Chhatrapati Shree Shivaji Maharaj - The CEO | by Dr. Anand Nadkarni (IPH) | भाग ४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • स्वराज्यात किल्ल्यांचं स्थान नेमक किती आणि काय होत?
    महाराजांनी किल्लेबांधणी कशी केली ? त्याच नियोजन कस केलं ?
    किल्ल्यांची काळजी कशी घेतली ?
    तसेच महाराजांचं गुप्तहेर खातं नेमकं कश्या प्रकारे काम करायचे?
    महाराजांचे गुप्तहेर नेमके कोण होते ?
    या सर्व गोष्टी जाणून घेऊयात या भागात !
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील एक मालिका
    छत्रपती शिवाजी - द सी ई ओ
    भाग ४
    संदर्भ यादी (Reference Books) -
    राजा शिव छत्रपती - बी.एम. पुरंदरे
    शिवाजी - त्यांचे जीवन आणि काळ - जी.बी. मेहेंदळे
    आज्ञापत्रे - संपादन डॉ आर.सी. ढेरे
    शिवकलीन महाराष्ट्र - डॉ. ए. पी. कुलकर्णी
    मराठयांचा इतिहास - .ड. ए.आर. कुलकर्णी, जी.एच. खरे
    वेध महामानवाचा - श्रीनिवास सामंत डॉ
    मध्ययुगीन महाराष्ट्र - डॉ. ए.आर. कुलकर्णी
    श्री. शिवछत्रपती - टी.एस. शेजवलकर
    आशी होता शिवशाही - डॉ. ए.आर. कुलकर्णी
    शिवाजीचे आरमार - जी.बी. मेहेंदळे
    छत्रपती शिवाजी - सेतू माधवराव पगडी
    House of Shivaji - जदुनाथ सरकार
    ......................................................................................................
    Visit our Website
    www.healthymin...
    www.vedhiph.com/
    ......................................................................................................
    Subscribe Our Channel
    / avahaniph
    ......................................................................................................
    Click the link below to get all updates at one place
    heylink.me/ava...
    ......................................................................................................
    #fortsofshivaji #byildingforts #intelligencedepartment #spiesofshivaji #bahirjeenaik#intelligence #sop #chhatrapatishivaji #managementpoliciesofshivaji #swarajyarakshak #research&development #avahan #dranandnadkarni #iph

КОМЕНТАРІ • 29

  • @prajaktadandgavhal4166
    @prajaktadandgavhal4166 Рік тому +1

    खुप छान

  • @Digvijayshinde-bm1ce
    @Digvijayshinde-bm1ce 3 роки тому +1

    अप्रतीम डॉक्टर

  • @vijayardad6726
    @vijayardad6726 3 роки тому

    The great sar

  • @yogitamarathe7774
    @yogitamarathe7774 3 роки тому

    Great

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 роки тому

    Thanks sir for the great information about the great shivray salute him heartily

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 роки тому

    What a great vesion shivray has

  • @hrushikeshmuddebihalkar8572
    @hrushikeshmuddebihalkar8572 3 роки тому

    Dr. Very informative

  • @ketakibarve5309
    @ketakibarve5309 3 роки тому

    खूपच मस्त माहिती..👌👌👌

  • @vsanjay3
    @vsanjay3 3 роки тому +1

    मला एक खूप कुतूहल आहे. महाराज आग्राहून सुटल्यानंतर वेगाने महाराष्ट्राकडे कसे आले व त्यात हेरांचे किती काम होते. ही माहीती मिळाली तर मजा येईल.

  • @professork.5895
    @professork.5895 3 роки тому

    अप्रतीम माहिती बद्दल तुमचे शतलक्ष आभार, डॅाक्टर साहेब.

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 роки тому

    Thanks to all foreigners who kept information on shivray and give them us to know real shivray

  • @greenindia6010
    @greenindia6010 3 роки тому

    फार छान माहिती दिली आहे डॉक्टरसाहेब.. पुरंदर चा तहचे माहिती दिली.

  • @dhb702
    @dhb702 3 роки тому

    Very insightful Audio. Thanks Doctor !

