Sambhaji राजेंना बघून सगळे आश्चर्यात | Swarajyarakshak Sambhaji | Full Ep 243 | Zee Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @ambarishranshur9150
    @ambarishranshur9150 4 роки тому +93

    स्वराज्याची महाराणी रक्त बघून घाबरत काय आई असून मुलावर विश्वास नाही रुद्राचा अवतार होते छत्रपती संभाजी महाराज 🙏🙏🙏🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @babasahebchavan8431
    @babasahebchavan8431 Рік тому +13

    स्नेहलता ताईने सोयराबाईची भूमिका एकदम ऊत्कृष्ट केली. ही मालिका बघून प्रेक्षक सोयरा या पात्राला प्रक्षोभक प्रतिक्रिया देतात म्हणजेच सोयराबाई ची भूमिका वठवण्यात मिळालेले यश. व्वा व्वा सुंदर भूमिका वठवली. खूप खूप अभिनंदन.

  • @prathmeshmande39
    @prathmeshmande39 4 роки тому +113

    वाघाला फाडला होता आपल्या शंभुराजे ने रेडा काय त्यांच्यासमोर 🚩🚩

  • @gouravjadhav4702
    @gouravjadhav4702 Рік тому +22

    धाडस +युवराज= शंभुराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @yogeshyeul996
    @yogeshyeul996 4 роки тому +32

    🚩छत्रपती_शिवाजी_महाराज_का 🚩नारा_लगाके_दून्यामे_हम_छागये
    🚩हमारे_तूशमन_जूपके_से_बोले_
    🚩वो_देखो_छत्रपती_शिवाजी 🚩🚩महाराज_के_भक्त_आगये 🚩🚩
    🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩😍😍🐯royal योगेश दादा 🐯😍😍

  • @snehalbagade8744
    @snehalbagade8744 4 роки тому +68

    ही बाई राणी काय तर दासी बणण्या लायकी ची नाही .....आत्ता महाराजांचं काही नसत ना तर येवढ्या शिव्या येत आहेत त्या सर्वच देऊन टाकल्या असत्या या बाई ला....आणि हो ह्या पुढे या बाई ला कधीही महाराणी साहेब मानणार नाही😠😠😠

    • @vishalgalinde7040
      @vishalgalinde7040 4 роки тому +3

      Plz.respect

    • @mr.shayer3107
      @mr.shayer3107 4 роки тому

      बरोबर आहे तुमच

    • @ganeshchordiya1909
      @ganeshchordiya1909 Рік тому +2

      आरे बाबांनो त्या गेल्या अनाजी आणि पंथाच्या बोलन्यावर त्यांना डोळे आणि कान या वर विश्वास कशावर ठेवायचा हेच कळेणा

    • @theabhijeet5641
      @theabhijeet5641 Рік тому +2

      Soyrabai chi Jo side gheto to galat ahe ......

    • @Kastu0018
      @Kastu0018 Рік тому +3

      आपल्या स्वराज्य संस्थापकांच्या धर्मपत्नी व महान स्वराज्य राज्याच्या महाराणी होत्या त्या.
      म्हणुन त्यांच्या बद्दल असे बोलू नये 🤬🤬😡😠

  • @krishnadhage5691
    @krishnadhage5691 4 роки тому +40

    आज पण अण्णाजी पंता सारखे मानस आहे त त्याच्या पासून सावध

  • @vaishnavigolande9320
    @vaishnavigolande9320 3 роки тому +39

    सोयराबाई खरच आई आणि महाराणी होण्याची लायकी नाही तिने आपल्या राजांना खुप त्रास दिला तिने 😡😭😭😭

    • @ArpitShrikhande
      @ArpitShrikhande 10 годин тому

      त्या मासाहेबांची निवड आहे आपण येवढे मोठे नाही की हे आपण ठरवू.

