सर्वसमावेशक सर्वांगीण विचारधारानी तृप्त करणारे आशय घन सहजसुलभ विवेचन जे सर्व धर्मांच्या चांगल्या विचारांनी मन गुंजी घालते, तरीही वैज्ञानिक कसोटीवर उतरणारे 👌👌
खूपच सुरेख !! हे गुरू शिष्य नातं तुम्ही ज्या पद्धतीने उलगडून दाखवले आहे त्याला सलाम !! त्या नात्यातील एवढ्या पातळ्या आम्हाला जाणवण्याची शक्यता तर दूरच पण वाचतांना लक्षात पण आल्या आसत्या कि नही हे शंकास्पदच !! खूप खूप आभार !!!
आनंदजी,तुमचे सत्र एकेला मिळणे म्हणजे एक पर्वणीच.आजचा विषय ही एकदम सरस.स्वामी आणि पू. परमहंस यांचे विषयी पूर्वी केलेले वाचन पुन्हा स्मरले.एकटणा वल कसा गेला खरेच कल्ले नाही.धन्यवाद. शुभेच्छा.
प्रिय डॉक्टर, द्वैत- अद्वैत यांच्याशी आमचा संबंध शब्दांपुरताच. पण तुमचं हे निरुपण ऐकताना बाकीचं सगळं विसरून स्वत:शी एकरुप झाल्याची अनुभूती मात्र मिळाली. नितांत सुंदर अनुभव! खूप खूप धन्यवाद!!!
Thor Manatme hovun gele Charitra tyanche paha jara,,, Tyanchya Saman vhave hach zala bodh khara,,, Manushya ha 1 te 10 patiparyant asato,,, parantu Swami Vivekananda he 1 pati hote, tyanna Ek da karu sangitle tari patkan samjayche ha tyancha gundharm hota,,,, Tyancha Maha Mantra,,, UTTISHTHIT,,,, JAGRUT,,,, PRAPYA,,, VARANI BODHIT,,,,,
खूप छान वाटले. बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. कुठलीही गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात झिरपवण तुम्ही इतकं छान करता. आजच्या दिवशी हे ऐकायला मिळणे . खूप छान योग. खूप खूप धन्यवाद..
सोपी गोष्ट अवघड करून सांगणे हे सोपे असते,परंतु अवघड गोष्ट सोपी करून सांगणे हे अवघड काम असते. आदरणीय डाॅक्टर साहेब,आपण खूपच सहजसुंदर भाषेत समजावून सांगत आहात.मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार देखील.
Doctorsaheb,thank you from the depths of my being for this divine time l spent listening to this out of the world exposition on the lives of Thakurji and Swamiji! Koti, koti vandan.
Doctor Saheb your expressions are so live even in front of virtual audience.Really u could easilly control person online.Todays all online teachers should follow you.🙏🙏🙏
Sir, thanks for sharing your knowledge on the subject. Even with my very shallow understanding of Marathi I found this superbly insightful and immensely engaging. 🙏
Very insightful, comprehensive and delightful discourse on Swamiji..will share it as much as possible. Can you in Hindi or English? मानसशास्त्र हा तुमचा हातखंडा, त्याची झालर तुमच्या निवेदनात उघड दिसते. हार्दिक अभिनंदन. प्रभाकर देवधर आपण भेटलेलो आहोत
फारच सुंदर टाॅक
मनाला भिडणारं विवेचन आपण केलात.
Doctor thanks for talk on Swami Vivekananda and especially Thakur Ramkrishna Paramhans its inspiring and very informative for us 🏳️🌈🌹💐🙏🏼🙏🏼
सर्वसमावेशक सर्वांगीण विचारधारानी तृप्त करणारे आशय घन सहजसुलभ विवेचन जे सर्व धर्मांच्या चांगल्या विचारांनी मन गुंजी घालते, तरीही वैज्ञानिक कसोटीवर उतरणारे 👌👌
खूपच सुरेख !! हे गुरू शिष्य नातं तुम्ही ज्या पद्धतीने उलगडून दाखवले आहे त्याला सलाम !! त्या नात्यातील एवढ्या पातळ्या आम्हाला जाणवण्याची शक्यता तर दूरच पण वाचतांना लक्षात पण आल्या आसत्या कि नही हे शंकास्पदच !! खूप खूप आभार !!!
A great pair of Guru And Shishya .
जय जय राम कुष्ण हरी तुमच्या चरनी शतकोटी नमन श्री गुरुदेव तुमच्या चरनी शतकोटी नमन श्री गुरुदेव माऊली तुमच्या चरनी शतकोटी नमन श्री गुरुदेव माऊली🙏👍🙏
खूप धन्यवाद
खूपच छान विवेचन,, या दोन्हीं महान मानवांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
आनंदजी,तुमचे सत्र एकेला मिळणे म्हणजे एक पर्वणीच.आजचा विषय ही एकदम सरस.स्वामी आणि पू. परमहंस यांचे विषयी पूर्वी केलेले वाचन पुन्हा स्मरले.एकटणा वल कसा गेला खरेच कल्ले नाही.धन्यवाद. शुभेच्छा.
