काय भन्नाट रेसिपी दाखवली ताई तुमच कौतुक करावं तेवढं कमीच आहे कधी विचार पण केला नव्हता 😊 रताळ्याचे वेफर्स बनतात.खुप छान बाप्पा तुम्हाला निरोगी आयुष्य देवो म्हणजे आम्हाला नवनवीन रेसिपी बघता येतील आणि खाता येतील 😅 खुप खुप धन्यवाद 🙏🌹
हे मधुरा ताई, काल सकाळी मी तुमची रताळ्याचे वेफर्स ची receipe पाहिली आणि रात्री ऑफिस मधून घरी गेल्यावर सहज म्हणून तरी केली, खूप मस्त जमली माझे मिस्टर आणि मुलगा आणि घरातील सर्वांना खूप खूप खूप आवडली, thank you so much मधुरा ताई❤
मला रताळ्याची रेसिपी हवी होती म्हणून मी तुमची ही रेसिपी पाहिली आणि मी लगेच केली. खुप छान झाली आहेत चिप्स. माझ्या मुलीला पण खूप आवडली चिप्स. झटपट होणारी रेसिपी आहे. धन्यवाद ताई .
मधुराताई असे चिप्स जास्त पण बनवून व वाळवून ठेवू शकतो ना.? पादे लोन हा. हा. हा. काळंमीठ म्हणतात आमच्याकडे. मस्तच idea. 👍🏼 तुझ्या सुपीक डोक्यातली सुपीक receipy 👍🏼
अतिशय चविष्ट, कुरकुरीत चिप्स आणि मसाला तर एकदम भन्नाटच बनला होता ताई. मुलांनी आवडीने आणि चवीने चिप्स फस्त केले. या नाविन्यपूर्ण रेसिपीसाठी खूप खूप धन्यवाद.
खरच ताई तुम्ही खूपच छान रेसिपी तयार करता मी नेहमी बघते व लगेच तयारही करते खूपच हुशार आहे मधुरा ताई आपण आता गणपती बाप्पा ना नेवैद. साठीही recipe दाखवत रहा❤,
Super recipe.❤❤❤❤❤ Potato and banana had to be washed to remove starch for making wafers.But this sweet potato is the best option for both. Thanks tai🙏🌹
Mast. Tyaee tumi khrch khup mast aahat. Mala tumcha sagalya recipi khup avdtat mi tumcha new recipe s ch notification chi vat bagat aste ani mala jevda recipi tumcha try karata yetil tevda mi banvun try karte khup mast bantat. Khup khup khup manapasun thank you so much. Recipe share kelya badal
mazi idol ahech sugran he as sgd fkt tilach suchvu shakte great ahe s tu gbu.....Tai aamchya kade pandhare ratale miltat tyache pn chaltil n kele tr. Khup aavdli recipy
खुप छान ताई माझे रताळे उरले होते मला कळत नव्हते काय करावे मग मी तुमची रेसिपी बघतली आणि बनवायला घेतली तुम्हाला बनवुन झाल्यावर नक्की comment करुन सांगेल ताई
@@MadhurasRecipeMarathi करून बघितले ताई खुपच छान बनले आहे माझ्या मुलीला पण खुप आवडले आणि मला खुप जास्त आवडले अश्या छान- छान रेसिपी टाक जा म्हणजे आम्हाला असे नवनवीन खायला भेटत जाईल

Nice
👍
मनापासून आभार..
Ratalyache wafers "Recipe Show" channel" var aadhi dakhavli gele aahet....😊
खरंच खूप छान पर्याय आहे बटाटा आणि केळीच्या वेफर्स पेक्षा नक्की बनवून पाहीन खूप छान रेसिपी दाखविली, 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
❤khup chan kur krit
👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
हे मधुरा ताई, काल सकाळी मी तुमची रताळ्याचे वेफर्स ची receipe पाहिली आणि रात्री ऑफिस मधून घरी गेल्यावर सहज म्हणून तरी केली, खूप मस्त जमली माझे मिस्टर आणि मुलगा आणि घरातील सर्वांना खूप खूप खूप आवडली, thank you so much मधुरा ताई❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मला रताळ्याची रेसिपी हवी होती म्हणून मी तुमची ही रेसिपी पाहिली आणि मी लगेच केली. खुप छान झाली आहेत चिप्स. माझ्या मुलीला पण खूप आवडली चिप्स. झटपट होणारी रेसिपी आहे. धन्यवाद ताई .
