कापूस डवरणे फवारणी नियोजन सुरुवातीचे महत्त्वाचे अमृत पॅटर्न पद्धतीने
Вставка
- Опубліковано 1 лип 2022
- शेतकरी मित्रांनो अमृत पॅटर्न पद्धतीने जर आपल्या शेती करायची असेल आणि प्रत्येक पिकाचे तंतोतंत नियोजन करायचे असल्यास अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये सर्व माहिती वेळोवेळी घेऊ शकता त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करावे
#कापूस#सोयाबीन#फवारणी#खत#व्यवस्थापन - Фільми й анімація
दिनेश भाऊ अशीच माहिती देत राहावी
भाऊ तूमचे बराबर आहे भाऊ👌👌👌
धन्यवाद भाऊ माहीत बदल
Khup Chan mahiti dili 🙏🥰🥰
Best
Soyabeen fawarni sanga bhau
Great
Khup chan dinesh dada
Chan
ok
दिनेश भाऊ आम्ही 3.6.1कापूस लावला आहे पण आम्ही शेन खत प्रिकिया केली नाही त्यामधे हुमनी आळी (उनी) आहे यावर काय उपाय करावा
दादा फास किती फुटाचा आहे
दादा डीचींग नाही करायची काय कपाशीत सांगा ना
Dusarya vidiochi vat pahu.
Dada me shen khat ready kel aahe tar te kiti divasanantar thakave...?
Please help me🙏
Bacteria takle hote ka
10.26.26 दिले आहे काल..
फवारनी करावी किती दिवसांत करावी
2_3
Confidr.191919.favrnikruka.🙏🙏
Dada mala next year madhe amrit pattern Ne kapashi lavayacha ahe ...mala margadarshan hava ahe
Ok
Tumachi consultancy ahe ka Ya pikachya lagavadi ani niyantrana baddal
धन्यवाद भाऊ
बैलाच्या खांद्यावर ठेवतात त्याला मराठवाड्यात जू म्हणतात ते आपण कीती फुटाचे वापरता
6×4×1.5 ला कोणते जू वापरावे
तुम्ही किती फूट वापरणार
@@all_in_one.7 4 फुटात 10 फुटी व 6 फुटात 8 फुटी
Dinesh भाऊ चा नंबर् भेट ल का
8788676672
सर नबर पाहिजे