Aprateem asusual.Tumhala aikayla kayamach chaan vatta.Tumchi shabdsamruddhi aikayla khoop chaan vatte kayamach.
खूपच सुंदर समजावून सांगितलंत.तुम्ही नेहमीच कोणतीही गोष्ट अतिशय सोपी करुन सांगत असता.मनःस्पर्शी असं तुमचे वक्तृत्व फारच आनंद देते.खूप खूप धन्यवाद !!!
खूप धन्यवाद
Apratim nate
Joy Thakur Joy Maa Joy Swami Ji
Khupach masta sir .....tumchi sangnyachi padhaat khup sundar aahe
खूपचं छान
Jai swami Vivekananda 🙏🙏🙏
प्रिय डॉक्टर,
द्वैत- अद्वैत यांच्याशी आमचा संबंध शब्दांपुरताच. पण तुमचं हे निरुपण ऐकताना बाकीचं सगळं विसरून स्वत:शी एकरुप झाल्याची अनुभूती मात्र मिळाली. नितांत सुंदर अनुभव! खूप खूप धन्यवाद!!!
फारच सुंदर विवेचन डॉ नाडकर्णी. 🙏🙏
आपण नेहमीच अवघड विषय सोपा करून सांगतात यात आपला हातखंडा आहे. अवघडा कडून सोप्या कडे जाणे नेहमी तुमच्या आचार ,विचार आणि संवादातून शिकावे. खुपच छान सर
खूप धन्यवाद
सहज, सुरेख सर्वाना समजेल असे नेहमी बोलता तुम्ही. गहन विषय ही सोपा करून सांगता नेहमी डॉक्टर तुम्ही. धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर
💝
धन्यवाद.
खूप छान!
Khupach sunder👌🏻👌🏻👌🏻
डॉक्टर तुम्ही खूप छान समजावून सांगता जणू काही हे फक्त माझ्या एकट्यासाठी आहे असं बहुतेकांना वाटत असेल. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Thor Manatme hovun gele Charitra tyanche paha jara,,, Tyanchya Saman vhave hach zala bodh khara,,, Manushya ha 1 te 10 patiparyant asato,,, parantu Swami Vivekananda he 1 pati hote, tyanna Ek da karu sangitle tari patkan samjayche ha tyancha gundharm hota,,,, Tyancha Maha Mantra,,, UTTISHTHIT,,,, JAGRUT,,,, PRAPYA,,, VARANI BODHIT,,,,,
मनापासून धन्यवाद🙏
तुमच्या समोर बसून ऐकल्यासारखं वाटलं खूप खूप धन्यवाद गुरु शिष्य नात्याचा मूळ गाभा समजला
आदरणीय सर धन्यवाद🙏 आमच्या साठी नाहमी असेच कार्यक्रमाची मजेवणी आणावी आम्ही ग्रहण करून संतुष्ट होऊन जोमाने कामाला लागू. It ingnit ons's minde🔥🔥
खूप छान वाटले. बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. कुठलीही गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात झिरपवण तुम्ही इतकं छान करता. आजच्या दिवशी हे ऐकायला मिळणे . खूप छान योग. खूप खूप धन्यवाद..
खूप धन्यवाद
खूपच apratim
Namaskar Doctor ! Khup khup keutadnyata !
सोपी गोष्ट अवघड करून सांगणे हे सोपे असते,परंतु अवघड गोष्ट सोपी करून सांगणे हे अवघड काम असते.
आदरणीय डाॅक्टर साहेब,आपण खूपच सहजसुंदर भाषेत समजावून सांगत आहात.मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार देखील.
Sundar!!
चंचल , शंखेखोर , ज्ञानपिपासू आणि आत्मशोध या विवेकानंदांच्या प्रवासात रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना आधार आणि आकार दिला . खूप छान व्याख्यान . धन्यवाद
फार सुंदर श्रवनीय
खुप कठिण विषय सहज सोप्या पद्धतीने समजावला आहे
अती उत्तम नमस्कार .
अतिशय सुंदर विवेचन. श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, दोन्ही भारतीयांची परमदैवत आहेत.
एक प्रगल्भ चिंतनशील करणारा अनुभव ! आदरयुक्त अभिवादन !!
अतिशय सुंदर . खूप माहितीपूर्ण .
Aai sam premal doctorsaheb, sachha manus,nirmal hruday. Sir Pranam 🙏🏻🏵️
खूप धन्यवाद
माझी विनंती आहे स्वामी विवेकानंद आणि मा शारदा यांचे संबंध सुध्धा एक व्हिडिओ करावा ही विनंती.🙏🙏
No words to say simply great narration. You have very nicely brought out the rational thinking side of Swami Vevekanda. Thank you very much sir
शतशः धन्यवाद
येथे कर माझे जुळती।
अप्रतिम वैचारिक धन
अप्रतिम! अतिशय सुंदर Presentation!
