घरातून सुरू केला व्यवसाय!Business ideas in marathi!New business idea's in marathi!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • मशीन निर्माता
    मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
    Facebook👉: / businessmajhasudhakar
    नमस्कार मंडली परत एकवेळेस तुम्हा सर्वाचे स्वागत आहे business majha youtube channel madhe आज आपन एकदम धडाकेबाज व्यवसाय विषयी माहिती घेणार आहोत जे तुम्ही अगदी आपल्या गावातून सुरू करू शकता या व्यवसायात ग्राहकाची लाइन लागणार आहे Video आवडल्यास नक्की Like व share करा
    Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
    spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
    #businessideasmarathi
    #व्यवसाय
    #marathi
    #marathivideo

КОМЕНТАРІ • 406

  • @paragrane4760
    @paragrane4760 2 роки тому +144

    शाब्बास ...किती लहान आहेस तू .....आणि इतकं सुंदर उद्योग करतोस ...
    Salute to you bro

    • @udaymogane5161
      @udaymogane5161 2 роки тому +2

      Jhvgggyhhh Chawla hai Jungle

    • @anantyesumali3732
      @anantyesumali3732 2 роки тому +1

      @@udaymogane5161 औऔ

    • @pundalikturankar1925
      @pundalikturankar1925 2 роки тому

      ममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममवममममममशमममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममममम

    • @vandanakodalkar1008
      @vandanakodalkar1008 2 роки тому +1

      Very nice

    • @mininathpisal7447
      @mininathpisal7447 2 роки тому +5

      तुम्ही म्हनता तुम्ही इथ येऊन पाहु शकता तुमचा पता नाही सांगितला

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 2 роки тому +23

    मराठी उद्योजक यांना सलाम

  • @sunilghuge9419
    @sunilghuge9419 2 роки тому +16

    सुधाकर जी अर्धवट माहिती दिली आहे.
    कच्चा माल कुठून, केवढ्याला घेता येईल आणि प्राॅडकशन खर्च किती येईल. माल सर्व खर्च धरुन किती मध्ये पडेल...? होलसेल किंमत आणि रिटेल किंमत किती ठेवता येईल..?
    मार्केटिंग कसे करावे लागेल याचे मार्गदर्शन करावे

    • @vipulpatil8876
      @vipulpatil8876 2 роки тому

      Hach tar khara business. Konala kiti saangave aani kiti nahi saangave haa tar pahila business rule . Jenekarun adhik subscriber utsuk hotil Ani comments padtil. 🤔🤔

    • @rajumore1758
      @rajumore1758 2 роки тому

      हर आहे

  • @adon6822
    @adon6822 2 роки тому +3

    खूपच छान, एवढ्या लहान वयात व्यवसाय सुरू करणे आपल्या मराठी माणसाला जमात नाही.

  • @sadhanalunkad4949
    @sadhanalunkad4949 2 роки тому +44

    अर्धवट माहिती दिली आहे कच्चामाल कोठे अवलेबल होईल तसेच तयार मालाची किंमत सांगितली नाही

    • @bhagwanabhayankar1239
      @bhagwanabhayankar1239 2 роки тому +3

      Kacha mal kuthe melato achi mahiti. Dileli nahi aani mahitisathi phon nambar sudha dila nahi. Magh apurnna mhiti deun kay kelà.

