🔴 Live | थेट अंतरवालीतून मनोज जरांगे पाटील | Manoj Jarange Patil Live News | आमरण उपोषण सुरू |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • ज्ञानदेव काशिद
    (वक्ता/मुलाखतकार/सुत्रसंचालक)
    यांचे अधिकृत संकेतस्थळ
    ✒️सध्या ज्ञानदेव काशिद हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीवर पी.एचडी करत आहेत.
    🎙️शिवचरित्र आणि इतर महापुरुषांच्या जीवनचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर जाहीर व्याख्यानातून प्रबोधन केले आहे.
    🎙️ उपेक्षित, वंचित घटकांच्या मुलाखती घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून त्यांचा आवाज बुलंद केला आहे.
    🎙️गड किल्ल्यांच्या मोहिमा यशस्वी करून व्हिडिओच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुढे आणला आहे.
    🎙️सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने अशा शेकडो कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलान केले आहे.
    🎙️युवकांचे प्रबोधन, कीर्तनातून जागर घडवून आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवला आहे.
    🏆 बीडच्या नामांकित बलभीम महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट बलभीम पुरस्कार त्यांचा नावावर कोरला आहे.
    🏆शब्दरत्न पुरस्कार
    🏆 राजमुद्रा युवा गौरव पुरस्कार
    🏆 समाजभूषण पुरस्कार (दोन वेळा)
    🏆 संत भगवानबाबा युवा गौरव पुरस्कार
    🏆 राजे संभाजी गौरव पुरस्कार
    🏆 जगदंबा गौरव पुरस्कार
    🏆 मराठवाड्याचा युवावक्ता पारितोषिक
    🏆 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये शेकडो पारितोषिके

КОМЕНТАРІ • 142

  • @shivajijadhav7813
    @shivajijadhav7813 Місяць тому +13

    दादा उपोषण सोडाव आणी सर्व समाजातील आभयासु लोकांना उभे करावे आम्ही सर्व जाती भेद सोडुन निवडुन आननार आननारच

  • @babasahebshinde6486
    @babasahebshinde6486 Місяць тому +3

    ज्ञानदेव काशीद सर तर मला तुमचे मनापासून आभार तुम्ही मराठ्यांच्या साठी भरपूर करताय मनोज दादाला अशीच साथ द्या एक मराठा लाख मराठा निगडी तळवडे पुणे

  • @subraokatwate6047
    @subraokatwate6047 Місяць тому +7

    दादा च्या जिवाला धोका निर्माण झाला तर खूप काही महागात पडेल ते सरकार ने ओळखले पाहिजे पळता भुई कमी पडेल हे लक्षात ठेवावे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय कामतघर भिवंडी

  • @subhashraoambhore1903
    @subhashraoambhore1903 Місяць тому +3

    मी सुभाष अंभोरे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून बोलत आहोत चॅनलवाले सर्व धन्यवाद देतो व दादा तुम्ही उपोषण थांबा अशी आमची सर्व मराठ्यांची इच्छा आहे

  • @KailasSagar-jn8ok
    @KailasSagar-jn8ok Місяць тому +8

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज याची खोटी शपथ घेतली,

  • @user-pn3gk5ow7h
    @user-pn3gk5ow7h Місяць тому +6

    एक मराठा कोटी मराठा
    दादा तुम्ही उपोषण करू नये ही हात✋ जोडून विनंती

  • @yogeshdeshmukh8866
    @yogeshdeshmukh8866 Місяць тому +3

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 Місяць тому +2

    आम्ही सगळे घरी असून सगळ लक्ष दादानकड असतं दादा उपोषण सोडा आम्हाला तुमची खूप गरज आहे असा एकही विडिओ नाही कि तो मी बघत नाही मी निर्मला जाधव नाशिक जिल्ह्यात सिनंर तालुक्यातील मुसळगाव येथून बघतो सगळंच कुटुंब

  • @RajendraPavhane-td9om
    @RajendraPavhane-td9om Місяць тому

    जय जिजाऊ जय शिवराय काशीद सर तुमचे खूप खूप अभिनंदन

  • @shivajijadhav7813
    @shivajijadhav7813 Місяць тому +3

    शिवाजीराव व्यंकटराव जाधव सिवणी बुद्रुक कळमनुरी हिंगोली जय शिवराय

  • @a.s.4774
    @a.s.4774 Місяць тому +1

    दादा समाजाला तुमची खूप गरज आहे उपोषण करू नका कोणताही निर्णय घ्या आम्ही तुमच्या सोबत आहेत❤🎉