  • @pandurangtaur6271
    @pandurangtaur6271 Рік тому +57

    सोयरा बाई चुकून महाराणी झाल्या एवढं मात्र नक्की.... पात्रता नसताना.. चुकून लागलेला रॉंग नंबर

    • @SanketJadhav-en4oy
      @SanketJadhav-en4oy 11 місяців тому +2

      💯

    • @anusayakulkarni6773
      @anusayakulkarni6773 9 місяців тому +1

      सोयरा बाई सर्व राण्यामध्ये दिसायला अत्यंत सुंदर होत्या. म्हणून त्यांना महाराजांसाठी पसंत केली.

    • @_KrushnaPatil
      @_KrushnaPatil 5 місяців тому +1

      Kahihi afwa pasrau naye.​@@anusayakulkarni6773

  • @nitinpradhan1790
    @nitinpradhan1790 4 роки тому +23

    स्वराज्याला कलंक आहे ही बाई....

  • @maheshkadam7537
    @maheshkadam7537 4 роки тому +19

    जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय भवानी जय शंभूराजे

  • @akshaychavare6762
    @akshaychavare6762 4 роки тому +28

    जय शिवराय जय शंभूराजे जय राम राजे

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 Рік тому +28

    ***ही बाई आई म्हणायच्या लायकीचीच नाही.

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Рік тому +11

    धाडस आहे म्हणून तर आम्ही आहोत

  • @kalyanivrinda949
    @kalyanivrinda949 10 місяців тому +4

    सोयरा रानी साहेब को अपने महारानी होने का घमंड है अपने स्वार्थ के आगे वो युवराज जैसे बेटे को दुख और पीड़ा दे रही है

  • @Pradipbhaipatil
    @Pradipbhaipatil 4 роки тому +6

    दैवत छत्रपती शिवशंभु🙏🚩⚔🚩🙏⚔🚩🙏

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 4 роки тому +32

    स्वराज्याची महाराणी तर सोडा दासी पण शोभली नसती आणि नाहीच शोभली

    • @ArpitShrikhande
      @ArpitShrikhande 10 годин тому

      हे बघा मालिका बघून आपण महाराणी सहेबांसाठी असे अभद्र शब्द वापरू नये याद असावी त्या स्वराज्याच्या पट्ट महाराणी आणि राजमाता आहेत त्यांच्या बद्दल आदराने बोलावं आणि त्यांनी असावे काय नाही याची निवड मांसाहेब जिजामाता यांनी केलेले आहे आपण येवढे मोठे नाही की आपण त्यांच्या निवडीबद्दल बोलू .

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 4 роки тому +23

    आऊसाहेबजिजाऊ नी दिलेला वसा येसूबाई नी जपला पण सोयराबाई नी नाही जपला

  • @amitbhadwalkar7382
    @amitbhadwalkar7382 3 роки тому +8

    स्वतःच डोक स्वतःच्या धडावर नसणारी बाई म्हणजे सोयराबाई,
    आणि या बाई स्वराज्याचा महाराणी होत्या हेच स्वराज्याच दुर्भाग्य,
    शिवाजी महाराज व शंभू राजे हे आम्हाला देवप्रमानेच, परंतु सोयराबाई नाही.

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz 7 місяців тому +3

    सईबाई राणीसाहेब असत्या तर सोयराबाईंचे काही चालले नसते 😢

  • @annasahebsakhare383
    @annasahebsakhare383 4 роки тому +17

    Jay shivray Jay shmbhuraj har har màhàdev

  • @kiranmagar5342
    @kiranmagar5342 3 роки тому +6

    👉मला नाही वाटत की इथून पुढे अनाजी पंत यांचं मस्तक जास्त काळ त्यांच्या धडावर राहील असेल म्हणून..?

  • @vishalfalkepatil1181
    @vishalfalkepatil1181 4 роки тому +12

    Jay shivray 🚩

  • @vishnupalve6019
    @vishnupalve6019 Рік тому +15

    स्वराज्यातील कैकेयी

  • @ganeshshedute9989
    @ganeshshedute9989 4 роки тому +11

    जय शिवराज बाबा राजे

  • @riteshhaldar6715
    @riteshhaldar6715 4 роки тому +34

    दलिंदर अण्णाजी पंथ

  • @dhanrajGalinde-qm2wg
    @dhanrajGalinde-qm2wg 10 місяців тому +2

    3.33.येसु.बाई.true12.12

  • @sushantdadachavan1363
    @sushantdadachavan1363 4 роки тому +6

    Jay Shivray 🚩 Jay Shambhuraje 🚩🙏

  • @prashantpatil-wp5oe
    @prashantpatil-wp5oe 4 роки тому +1

    छत्रपती संभाजी महाराज की जय...
    जय जिजाऊ..
    जय शिवराय...

