अण्णासाहेब पाटील असे कित्येक महान व्यक्तिमत्व या महाराष्ट्राने गमावली आरक्षणासाठी❤ त्यामुळे आरक्षण मिळाल्यास पाहिजेल अण्णासाहेब पाटील यांना कोटी कोटी प्रणाम त्रिवार मानाचा मुजरा त्रिवार आदरांजली
अण्णासाहेब पाटील यांचे मराठा समाजासाठी योगदान मोठा आहे, एकेकाळी मराठा महासंघ ही संघटना, ताकत वर होती ज्याची स्थापना अण्णासाहेब पाटलांनी केली होती, मराठा आरक्षणासाठी कुठल्याही आमदार खासदारांनी अथवा नेत्यांनी स्पष्ट भूमिका नाही घेतली आज पर्यंत, शिवसेना-भाजप युती सरकार असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी मराठा समाजातील दुर्बलांना अर्थसाह्य मिळावे या उद्देशाने,अण्णासाहेब पाटील आर्थिक दुर्बल विकास महामंडळाची स्थापना केली त्या महामंडळावर मराठा महासंघाचे राज्य अध्यक्ष किसनराव वरखिंडे यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक केली, परंतु युती शासन सहा महिने अगोदर गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाने बरखास्त झाले
आंबसाहेबांचं योगदान एक अद्भुत समाजकार्य आहे....खरोखरीच एक खूप मोठ्ठा समाज,-नोकरी व शिक्षणात पुरेसं स्थान न मिळलेन वंचितच रहात आहे--!-घटनेत दुरुस्ती करून मराठा समाजास व आर्थिक मागासाना पण ऐकून 25% पर्यंत आरक्षण द्यावे किंवा सर्व आरक्षण च रद्द करावेत..-गुड माहिती!!👍
माथाडी नेते आण्णसाहेब पाटील यांच्या मुंबई तील मोर्चात वडील मला बरोबर घेऊन गेले होते मी तेव्हा 8 वर्षाचा होतो तेव्हा पासुन प्रतेक आंदोलनात सहभागी होत आहे 🚩
मनोज जरांगे पाटील साहेब यांच्यामुळ आज मराठा आरक्षण मिळालं पण आण्णासाहेब पाटील आज आपल्यात नाहीत त्यांनी आरक्षणासाठी स्वतःचे बलिदान दिले विनम्र अभिवादन साहेब
असे मिळेल मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण. _________________ प्रति, दि. २/९/२०२३ सन्माननीय नरेंद्र मोदीजी. भारताचे पंतप्रधान. नवी दिल्ली . आणि माननीय, एकनाथजी शिंदे साहेब.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. मंत्रालय, मुंबई -३२ विषय : दिनांक १८ ते २२ सप्टेंबर २०२३ या काळात संसदेच्या विशेष अधिवेशनात ५० टक्के ही आरक्षणाची मर्यादा संविधान संशोधनाद्वारे वाढवून मराठा आरक्षण मिळवून देण्याबाबत... संदर्भ : दि. १८ ते २२ सप्टेंबर २०२३ या काळात बोलावलेल्या संसदेचे विशेष ष अधिवेशन. महोदय सादर नमस्कार! महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील आहात याबद्दल उभयतांचे खूप खूप धन्यवाद! पण सदर आरक्षण विविध अडथळ्यात सापडले आहे असे दिसते. कित्येक मोर्चे,आंदोलनं व उपोषणात लाखो मराठा तरुण- तरुणी, जेष्ठ बांधव, माता -भगिनींनी याकरिता यातना भोगल्या आहेत. अनेकांना प्राणही गमवावे लागले . सदर मागणी साकार होण्यासाठी दिनांक- १८ ते २२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत भारताच्या संसदेचे जे विशेष अधिवेशन संपन्न होत आहे त्यात संविधान संशोधनाचा प्रस्ताव मांडून ५० टक्के ही आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवावा. खास बाब अशी की भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजींच्या पुढाकाराने साकारलेल्या भव्य अशा संसदेच्या नवीन वास्तूत हे अधिवेशन संपन्न झाले तर मराठा आरक्षणाचा हा कित्येक वर्षे प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी यापेक्षा उत्तम अमृतकाळ संभवत नाही. कृपया ही बाब सुद्धा विचारात घ्यावी की आरक्षणाचा हा प्रश्न गुजरात - पाटीदार, राजस्थान- गुज्जर, हरयाणा-जाट,आंध्र प्रदेश -कप्पू अशा अनेक राज्यातील करोडो जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे जो कित्येक वर्षे प्रलंबित आहे. तरी सन्माननीय प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब हा प्रश्न भारताच्या अमृत काळातच सुटायला हवा यासाठी ही कळकळीची विनंती. कळावे आपला नम्र सुधीर शामराव जाधव नेरुळ, नवी मुंबई .मो. नं. 9869415533 e-mail - ssjvjti@gmail.com प्रत: माननीय मंत्रीमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य, माननीय आमदार, आणि संसद सदस्य महाराष्ट्र यांना यथाशक्ति सहकार्यासाठी सविनय सादर.
