Tuzya Premachi Aas |Trupti Khandare Vijay Khandare |B.Mayuresh &Rupesh(RK)| Sanskar|New Marathi Song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2022
  • एकदा पुन्हा तुमच्या साठी माझ्या आवाजात घेऊन येत आहोत हे गीत।
    Vijay khandare & sanskar thawre present
    In association with
    B. Mayuresh films & Brand bucket films
    Story &Directed By
    B. Mayuresh& Rupesh shrikrishna (Rk)
    Produced By
    Sanskar Thawre
    D. O. P
    Sopan Sagane
    Singer
    Vijay Khandare
    Rutuja Fandande
    Music
    Shrinivas Mohod
    Edit
    B. Mayuresh
    Di
    Saurabh More
    Drone pilot
    Jay Dighade
    Lyrics
    Kailas kalamkar
    Costume
    Rajashri walke patil
    Still photographs
    Achal khandare
    Roshan Chaudhari
    Associate Director
    H. Sooraj
    Vivek tayade
    Art Direction
    Yash Nikam (Bobby)
    Manish patngray
    Featuring
    Trupti Vijay Khandare
    Vijay N.Khandare
    B. MyureshFilms Production Head
    Prajwal Wankhade
    B. MayureshFilms photographer
    Shreyash solanke
    Co-Artist
    Sanskar Thawre
    Narayanrao Khandare
    Dharmesh Guladhe
    Shrikant Bhende
    Arpan Borkar
    Harshal Bhatwalkar
    Sneha Zatale
    Arya Tabhane
    Sakshi Amzare
    Shreya Uike
    Mina khandare
    Drushti Vijay Khandare
    Avni raut
    Manish patangaray
    Sponserd
    Aniket Navghare patil
    Special thanks
    Khandare family
    Rajput house
    Prakash & Chhaya Barde
    Suraj chandak & Family
    Samrth Sotagirmaharaj Devstan
    Reena Dharmesh Gudadhe
    Whole Tivsa village
    Loveable thanks
    Aniket VarshaPradip Deshmukh
    Shrutika Gawande
    Khushal Deshmukh
    Bipin Mahore
    Tanvi kakad
    Vipin Tatad (Vip)
    कविता: (बहरून गेललेलं सार रान
    मनोसोक्त विहार करणाऱ्या पक्ष्यांना पाहून हरपून जातो देह भान,
    मी माझ्यातच रंगून जातांना या निसर्गाच्या सौंदर्यात तुझंच रूप पाहतोय, आठवणींच्या आशेत मन माझं आपसूकच हसतेय, मन माझा आपसूकच हसतेय,)
    मेल:
    तुझ्या प्रेमाची लागली आस ग
    ह्या हृदयी माझ्या तुझाच ध्यास ग
    तुझ्या येण्याने जिंदगी खास ग
    अतुरले हे मन ओढ नयनास ग
    मणी उल्हास ग आहे विश्वास ग
    येईल अर्थ माझ्या-तुझ्या जीवनात ग
    तुझ्या प्रेमाची लागली आस ग....
    हा वारा स्पर्शून गेला
    मन माझे बहरून गेला
    हितगुज ते कसले कळेना
    तो खूप सुखावून गेला
    तो एकच ठरवून गेला
    नाही आभास तू नयनेस ऱ्हास ग
    तू जिंदगीच माझी तू माझा स्वास ग
    तुझ्या प्रेमाची लागली आस ग.....
    फिमेल:
    सौंदर्याचा नजारा फुलला प्रेम किनारा
    तूच सखा जीवनाचा एक तुझाच सहारा
    चंमचमला प्रेम सितारा..
    जीवनाचा सार तू, तू आरपार र
    तू आहे जित माझी,तू माझी हार र...
    तुझ्या प्रेमाची लागली आस र
    ह्या हृदयी माझ्या तुझाच ध्यास र
    तुझ्या येण्याने जिंदगी खास र
    अतुरले हे मन ओढ नयनास र
    मनीं उल्हास र आहे विश्वास र
    येईल अर्थ माझ्या तुझ्या जीवनात र
    तुझ्या प्रेमाची लागली आस र...
    तुया प्रेमाची लागली आस र....
    कविता: ( अंगाला अलगद स्पर्शून जाणार वारा, बागेला देतो अधिक बहर,
    अंतरंग सुखावून जाते जैसे प्रेम सागराची लहर , असच असत जीवन एक बाग बहरलेली आणि त्या बागेत कोमल कळी उमललेली, कोमल कळी उमललेली)
    --------------------------------------------------------------------------------------------
    #vijaykhandare #newsong #tuzyapremachiaas #marathinewsong #trendingsong #truptikhandare #b.mayuresh #vidarbhsong #shrivallimarathi
  • Розваги