  • @anitachavan5059
    @anitachavan5059 4 роки тому +7

    Jay ShambhuRaje.

  • @samadhanhalde7064
    @samadhanhalde7064 4 роки тому +4

    Jay shambhuraje 🙏🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 8 місяців тому +2

    महाराजांच्या धर्मपत्नी होत्या सोयराबाई म्हणून , नाहीतर पायतानाची पण किंमत देण्याची पात्रता नाही तिची

  • @akshay_devkate_0612
    @akshay_devkate_0612 3 роки тому +4

    जिजाऊ माॅं साहेब सारखीं महाराणी नाही होऊ शकत सोयरा राणीसाहेब

    • @SandippatilPatil-j7z
      @SandippatilPatil-j7z 4 місяці тому

      Maharani nahi bhava rajmata bol...aausaheb he rajmata hotya❤❤❤🎉🎉

  • @365gauravnatu9
    @365gauravnatu9 4 роки тому +10

    वाघाला फाडला शंभूराजांनी मग रेडा काय

  • @laxmichaudhari5477
    @laxmichaudhari5477 4 роки тому +7

    Jay Shambhu Raje

  • @anitachavan5059
    @anitachavan5059 4 роки тому +6

    Jay bhadrkali maa

  • @amoldarkonde-cu2kz
    @amoldarkonde-cu2kz День тому

    ह्या सोयराबाईला थोरल्या पणाचा जास्तच अहंकार चिकटला होता, जी बाई आपल्या मुलावर विश्वास ठेवत नाही ती फक्त सावत्र आईच असु शकते हे सोयराबाईंनी दाखवून दिले.

  • @ketakijadhav6040
    @ketakijadhav6040 Рік тому +13

    मला सोयराचा खून करायचाय मनापासून वाटतय

    • @ashokpalwade
      @ashokpalwade Рік тому +2

      Ho na

    • @shindearjun5813
      @shindearjun5813 Рік тому

      नाही भाऊ ये सिरियल आहे करा हीतिहास वाच🙏 मग कळेल स्वराज्याला धोका देणारे फक्त आणाजी पंत होते आणि या सिरियल मध्ये मुद्दाम दाखवल की दोषी ब्राह्मण नको दकवयला मनून स्वयारा महारानी यांना मधी अनल कर तर मूळ स्वराज्य दोषी अनाजि पंत आहे

    • @ommarotkar4730
      @ommarotkar4730 Рік тому +2

      फक्तं अनाजीला मारा बाकी सर्व बरोबरच होत होत

    • @anjanamesquita4112
      @anjanamesquita4112 7 місяців тому

      ​@@ommarotkar4730 hmmm

  • @ganeshwalunj9141
    @ganeshwalunj9141 7 місяців тому +1

    243 done ❤

  • @pradipdalve7291
    @pradipdalve7291 Рік тому +3

    सोयराबाईला पाहुण्यांन मधी वागायचं कळत नव्हतं बएसरम सोयरा

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Рік тому +2

    धाडस आहे म्हणून तर आम्ही आहोत मातोश्री😅😊

  • @vaishnavidarkunde6779
    @vaishnavidarkunde6779 4 роки тому +4

    Kiti sankat aahet shmbhu rajyavar ,pan dir dhartat raje

  • @archusonawane1431
    @archusonawane1431 Рік тому +6

    I don't know who is performing soyera matoshris role but i salute his acting

  • @chandrahasrautvideos6916
    @chandrahasrautvideos6916 4 роки тому +3

    लोकशाही चे उगमस्थान म्हणजे छञपतीच ...! .तुम्हाला काय वाटत ?

