोडलेला नारळाचा काय कराचा ते सांगावा माला रिप्लाय देऊन माहिती द्यावी ....धन्यवाद
माहिती चांगली आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज कि जय
गुरुजी, कलशातील पाणी रोज बदलावे का? कलशा चा तांब्या रोज घासून पुसून स्वच्छ करावा का? कृपया मार्गदर्शन करावे
कलशातल पाणी दर पूर्णिमा ला बदलाव आणि पूर्णिमा ला कलश स्वच्छ करावा कलश
Swami समर्थ ..खूप सुंदर माहिती दिलीत ...पण कलाशातील पाणी रोज बदलावे का
नाही फक्त पोर्णिमेच्या किंवा अमावस्येला बदलावे
❤❤❤KUPCH AAPRTIM MAHITI KUPCH CHAN ❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺
कलश देव्हाऱ्यात ठेवू शकतो का..कारण बऱ्याच ठिकाणी कलश वेगला पाटावर मांडलेला असतो...आणि नारळ हे किती दिवसातून बदलले पाहिजे..ते ही सांगा
देवघरात पण चालेल आणि नारळ महिन्यात एकदा बदलत जावे
Ganpati bappa cha kontya bajula la kalash thevtat...mazhya ghari aamhi nehmi ganpati bappa cha ujvya bajula thevto.
Kalash madhla Pani kadhi change karaycha....daily ki weekly
खुप छान हिडिओ आहे
Shree Swami Samarth 🙏
Phodalela naral Prasad mhnun khayacha k??
Ho
Shri swami samarth mahiti chhan sangitli
मंदिरात आपल्या ऊजव्या बाजुला की डाव्या हाताला ठेवावा हे स्पष्ट करा
Shree Swami Samarth 🙏
🙏🙏shree swami samarth jay jay swami samarth 🙏🙏
Khup chhan mahiti dili ahe👌🏾
॥ बहुत सुन्दर प्ररसतुति है॥ ❤👌🙏.....
धन्यवाद
कुलदैवत कोणते आहे हे माहीत नसेल तर काय करावे पूर्वजांना सुद्धा माहित नाही
श्री स्वामी समर्थ आवडली
Devi cha photo asto tyacha dawya bajula kalsh thevaycha ka
पौर्णिमेला नारळ बदलून आधीचा फोडला तर नाही चालणार का?
Kalasha madil pani roj badlave ka
Kalashabaddal mahiti chan vatli
Khup chhan maahiti dilit dada
Kalshatil pani keva badlave??
पूर्णिमा