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @ved_jr.harmoniumplayer
    @ved_jr.harmoniumplayer Рік тому +38

    शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा तुमच्याकडून शिकावी विजय दादा ....खूप खूप अभिनंदन🙏🙏

  • @kalpanapakhale8674
    @kalpanapakhale8674 Рік тому +69

    खूप छान गाणं झालंय श्रीवल्ली गाणं पण खूप छान आहे. त्याचे शुटींग तुझ्या बहिणीने केले होते. मला तीचं खूप कौतुक वाटलं.पुढेही तीला मागे ठेवू नकोस. तुमची जोडी तर कमालच आहे.

  • @dhammadasmohod3195
    @dhammadasmohod3195 Рік тому +9

    खूपच छान , माणसाने ठरवले तर कोणत्याही परिस्थिती माणूस प्रगती करू शकतो, हे तू दाखवून दिले.💐💐

  • @shilakamble6687
    @shilakamble6687 Рік тому +18

    खूप सुंदर गाणं बनवलेला आहे तुम्हा दोघांचं तुमच्या सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन मस्त वाटलं परत गाणं बघून तुमचं श्री वल्ली नंतर तृप्ती एक नंबर दिसत होतीस अगदी नव्या नवरीला बघायला आल्यासारखी एक्टिंग केली बढीया खूप सुंदर

  • @Sheetaltransport163
    @Sheetaltransport163 Рік тому +94

    तुमची जोडी खूप छान आहे
    दोन मुलांचे आई बाबा असून सुद्धा
    नवीन जोडी सारखीच दिसतंय 🤩
    गाण खूप छान आहे 👌🏼👌🏼👌🏼😘😘😘

  • @Sarvdnya3824
    @Sarvdnya3824 Рік тому +23

    खरंतर मला हे गाणं खूप खूप आवडली त्यामधील विजय भाऊ खंडारे तुमचा आवाज आणि गायिका ऋतुजा ताई तुमचा सुद्धा आवाज अप्रतिम या गाण्याच्या माध्यमातून आम्हाला ऐकण्यास मिळालेला आहे आणि विजय भाऊ तुम्ही अशीच तरक्की करा आणि खूप खूप समोर जा मी आणि माझी सगळी टीम तुम्हाला ऑल द बेस्ट करतो आणि समोरच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो ऋतुजाताई तुमचा आवाज खूप छान आहे असेच तुम्ही समोर जा आणि तुमच्या गोड आवाजामध्ये आम्हा सर्वांना नवनवीन गाणी द्या ज्यामुळे ते गाणे ऐकून आमचं मन चंचल होईल सो लव यू ऑल गाईज. Love you 💞❤️ मेरा नाम ज्ञानेश्वर राठोड है आप मेरा नंबर जो mere logo me hai 💞 ❤️🙇🏻😌🥰🎧🥰🎧🥰🎧🥰🎧🎧🙇🏻

  • @p15_s27
    @p15_s27 Рік тому

    Khup khup khup sunder ahe ha song ....50 Vela aikun zal tri hi aiknyachi echha hote ...👌👌👌👌👌

  • @user-wg2jy5ug1s
    @user-wg2jy5ug1s 25 днів тому

    एक ग्रामिन भागातून प्रयत्नं. ..खुप भारी

  • @ganeshughade8180
    @ganeshughade8180 Рік тому +12

    अप्रतिम रचना आणि सादरीकरण... अनुभवी गायकाला देखील मागे टाकलेस भावा तू.. खुप पुढे जाशील तू...पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @janardhan.....3339
    @janardhan.....3339 Рік тому +8

    गायिकाचा आवाज म्हणजे आवाज आहे एकदम nonstop सुर🌷🌷🌷..... विजू अभिनंदन 🌷🌷🌷🌷

  • @nideshjanbandhu5611
    @nideshjanbandhu5611 Рік тому +8

    खूपच अप्रतिम गान .. सूंदर तुमची दोघांची acting.. आणि सूंदर singing.. सर्व टीम चे कौतुक करावा .. तेवढा कमी ... जबरदस्त... 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻💐💐💐