    • @babasahebchavan8431
      @babasahebchavan8431 Рік тому

      एकदम करेक्ट. म्हणूनच हे महाराजांच्या मंत्र्यांना रुचत नव्हत म्हणूनच अनाजीपंताने व इतर त्यांच्या सारख्याच ( ओळखूण घेणे) कारभार्याने कुटील कारस्थान करून स्वत:च्या विचाराचा राजा बसवण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैव त्यांच.....

  • @nitinbhade3188
    @nitinbhade3188 9 місяців тому

    महाराणी सईबाई अस्त्या तर या बाईला कोणी विचारला पण नसता देवाला मान्य नव्हता असा

  • @ShreedeviPutwad
    @ShreedeviPutwad 9 місяців тому

    तुम्ही कशाला ऐकचाल शंभुराजांच तुम्हाला फक्त अण्णाजी पंथाच आणि मोरोपंताच ऐकायला वेळ भेटते

  • @shubhamdhole796
    @shubhamdhole796 4 роки тому +7

    Hya soyrabaila bandun marayla Pahije

  • @nileshbaraf280
    @nileshbaraf280 6 місяців тому

    बरोबर आहे

  • @AshwiniGaikwad-f5u
    @AshwiniGaikwad-f5u 3 дні тому

  • @samadhanpoharkar3332
    @samadhanpoharkar3332 4 роки тому +9

    Soyrabai khup rajkarani ahe

  • @prafullrathod3333
    @prafullrathod3333 4 місяці тому

    सोयराबाई अवदसा आहे

  • @rahuljadhaopatil2817
    @rahuljadhaopatil2817 4 роки тому +2

    महाराजांचं दुर्दव च म्हणावं जी अशी राणी लाभली,राजाराम महाराजांबद्दल असच वगल्या असत्या का त्या

  • @maitreyagaonkar6311
    @maitreyagaonkar6311 4 роки тому +1

    Nice ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @shantaramgoykar852
    @shantaramgoykar852 4 роки тому +2

    सोयराबाई शिवाजी महाराजांना शोभत.नाही

  • @parmeshwarshembade656
    @parmeshwarshembade656 3 місяці тому

    सोयराबाई फक्त आनाजी पंताचे बुद्धीची होती

  • @sunandabaldota5776
    @sunandabaldota5776 Місяць тому

    Shambhuraje chukle te chukle aani soyarabai suddha chuklya

  • @sameermachale9957
    @sameermachale9957 3 роки тому +1

    ही सोयरा शिवाजी महाराजांची बायको आहे म्हणून नाहीतर खूप वाईट बोललो असतो...

  • @chetanphotography6187
    @chetanphotography6187 2 місяці тому

    nice

  • @satishgadekar1462
    @satishgadekar1462 Рік тому +3

    गणिमी कावा

  • @rahulpatilkhosde8484
    @rahulpatilkhosde8484 4 роки тому

    Jay shamburaje 🚩🚩

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde7040 4 роки тому +2

    Shabhu.raja.tru

  • @krushnakoratkar9077
    @krushnakoratkar9077 4 місяці тому

    Sori lai vaait

  • @saibakarale4196
    @saibakarale4196 Рік тому +6

    साडेसती बाई

  • @pradipdalve7291
    @pradipdalve7291 Рік тому +2

    सोयरा तु कशाला गेली होती तेव्हा नाक बुडवायला

  • @vedantravte4448
    @vedantravte4448 3 роки тому

    Vagh fadla hota Shambhu Raje ni mg reda ky ala🚩🚩🚩🚩🚩

  • @AnilMagar-xy4hn
    @AnilMagar-xy4hn Рік тому +7

    नालायक सोयराबाई

  • @AkshayPatil-nl9cw
    @AkshayPatil-nl9cw 4 роки тому +3

    सोयराबाई राणी वर शंभू महाराजांनी कपलाला रेडा उडवा

    • @dhanrajgalinde5776
      @dhanrajgalinde5776 4 роки тому +1

      Plz respect

    • @365gauravnatu9
      @365gauravnatu9 4 роки тому +2

      Ty maharani ahet Please respect

    • @dhanrajgalinde5776
      @dhanrajgalinde5776 4 роки тому

      @@365gauravnatu9 tru

    • @babasahebchavan8431
      @babasahebchavan8431 Рік тому

      इतक्या खालच्या स्टेपला जावून कमेंट करु नये. कारण त्यांनीही एका शूर छत्रपतीस जन्म दिला. त्यांच्याच सूनबाई कर्तबगार ताराराणी.

