असेच वेगवेगळ्या संगीत नाटकांच्या तालीमेचे व्हिडीओ यू ट्यूब वर प्रकाशित करत जा. पाहायला आणि ऐकायला खूप मजा येते. मैफिली प्रमाणेच कलाकाराचा ग्रीन रूम मधील सराव पाहायला मला फार आवडतो. धन्यवाद!!!
खरं तर आपले मनापासून अभिनंदन आणि कौतुक केलेच पाहिजे कारण धनंजय पुराणिक यांच्या सारख्या दिग्गज तबलावादकासमोर आपण नाट्यपद आत्मविश्वासाने सादर केलेत. नमस्कार आणि आभार.
असेच वेगवेगळ्या संगीत नाटकांच्या तालीमेचे व्हिडीओ यू ट्यूब वर प्रकाशित करत जा. पाहायला आणि ऐकायला खूप मजा येते. मैफिली प्रमाणेच कलाकाराचा ग्रीन रूम मधील सराव पाहायला मला फार आवडतो.
धन्यवाद!!!
गाण्याबरोबर पायपेटीही सुंदर. तबलावादन तर श्रव्य आणि दृश्यही
ऐकायला फारच सुंदर वाटतं! असेच व्हिडिओ प्रसारित करत जावे!
🙏🙏🙏
आवाज छानच आहे.. गाताना.. बालगंधर्व यांची आठवण आली.. तबला आणि ऑर्गन साथ अप्रतिम..
Practice itkya diggajanchya margadarshanat,surekhach.Mag pratyyaksha natak kiti sunder!! Shubhechha ❤Shubhechha
ताई खुप छान अप्रतिम, मला हेच हावे आसते, हे संगीत आईकवले, मंत्रमुग्ध झालो
या पदाचा पूर्ण व्हिडिओ अपलोड करा प्लिज 🙏😅. खूप अप्रतिम 🫶🏻🫶🏻❤❤
सगळंच अप्रतिम
सुंदर! असे व्हिडिओ प्रसारित करून रसिकांना तृप्त करावे!
गायन छानच. तबल्याच्या नजाकतीने अधिक मजा आली.
तबला वादन अतिशय सुंदर ,उत्तम आहे. वादक कलाकाराचे नाव काय आहे.
श्री धनंजय पुराणिक.डोंबिवली.
खूप छान गायन आणि तबला वादन.
Kya baat. Fantastic.
Gayikecha avaj god aahe
गाणं फारच सुंदर आहे पण गाण्याच्या शेवटच्या ओळी निट ऐकू येत नाहीत हे ओरिजनल गाणं कूठे मिळेल
वाह, अप्रतिम ...
वाह वाह वाह 👏👏👏
दिल khush.....❤🎉
वा प्राजक्ता
👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम फारच छान
👌👌
अप्रतिम ❤
अप्रतिमच !!
व्हायोलिन कोण वाजवतंय ?
या गाण्याचे शब्द मिळतील का?
Sundar tabala wadan good 👍 sir
कमाल
मस्त... झक्कास
Sundar gata तुम्ही
Khup Chan.
Wa!!
खूप छान.
हे पद संगीत मंदारमाला या नाटकातील आहे
हे गाणं ऐकायचं असेल तर मंदार मला नाटक पाहायला या हे गाणं प्राजक्ता मराठी पंडित संजय मराठे यांची कन्या
सकस गाणं👌👌👌👍
खूप छान! कलाकार कोण? गायिका?
तबला 1 no
खूप सुंदर
खरं तर आपले मनापासून अभिनंदन आणि कौतुक केलेच पाहिजे कारण धनंजय पुराणिक यांच्या सारख्या दिग्गज तबलावादकासमोर आपण नाट्यपद आत्मविश्वासाने सादर केलेत.
नमस्कार आणि आभार.
फार छान 🙏🙏🌹🌹🍫🍫
Panditanchi gret pidhi
Very nice👌🙏🏻
छानच
कुठलं पद आहे हे?
संगीत मंदारमाला नाटकातील नाटकाची नायिका रत्नामाला हिच्या तोंडचे ' नारी निंदा पातक भारी ' हे पद आहे.