    • @yogeshrokade2651
      @yogeshrokade2651 2 роки тому +2

      कच्चामाल कोठे मिळेल तसेच तायर मालाची किंमत सांगितली नाही🙏👍💐💐💐

    • @krushna.kanade2069
      @krushna.kanade2069 2 роки тому +9

      अर्धवट माहिती नाही.
      यांना व्यवसाय नाही तर फक्त मशीन विकायची आहे

    • @vishalchoudhari166
      @vishalchoudhari166 2 роки тому

      Right

  • @technicalexpress9619
    @technicalexpress9619 2 роки тому +5

    हिंदी रेकॉर्डींग छान मराठी मध्ये बनवून लोकांपर्यंत आणली त्या बदल ध्यानवाद

  • @Ravipagare-h6t
    @Ravipagare-h6t 2 роки тому +2

    मराठी उद्योजकांना खूप खूप धन्यवाद

  • @Shetiekprayog2334
    @Shetiekprayog2334 2 роки тому +11

    खूप छान माहिती सांगितली आहेत,,कमी बजेट हा व्यायसाय होऊ शकतो,, भाऊसाहेब सुंदर आहे

    • @businessmajha
      @businessmajha  2 роки тому +3

      धन्यवाद साहेब

    • @poojakhedekar6582
      @poojakhedekar6582 2 роки тому +3

      @@businessmajha नमस्कार मला मशिन घ्यायची आहे तुमचा नंबर द्या ना

    • @kailaschopade7668
      @kailaschopade7668 2 роки тому

      Mashin kiti chi ahe sir

    • @deepakprakshale2840
      @deepakprakshale2840 2 роки тому

      नमस्कार बिजनेस ही मशिन घेयची माला तुमचा नंबर द्या

    • @sachingaikwad4118
      @sachingaikwad4118 2 роки тому

      सर मला हि मशेन घेयची आहे तुमचा नंबर द्याना

  • @dayanandbhosale4907
    @dayanandbhosale4907 2 роки тому +33

    स्पनिल, हि मशिन कुठे मिळते, व हा मटेरिअल कसा मिळेल व या मशिनचा शाचा मशिन बरोबर मिळतो का..मी बदलापुरला राहतो तुमचा मो. न. मिळेल का....

  • @mayurmese2493
    @mayurmese2493 2 роки тому +15

    हा Business करायचा आहे या साठी कच्चा माल कुठून आणता

    • @tukaramthorat
      @tukaramthorat 2 роки тому

      A

    • @mamtathakur6656
      @mamtathakur6656 2 роки тому

      Mla pn business karaych ahe kuthun ghetla mal

    • @harshbhoir6997
      @harshbhoir6997 2 роки тому

      उल्हासनगर

    • @akashyghadage9759
      @akashyghadage9759 2 роки тому

      Ok

    • @harshbhoir6997
      @harshbhoir6997 2 роки тому +3

      @@akashyghadage9759 तुला टाकायचं असेल तर सांग मी सपोर्ट करीन

  • @pratimathakur5458
    @pratimathakur5458 2 роки тому +1

    मूर्ती लहान उद्योग महान तुझी जिंदगी होईल सुफलाम.

  • @saurabhsorate6309
    @saurabhsorate6309 2 роки тому +2

    व्यवसाय चांगला आहे परंतु आपण सांगा
    व्यवसाया साठी लागणार कच्चा माल कुटून आणायचं कुठ उपलब्ध आहे.

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 2 роки тому +8

    त्यांचं गाव कोणतं ? म्हणजे ज्यांच्या व्यावसायाचा व्हिडीओ चालू आहे त्यांचा.

  • @rameshwarsalunke
    @rameshwarsalunke 2 роки тому +5

    Great.... भावा।
    शाबास

  • @ujawalabharadiya5494
    @ujawalabharadiya5494 9 місяців тому +1

    मी परभणी जिल्ह्यात राहते मला हा व्यवसाय करायचा आहे तरी पूर्ण माहीती सांगा

  • @bhanudaskolpe9939
    @bhanudaskolpe9939 2 роки тому +8

    खूप खूप माहिती दिली आहे

  • @sksaleem7630
    @sksaleem7630 2 роки тому +1

    Wa Sudhakar Ji,,, business majha,,, AUR aaiye kamate hai,, channel,, Good👍👍👍👍

  • @amrutaraparti9622
    @amrutaraparti9622 2 роки тому +2

    अहो सर पण कच्चामाल कुठून आणायचा आणि किती खर्च येईल याची कल्पना द्यावी कृपया

  • @priyankajadhav7374
    @priyankajadhav7374 2 роки тому +11

    Amazing👍

  • @rudranipatil.......3507
    @rudranipatil.......3507 2 роки тому +10

    अभिनंदन मराठी उद्योजकांचे .💐

    • @pornimakamble6336
      @pornimakamble6336 2 роки тому

      मला मशिन घेणे आहे माहीती पाहीज़े

  • @mayurI4188
    @mayurI4188 Рік тому

    Jo scrubber manufacturer aahe toch hi machine laun swatah pack karun direct viku shakto mag machine ghya pack kara vika he kashasathi?

