Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी | नात्यांची प्रीती | Natyanchi Priti | Story No. 305

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лис 2024

КОМЕНТАРІ • 28

  • @mhvlogs4113
    @mhvlogs4113 2 місяці тому +19

    मुले आई वडीलांच्या रागावण्यामुळे‌‌ घर‌ सोडून गेलीत ‌ तर पुढे कीती‌ वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते, आणि आईवडीलांची‌ हालत काय‌ होते ते वेगळेच, काहीही झाले तरी मुलांनी असे करु नये.

  • @sudakshinabelgamwar4070
    @sudakshinabelgamwar4070 2 місяці тому +25

    अतिशय सुंदर कथा आहे. कुंटुबात एकमेकांना सांभाळून घेण महत्त्वाचे असते.

  • @abhaymayekar7117
    @abhaymayekar7117 Місяць тому +5

    अतिशय सुंदर लेख आहे धन्यवाद

  • @priyapandit9775
    @priyapandit9775 2 місяці тому +8

    खूप छान कथा . मनाला भावली . सर्व संकटाशी सामना केल्यानंतर आईवडील भेटले .सुखान्त..

  • @NehaThapa-c5t
    @NehaThapa-c5t Місяць тому

    Chan story tai ❤❤❤❤❤

  • @santoshkautikkar3255
    @santoshkautikkar3255 Місяць тому +1

    खुप सुंदर...👌

  • @JairamKamble-mz4zh
    @JairamKamble-mz4zh 2 місяці тому +4

    अतिउत्तम आणि रहद्याचा ठोका चुकवणारे कथानक दिलात. त्याबद्दल धन्यवाद.

  • @VilasPolekar
    @VilasPolekar Місяць тому

    खूप छान.

  • @VasudhaKhutikar-g5c
    @VasudhaKhutikar-g5c Місяць тому

    खूप छान गोष्ट होती ❤️

  • @GaneshThete-g1b
    @GaneshThete-g1b Місяць тому

    कार्यक्रम लय भारी झाला

  • @reginacoutinho7583
    @reginacoutinho7583 2 місяці тому +1

    Very nice story

  • @VijayShinde-u9d
    @VijayShinde-u9d 2 місяці тому +1

    खूप छान स्टोरी होती

  • @mauliPadmavatitrade
    @mauliPadmavatitrade Місяць тому

    खूप छान कथा आहे....

  • @sugrivphugnar5116
    @sugrivphugnar5116 Місяць тому +1

    Chan

  • @shobhadabhole6133
    @shobhadabhole6133 2 місяці тому

    Khup chan story hotee

  • @SantoshYadav-on5ik
    @SantoshYadav-on5ik Місяць тому +1

    Very good 😊❤

  • @MM-tl4lx
    @MM-tl4lx Місяць тому

    Good story ❤

  • @rajshribind4151
    @rajshribind4151 2 місяці тому

    छान गोष्ट

  • @dagadupaithane9458
    @dagadupaithane9458 2 місяці тому

    सुंदर

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 Місяць тому

    कथा आवडली पण बोध घेता आला नाही.

  • @ParikshitJoshi-z8v
    @ParikshitJoshi-z8v Місяць тому

    Katha bpgas vatate

  • @narendrabarge9821
    @narendrabarge9821 2 місяці тому +3

    माझा अनुभव आहे मुलाना प्रेमाचा धाक असावा मारन मुले घाबरतात

  • @swatiathavale2610
    @swatiathavale2610 2 місяці тому +26

    सर्वात जास्त कमी नाही हो सर्वात कमी

  • @pallavikonkar2669
    @pallavikonkar2669 2 місяці тому +2

    पाणी आल डोळ्यातून वाचताना

  • @vithaldikasangi1730
    @vithaldikasangi1730 Місяць тому +1

    फारच गडबडीत बोलत आहात आवाज छान नाही

  • @sanjaykumarjadhav4659
    @sanjaykumarjadhav4659 2 місяці тому

    Very nice story

  • @ramchandrapatara3632
    @ramchandrapatara3632 2 місяці тому

    Very good story