अण्णा साहेबांची ती व्हिडिओ क्लिप या व्हिडिओमध्ये दाखवली असती तर अधिक प्रकाश पडला असता कारण, मला असं म्हणायचं आहे की, अण्णासाहेब म्हणले मी उद्याचा दिवस पाहणार नाही .आणि स्वतःवर गोळी झाडून त्यांनी त्यांचं जीवन संपवलं.काय याच्या पाठीमागं कुणाचा तरी काही घातपात करण्याचा काही बेत होता, उघड झालं असतं तुम्हाला सांगतो मित्रांनो आजपर्यंत असंच झालेला आहे .जो जो खरा नेता जनतेसाठी उभा राहतो, त्या ,त्या नेत्याला या लोकांनी आतून संपवलेला आहे. त्यातली काही उदाहरणे तुमच्याही लक्षात असतीलच जसे लालबहादूर शास्त्री ,डॉक्टर होमी जहांगीर भाभा ,नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉक्टर राजीव दीक्षित ,एवढेच काय डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा ही मृत्यू संशयास्पद होता की .अशी कित्येक उदाहरणे आपल्याला देता येतील .तेव्हा माझं असे ठाम मत आहे की त्यांची हत्याच झाली असणार.
अण्णाजी पंतांच्या बचावासाठी आज बरेच मराठा सरदार पुढे आले होते.. #अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला🫵🏻😡 लाजा बाळगा रे जरा जातीचे मराठा असाल तर .. अण्णासाहेब पाटील अमर रहे 💐🙏
आणा साहेब पाटील यांनी ज्या मराठा आरक्षणा साठी बलीदान दिल ते बलीदान आम्ही वेरत्य जाऊ देणार नाही हा मराठा समाज तुमचं स्वप्न साकार केल्याशिवाय राहणार नाही .... एक मराठा कोटी मराठा🚩
आण्णासाहेब पाटील ग्रेट नेता....असा नेता होणे नाही...... एक मराठा लाख मराठा
Bhai जरांगे पाटील साहेब आहेत रे❤🚩🔥
आण्णासाहेब पाटील ❤
@@ShivrajSawant-wh8xc,कुनाशीही तुलना करु नका 😡
jarange bataga ahe, sharad pawarcha manus ahe to
annasaheb great maratha
आण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन.
🙏🏼🙏🏼
ग्रेट अण्णासाहेब पाटील
अशी कित्येक महान व्यक्तीमहत्व माणस आपल्या या महाराष्ट्रात होऊन गेले असतील ज्याची आपल्या आजच्या पिढीला साधी कल्पना देखील नाही 🥺😞🚩
बरोबर आहे
अमर रहे या अण्णासाहेब पाटील अमर रहे अमर रहे
"घन्य घन्य तो स्वाभिमानी मराठा..... असाच ऐक ऐक मराठा अण्णासाहेबां सारखाच स्वाभिमानी व्हावा हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना
जय महाराष्ट्र
मी सतीश भगत ठाणे
अमर रहे अण्णासाहेब पाटील अमर रहे🌸
आण्णा साहेबांच्या नावाला कलंक लावतय त्याचं कारट, आण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन
💯👍
गप लँडया
स्व. आण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन...🙏🏻
आणासाहेब पाटील यांना विनम्र 💐💐अभिवादन
कै.आणासाहेब पाटील विनम्र अभिवादन एक मराठा लाख मराठा
अप्रतिम आवाज आहे विलास बढे साहेब, अभिनंदन,एक नंबर personality.....🎉🎉🎉🎉🎉
सलाम अण्णासाहेब पाटील यांना.. छान माहिती दिली बडे साहेब
अण्णासाहेब पाटील विजय असो
आणासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन
अनासाहेबांची माहिती व कार्य ह्या माध्यमातून अजून देण्यात यावी ही विनंती
अण्णासाहेब पाटील असे कित्येक महान व्यक्तिमत्व या महाराष्ट्राने गमावली आरक्षणासाठी❤ त्यामुळे आरक्षण मिळाल्यास पाहिजेल अण्णासाहेब पाटील यांना कोटी कोटी प्रणाम त्रिवार मानाचा मुजरा त्रिवार आदरांजली
आण्णा साहेबाना कोटी कोटी नमन 🙏🙏
कै.अण्णासाहेब पाटील अमर रहे!