  • @user-ie3tm4gn9d
    @user-ie3tm4gn9d Місяць тому +2

    मी ओरीजनल odcआहे मराठा समाजाचा आहे म्हणून तुमची तबीयत संभाला उपोषण करु नये कारण मराठे एक आहेत राजकारनी मराठा असो वा कोणत्या जातीचा आसो तो राजकाणातुण संपला आसे समझा जरांगे पाटील तूंम आगे बडो हंम तूमारे साथ हैं

  • @Navnathkokate2024
    @Navnathkokate2024 Місяць тому

    नवनाथ कोकाटे बार्शी जी , सोलापूर जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @rajukale8783
    @rajukale8783 Місяць тому +2

    मी आणि माझ्या सारखा मराठा घरी राहून सुद्धा संपूर्ण लक्ष
    मनोज दादा वर असते

  • @BapuJambhale-u1t
    @BapuJambhale-u1t Місяць тому

    Dada, dindabad🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jotiramyadav9302
    @jotiramyadav9302 Місяць тому +2

    एक मराठा लाख मराठा

  • @OmkarDesai-oe5ts
    @OmkarDesai-oe5ts Місяць тому +3

    ता पुर्णा जि परभणी एक मराठा कोटी मराठा,जरागे पाटील आमचा प्राण आहे

  • @rammatre5010
    @rammatre5010 Місяць тому

    जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏

  • @swamirajpawar6261
    @swamirajpawar6261 Місяць тому

    राजू पवार. ता दौंड जि.पुणे पश्चिम महाराष्ट्र. मनोज दादा ऊपोषण थांबवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठ्यांची एकजुट दाखवून आपलंच सरकार बनवा. समाज तुमच्या पाठीशी असेल.

  • @SurekhaGhadage-r3b
    @SurekhaGhadage-r3b Місяць тому +3

    सरकार.जोपलय.भाऊ.सातारा.रहीमतपुर.

  • @user-gi5xu3si8y
    @user-gi5xu3si8y Місяць тому

    The great Reporter the great maratha

  • @ramdasshinde5995
    @ramdasshinde5995 Місяць тому

    सर्व मराठा बांधवानी दादाची काळजी घाय्वी ही विनंती आहे

  • @ashokchavan557
    @ashokchavan557 Місяць тому +1

    एक मराठा लाख मराठा नांदेड शिबदरा हादगाव

  • @bajrangsanap4854
    @bajrangsanap4854 Місяць тому

    ल ईच गर्दी बुवा

  • @GiramBaburao
    @GiramBaburao Місяць тому +1

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @user-xd9iq8qh6u
    @user-xd9iq8qh6u Місяць тому

    जय शिवराय दादा

  • @satyawanchaware9000
    @satyawanchaware9000 Місяць тому +2

    पेनूर ता. मोहोळ जि. सोलापूर

  • @anandwartale3895
    @anandwartale3895 Місяць тому +2

    आनंदा,आलेगाव❤❤❤

  • @rameshshinde9913
    @rameshshinde9913 Місяць тому +1

    Jintur

  • @vittalkadam9281
    @vittalkadam9281 Місяць тому +1

    Maje nav vitthal kadam aahet dada uposhan sodha aane marathana aarekstion malaun dya maza jela nanded aahe namskar

  • @sapkalshesherao4986
    @sapkalshesherao4986 Місяць тому +1

    पुणे कासीद सर

  • @nandkishorchintamani2887
    @nandkishorchintamani2887 Місяць тому

    Paithan 1 maratha koti maratha

  • @mohannalawade5334
    @mohannalawade5334 Місяць тому

    From Sangli. Namaste.

  • @tanajisawant3296
    @tanajisawant3296 Місяць тому

    Jay jijau jai shivrai

  • @user-tv9hq8rw9j
    @user-tv9hq8rw9j Місяць тому +1

    मनोज दादा उपोषण नका करू तुमची आम्हाला खुप गरज़् आहे मी नासिक हून विनंती करतो

  • @krishnanathkale4901
    @krishnanathkale4901 Місяць тому

    Pune Jay Mata Jijau❤

  • @GiramBaburao
    @GiramBaburao Місяць тому

    मनोज दादा जरांगे तुम आगे #परभणी कर

  • @KarbhariJadhav-hp8ed
    @KarbhariJadhav-hp8ed Місяць тому

    आम्ही बायगाव ग्रुप ग्रामपंचायत भोकरगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर बघतोय

  • @user-vb2hk7tj3q
    @user-vb2hk7tj3q Місяць тому +1

    खुलताबाद तालुका जिल्हा छत्रपती संभाजी नगर गाव लोणी🎉🎉🎉🎉🎉🎉😊

  • @keshavdhobale9564
    @keshavdhobale9564 Місяць тому

    कडा..त्या.. आष्टी..जि..बिड

  • @NavnathSalunke-wu4fl
    @NavnathSalunke-wu4fl Місяць тому +1

    ❤😂एक मराठा कोटी मराठा नळेगाव जिल्हा लातूर

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 Місяць тому

    वासी ,धाराशिव❤विधान सभा लढवावी च .

