पाकचा बॉलर सचिनला म्हणाला “मला एक तरी सिक्सर मारून दाखव” सचिन ने काय धुलाई केली बघा! Sachin vs Abdul

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 75

  • @ashwinbabulkar4670
    @ashwinbabulkar4670 3 місяці тому +23

    सचिन तेंडुलकर हा जगातील सर्व क्रिकेटर्स पेक्षा नंबर एक चा खेळाडू आहे.

  • @नवनाथबबनसुरवसेसुरवसे

    हम है हिंदुस्थानी जय महाराष्ट्र जय हो सचिन तेंडुलकर मानाचा जय महाराष्ट्र तेंडुलकर साहेब 🌹🌹🚩🚩

  • @Kalpesh6818
    @Kalpesh6818 3 місяці тому +25

    सचिन तेंडुलकर सर तुम्ही कायम ग्रेट आहात आणि राहणार❤❤

  • @poojaadvirkar6259
    @poojaadvirkar6259 3 місяці тому +24

    🙏👍 सचिन तू भारतीय क्रिकेट मालीकेचा कंठमणी आहेस!!👌 5:09 ❤ 👏👏👏👏👏👏👏👏

    • @kiranjagtap3239
      @kiranjagtap3239 3 місяці тому

      स्वतासाठी खेळणारा खेळाडू होता

    • @samadhankhandve5369
      @samadhankhandve5369 3 місяці тому

      एकेरी भाषा नका करु

  • @narendradandekar3938
    @narendradandekar3938 3 місяці тому +14

    मराठी माणसाचा नाद खुळा

  • @gopaldave4612
    @gopaldave4612 3 місяці тому +16

    सचिन क्रिकेट चा देव आहे❤

  • @SantoshKadam-vy8fy
    @SantoshKadam-vy8fy 3 місяці тому +7

    सचिन तेंडुलकर ग्रेट

  • @rsgharge338
    @rsgharge338 Місяць тому +1

    वेल डन सचिन...

  • @sandychigang6959
    @sandychigang6959 3 місяці тому +5

    सचिन.. The God Of Cricket

  • @mangalvadgaonkar1679
    @mangalvadgaonkar1679 20 днів тому

    कोणीही बरोबरी करू शकत नाही सचिन ग्रेट प्लेअर ⭐⭐💯✌️

  • @deshpandesir7006
    @deshpandesir7006 3 місяці тому +4

    सचिन सर कायम Great आहात

  • @milindrane4995
    @milindrane4995 3 місяці тому +16

    वकार, इम्रान व कादीरचां माज सचिन ने कायमचा उतरवला होता.. 😂

  • @anilmohite5281
    @anilmohite5281 20 днів тому

    Congratulations to you and your support 🤠 May God bless you with happiness always be there in the world of peace of combo pack bundles feature in the world of you I enjoyed your reading happy birthday princess 🥰

  • @Humanrights10826
    @Humanrights10826 28 днів тому

    मी भाग्यवान आहे माझ्या दुसऱ्या कवितासंग्रहाला श्री रमेश तेंडुलकर सरांची प्रस्तावना लाभली आहे

  • @ravikantdani3267
    @ravikantdani3267 3 місяці тому +2

    सचिन तेंडुलकर जगातील एक नामवंत खेळाडू आहे ,जगातील कोणताही बॉलर त्याला नमऊ शकला नाही.त्याने शतकांचे जे रेकॉर्ड करून ठेवले आहे ते रेकॉर्ड कोणीही फलंदाज गाठू शकणार नाही.
    म्हणून त्याला क्रिकेटमधील देव म्हणतात . त्या देवाला माझा शतशः प्रणाम!❤

  • @vijaymadhavi1352
    @vijaymadhavi1352 3 місяці тому +13

    सचिनने मुंबईचे पाणी पाकड्यांना दाखवून दिले

  • @vishnumane5545
    @vishnumane5545 3 місяці тому +7

    Jay bharat 🇮🇳

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 3 місяці тому +5

    छान निवेदन शैली ! असेच अनेक किस्से ऐकायला आवडेल.

  • @abhijeetkiningenationalant2123
    @abhijeetkiningenationalant2123 3 місяці тому +2

    Mast

  • @अमिनेश
    @अमिनेश 3 місяці тому +29

    शेवटी मुंबईकर, मुंबई कधीच थांबत नसते.

    • @rNT-lf2hf
      @rNT-lf2hf 3 місяці тому +4

      Mumbaikar yanch kay yat? Sachin che hard work... Mumbai ne kay ghanta dila tyala..

    • @shravanmanan
      @shravanmanan 3 місяці тому +1

      ​@@rNT-lf2hfतुमचं बरोबर आहे. सचिनच्या कामगिरीत मुंबईचा काहीही संबंध नाही. पण सचिनला मुंबई ने काही दिले नाही हे वाक्य सचिनला बोलायला सांगा.