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुराताई असे चिप्स जास्त पण बनवून व वाळवून ठेवू शकतो ना.? पादे लोन हा. हा. हा. काळंमीठ म्हणतात आमच्याकडे. मस्तच idea. 👍🏼 तुझ्या सुपीक डोक्यातली सुपीक receipy 👍🏼
धन्यवाद 😊😊
अतिशय चविष्ट, कुरकुरीत चिप्स आणि मसाला तर एकदम भन्नाटच बनला होता ताई. मुलांनी आवडीने आणि चवीने चिप्स फस्त केले. या नाविन्यपूर्ण रेसिपीसाठी खूप खूप धन्यवाद.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खरच ताई तुम्ही खूपच छान रेसिपी तयार करता मी नेहमी बघते व लगेच तयारही करते खूपच हुशार आहे मधुरा ताई आपण आता गणपती बाप्पा ना नेवैद. साठीही recipe दाखवत रहा❤,
धन्यवाद 😊😊
🙏👌👌👍👍 वा तुमच्याच शब्दात भन्नाटच, धन्यवाद उद्या, शिवरात्री साठी नक्कीच बनवणार.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
अप्रतिम रेसिपी ताई खरच बटाटा, केळा वेफर्स खाऊन कंटाळून गेली मी उद्याच बनवतेय मी . धन्यवाद ताई 🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
वा खूपच मस्त नवीन रेसिपी 👌 नक्कीच करून बघणार सोपी आहे .
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच छान अतिशय वेगळी रेषिपी मी नक्की करणार.👌👌👍🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
शिवरात्री साठी सोपी रेसिपी आहे 👌👌👌😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूप छान मस्त डिलिशियस यम्मी टेस्टी आहेत रताळ्याचे वेफर्स धन्यवाद ताई ❤❤❤
करून बघा 😊😊
Khupach chhan kudkudit sweet potato wafers nakki karun baghnar thanks Madhura 😊 👌👏👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chhan rataltache wafers mahitich navta ratalyche wafers bantata thanku tai
By far the best sweet potato recipe in my humble opinion💐🇮🇳☮️
Thanks a lot 😊
अतीशय सुंदर आणि कुरकुरीत झाले वेफरस मी पण बनवणार उद्या उपवासाला ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
भन्नाट एक नंबर 😋😋 आज रात्री नक्की
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
सर्वांना आवडल धन्यवाद ताई 🙏🙏
मधुरा खुप खुप हुशार आहे मी कधी कल्पनाही केली नव्हती रताळ्याचे वेफर्स बनतील माझ्याकडे रताळी आहेत लगेच करून बघेन आणि तुला धन्यवाद देत खाईन ठाणे
Klch रेसिपी शो ही recipe 1 pahile
Wow kurkuri wafers 👌👌😋😋 Thanks sharing this receipe 🙏🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान तोंडाला पाणी सुटले आम्ही पण लगेच बनवले खुप मस्त झाले आहे वेपर्स रताळ्याचे😍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
He fakt madhura tailach suchnar hats off to you thankyou tai
मनापासून आभार..
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
1नंबर रेसिपी मधुरा भन्नाट रेसिपी❤😊
धन्यवाद 😊😊
एकदम मस्त नक्की try karen
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मस्तच अप्रतिम भन्नाट रताळ्याचे वेफस 👌👌
धन्यवाद 😊😊
उद्या नक्की करते मी पण 😊😊 धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मी पण करून बघणार ,मस्त ग ताई खुप छान ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Wow khup mast and very easy. उद्या नक्की करणार ही रेसिपी धन्यवाद❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच छान आहे मी आजच करणार आहे
खूप छान दिसत आहे,मी नक्की करून बघेन, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Super recipe.❤❤❤❤❤ Potato and banana had to be washed to remove starch for making wafers.But this sweet potato is the best option for both. Thanks tai🙏🌹
My pleasure!!
Khupach chan mi aata recipe bagun lagech kele khup avadale sarvana thanku
Are waa
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wow❤❤❤❤❤ mst ahe tai..... Recipe chan astat me tula follow karte
धन्यवाद 😊😊
Khup mast recipe ani khup vegli ahe 👍😋😋👌
Hi Tai,..Aaj me he recepe Keli...khup tasty jali hoti thank u ❤..first comment
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा ताई बटाटा व केळी पेक्षा रताळ्याचे वेफर्स चांगला पर्याय आहे.मी उद्या नक्कीच करेन.धन्यवाद.🙏👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप भन्नाट अप्रतिम रेसिपी मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
खूप मस्त रेसिपी.. शिवरात्रीला नक्की करून बघणार.❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप झटपट रेसेपी आहे व एकदम कुरकुरीत 😋😋😍 धन्यवाद ताई ❤
Khup chan keley ho tai❤
@@malanlohar9910 khup khup chan ❤️
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi हो ताई नक्कि करून बघेल 👍
ग्रेट उपवसला हवेच पण इतर वेळी पण टेस्टी
धन्यवाद 😊😊
खूप छान माहितीपूर्ण
धन्यवाद 😊😊
Hii Tai .... Mi bnvle Ratalyache chips .... Khup khup chhan lagta ekdm bhannat recipe ahe..♥️😋🤤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
This is Young creators awards
😋😋😋 भन्नाट रेसिपी धन्यवाद ताई 🙏🪷
धन्यवाद 😊😊
एक नवीन पदार्थ खायला मिळाला, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
Khup chan aahe karun baghnar aahe 😊👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mast recipe ahe me Frist time sweet potato vefers पाहिले मे नक्की ट्राय करेन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Excellent ❤ मी नक्की करून पाहीन! 🤤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
6:34 😊😊
ताई अगदी नवीन व सोपी रेसिपी
धन्यवाद 😊😊
Mast khup surekh recipe dakhavlli dhanyavad 🙏🙏
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी ताई 😊
धन्यवाद 😊😊
Very nice recipe madhura..
