रामभाऊ आणि कुमारांच्या गाण्याची आठवण करून देणारे मनाला सुखावणारे आश्वस्त गाणे,दिग्गजांची तितकीच श्रवणीय आणि परिपक्व संयमित साथ...त्यामुळं गायन आणखीनच खुललय...!❤🎉🎉🎉
खूप जमून गायले आहात. पंडितजींच्या बलपेचात्मक पण अजिबात रुक्ष नसलेल्या वेगवान गायकीचा आविष्कार आपल्यात झालेला आहे. तानांचा गोफ विणला जातोय आणि तितक्याच उसळीने उलगडत समेवर येतोय हे मस्त वाटतंय. पंडित राम मराठे यांची ऐन जवानीतली गाणी कशी रंगत असावी याचा नमुना पहायला मिळाला. दोन भारदस्त दिग्गज साथीला असून आपण नं बावरता समरस होऊन जोषपूर्ण गायन सादर केलेत. हार्दिक अभिनंदन 👍👍👌👌😊😊🙏🙏
पंडितजींना..प्रत्यक्ष पाहिले आहे..एक ठाणेकर म्हणून खूप गर्व आहे...वडिलांचे खूप आवडते गायक...देशभकी साठी स्वातंत्र्यवीर...आणि नाट्यसंगीताच देव म्हणजे रामभाऊ.....लहानपणी रेडीओवर बाबांनी राम भाऊंची गायकी खूप आईकवलिय..भाग्यवान आम्ही..
भाग्येश , अप्रतिम , रामभाऊ यांचं गाणं तुमच्यात छान उतरलं आहे . तुमची मेहनत सुध्दा जाणवते . इतकं अवघड गाणं तुम्ही सहज सादर केले . तुम्हाला खूप खूप शुभेच्छा .
@@bhagyeshmarathe3372 good , happy to note . Best wishes. * Dr Ishwarchandra Ramchandra karkare MBBS, MD, MA vocal music, classical singer doordarshan.
Wonderful singing
सुंदर आवाज, सुरांवरची पकड, पेटी, सारेच अप्रतिम.. फार सुंदर
गीत ऐकून पंडित भीमसेन जोशी यांचे आठवण येते मन प्रसन्न झाले हार्दिक हार्दिक अभिनंदन
Thank you 🙂💐
Vahhhhh
खुप सुंदर, आजोबांची आठवण झाली.
साथीला विश्वनाथ कान्हेरे म्हणजे सुवर्ण कांचन योग
❤😊 मस्त वा . 😊❤
वाह वाह.... खूप छान परंपरा राखत आहात 🎉
रामभाऊ आणि कुमारांच्या गाण्याची आठवण करून देणारे मनाला सुखावणारे आश्वस्त गाणे,दिग्गजांची तितकीच श्रवणीय आणि परिपक्व संयमित साथ...त्यामुळं गायन आणखीनच खुललय...!❤🎉🎉🎉
Thank you 🙂💐
Jyani rambhaunch gayan eikale naahi tyanchyasathi hi mejawani..khup chhan apratim
तुम्ही गायलेली पहिली चीज मी जवळ जवळ ३५ वर्षांपूर्वी ऐकली होती. आज इतक्या वर्षानी ती तुमच्या तोंडून ऐकतो आहे. खूप आनंद वाटला..सुंदर...
Thank you 🙂💐
परत परत
ऐकावे वाटते.😊
Thank you.
खूप जमून गायले आहात. पंडितजींच्या बलपेचात्मक पण अजिबात रुक्ष नसलेल्या वेगवान गायकीचा आविष्कार आपल्यात झालेला आहे. तानांचा गोफ विणला जातोय आणि तितक्याच उसळीने उलगडत समेवर येतोय हे मस्त वाटतंय. पंडित राम मराठे यांची ऐन जवानीतली गाणी कशी रंगत असावी याचा नमुना पहायला मिळाला. दोन भारदस्त दिग्गज साथीला असून आपण नं बावरता समरस होऊन जोषपूर्ण गायन सादर केलेत. हार्दिक अभिनंदन 👍👍👌👌😊😊🙏🙏
Thanks a lot 😊💐
Enjoyed.classick
वाह. अप्रतीम स्वरलगाव आणि सादरीकरण. ओमकार दादा आणि विश्वनाथ दादांची तेवढीच तोलमोलाची संगत. अनेक शुभेच्छा.
पंडितजींना..प्रत्यक्ष पाहिले आहे..एक ठाणेकर म्हणून खूप गर्व आहे...वडिलांचे खूप आवडते गायक...देशभकी साठी स्वातंत्र्यवीर...आणि नाट्यसंगीताच देव म्हणजे रामभाऊ.....लहानपणी रेडीओवर बाबांनी राम भाऊंची गायकी खूप आईकवलिय..भाग्यवान आम्ही..