  • @rajashreegadekar2998
    @rajashreegadekar2998 2 роки тому +45

    कच्चा माल कुठून उपलब्ध होईल आणि किती किमतीत.

  • @anushrihawal4356
    @anushrihawal4356 2 роки тому +2

    गेम खेळत पूर्ण दिवस वाया घालवणारे young star🙄जरा शिका या दादा कडून...
    आणि नोकरी, नोकरी म्हणून निवांत बसणाऱ्यानी पण बघा नोकरीच म्हणजे career oriented आहे असं नसत
    हा दादा एवढ्या लहान वयात buisness man झालाय👍
    All the best भावा...तुझी खुप प्रगती होऊ दे अशी देवाच्या चरणी प्रार्थना 🙏

    • @sagarhajare4903
      @sagarhajare4903 2 роки тому

      सर नंबर मिळेल का

  • @elizabethfansapurkar8159
    @elizabethfansapurkar8159 2 роки тому +1

    Very good video and good guidance by the buisness dower it's motivation for today's youth looking job

  • @hitwalamusik
    @hitwalamusik 2 роки тому +8

    हा व्हिडिओ अर्धवट बनवला आहे, यात माला चा सेल ( मार्केटिंग )कसा काय करतात ते हे पण दाखवा

    • @harshasonawane1590
      @harshasonawane1590 2 роки тому

      Detail madhe sanga

    • @vijayghogare3392
      @vijayghogare3392 2 роки тому

      मग तू काय करतोस

    • @vijayghogare3392
      @vijayghogare3392 2 роки тому

      मी शिकवतो तुला मार्केटिंग

    • @hitwalamusik
      @hitwalamusik 2 роки тому

      @@vijayghogare3392 त्यांनी त्यांच्या प्रॉडक्ट च मार्केटिंग कसं केले ते पाहिजे, तुमचं मार्केटिंग च knowledge नको

  • @rameshmadke5238
    @rameshmadke5238 2 роки тому

    Hi signal feaj mashin kiti parynt bhetel ani kuthe bheteal

  • @allinone2663
    @allinone2663 2 роки тому +2

    Whatsapp करून विचारायला सांगतात पण whatsapp करून address विचारला होता यांच्या विडियोतील एका shop चा काहिच रिप्लाय नाही दिला.

  • @latikayadav7291
    @latikayadav7291 2 роки тому +1

    Holselar cha number retelar che punyache number miltil ka

  • @aparnakanetkar1004
    @aparnakanetkar1004 2 роки тому

    खरोखर आधी कौतुक करते, पण जर हा कच्चा माल बाजारात होलसेल ने कुठे मिळतो, स्वतःच्या नावाचे स्टिकर्स कुठून तयार करुन मिळतात, हे सांगावे

  • @sandipmahadik4691
    @sandipmahadik4691 2 роки тому +1

    मस्त भाऊ....

  • @kailasbidve3337
    @kailasbidve3337 2 роки тому +4

    Chan sudhakar bhau

  • @chandrakantwaghmode2471
    @chandrakantwaghmode2471 Рік тому

    व्यवसाय फार छान

  • @ravindradhore5172
    @ravindradhore5172 2 роки тому

    मशीन फक्त पॅकिंग साठी लागत आहे त्या ऐवजी गम अथवा फेविकिक ने पॅक केलं तर मशीनची किंमत वाचेल