तुम्हाला ऐकणं खरंच एक पर्वणीच असते नेहमीच, खूप छान👌👌
q
q
सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे .
अत्यंत सहजसुंदर आणि सविस्तर माहीती मिळाली.
आत्यंतिक धन्यवाद!
खूपच छान बोलता
सहज सुरेख समजेल असे बोलणे
तुमच्या मुळे अनेक गोष्टींच्याकडे वळलो आहे त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
खूप धन्यवाद
खूप सुंदर विचार सांगितले.
अतिशय सुंदर नाते आणि त्याचे तुमच्या शब्दातील कथन. खूप खूप धन्यवाद .
Thank,s sir very nice
Khup sundar ani sahaj samjavun sangitla.
Look forward to more such videos.
डॉक्टरसाहेब खूप धन्यवाद🙏
Atishay sunder! It shows how you see it in 360 degrees..one can learn how to study and analyze any topic
दोनही अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व. त्यांच नात अतिशय सुंदर रित्या समजावून सांगितलंत 🙏🙏
Thank you!! 🙂🙂
खूप छान , सुरेख
अतिशय सुंदर विवेचन 👌🙏🙏
Khupach Sunder.. Really touched with this Guru shishya parampara... Thank you so much for doing this!!
A superb deliberation on Swamiji and Thakur. It is inspirational for the students and teachers. Gives us a motto of our life for the society
It was a magnificent experience. Pranam.
Doctorsaheb,thank you from the depths of my being for this divine time l spent listening to this out of the world exposition on the lives of Thakurji and Swamiji! Koti, koti vandan.
खूप धन्यवाद
Super liked 👍👍. Thank you 🙏🏻
Unconditional Love yes
Vrushali denkar👋👋👋👌👌👌👌👌
Doctor Saheb your expressions are so live even in front of virtual audience.Really u could easilly control person online.Todays all online teachers should follow you.🙏🙏🙏
पुष्कळ वाचले आहे विवेकानंदां बद्दल. परंतु आपल्या या प्रवचनातून विवेकानंद आणि रामकृष्ण पुष्कळसे समजले.
अतिशय सुंदर निरूपण!👌💐
very deep meaning i got from this
Dr your Though of Squeeze the book And Read खूप आवडला विचार व मी अनुभवायचा प्रयत्न जरुर करणार
Superb,Sir👏
Sir, thanks for sharing your knowledge on the subject. Even with my very shallow understanding of Marathi I found this superbly insightful and immensely engaging. 🙏
Thanks a million Friend
मुलांना गणित शिकवताना पेशन्स खूप लागतात.
नाडकर्णी सर,
योगी अरविंद यांच्या विषयी तुमच्याकडून ऐकायला मिळावं,अशी खूप इच्छा आहे.
Thank you.🙏
❣️❣️❣️
सर्व धर्म एक सांगत नाहीत. बौध्द व जैन खरे व वेगळे आहेत.
नासकी मनोवृत्ती
Respectfully🙏🙏🙏🙏🙏🌹
I was waiting for vedio from You Doctor Thangs
Will write after listning
YOU HAVE VERY CLEVERLY INTERPRETED THE TIE UP BETWEEN TWO GIANTS IN HINDU PHILOSOPHY.WORTH PRESRVING AND LISTENING AGAIN AND AGAIN...REGARDS
THE YOUNGER GENERATION WILL FEEL PROUD AND UNDERSTAND THE IMPORTANCE AND RESPECT TO BE IVEN TO THE TEACHERS...
👌👏👏💐💐
Very insightful, comprehensive and delightful discourse on Swamiji..will share it as much as possible. Can you in Hindi or English? मानसशास्त्र हा तुमचा हातखंडा, त्याची झालर तुमच्या निवेदनात उघड दिसते. हार्दिक अभिनंदन. प्रभाकर देवधर आपण भेटलेलो आहोत
Thanks
Khoop goshti navyanich kalaya.....apratim.....
लाईव्ह बघता आले नाही... वाटच पाहत होते.. चवीने सवडीने ऐकते.... आजच्या खास मुहूर्तावर अपलोड केलात 👍
🙏🙏🙏🌺🌺🌺
Tumhi avantar jasti naka bolu sir.. don't regress much stay glued to the topic..being a critical I would rate this session 6 out of 10.keep going..
Nice
In some books it's mentioned Mahatma Gandhiji and Swamiji met at Belur math in India.
Nice . Vivechan khupch simplification karun sangiiy
Why such things are not teaching in school for character development of child?
श्री सारदा मठाची पुण्यातली शाळा अशी आहे...
My comment 100 comment
फार छान सांगितले आहे.