  • @MYpurpleWORLDBTS
    @MYpurpleWORLDBTS Рік тому

    Hayyyee 😍😍😍❣️❣️❣️ khup khup khup Chan ahe song 🎵👌👌👌

  • @KAILASKIRTIComedy
    @KAILASKIRTIComedy Рік тому +7

    खरचं कायम ऐकतो मी हे गाणं विजय दादा सलाम खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ashishborkar1986
    @ashishborkar1986 Рік тому +26

    खूप छान गाणं आहे, शब्दा हृदयात घर करून जातात आणि तृप्ती वैनी खूप छान दिसताहेत त्यांच्यामुळे गाण्याला बहर आली....✌️✌️

  • @ankushdahinde5710
    @ankushdahinde5710 Рік тому +1

    श्रीवल्ली मराठी गाणे खूप छान वाटतेय.आणि तसेच काही गाणे आपण आजुन बनवा . महाराष्ट्रातील लोक तुम्हच्याकडे त्याच द्रुष्टीकोणातुन बघतात हो . खरंच 😊 पण हे पण खुप छान अप्रतिम झाले सुंदर 👍👍🔥🎸🎻🥁🎹

  • @balajirawale8199
    @balajirawale8199 Рік тому +104

    गीत; संगीत ;गायन अप्रतिम खुपच छान..सर्व टीमला खुप खुप शुभेच्छा..💐💐💐💐
    जयभिम..

  • @pornimapatil9520
    @pornimapatil9520 Рік тому +4

    खूपच सुंदर songआहे विजय... तुझ्या आवाजात ते आणखीन सुंदर वाटतं आणि तृप्ती तर इतकी सुंदर दिसते ना जाम भारी..❤️ खरच तुम्ही दोन मुलांच्या आई वडील आहात हे समजतही नाही...👆 न्यू कपल ❤️💛आणि हो विजय तू आणि तृप्ती एकत्रच खूप छान वाटतात ..
    गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील 🙏🏻
    all the best👍🏻

  • @sachinmore514
    @sachinmore514 Рік тому +5

    खुपच युनिक song आहे,शब्दातील साधेपणा मनाला ओलावा देतो

  • @user-mb4ew8rn6z
    @user-mb4ew8rn6z Рік тому

    एकच नंबर विजय भाऊ आणि तृप्ती वहिनी खूप छान अभिनंदन

  • @mohanwalse1553
    @mohanwalse1553 11 місяців тому

    एका सर्व सामान्य व्यक्ती ने देखील फिल्मी दुनियेत रमण्याची जी मजा आहे ती गोष्ट खरी कशी करायची एक कलाकार म्हणून तुम्ही सिद्ध केले आहे.तुमचे खूप खूप कौतुक केले पाहिजे,खूप खूप अभिनंदन 🎉💐🍰🍫

  • @pravinchaudhari1808
    @pravinchaudhari1808 Рік тому +106

    खुप मस्त, छान 👌👌, पहिल्या गाण्यात आणि आताचे गाणे तृप्ती वहिनी तुमच्या सोबत असल्यामुळे सुपरहिट आहेत.

  • @anilsawang7411
    @anilsawang7411 Рік тому +9

    एकदम भारी भाऊ आवाज पण खुप मस्त आहे दोघांचा पण मला लय आवडलं गाण तुम्हला आणि तुमच्या टीम ला खूप खूप शुभेच्छा 🤗🤗🤗🤗👏👏👏👏
    जय भिम ,💙 जय शिवराय

    • @prakashnaik8063
      @prakashnaik8063 Рік тому

      Nice

    • @rahulpandit6585
      @rahulpandit6585 Рік тому +1

      मला पण गान लय आवडलं भाऊ खुपच छान गान आहे भाऊ जय भिम नमो बुद्धाय जय शिवराय

    • @bhartimohod3469
      @bhartimohod3469 Рік тому

      खूप छान दादा

  • @akshaydudhe1542
    @akshaydudhe1542 Рік тому

    👌Vijay Bhau 👍of luck ...😍

  • @yashwantlanjewar5183
    @yashwantlanjewar5183 3 місяці тому

    Congrass bhau nakki 1 diwas super star honar tumchi jodi khupch chan

  • @7star992
    @7star992 Рік тому +4

    आवाज आणि गाण दोन्ही छान.... 👌👌

  • @vinodramdasjikasurde4615
    @vinodramdasjikasurde4615 Рік тому +7

    04:22 ला गाण्याचा शेवट पायजे होता विजय दादा,
    बाकी गाणं तुमच खरचं खूप छान वाटलं दादा 🙌🥰🥰🥰🥰💞💓💘🥰👌👌👌👌👌अभिनंदन दादा_वहिनी🤩🤞