अमर रहे!!
अमर रहे!!!
तुमचं हे बलिदान मराठा कधीही विसणार नाही तुम्हाला त्रिवार वंदन एक मराठा लाख मराठा
आण्णसाहेब पाटील आमच्या साठी देव आहे😢😢😢
अण्णासाहेब पाटील यांचे मराठा समाजासाठी योगदान मोठा आहे, एकेकाळी मराठा महासंघ ही संघटना, ताकत वर होती ज्याची स्थापना अण्णासाहेब पाटलांनी केली होती, मराठा आरक्षणासाठी कुठल्याही आमदार खासदारांनी अथवा नेत्यांनी स्पष्ट भूमिका नाही घेतली आज पर्यंत, शिवसेना-भाजप युती सरकार असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी मराठा समाजातील दुर्बलांना अर्थसाह्य मिळावे या उद्देशाने,अण्णासाहेब पाटील आर्थिक दुर्बल विकास महामंडळाची स्थापना केली त्या महामंडळावर मराठा महासंघाचे राज्य अध्यक्ष किसनराव वरखिंडे यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक केली, परंतु युती शासन सहा महिने अगोदर गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाने बरखास्त झाले
Congratulations to Maratha community🥳🎉👏
तुजी dp 😂😂😂😂
असा नेता पुन्हा होणे नाही..💐💐
आंबसाहेबांचं योगदान एक अद्भुत समाजकार्य आहे....खरोखरीच एक खूप मोठ्ठा समाज,-नोकरी व शिक्षणात पुरेसं स्थान न मिळलेन वंचितच रहात आहे--!-घटनेत दुरुस्ती करून मराठा समाजास व आर्थिक मागासाना पण ऐकून 25% पर्यंत आरक्षण द्यावे किंवा सर्व आरक्षण च रद्द करावेत..-गुड माहिती!!👍
छान माहीत....आणखी माहीत असल्यास द्यावी.... The great maratha leader
माथाडी नेते आण्णसाहेब पाटील यांच्या मुंबई तील मोर्चात वडील मला बरोबर घेऊन गेले होते मी तेव्हा 8 वर्षाचा होतो तेव्हा पासुन प्रतेक आंदोलनात सहभागी होत आहे 🚩
स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन.
जय महाराष्ट्र
असा नेता होणे नाही....अण्णासाहेब ग्रेट नेता...
अण्णा साहेब यांचे उपकार आणि बलिदान मराठा समाज कधीही विसरू शकत नाही...
खुप छान माहिती दिली सर
मनोज जरांगे पाटील साहेब यांच्यामुळ आज मराठा आरक्षण मिळालं पण आण्णासाहेब पाटील आज आपल्यात नाहीत त्यांनी आरक्षणासाठी स्वतःचे बलिदान दिले विनम्र अभिवादन साहेब
अप्रतिम विलास बदे साहेब..
एक मराठा लाख मराठा.🚩
खूप छान पहिल्यांदा माहिती मिळाली
असे मिळेल मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण. _________________
प्रति, दि. २/९/२०२३
सन्माननीय नरेंद्र मोदीजी.
भारताचे पंतप्रधान. नवी दिल्ली . आणि
माननीय, एकनाथजी शिंदे साहेब.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. मंत्रालय, मुंबई -३२
विषय : दिनांक १८ ते २२ सप्टेंबर २०२३ या काळात संसदेच्या विशेष अधिवेशनात ५० टक्के ही आरक्षणाची मर्यादा संविधान संशोधनाद्वारे वाढवून मराठा आरक्षण मिळवून देण्याबाबत...
संदर्भ : दि. १८ ते २२ सप्टेंबर २०२३ या काळात बोलावलेल्या संसदेचे विशेष ष अधिवेशन.
महोदय सादर नमस्कार!
महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील आहात याबद्दल उभयतांचे खूप खूप धन्यवाद!
पण सदर आरक्षण विविध अडथळ्यात सापडले आहे असे दिसते. कित्येक मोर्चे,आंदोलनं व उपोषणात लाखो मराठा तरुण- तरुणी, जेष्ठ बांधव, माता -भगिनींनी याकरिता यातना भोगल्या आहेत. अनेकांना प्राणही गमवावे लागले .