  • @suhaswaghe6089
    @suhaswaghe6089 6 місяців тому

    दादा खुप छान व्यवसाय आहे आपला नंबर मिलेल का आम्ही चिपळूण मधुन बोलतोय

  • @Tohidgamer1773
    @Tohidgamer1773 2 роки тому

    खूप चांगला व्यवसाय आहे

  • @pravinarage9297
    @pravinarage9297 Рік тому

    Mazakade machine ahe te vikyche ahe, kunala phjele asel tr sanga

  • @ravindrakapsepatil5849
    @ravindrakapsepatil5849 2 роки тому +1

    अप्रतिम. .भाऊ

  • @dattatryayadav2031
    @dattatryayadav2031 2 роки тому +2

    छान उधोग आहे

  • @RavindraBharsat-mq3vj
    @RavindraBharsat-mq3vj 8 місяців тому

    हि मशिन कुठे मिळेल आणि ते ठिकाण व माहिती सांगा

  • @ramthorat885
    @ramthorat885 2 роки тому +3

    कोल्हापूर चा आहे ,भाऊ कारण ते म्हणत आहेत कर्नाटक जवळ आहे कोल्हापूर पासून कर्नाटक जवळ आहे

    • @babasonarute4697
      @babasonarute4697 2 роки тому

      सांगली पण जवळच आहे

  • @sagarpise3240
    @sagarpise3240 2 роки тому +2

    सर तुमचं गावा कोणतं आहे आणि व्यवसायाला कच्चा माल कुठून घेताता

  • @dhiraj9926
    @dhiraj9926 2 роки тому

    Ti pressing machine kuthe milel mav kay ahe tya pressings machine che

  • @krishna_0804
    @krishna_0804 2 роки тому +5

    Address sang ja sir full information dya

  • @smrutirane9083
    @smrutirane9083 2 роки тому +1

    खूप छान

  • @nasikastrology
    @nasikastrology 2 роки тому +1

    Packing करायचे machine konte ahe

  • @g.narwade5871
    @g.narwade5871 2 роки тому

    यथे दिलेला फोन नंबर काहीच कामाचा नाही कारण कितीही फोन लावा फोन उचलत नाहीत मार्गदर्शन तर दूरच राहील हे व्हिडीओ उगाच आहे

  • @vitthalbandgar584
    @vitthalbandgar584 2 роки тому

    विठ्ठल बंडगर त्यांचा डेमो बघायचा आहे पत्ता पाहिजे

  • @meditationmusicforlife1249
    @meditationmusicforlife1249 2 роки тому

    Raw material kotebett nar
    hey Sir kuthe Rahat plz sanga

  • @user-xz8kx1ye8b
    @user-xz8kx1ye8b 2 роки тому +4

    मशीन किती रुपयाची आहे आणि कच्चा माल कोठे मिळते महाराष्ट्र राज्य मध्ये कोठे

  • @Khandeshi.Sonu1796
    @Khandeshi.Sonu1796 2 роки тому

    माझी पण व्यवसाय करण्याची इच्छा आहे पण तुम्ही कच्या माला विषयी माहिती दिली असती तर बरं झालं असत

  • @superhitbappa8369
    @superhitbappa8369 2 роки тому

    Dada tumcha udogala kup kup shubecha ani tu kup mota business man hoshil

  • @heerabhalerao6593
    @heerabhalerao6593 2 роки тому +2

    Khup chan video.manish from nasik

  • @tejaspawar2663
    @tejaspawar2663 Рік тому

    मला सुद्धा हा बिझनेस चालू करायचा आहे माहिती मिळेल का थोडी

  • @mr_durvesh1554
    @mr_durvesh1554 2 роки тому +3

    Good vidio bhau jai maharastra

  • @sanjaymane289
    @sanjaymane289 2 роки тому

    खरच कोणच मागे फिरत बसणं पेक्षी चांगली

  • @ravikamble53
    @ravikamble53 2 роки тому +2

    kup mast bhawa

  • @sudamgaware7356
    @sudamgaware7356 2 роки тому +2

    भाऊ,मशिन,कुठ,मिळेल,व,कचा,माल,कुठे,मिळतो

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 2 роки тому

    तसेच मशीन खुप महाग आहे..