  • @pruthvirajpatil2758
    @pruthvirajpatil2758 Рік тому

    एकदम सुपर तृप्ती एकदम ग्रेट तृप्ती शिवाय कोणा बरोबर विडीओ नको करू तुमची जोडी एकदम छान

  • @user-kg7sd1pn1e
    @user-kg7sd1pn1e Рік тому +2

    आम्हाला तुम्ही दोघे एकत्र आवडता. गाणे , संगीत, चित्रीकरण व थीम सर्वच अप्रतिम.👌

  • @shivrajwaghamare4109
    @shivrajwaghamare4109 Рік тому +11

    🙏🙏 नमस्कार विजय भाऊ. 🙏🙏
    🎉🎉 खुप खुप मस्त गाणं आहे.
    जोडी नं. १ 👌👌
    🎉🎉⭐⭐⭐⭐⭐🎉🎉

    • @sunilbhalero2105
      @sunilbhalero2105 Рік тому

      खूप खूप छान भाऊ साँग आईकुन खूप भारी वाटलं👍👍❤️❤️❤️🥰😘

  • @nikhilraut2227
    @nikhilraut2227 Рік тому +16

    Made for each other song , super song both of u 💐💐

  • @smitajoshi2521
    @smitajoshi2521 Рік тому +1

    👌👍Khup khup khup mast.. khup cute sweet dista doghe... Ashich pragati Kara Ani asech hasat khush Raha...😊♥️💐💐

  • @AmolJAdhav-ey1ly
    @AmolJAdhav-ey1ly Рік тому +1

    एकदम भारी

  • @aarzooshaikh6720
    @aarzooshaikh6720 Рік тому +3

    Khup chan... Special female voice..... Awesome song.. Beautiful singing.... Keep it up Rutuja Tai💖💖

  • @chandanpuri2208
    @chandanpuri2208 Рік тому +6

    Congratulations Both Of You 🎉🎉
    Amazing Song 👍👍👌👌🙏🙏

  • @bapugaikwad4465
    @bapugaikwad4465 Рік тому

    लय लय भारी .........👍

  • @dineshmore7322
    @dineshmore7322 Рік тому

    Lay Bhari Mast... khupch Chan...🤗🥰♥️✨

  • @Vishal-Krishnan
    @Vishal-Krishnan Рік тому +3

    Best wishes for the new step for Rutuja ❤️Hope this step be the success strat for u with all blessings your Vishu 😌💕🙌

  • @sangrambhai1530
    @sangrambhai1530 Рік тому +2

    विजय भाऊ खूप छान गाण. ...congratulations

  • @vandnathakare1161
    @vandnathakare1161 Рік тому +1

    Khup chan bhau 👌

  • @DEV_1508
    @DEV_1508 Рік тому

    Khup chan mitra....!!!❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍

  • @nalinigawai1529
    @nalinigawai1529 Рік тому +9

    खूपच सुंदर !! खूपच छान चित्रीकरण....
    गाणं छान...आवाज छान...
    मस्त रे 👍👍👌👌👌💕❣️

  • @ranjitsatpute5283
    @ranjitsatpute5283 Рік тому +4

    Dear friend #Rutuja
    Your voice is beautiful, we will see you sing more in Marathi songs in the future, we have heard your voice in many songs.

  • @pritibhoir9160
    @pritibhoir9160 Рік тому +1

    Khup chan👌👌👍🏻

  • @vishwasfandade1953
    @vishwasfandade1953 Рік тому +1

    Khup Chan gan zaly ahe.. mazya mulicha aawaj aikun khup aand zalay

  • @RK-kw1en
    @RK-kw1en Рік тому +4

    का गित आहे यार,..
    मनाला पुर्ण पागल बनविला..
    मानलं गितकाराला...सलाम..