  • @shivramphalke3003
    @shivramphalke3003 3 роки тому +7

    आत्ता पर्यंत चे सर्व भाग फारच छान झाले. तुमची ही मालिका शिवाजीराजां वरची शाळकरी मुलांना शाळेत किंवा घरी अवश्य दाखवायला हवी. डॉक्टर तुम्हाला धन्यवाद.

  • @professork.5895
    @professork.5895 3 роки тому

    मूर्ती लहान पण किर्ती महान हा अलंकार महाराजांवर चपखल बसतो. ईश, म्हणजेच शिव = छत्रपती शिवाजी महाराज! 🙏🙏🙏

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 роки тому

    Shivaji was great king or pm of subject

  • @shubhampatil3223
    @shubhampatil3223 3 роки тому +3

    ऐकुन निनादराव बेडेकरांची आठवण झाली.
    फारच महत्त्वुर्ण माहिती दिलीत आपण हे शिव पारायन असच सुरू ठेवाव ही विनंती.

  • @evergreenhit9781
    @evergreenhit9781 3 роки тому +2

    सर नमस्कार, एक नम्र विनंती 🙏
    व्हिडीओ शेवटी आपण संदर्भ ग्रंथ व पुस्तकांची नावांची यादी दिलीत तर आम्हां सर्वाना महाराजांचा अभ्यास करताना बरीच मदत होईल.
    धन्यवाद

    • @avahaniph
      @avahaniph  3 роки тому +1

      संदर्भ यादी (Reference Books) -
      राजा शिव छत्रपती - बी.एम. पुरंदरे
      शिवाजी - त्यांचे जीवन आणि काळ - जी.बी. मेहेंदळे
      आज्ञापत्रे - संपादन डॉ आर.सी. ढेरे
      शिवकलीन महाराष्ट्र - डॉ. ए. पी. कुलकर्णी
      मराठयांचा इतिहास - .ड. ए.आर. कुलकर्णी, जी.एच. खरे
      वेध महामानवाचा - श्रीनिवास सामंत डॉ
      मध्ययुगीन महाराष्ट्र - डॉ. ए.आर. कुलकर्णी
      श्री. शिवछत्रपती - टी.एस. शेजवलकर
      आशी होता शिवशाही - डॉ. ए.आर. कुलकर्णी
      शिवाजीचे आरमार - जी.बी. मेहेंदळे
      छत्रपती शिवाजी - सेतू माधवराव पगडी
      House of Shivaji - जदुनाथ सरकार

    • @evergreenhit9781
      @evergreenhit9781 3 роки тому

      @@avahaniph खूप खूप धन्यवाद सर 🙏

  • @dhananjaygaikwad
    @dhananjaygaikwad 3 роки тому +4

    मंत्रमुग्ध करणारे आहे सर्वच..❤️ सतत आणि पुन्हा पुन्हा ऐकाव असेच सर्वकाही... म्हणूनच मंत्रमुग्ध करणारे.. धन्यवाद तुम्हांस सर🙏

  • @greenindia6010
    @greenindia6010 3 роки тому

    Optimum and minimum expenditure for supervison

  • @shrutikakade3295
    @shrutikakade3295 Рік тому

    Ya nimittane kiti abhyas zala asel yacha aprup vatata

  • @nishantawale6198
    @nishantawale6198 3 роки тому +3

    सर, मराठी म्हणून आणि शिवाजी महाराज हे आपल्याला आदरणीय असणारच हा भावनिक भाग बाजूला ठेऊन तटस्थ राहून विचार करायचा झाला तरी ह्या भागातील कथा ही 400 वर्षानंतरही आजच्या एखाद्या MNC च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला दिशादर्शक, मार्गदर्शक ठरेल. अतिशयोक्ती नाही पण ह्या सगळ्या उपक्रमाची एक अतिशय उत्कंठावर्धक वेब सिरीज होईल. कृपया गांभीर्याने विचार करा.

  • @narendraghatge125
    @narendraghatge125 3 роки тому

    धन्यवाद !

  • @rajendrarhatval3030
    @rajendrarhatval3030 3 роки тому

    Khup Chan Sir

  • @prashantdasare819
    @prashantdasare819 3 роки тому

    Excellent information

  • @niharikaraut5271
    @niharikaraut5271 3 роки тому

    Sir, very nice series.

  • @Karan21144
    @Karan21144 3 роки тому

    First comment 😊😊