  • @bharatadhav5027
    @bharatadhav5027 Місяць тому +1

    Adhav bharat chakan pune 1 maratha lakh maratha

  • @puranemahadeot.7642
    @puranemahadeot.7642 Місяць тому

    Uposhan soda tumchya sarkha yknist neta ajun pahila nahi tumchi garaj ahe samajala tumhi uposhan karu naka hi amchi vinanti ahe jay shivray jay manoj dada patil

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z Місяць тому

    जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @sandiplanghe3602
    @sandiplanghe3602 Місяць тому +2

    संदीप लंघे शिरूर पुणे

  • @bspboss204
    @bspboss204 Місяць тому

    घादपिपरी ता वाशी ❤❤❤❤❤

  • @rekhabhosale4752
    @rekhabhosale4752 Місяць тому

    Ak maratha lakha maratha

  • @santoshlagad4757
    @santoshlagad4757 Місяць тому

    एक मराठा लाख मराठा कोटी कुनबी मराठा हुतात्मा राजगुरु राजगुरूनगर खेड पुणे 🙏🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐

  • @pandurangmangate6673
    @pandurangmangate6673 Місяць тому +2

    पांडुरंग मनगटे वडोद या कन्नड जिल्हा संभाजीनगर

  • @santoshlagad4757
    @santoshlagad4757 Місяць тому

    एक मराठा लाख मराठा कोटी कुनबी मराठा हुतात्मा राजगुरु राजगुरूनगर पुणे 🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @umakanthkalam8424
    @umakanthkalam8424 Місяць тому

    Telangana, Nijamabad Ak maratha Lakah maratha,, Dada thumche Uposan sampava kalkalichi vinanti, Amhi thumaychya pathisi ahot,,

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn Місяць тому +1

    एक.मराठा.कोटी.मराठा

  • @user-ot7rf2mm9g
    @user-ot7rf2mm9g Місяць тому +2

    14:38 एक मराठा कोटी मराठा पुणे

  • @vaibhavrodeplays4784
    @vaibhavrodeplays4784 Місяць тому

    दादांनी आता उपोषण करू नये हात जोडून विनंती आहे त्याची समाजाला फार गरज आहे

  • @vilasmohan2263
    @vilasmohan2263 Місяць тому

    चला मराठी सावध व्हा आमदारांच्या घरावर उपोषण करा उठा हीच वेळ दादांना वाचवायचे असेल तर आता जय भवानी जय शिवराय

  • @SunilSolunke-vl3mv
    @SunilSolunke-vl3mv Місяць тому +1

    रिधोरा देवी संभाजीनगर येथील संपूर्ण गाव मनोज दादा सोबत आहे

  • @prabhakarkadam7130
    @prabhakarkadam7130 Місяць тому

    एक मराठा लाख मराठा छ संभाजी नगर

  • @subhashkadam3183
    @subhashkadam3183 Місяць тому +2

    बीड येल्लंब घाट

  • @user-sb9xm5yv6t
    @user-sb9xm5yv6t Місяць тому

    एक मराठा केट मराठ देऊळगांव दुधाटे ता पुर्णा जि परभणी

  • @surekhachavan5248
    @surekhachavan5248 Місяць тому

    जय जिजाऊ जय शिवराय दादांच्या तब्येतीची काळजी घ्या गुजरात

  • @tanajisawant3296
    @tanajisawant3296 Місяць тому

    Thane jilha murbad kondesakhare

  • @bhaginathpawar7059
    @bhaginathpawar7059 Місяць тому

    एक मराठा लाख मराठा छत्रपती संभाजी नगर

  • @Dattaraosuroshe-c1e
    @Dattaraosuroshe-c1e Місяць тому

    Nanded

  • @user-bi5lv4zs3y
    @user-bi5lv4zs3y Місяць тому

    ❤❤❤❤ बापूराव शिंदे

  • @Khandurautha
    @Khandurautha Місяць тому

    Khandu. Raut nimgaon. Khandoba. Rajgurunagar. Pune.