  • @surajshendevloge
    @surajshendevloge Рік тому +9

    खूप छान गाणं आहे 🎶🎸🎼

  • @pratikshasardar3753
    @pratikshasardar3753 Рік тому

    Kharch dada vhini he gan khup mnje khupch chan zal 👌👌👌👌😘

  • @KAILASKIRTIComedy
    @KAILASKIRTIComedy Рік тому

    खरच सारखे सारखे ऐकत आहे मी हे गाणं, मन भरत नाही खूपच छान

  • @shekharnagarkar6088
    @shekharnagarkar6088 Рік тому +7

    खुपचं आनंद होत आहे विजय भाऊ आणि तृप्ति ताई खुप दिवसा नंतर तुमचा साँग पहायला मिळालं देवाला एक च प्रथना करतो की तुमचा व्हिडीओ श्रीवल्ली पेक्षा जास्त वैराल होऊ काँग्रॅच्युलेशन विजय भाऊ आणि तृप्ती ताई 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @manojkamble2854
    @manojkamble2854 Рік тому +8

    Very proud of you Vijay ❤️

    • @bhartimohod3469
      @bhartimohod3469 Рік тому

      खूप छान गाणं आहे भाऊ

  • @manishagaikwad4820
    @manishagaikwad4820 Рік тому +1

    Khup bhari 😊🤗👌👌👌👌👍🙏

  • @kalyanipawar3923
    @kalyanipawar3923 7 місяців тому

    👌👌अप्रतिम खुपच सुंन्दर 👍👍

  • @gajanandakrupe9897
    @gajanandakrupe9897 Рік тому +3

    खूप सुंदर आहे गाण त्याची शब्द रचना आणि एकूणच संपुर्ण गाण खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना 💐💐💐

  • @achalnagrale1306
    @achalnagrale1306 Рік тому +14

    Lay bhari song bhava ✨🔥👌

  • @user-yp2kn5og6f
    @user-yp2kn5og6f Рік тому

    मज्जा नाय आलि

  • @prashantpowade8019
    @prashantpowade8019 Рік тому +1

    एकदम मस्त आहे गाणे आहे
    कॅमेरा DOP चा पण काम छान आहे
    मस्त शुट केला. विजय आणि तृप्ती एक नंबर 👌👌

  • @v.g8403
    @v.g8403 Рік тому +3

    Classic song & singing 👍👍

  • @sunitapatil7244
    @sunitapatil7244 Рік тому +6

    Congratulations ऋतू ताई starmaker वरून तुमचा आवाज यू tube वर ऐकायला मिळालं....🍫🍫🥰🥰❤️❤️😍😍
    खूप छान all team...🎉🎉🎉🤩🤩🤩🔥🔥🔥🔥

  • @kalpanajadhav8156
    @kalpanajadhav8156 Рік тому

    खूप खूप छान झाले गाणे तुमची जोडी छान वाटते असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे

  • @vinodsakhare2026
    @vinodsakhare2026 Рік тому

    Lay bharu song bhava👌👌🏻👌🏻👌🏻

  • @ankitawade3253
    @ankitawade3253 Рік тому +4

    Awesome voice Miss Fandade ❣️

  • @sandipkalaskar7666
    @sandipkalaskar7666 Рік тому +2

    मनाला भिडणारे बोल!एकदम झकास सर्व टीम!

  • @eashwarpaithankar6141
    @eashwarpaithankar6141 Рік тому

    विजय भाऊ तुमची कोमडी लय भारी आहे राव एकच नंबर

  • @mayurpatil5301
    @mayurpatil5301 Рік тому

    Kadak Cimetography, kadak song.

  • @sunilsakhare1653
    @sunilsakhare1653 Рік тому +1

    खूप छान विजय भाऊ

  • @vandanabhide6482
    @vandanabhide6482 Рік тому +1

    Khup. Chan 👌👌👌👌😘😘

  • @tushiramamte8335
    @tushiramamte8335 Рік тому

    Aap he to ho real hero vijay bhau😎😎 am so happy

  • @mahimasandal2823
    @mahimasandal2823 Рік тому +1

    Rutujaaa😍😍🙌🙌😘😘😘god bless u bchaaa 😍just blowed my mind

  • @parmeshwarlokhande8105
    @parmeshwarlokhande8105 Рік тому

    खूप छान दादा खुप खुप अभिनंदन 👌👌👌👌👌

  • @yogitasurywanshi-rm7wu
    @yogitasurywanshi-rm7wu Місяць тому

    Khup chaan

  • @vijaymendhe60
    @vijaymendhe60 Рік тому

    लय भारी रे भावा......