  • @sampadachitnis2332
    @sampadachitnis2332 2 роки тому +10

    Amezing Business ❤️❤️❤️

    • @businessmajha
      @businessmajha  2 роки тому +1

      धन्यवाद साहेब

    • @vatanvarwade7166
      @vatanvarwade7166 2 роки тому

      Contact no plzz

    • @vatanvarwade7166
      @vatanvarwade7166 2 роки тому

      त्याचा address आणि मोबाईल नंबर द्या ना plzz

    • @laxmanbhakre9575
      @laxmanbhakre9575 2 роки тому

      कच्च माल कहा से लाना और पेपर. क्या rate से मिलत है और कितने मे सेल कर सकते है बताव सिर्फ विडिओ बना या बाकी कुछ नाही बोला

    • @vatanvarwade7166
      @vatanvarwade7166 2 роки тому

      @@businessmajha sir addresses plzz thy na nahi tar cont no tar thy na

  • @nasikastrology
    @nasikastrology 2 роки тому +1

    ही वाटी कसली आहे प्लॅस्टिकची अही का

  • @manohargaikwad6320
    @manohargaikwad6320 2 роки тому +1

    खूप छान आहे

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 2 роки тому +2

    खूप छान 👍
    हा business long term आणि scalable आहे का? आणि हे scrubber विकायचे कूठे, कसे?

  • @gaittamkoli9829
    @gaittamkoli9829 2 роки тому

    सर हां प्लोट भगय चा आहे त हा प्लोट कुटे आहे मला व्यवसाय कराया चा आहे

  • @user-mw7ow9wd6s
    @user-mw7ow9wd6s 2 роки тому +1

    छान अभिनंदन..

  • @amrutapatil8794
    @amrutapatil8794 2 роки тому

    Company asayla pahije ji swata vikat gheyil
    Mhanje aplyala fakt banvaych vikaycha kahi problem nahi

  • @sudhakarpawar3382
    @sudhakarpawar3382 2 роки тому

    Kiti ret ne vikaycha

  • @vijaynipane8280
    @vijaynipane8280 2 роки тому

    Swapnil bhau cha mo.no. model kay. Mala tyanchya kadun mahiti havi ahe. Mala suru karayacha ahe...

  • @mayapatange1935
    @mayapatange1935 2 роки тому +2

    खूप छान दादा👌👌

  • @pratikshimpi4647
    @pratikshimpi4647 2 роки тому +2

    Nice business

  • @ashwinishinde5110
    @ashwinishinde5110 2 роки тому

    खुपप्प छान

  • @HIND251
    @HIND251 2 роки тому +1

    सुधाकर मित्रा युटयुब च्या माध्यमातून तु करोडपती झालास ते तु सांगितले पाहिजे

    • @amolborchate4526
      @amolborchate4526 2 роки тому +3

      भाऊ या लोकांनी करोडपती नक्की व्हावं त्या करिता आपल्या हार्दिक शुभेच्छा
      पण यांनी आपल्या व्हिडीओ मधून लोकांना अस फसवू नये कारण एका पाकिट वर फक्त 2.90रू वाचतो आणि ते बनवायला कमीत कमी 2.5मिनिट लागतो आणि मार्केटिंग अलग.

    • @magiceye7536
      @magiceye7536 2 роки тому +1

      @@amolborchate4526 तुमच्याकडे याच्यापेक्षा भारी idea आहे का ???? नसेल तर हे करायला काय हरकत आहे ????

    • @amolborchate4526
      @amolborchate4526 2 роки тому +3

      @@magiceye7536भाऊ साहेब माझ वयक्तिक मत अस आहे की ..
      व्यवसाय कोणताच वाईट नाही आणि कोणताच सरळ आणि सोपा पण नाही
      माणसाला त्याच धंद्यात बरकत आहे ज्या धंद्यात ज्ञान किंवा अनुभव आहे
      आजकाल you tube वरच्या idia पाहून बरेच लोक सावरले पण त्या पेक्षा 100 पटीने लोकं पैदाल पण झाले
      मी स्वतः agriculture machinery निर्मिती करतो ती मशीन दर तीन मिनिटांत 100रू कमावून दाखवतो पण मी फक्त एक वेळ दाखवतो कारण मला माहित रियालिटी काय आहे ते.
      कारण जर माझ्या मशीन ने दर 3 मिनिटाला 100रू मला सहज दिले असते ना तर मी एका लाईन ने 100मशीन उभ्या केल्या असत्या कशाला कोणाला सांगत बसलो असतो

  • @shamehapse6754
    @shamehapse6754 2 роки тому +3

    45000 रू गुंतवणूक आणि नफा 45000रू..