Thanks!!
Mast recipee Ahe❤❤❤ Thanks Tai❤🎉😊👌👌👌
Welcome!!
Mast. Tyaee tumi khrch khup mast aahat. Mala tumcha sagalya recipi khup avdtat mi tumcha new recipe s ch notification chi vat bagat aste ani mala jevda recipi tumcha try karata yetil tevda mi banvun try karte khup mast bantat. Khup khup khup manapasun thank you so much. Recipe share kelya badal
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Very easy nice रेसिपी ❤
धन्यवाद 😊😊
मस्तच. आजच घेतली. करुन बघते. 👌👌👌😋😋😋❤️❤️❤️🤗🤗🤗
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Madhuraji apratim,aplya Pak kale che kautuk karawe tewadhe Kami.chhan chhan receipe sathi khoop dhanywad
मनापासून आभार..
Ultimate 👍👍Chanach 👌👌😍😍New receipe😊
धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी
धन्यवाद 😊😊
रताळ्याचे वेफर रेसिपी खूप छान ❤
धन्यवाद 😊😊
Very yummy tasty and healthy recipe 😋😋👌👌👍👍Thanks a lot for this recipe 🙏🙏
My pleasure!!
खूपच छान आहे रेसीपी
धन्यवाद 😊😊
मस्तच झाले आहेत.
धन्यवाद 😊😊
बहुत ही स्वादिष्ट बेफर👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
खूपच छान मधुराताई😊
धन्यवाद 😊😊
ताई मस्तच झटपट बनणारे रताळे वेफर्स 👌👌❤
धन्यवाद 😊😊
Khup chan tai 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
mazi idol ahech sugran he as sgd fkt tilach suchvu shakte great ahe s tu gbu.....Tai aamchya kade pandhare ratale miltat tyache pn chaltil n kele tr. Khup aavdli recipy
धन्यवाद 😊😊
खुप छान ताई आता घरी रताळी आहेत लगेच करून बघते 👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Tumchi resipe mahnje jmnarhcna sarvana
Khup chhan ek number recipe aahe❤
धन्यवाद 😊😊
Woow... super recipi 👌👌👌👍
Thanks!!
रताळी, कंदमुळ, केळी my faurite chips
😊😊
Chan recipe, Navin try karayala harkat nahi 😊😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Very nice recipe tai,tomorrow I will be try this recipe.
Hope you enjoy!!
Excellent.. Instant .. With less time.❤
Thanks!!
Kharch bhannat vefars😊
धन्यवाद 😊😊
Khupch kurkurit receipe Mast bharich love you tai 😢
धन्यवाद 😊😊
मस्तच👌👌उद्या नक्की बनवणार 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Nice recipe
Thank you!!
खूपच छान
धन्यवाद 😊😊
रताळ्याचे पापडाला हा चांगला पर्याय आहे ❤
धन्यवाद 😊😊
Wow! Aatta udya che upwasa che hech chips banavnar 😋😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
आहा मस्त कुरकुरीत 😊👌👌👌😋
धन्यवाद 😊😊
Khup Chan WefrasTay
धन्यवाद 😊😊
खुप छान ताई माझे रताळे उरले होते मला कळत नव्हते काय करावे मग मी तुमची रेसिपी बघतली आणि बनवायला घेतली तुम्हाला बनवुन झाल्यावर नक्की comment करुन सांगेल ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi करून बघितले ताई खुपच छान बनले आहे माझ्या मुलीला पण खुप आवडले आणि मला खुप जास्त आवडले अश्या छान- छान रेसिपी टाक जा म्हणजे आम्हाला असे नवनवीन खायला भेटत जाईल
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Ratalyache wafers wow, mast
धन्यवाद 😊😊
Me nakki Karel udya wafers
Very crispy and crunchy ❤ 👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khupch chhan
धन्यवाद 😊😊
Must Chan nice👌👌❤
Thanks 😊
खुप भारी मधू ताई
धन्यवाद 😊😊
Chaan ❤
धन्यवाद 😊😊
खूप छान रताळयाचे वेफर्स
धन्यवाद 😊😊
खूप छान receipe👌👌
धन्यवाद 😊😊
So so so tasty tai but when I cut it big it does not crispy but when I cut it in small size it is too crispy
अप्रतिम रेसिपी आहे मी उद्या करून बघेन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान नवीन रेसिपी ❤ easy to make ❤
धन्यवाद 😊😊
Very nice recipe.. thanks you
Welcome!!
छान आहेत मॅडम चिप्स शिकायला मिळालं
धन्यवाद 😊😊
मस्त आहे रेसिपी
धन्यवाद 😊😊