वक्ते प्रशांत देशमुख यांचा विरंगुळा संचलित स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला पैठण येथे संवाद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025
  • विरंगुळा संचलित स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला पैठण येथे ०५/०१/२०२५ रोजी तिसरे व शेवटचे पुष्प गुंफताना वक्ते प्रशांत देशमुख, सोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरज लोळगे, प्रमुख पाहुण्या सौ नंदा शिवानंद भाग्यवंत, शिवाजी नागरी बँकेचे प्रतिनिधी संतोष राऊत, सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष गव्हाणे, मुळाचे अध्यक्ष देवेश इनामदार, कार्यवाह अनिल देशमुख, उपाध्यक्ष संतोष तांबे, सदस्य बजरंग काळे, विष्णु ससाने इतर मान्यवर

КОМЕНТАРІ •