  • @WHY-lw6uw
    @WHY-lw6uw 2 роки тому +2

    👍

  • @savitakalokhe3735
    @savitakalokhe3735 2 роки тому

    Mashin kuthe available aahe
    Tyar mal kuthe vikaycha

  • @ushamai7296
    @ushamai7296 2 роки тому

    छान

  • @mallikarjunchintale7457
    @mallikarjunchintale7457 2 роки тому

    छान भाऊ ... तुझ कॉंटेक्ट नो दे भाऊ ...आणि अड्ड्रीस्स सांग भाऊ ❤

  • @sanjaynatu4909
    @sanjaynatu4909 2 роки тому

    Va mast chan survat zali aahe

  • @sarveshm6779
    @sarveshm6779 2 роки тому

    business sathi twarit loan bank sodun.. kuthe milte.

  • @aratirajshelke
    @aratirajshelke 2 роки тому

    घासनी कशी बनवली ते नाही सांगितलं...की फक्त पॅकिंग ची मशीन आहे

  • @kishorkamble8530
    @kishorkamble8530 Рік тому

    Ye koti barmi haye...

  • @anildhande4883
    @anildhande4883 2 роки тому

    छान, मला खूपच inspiration मिळाले , धन्यवाद भा ऊ ...!

  • @varshachavan4574
    @varshachavan4574 2 роки тому +1

    Aadress please sanga

  • @madhukarbhuran9088
    @madhukarbhuran9088 10 місяців тому

    सर,ही,मसीन,वमटरईयल, , कुठे, मिळतं

  • @rajumith2193
    @rajumith2193 2 роки тому

    हि मशीन आणि कच्चा माल कुठे मिळेल ? ते सांगा

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 2 роки тому +1

    या मशीन ला लाईट लाकते का

  • @durvankachavan2043
    @durvankachavan2043 2 роки тому

    खुपच छान मशिन कुठे मिळेल पत्ता पाठवाल का

  • @gopalbahekar107
    @gopalbahekar107 2 роки тому

    Amazing

  • @manojkadam754
    @manojkadam754 2 роки тому +1

    Daily 1k 1.5k kamvta, pn daily khrch kiti krta

  • @sonugawale2597
    @sonugawale2597 2 роки тому

    Khupch chhan

  • @shivajipatil6861
    @shivajipatil6861 2 роки тому

    शाब्बास भाऊ नंबर वन

  • @dattaghodake7488
    @dattaghodake7488 Рік тому

    हा व्यवसाय कुठे आहे सांगां

  • @mangaltalpe9395
    @mangaltalpe9395 2 роки тому

    Khupach chan

  • @navnathmali6212
    @navnathmali6212 2 роки тому

    No1

  • @mahiscreation6262
    @mahiscreation6262 2 роки тому

    Kaccha mal kuthun milel mala margdarshan karal

  • @anjalirokade1835
    @anjalirokade1835 2 роки тому

    गाव कोणते आहे आपले सर

  • @Aryan.Deokar
    @Aryan.Deokar 2 роки тому

    कुठल गाव तुमच

  • @sindhupawar7869
    @sindhupawar7869 2 роки тому

    मार्केट चि पिशवी आसतेना याचा कचा माल कुठे बेटतो सागाल का

  • @jayrampatilchavan7459
    @jayrampatilchavan7459 2 роки тому

    खूपच छान आम्हाला देखील मार्गदर्शन करा

  • @dattatraysolanke307
    @dattatraysolanke307 2 роки тому +1

    मशीन कोठे प्राप्त होतो आपला संपूर्ण पत्ता देवुन सहकार्य करावे

  • @sandipshinde4942
    @sandipshinde4942 2 роки тому

    उल्हास नगर कल्याण