वाह..खूप मधुर आणि संयमित गायन
अप्रतिम. रामभाऊंची झांक बरोबर दिसते .
Sarvach Aprati..
भाग्येश ,
अप्रतिम , रामभाऊ यांचं गाणं तुमच्यात छान उतरलं आहे . तुमची मेहनत सुध्दा जाणवते .
इतकं अवघड गाणं तुम्ही सहज सादर केले .
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा .
Thank you 🙂💐
अप्रतिम
अति मधुर गायन! वाह जी वाह क्या बात है!
अनेक नमस्कार जी!❤🌺🙏🙏🙏🌺😊
Thank you 🙂💐
खूप छान गायन
At this young age he gave singing of expert and tslented singer. VERY FINE !
श्रवणीय आणि उत्तम पकड ❤
खूपच सुंदर !🎉🎉
पंडितजी आपला गोरख कल्याण राग इनसिंक चॅनल वर ऐकला .अप्रतिम. आपण यूट्युबवर ठेवावा ही विनंती.
Very good soor and actual concentration on singing🎉😊😮😢
Thank you 🙂💐
खूप छान
खूप छान सादरीकरण ! पुज्य रामभाऊंची आठवण होऊ लागली आहे सादरीकरणातून ! हि सुखद अनुभूती आहे !
फारच छान. पं. गुलवंडीची सुरेख साथ
Thank you 🙂💐
फारच छान 👌
Thank you 🙂💐
Very good singing.
सुश्राव्य.. Bhagyesh.....
खुपच छान
वाह.. भाग्येश वा !
वाः सूरेल गाणं..अगदी आजोबांच्या गायकीची आठवण झाली.
All the best Beta👍
Thank you 🙂💐
Waah dada❤
Good , is shri bhagyesh ji , grand son of Pandit Ram marathe ji.
Yes!
@@bhagyeshmarathe3372 good , happy to note . Best wishes. * Dr Ishwarchandra Ramchandra karkare MBBS, MD, MA vocal music, classical singer doordarshan.
Apratim...Tabla n Harmonium sathahi uttam,khup khup aashirwad
Thank you 🙂💐
छान
Kya BAAT hey 👋, bohat achhe bandhu
Thank you 🙂💐
बा बुवा खूप छान
bahut bahut khub....vaah vahhh... !!!!!
Thank you 🙂💐
Tayari chan aahe
❤😊
खूप सुंदर...jug jug जिओ
Thank you 🙂💐
Waah...😊
Pls mention accompanists in the description.
Harmonium --Vishwanath kanhere
Tabla --Omkar Gulwadi
@@gajananjoshi1146Thank you
Thank you 🙂💐
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Beutiful rendition sir.
भैरवीतून गीत गायन करावे ही नम्र विनंती
Okay
Waah mast, khupach chhan.
Thank you 🙂💐
❤❤
Bahot b
Khubsurat
Thank you 🙂💐
Excellent!! Proud of you!!
Thank you so much Uncleji 🙂💐
फारच श्रवणीय
Thank you 🙂💐
खूपच छान 👌👌🙏🙏
Thank you 🙂💐
Proud of you my son
Thank you 🙂💐
अप्रतिम 🎉😊
Thank you 🙂💐
खुपच छान गायन व वादन, 🙏🙏👌
Thank you 🙂💐
Wa ky bat he 🙏 ❤
Thank you 🙂💐
बहारदार!
Thank you 🙂💐
वा छान सुंदर
Thank you 🙂💐
वाह , क्या बात है , बढिया ! आज तू आजोबांच्या वारस म्हणून शोभेल अस गेलास , पण तुझ स्वतचं गायन केलास . बहुत खूब गते राहो .❤❤❤
Thank you 🙂💐
खूप छान वाटलं
खुप खुप छान🏹👌
Thank you 🙂💐
Apratim sir 🙏🙏🙏🙏🙏👌
Thank you 🙂💐
बहुतेकदा, प्रख्यात पिताश्रींच्या सुपुत्रांना किंवा सुपुत्रींना त्याच स्तराची ख्याती मिळविणे फार कठिण जाते! तुलना केली जाते!
Thank you
Aprateem !
Thanks re ❤
खुप सुंदर
Thank you 🙂💐
Very fine singing & Tabala also. Please name the Tabala artist.
Pt Omkar Gulvadi
❤❤❤❤❤❤❤
Thanks re ❤
Waah!
Thank you 🙂💐