    • @Tejankush-oq2gr
      @Tejankush-oq2gr 3 місяці тому +1

      काय मुंबई ,पुणे करताय सर्व जिल्हे महाराष्ट्रातच आहेत

    • @adisolanke7739
      @adisolanke7739 7 днів тому

      6:07 6:07 6:07

  • @sadananddixit7707
    @sadananddixit7707 Місяць тому +1

    नमनाला घडाभर तेल!

  • @milindtathawade2296
    @milindtathawade2296 3 місяці тому +2

    Aajhi great aahes Sachin,Salute.

  • @SalimShaikh-dh6ym
    @SalimShaikh-dh6ym 3 місяці тому +3

    Sachin che uttar battling deto geart criket god

  • @YashShindestudylover
    @YashShindestudylover 3 місяці тому +2

    😊both hard

  • @tryembakrakhonde8118
    @tryembakrakhonde8118 3 місяці тому +1

    virat great world badtman

  • @narayankokate2153
    @narayankokate2153 2 місяці тому

    ग्रेट सचिन ✌🏼

  • @SuvarnaKolambeker
    @SuvarnaKolambeker Місяць тому

    कोकण रत्न सचिन तेंडूलकर सर

  • @mani0255
    @mani0255 Місяць тому

    सचिनला जो बॉलर नडला त्याला सचिनने तेथेच उभाआडवा तोडला.

  • @pravinkhillare4112
    @pravinkhillare4112 Місяць тому

    विनोद कांबळी ला अशी संधी कधी मिळाली नाहीं. याची खंत आहे.

  • @tanajigade3959
    @tanajigade3959 Місяць тому

    सचिनच जास्त कौवुतक नकार करू सर्वत जास्त वर्ष खेळला आणि रेकार्ड केले तेन्ये

  • @GangaMohurle
    @GangaMohurle 3 місяці тому

    Sehvagh, youvi, or ab sky

  • @AshokChavan-j5z
    @AshokChavan-j5z 3 місяці тому +2

    Jo changla kheto tayavar kahi fans jalat astat

  • @झुंजारछावायेळगांव

    मतलबी‌ लोगच‌ अशी‌ पोष्ट‌ करतात‌ स्वतासाठी

  • @mohanpatwardhan7634
    @mohanpatwardhan7634 2 місяці тому

    Baliraja means shetkari paus nahi

  • @AK-sn7bc
    @AK-sn7bc 3 місяці тому

    बळीराजाने विश्रांती घेतली.😂😂😂

  • @gajanansutar5112
    @gajanansutar5112 3 місяці тому +1

    Tendulkar हे विराट कोहली काय जगातील number एक खेळाडू मध्ये येतो..... जुन्या खेळाडूंचा खेळ माहीत नाही ..नवीन मुलांना...

  • @AshokChavan-j5z
    @AshokChavan-j5z 3 місяці тому

    Sachin khelat hota runs tar hothotena jalu

  • @KB-sg4qi
    @KB-sg4qi 3 місяці тому

    Itakya changlya ghatnela kiti bhankas oane sangitale😂

  • @laxmanhilam3552
    @laxmanhilam3552 3 місяці тому +53

    ???????

    • @pappumarade3804
      @pappumarade3804 3 місяці тому +16

      तू cricket 2005 नंतर बघायला सुरुवात केली असेल 😊

    • @ajinkyakonde7763
      @ajinkyakonde7763 3 місяці тому +16

      मग तुझा अभ्यास कच्चा आहे,,,, क्रिकेट विषयी,,,, नाका ला ball लागून नाक फॅक्चर झाले,, रक्त आले तरी,,, तरी नाबाद खेळून match drwo केली,,,,, तू आत्ता क्रिकेट बघायला आला,,,

    • @lavudevalekar869
      @lavudevalekar869 3 місяці тому

      भारतीय लोक सचिन तेंडुलकरला क्रिकेट मधील देव आहे असे मानतात ते काय मुर्ख आहेत का?

    • @sandeepchaudhari4618
      @sandeepchaudhari4618 3 місяці тому +2

      Tu baghitl ka Sachin la

    • @nageshyerunkar6943
      @nageshyerunkar6943 3 місяці тому

      Mag tu ajun batline dudh pit asnar CH😂😂😂😂

  • @pragatikamble8274
    @pragatikamble8274 3 місяці тому

    U hi Sachin ko cricket ka diamond 💎 nahi kahte bhau

  • @Cnj310
    @Cnj310 3 місяці тому

    POK pakisthan cha bhag dakhvlaa to chukicha aahe

  • @navanathbagal5707
    @navanathbagal5707 3 місяці тому

    Are bhai 16 dec ko match hua hi nahi tha 😮

    • @CreativeCreatorMarathi
      @CreativeCreatorMarathi  3 місяці тому +1

      i.imgci.com/db/ARCHIVE/1980S/1989-90/IND_IN_PAK/IND_PAK_EXHIB_16DEC1989.html