  • @Mann1422
    @Mann1422 Рік тому

    Khupach sundar ❤️ Dada n vahini 😊

  • @sagarpatila2b386
    @sagarpatila2b386 Рік тому

    hi बोबडी तु खूप मस्त गातेस असच पुढेही गात रहा best of luck rutuja 🏆🏆🏆🎤🎤🎤🎵🎵🎵🎶🎶🎶🎙️🎙️🎙️🎤🎤🎤🎧🎧🎧

  • @sagargulhane6455
    @sagargulhane6455 Рік тому

    Khuuup khuuuup chan Vijay bhau.....

  • @riteshlondhe4570
    @riteshlondhe4570 11 місяців тому

    भाऊ नक्की 1 दिवस सुपर स्टार होणार तू ,best of luck

  • @abhinavvlogs4117
    @abhinavvlogs4117 Рік тому

    खूपच सुंदर,अप्रतिम.🌹🌹

  • @haridasshinde6988
    @haridasshinde6988 Рік тому

    👍👍👍 खूप छान एकदम भारी

  • @loveyoubingya.1645
    @loveyoubingya.1645 Рік тому

    Khup chhan vijay Bhaiyya...aamhala song khupch aavdal.

  • @riteshwankhade1724
    @riteshwankhade1724 Рік тому +1

    विजय मस्त यार खूप बडिया song
    खूपच मस्त love story
    मला तर खूप आवडले
    असेच छान छान विडिओ बनव

  • @akshaynaik9677
    @akshaynaik9677 Рік тому

    Khup bhari... Vijay bhau😍..

  • @sindhuwakode6407
    @sindhuwakode6407 Рік тому +1

    Khup gan ni sundar jodi Jay bhim viju beta

  • @rajendradoiphode9793
    @rajendradoiphode9793 Рік тому

    लय भारी ❣️❣️

  • @atishwanjari8717
    @atishwanjari8717 Рік тому

    Chaan 👍 1no..

  • @jaywantpawar2974
    @jaywantpawar2974 Рік тому

    khup chan dada ani vahini 👌🏻👌🏻👌🏻👌🏻💗💗💗💐💐💐

  • @vasantkangale9943
    @vasantkangale9943 Рік тому

    लय भारी!!!

  • @dagaduakhade3150
    @dagaduakhade3150 Рік тому

    खुप मोठा होशील भाऊ, सुपर अप्रतिम

  • @mahilokhande3026
    @mahilokhande3026 4 місяці тому

    Lar bhari 👌

  • @akshaysarphale4051
    @akshaysarphale4051 Рік тому

    विजय भाऊ खूपच सुंदर आहे All the best next video

  • @kishortayade8928
    @kishortayade8928 Рік тому +1

    खूप छान गीत, संगीत, अभिनय , बोले तो पिक्चर सुपर डुपर हिट ..

  • @meriduniyadari
    @meriduniyadari Рік тому +2

    खूप सुंदर गाणे. कविता गीत शब्द रचना, संगीत , गायक गायिका , कविता वाचन , शूट सर्वच छान . मी स्वतः फिल्म अल्बम साठी गाणे लिहितो , पण मला हे गाणे छान वाटले. शुभेच्छा

  • @sonak...2945
    @sonak...2945 Рік тому

    Naaad bandya 💋💋❤️❤️❤️

  • @SagarPatil-bz1um
    @SagarPatil-bz1um Рік тому

    अभिनंदन विजय भाऊ खूप छान आहे सॉंग्स मला खूप आवडलं

  • @pandurangchavan7112
    @pandurangchavan7112 Рік тому

    लय भारी विजय दादा

  • @sanjaygawrane629
    @sanjaygawrane629 Рік тому

    एक नंबर विजय भाऊ all tem

  • @ramakhandare8940
    @ramakhandare8940 Рік тому

    Khup chan गाण 👌👌 tumchi jodi 1 ch na.. Aahe 👌👌❤❤

  • @chaitalijadhav5835
    @chaitalijadhav5835 Рік тому

    Khup chan 👌🥳 congratulations

  • @manojshirsat3083
    @manojshirsat3083 Рік тому

    लयच खास ....विजु भाऊ

  • @jitukumarmadavi1515
    @jitukumarmadavi1515 Рік тому

    Ek no vijay bhau 👌👌👌🥰🥰

  • @ganeshkharkate308
    @ganeshkharkate308 Рік тому

    खुप छान आहे गाण.
    तुमच्या गाण्यातील फोटोग्राफर चा अभिनय पण खूप छान

  • @varshauikey9597
    @varshauikey9597 Рік тому

    खुपच छान दादा आणि वहीनी👌👌