शरद कुलकर्णी यांचा पैठणच्या विरंगुळा संचलित स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेत संवाद
Вставка
- Опубліковано 7 січ 2025
- संचलित स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला पैठण येथे भारतातील पहिले ज्येष्ठ नागरिक एवरेस्ट वीर म्हणून ज्यांचा सन्मान केला जातो असे शरद कुलकर्णी मराठवाड्याचे एव्हरेस्ट वीर रफीक शेख यांनी ०४/०१/२०२५ रोजी संवाद साधला, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवराज पाटील भुमरे, प्रमुख पाहुणे सोमनाथ परदेशी आणि प्रसाद खिस्ती, अध्यक्ष देवेश इनामदार, कार्यवाह अनिल देशमुख, उपाध्यक्ष संतोष तांबे, सचिव प्रा. संतोष गव्हाणे व इतर