  • @dhanrajgalinde5776
    @dhanrajgalinde5776 4 роки тому +1

    Jija.mata.grat....

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td 7 місяців тому

    Soyrabai mhanje svarajyatil kaikyi manthra ananajipant

  • @indiradevidasi9050
    @indiradevidasi9050 4 роки тому +1

    Shambhu raje nisheebatach trass ghevun ale hote,lahan pana pasunach bhogat ale hote

  • @bhuminagvekar2845
    @bhuminagvekar2845 3 роки тому

    Maharani kahihi na samjta gairsamaj karun ghetat ani hyanchya ani annaji pantan mulech swarjyachi vaat lagli aahe

  • @Onlymusic009
    @Onlymusic009 3 роки тому

    सोयराबाई कुरापती

  • @akshaynighot8853
    @akshaynighot8853 4 роки тому +4

    Ardhavat Soyarabai

  • @anushkavirdande9718
    @anushkavirdande9718 4 роки тому +1

    Mala soyra cha khup rag aani hasu yeto

  • @krushnakoratkar9077
    @krushnakoratkar9077 4 місяці тому

    Soiri lai vait

  • @tusharmore7439
    @tusharmore7439 4 роки тому +5

    Soyrabai cha lay rag yetoy rav shivy yetayat tondala

    • @snehalbagade8744
      @snehalbagade8744 4 роки тому +3

      हो अगदी खर...आणि हे सर्व बघितल्यावर नावही घेऊस वाटत नाही....आणि ह्या बाईला कधीच महाराणी मनून तर बिलकुल संबोधनार नाही..राग येतो यार खूप जास्त हीचा😠😠😠😠

    • @SaGar-fi3vi
      @SaGar-fi3vi 4 роки тому +1

      Haramkhor Hoti Soyra

  • @SomeshArote-p1m
    @SomeshArote-p1m 6 днів тому

    Soyarabai la akkal nahi aahe

  • @strategicplayer9376
    @strategicplayer9376 4 роки тому

    Sai maharani Saheb astya tr asa nasta zala

  • @Royal_Farmer_2252
    @Royal_Farmer_2252 4 роки тому +3

    Dok nhy ila khch

  • @pawarvittal35
    @pawarvittal35 3 роки тому +1

    Nalayak baee

  • @KisanAegade
    @KisanAegade Рік тому

    Hilarious fact anajichach patate

  • @rameshkolakur3403
    @rameshkolakur3403 4 роки тому

    🚩🏹🔴🔱🇮🇳🇮🇳📿🕉🕉🕉🕉🚩🚩🚩🚩

  • @ashpakshaikh5365
    @ashpakshaikh5365 Рік тому +1

    Reda ky asto..?

    • @tanujarabade7329
      @tanujarabade7329 Рік тому +1

      Reda is male buffalo....n buffalo is female version n male version is reda in Marathi language

  • @kailasdhawale1645
    @kailasdhawale1645 4 роки тому

    Dislike Karnare Anek bapachi nayjayaj Avalad

  • @adityasalve3333
    @adityasalve3333 Рік тому +3

    Murkha soyrabai

  • @riyapatil4015
    @riyapatil4015 4 роки тому +5

    छत्रपती संभाजी महाराज की जय...
    जय जिजाऊ...
    जय शिवराय...

  • @Onlymusic009
    @Onlymusic009 3 роки тому +3

    सोयराबाई कुरापती

  • @duplicatetiktokking6708
    @duplicatetiktokking6708 3 роки тому +3

    Jay sambhuraja

  • @Onlymusic009
    @Onlymusic009 3 роки тому

    सोयराबाई कुरापती