सदर मागणी साकार होण्यासाठी दिनांक- १८ ते २२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत भारताच्या संसदेचे जे विशेष अधिवेशन संपन्न होत आहे त्यात संविधान संशोधनाचा प्रस्ताव मांडून ५० टक्के ही आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवावा.
खास बाब अशी की भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजींच्या पुढाकाराने साकारलेल्या भव्य अशा संसदेच्या नवीन वास्तूत हे अधिवेशन संपन्न झाले तर मराठा आरक्षणाचा हा कित्येक वर्षे प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी यापेक्षा उत्तम अमृतकाळ संभवत नाही.
कृपया ही बाब सुद्धा विचारात घ्यावी की आरक्षणाचा हा प्रश्न गुजरात - पाटीदार, राजस्थान- गुज्जर, हरयाणा-जाट,आंध्र प्रदेश -कप्पू अशा अनेक राज्यातील करोडो जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे जो कित्येक वर्षे प्रलंबित आहे.
तरी सन्माननीय प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब हा प्रश्न भारताच्या अमृत काळातच सुटायला हवा यासाठी ही कळकळीची विनंती.
कळावे आपला नम्र
सुधीर शामराव जाधव
नेरुळ, नवी मुंबई .मो. नं. 9869415533
e-mail - ssjvjti@gmail.com
प्रत: माननीय मंत्रीमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य, माननीय आमदार, आणि संसद सदस्य महाराष्ट्र यांना यथाशक्ति सहकार्यासाठी सविनय सादर.
हा एक मार्ग आहे बरोबर आहे पण जानी दुसऱ्याच आरक्षण हिसकावून घेतलं ते स्वतःच समजून बसले त्याचा न्याय कधी होणार
सॉरी,आण्णासाहेबांचं कार्य ,निस्पृह व मोठे आहे..!
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
निस्वार्थीपणे मनापासून लढणारा महान योध्दा.
खूप छान विश्लेषण🎉🎉🎉🎉
खरंच महाराष्ट्राला खूप तळमळीचे शिक्षणमंत्री भेटले आहेत. असे शिक्षणमंत्री पूर्वी लाभले असते तर महाराष्ट्राची खुप प्रगती झाली असती. ग्रेट केसरकर साहेब
असा नेता परत होणे नाही अण्णासाहेब पाटील अमर रहे🙏
विनम्र अभिवादन
एक मराठा कोटी मराठा
मराठा खडा तो सबसे बडा 🔥
विनम्र अभिवादन
अण्णासाहेब पाटील यांना मराठा समाज कधीच विसरू शकत नाही.
मराठ्यांचा वाघ शहीद कै. अण्णासाहेब पाटील अमर रहे...... पोरग नाव घालवतय पण अण्णासाहेब यांचं
Exactly
संघर्षयोध्दा जरांगे पाटिल कट्टरㆫसमर्थक 🔥🚩💪💯👑
🚩एक मराठा लाख मराठा🚩
#maratha #Maharashtra #marathareservation | #मराठा_आरक्षण | #ManojJarangePatil |
🚩🚩
very good Annasaheb history bade sirji
🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद अण्णा साहेब एक मराठा कोटी मराठा 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
विनम्र अभिवादन...
लाख मोलाची माहिती
अण्णासाहेब पाटील भावपूर्वक अभिवादन
कै आन्नासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन
आदरणीय आण्णासाहेबांना विनम्र अभिवादन.
अण्णा साहेबांची ती व्हिडिओ क्लिप या व्हिडिओमध्ये दाखवली असती तर अधिक प्रकाश पडला असता कारण, मला असं म्हणायचं आहे की, अण्णासाहेब म्हणले मी उद्याचा दिवस पाहणार नाही .आणि स्वतःवर गोळी झाडून त्यांनी त्यांचं जीवन संपवलं.काय याच्या पाठीमागं कुणाचा तरी काही घातपात करण्याचा काही बेत होता, उघड झालं असतं तुम्हाला सांगतो मित्रांनो आजपर्यंत असंच झालेला आहे .जो जो खरा नेता जनतेसाठी उभा राहतो, त्या ,त्या नेत्याला या लोकांनी आतून संपवलेला आहे. त्यातली काही उदाहरणे तुमच्याही लक्षात असतीलच जसे लालबहादूर शास्त्री ,डॉक्टर होमी जहांगीर भाभा ,नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉक्टर राजीव दीक्षित ,एवढेच काय डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा ही मृत्यू संशयास्पद होता की .अशी कित्येक उदाहरणे आपल्याला देता येतील .तेव्हा माझं असे ठाम मत आहे की त्यांची हत्याच झाली असणार.
