अर्थमंत्रालयात शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणाऱ्या कार्यकर्त्याची call recording viral |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej 3 місяці тому +6

    हा सगळा सरकारचा चाबरा धंदा आहे घेतानाही फायदा आणि विकताना ही फायदा तोटा फक्त कष्टकऱ्यांचा

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 3 місяці тому +6

    ❤❤❤ शेतकरी कर्ज माफ करा ❤❤❤

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    दादा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच निर्यात शुल्क लावून आतोनात नुकसान केलं

  • @shesheraohulgunde6914
    @shesheraohulgunde6914 3 місяці тому +2

    धन्यवाद
    दादांनी जे शेतकरी विरोधी धोरणांबाबत बोलले ते आगदी बरोबर बोलले
    सगळे मुद्दे सविस्तर मांडले
    धन्यवाद दादा

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 3 місяці тому +1

    कत्तलखाने मालकांकडून पैसा घेतला अशी खरी खोटी चर्चा होत होती पण निर्यात बंदी उडविण्यासाठी पैश्यांची अपेक्षा असेल तर मोहना पाहा रे खरे काय खोटे काय ते पाहा

  • @AnantraoKankale
    @AnantraoKankale 3 місяці тому

    शेतीमालाची करमुक्त आयात शेतीमालाची निर्यात बंदी स्टॉक लिमिट खत बियाणे औषधे मजुरी यांची 50 ते 70 टक्के वाढ एमएसपी वाट पाच ते सात टक्के शेतकरी आत्महत्या च्या उंबरठ्यावर

  • @diliplanke5935
    @diliplanke5935 3 місяці тому

    टॅक्स देऊ असे काही बोलू नका हे सरकार लई टॅक्स लावायला मागे पुढे पायाचे नाही आणि भाव कमी झाले की तरी टॅक्स घेतील त्यामुळे टॅक्स सवय लाऊ नका

  • @kakasahebumbre7727
    @kakasahebumbre7727 3 місяці тому

    आरगयान शेती ही फक्त सरकारी योजना लुटण्या साठी आहे

  • @sachinchavannaik1921
    @sachinchavannaik1921 3 місяці тому

    कर्ज माफी च काहीच संगीतले नाही

  • @pradipkhandare1991
    @pradipkhandare1991 3 місяці тому

    अभिनंदन टीम agrowon💐 शिराळ गप्पा ही आपली सिरीज अतिशय छान, माहितीपूर्ण, आणि वास्तविक आहे. आम्ही आग्रोवन चे नियमित श्रोते आहोत.
    प्रदिप खंदारे, बीड

  • @shesheraohulgunde6914
    @shesheraohulgunde6914 3 місяці тому

    🙏

  • @_Virendra_Deshmukh_8743_
    @_Virendra_Deshmukh_8743_ 3 місяці тому

    खर आहे

  • @KapilPhatangare
    @KapilPhatangare 3 місяці тому

    Right 👍