  • @bajaranglambrud5162
    @bajaranglambrud5162 Місяць тому +1

    Bajarnglambrud, lambrwadi, patoda, beed

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 Місяць тому +1

    संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज मनोज दादा जरंगे-पाटील सोबत उपोषण नको लढू आता

  • @vishnupatil165
    @vishnupatil165 Місяць тому +1

    Amhi tumcya sobat aahe

  • @jitendrasarde8604
    @jitendrasarde8604 Місяць тому

    तुळजापूर

  • @yogeshRashinkar-er1ox
    @yogeshRashinkar-er1ox Місяць тому

    Yogesh rashinkar Shirdi

  • @SanjayMane-zm5lx
    @SanjayMane-zm5lx Місяць тому

    संजय माने गोपाळपुर ता पंढरपूर

  • @prabhakarkadam7130
    @prabhakarkadam7130 Місяць тому

    जारांगे पाटील तुम्ही उपोषण करूनकाऽस

  • @Vilasdethe-gz3ze
    @Vilasdethe-gz3ze Місяць тому

    एक मराठा लाख मराठा जालना

  • @DayanandRane-bi8dg
    @DayanandRane-bi8dg Місяць тому

    नांदेड जिल्हा मराठा

  • @JivrajWadaje
    @JivrajWadaje Місяць тому +1

    नांदेड एक मराठा लाख मराठा

  • @puranemahadeot.7642
    @puranemahadeot.7642 Місяць тому

    Chatrapati sambhaji nagar Mahadeo Purane patil

  • @vitthalkharabe5121
    @vitthalkharabe5121 Місяць тому

    खराबे विठल नामदेव हेलस ता मंठा जि जालना

  • @bharatsangule231
    @bharatsangule231 Місяць тому +1

    Beed Bharat sangule Patil

  • @subhashvideomalunjkar2013
    @subhashvideomalunjkar2013 Місяць тому

    From..Rumbhodi , tal.akole ,Dist. Ahmednagar

  • @user-rc6ld2bd1w
    @user-rc6ld2bd1w Місяць тому

    आबासाहेब संताराम दातार छत्रपती संभाजी नगर येथे

  • @subhashraoambhore1903
    @subhashraoambhore1903 Місяць тому

    दादा हा मराठा समाज तुम्हाला कधीच उघड पडू देणार नाही वर्षा अंभोरे तालुका वसमत जिल्हा हिंगोली

  • @SarthakKharsade
    @SarthakKharsade Місяць тому +1

    भागवत बीड

  • @vishwatoys7423
    @vishwatoys7423 Місяць тому

    इंदापूर (पुणे )

  • @PrakashGade-c1h
    @PrakashGade-c1h Місяць тому

    Dada amhi tumcha sobat ahot yavatmal

  • @janardhansawant3124
    @janardhansawant3124 Місяць тому

    संभाजी नगर

  • @user-gi5xu3si8y
    @user-gi5xu3si8y Місяць тому

    Now going to Mumbai

  • @user-tl4lb7ql4i
    @user-tl4lb7ql4i Місяць тому

    वडगाव, धायरी पुणे

  • @umakanthkalam8424
    @umakanthkalam8424 Місяць тому

    Telangana Nijamabad, dada thumche uposan sampva hi kalkalichi vinanti ahe, amhi thumchya pathisi ahot, ak maratha lak maratha, uposan thambva uposan thambva,,

  • @dattatraypatil3098
    @dattatraypatil3098 Місяць тому

    Patil Dattatray
    Pune uposhan thabva dada
    Mahabhankar condition
    Me kay sangal te kam karnyas tayar
    aahe.

  • @bharatshinde406
    @bharatshinde406 Місяць тому

    Ta. Shirur Anantpal dist. Latur

  • @rameshdaud9350
    @rameshdaud9350 Місяць тому

    छत्रपती संभाजी नगर ता,सिल्लोड गाव पानवडोद

  • @dattupatilsuryavanshi6318
    @dattupatilsuryavanshi6318 Місяць тому

    Telagana thadi hippraga taluka Madnoor district kamareddy

  • @sonawaneravineskashinath9803
    @sonawaneravineskashinath9803 Місяць тому

    Ravindra Sonawane Tal-dharangaon Disti-Jalgaon

  • @rustumabhawar2381
    @rustumabhawar2381 Місяць тому +1

    Rustuma bhawar hingolikar mh.38

  • @user-bh2bi2wq5e
    @user-bh2bi2wq5e Місяць тому

    Dada please stop hunger strike.

  • @rajuporje6918
    @rajuporje6918 Місяць тому

    Raju porje..nashik

  • @keshavraojadhav5525
    @keshavraojadhav5525 Місяць тому

    नांदेड

  • @AlkaAglave-wk2jy
    @AlkaAglave-wk2jy Місяць тому

    Aamhi ahmadnagar

  • @gangadharkhandekar264
    @gangadharkhandekar264 Місяць тому

    Hingoli