अमर रहे अमर रहे अमर अण्णासाहेब पाटील आप अमर रहे
Aamr rahe Aanasaheb Patil Saheb
खूप खूप अभ्यास पूर्ण
अण्णाजी पंतांच्या बचावासाठी आज बरेच मराठा सरदार पुढे आले होते..
#अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला🫵🏻😡
लाजा बाळगा रे जरा जातीचे मराठा असाल तर ..
अण्णासाहेब पाटील अमर रहे 💐🙏
रात्र वैरयाची आहे,अशावेळी आपण प्रेरणा देत आहेत ,तुमचे कौतुक......
जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद शबास भादरा
धन्यवाद लोकमत 18. माहिती दिल्याबद्दल
आणा साहेब पाटील यांनी ज्या मराठा आरक्षणा साठी बलीदान दिल ते बलीदान आम्ही वेरत्य जाऊ देणार नाही हा मराठा समाज तुमचं स्वप्न साकार केल्याशिवाय राहणार नाही .... एक मराठा कोटी मराठा🚩
अण्णासाहेब अमर रहे 🚩
🚩 विनम्र अभिवादन 🙏द ग्रेट मराठा ❤️🚩
एक मराठा लाख मराठा !!!
Annasaheb patil shakat ahey
पण आता हा जरांगे आपल्याला मागास मराठा पण करायला निघालाय ना.
@@patilC-hq9lm अगदी बरोबर भाऊ
@@patilC-hq9lm,तो आमचा नेता नाही
विनम्र अभिवादन पाटील साहेब
अमर रहे अमर रहे 😭😭
स्वर्गीय आण्णासाहेब पाटील साहेब तुमचे बलिदान मराठा समाज कधीच विसरणार नाही ❤
आण्णासाहेब पाटील विनम्र अभिवादन
भावपूर्ण श्रद्धांजलि अण्णा 🙏💐... अण्णासाहेब मराठा समाजासाठी आदर्श, दैवत होउ शकतात.. पण जरांगे कधीच नाहि.. मनुउद्दीन सरूद्दीन पवार 🤬
आणा सांहेब पाटील अमर रहे... the Great Maratha 🙏🙏🙏
अभिनंदन
आण्णा साहेब ❤ Miss you
अण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन 🚩🚩
ग्रेट विश्लेषण
Very nice
अण्णासाहेब पाटलाचा स्वप्न पूर्ण
Annasaheb patil ❤ great man . Vilas, I am big fan . Your interview wa ls amezing
होय तेच आज धगधगतय मोठ वादळाचं रुप घेऊन।जय मराठा कोटि कोटि मराठा ।
सलाम अण्णासाहेब पाटील यांना
एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवराय
अण्णासाहेब तुम्हाला माझा नमस्कार
अण्णासाहेब पाटील द ग्रेट द ग्रेट मराठा मराठा
अण्णासाहेब पाटील ह्यांना विनम्र अभिवादन असा मराठा नेता होने नाही .... ,
शत शत नमन अनासाहेब
Shodh Sampla Aata Manoj jarange Patil bhetale samajala ❤....
मराठ्यांचा ढाण्या वाघ 🔥💥
जय महाराष्ट्र जय हिंद जय श्री राम
अमर रहे 🚩
मराठ्यांनी आपले विरोधक ओळखून घ्यावेत.
या कायद्याला आणि संविधानाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐
सलाम अण्णासाहेब पाटील
एक मराठा लाख मराठा 🚩
अण्णासाहेब पाटील व अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या सारखा मराठा नेता होणं नाही....
Miss you saheb
मनोज जरांगे पाटील याचा अण्णा साहेब पाटील होऊ नये यासाठी सकल मराठा समाजाने काळजी करण गरजेचं आहे.. 🚩
द ग्रेट मराठा आण्णासाहेब❤
जय हो अन्नासाहेब
कै.आणणासाहेब पाटील हे गोरगरीब जनतेचा राजा होते. असे आदर्श नेते परत मराठा समाजात निर्माण होवू शकत नाही.
आण्णासाहेब पाटलांच राहिलेल काम पूर्ण करण्याची वेळ आली आहहे
जय अण्णासाहेब
Great अण्णासाहेब पाटील...salute
Aanasaheb patil yanca itihas aaj samjala, great maratha hote te.