सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी :- अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र | Akkalkot Swami Samarth Stotra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 бер 2024
  • Title - Akkalkot Swami Samarth Stotra
    Voice - Shubhangi Joshi
    Copyrights - Bhakti Vision Entertainment
    ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: |
    ॐ नमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना | विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || १||
    नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती | ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची || २||
    नमन तैसे गुरुवर्या | सुखनिधान सदगुरुराया | स्मरूनी त्या पवित्र पायां | चित्तशुध्दी जाहली || ३||
    थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन | करुनी तयांसी नमन | ग्रंथरचना आरंभिली ||४||
    श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां | स्तोत्र महात्म्य तुमचे गावया | प्रारंभ आता करतो मी || ५||
    नांव गांव खुद्द स्वामींचे | किंवा त्यांच्या मातापित्यांचे | कोणालाच ठाऊक नाही साचें | अंदाज मात्र अनेक || ६||
    त्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें | तीच सत्य मानुनी प्रत्येकाने | समाधान मानावे || ७ ||
    म्हणे उत्तर भारती एका स्थानी | घनदाट कर्दळीच्या बनीं | स्वामी प्रगटले वारुळांतुनी | लाकुडतोड्याच्या निमित्ताने || ८ ||
    कुर्‍हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण | आगळी ती अवतार खूण | प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी || ९ ||
    एका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण | तेव्हां दिलें उत्तर छान | स्वमुखेंच समर्थानी || १० ||
    मी यजुवेदी ब्राम्हण | माझे नांव नृसिंहभान | काश्यप गोत्र राशी मीन | ऐसें स्वामी म्हणाले ||११ ||
    खरें खोटें देव जाणे | बरें नाही खोलांत शिरणें | ईश्ववरी करणीची कारणें | आपण काय शोधावी || १२ ||
    दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण | नरदेह तरीही केला धारण | सकळं भूप्रदेश केला पावन | आपुल्या चरणस्पर्शाने || १३ ||
    नंतर स्वामी निघाले तिथून | तीर्थयात्रेसी केले प्रयाण | दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें || १४ ||
    दत्तवास्तव्य जेथे निरंतर | तो थोर पर्वत गिरनार | तेथेच गेले अगोदर | नंतर फिरले इतरत्र || १५ ||
    यात्रेचे प्रवास संपले | तेव्हा मंगळवेढ्यासी आले | तेथे थोडे दिवस राहिले | दामाजीच्या गांवात || १६ ||
    काही काळ तिथे गेला | पुण्यवंतांना प्रभाव कळला | जनसमुदाय भजनीं लागला | साक्षात्कारी यतीच्या || १७ ||
    पुढे अक्कलकोट हें | वास्तव्याचे झाले ठिकाण | अखेरपर्यंत तिथेंच राहून | अनंत लीला दाखविल्या || १८ ||
    तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे | आजानुबाहू कौपिन छोटे | दिगंबर असती अनेकदां || १९||
    स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे | तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||
    पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ | गाणगापूर दर्शन देवदुर्लभ | जागृत दत्तस्थान ते || २१ ||
    तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार | अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे || २२ ||
    अक्कलकोटी नित्य राहूनी | अगाध गूढ लीला करूनी | भक्तांसी साक्षात्कार देऊनी | गुप्त झाले अनेकदा || २३ ||
    नास्तिक होते कोणी त्यांना | चमत्कार दाखविले नाना | शेवटी कराया क्षमायाचना | लागले स्वामी चरणांसी || २४ ||
    स्वामी सर्वसाक्षी उदार | साक्षात दत्ताचे अवतार | कधी सौम्य कधी उग्रतर | स्वरुप दाविलें दासांना || २५ ||
    ज्यांनी त्यांची सेवा केली | त्यांची कुळे पावन झाली | जन्मोजन्मीची पापें जळली | पुण्यराशी मिळाल्या || २६ ||
    सत्पुरुषाची करणी अगाध | वाणी गूढ निर्विवाद | झाल्याविण कृपाप्रसाद | अर्थ त्याचा समजेना || २७ ||
    स्वामींचे बोलणे थोडें | जणूं काय कठीण कोडें | अर्थ काढावे तितुके थोडे | त्यात भविष्य असे भरलेलें || २८ ||
    जाणणारे तेच जाणिती | घेती त्यांच्या संकेताची प्रचिती | ज्याचा तोच उमजे चित्तीं | इतरां अर्थबोध होईना || २९ ||
    कोणाकोणाला पादुका दिधल्या | कोणाला वाहिल्या लाखोल्या | कोणाच्या मस्तकी मारिल्या | पायांतल्या वाहाणाही || ३० ||
    ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें | स्वामीनी दिले भरपूर देणें | कोणा पुत्र कोणा सोनेनाणे | कोणा जीवनदानही दिलें त्यांनी || ३१ ||
    अनेकांच्या व्याधी केल्या दूर | अनेकांना दाखविले चमत्कार | अनेकांना शिक्षा घोर | केल्या त्यांनी अनेकदा || ३२ ||
    सर्व साक्षी अंतर्ज्ञानी | पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी | म्हणूनच हव्या त्या ठिकाणी | दर्शन दिधलें भक्ताना || ३३ ||
    न सांगता सर्व जाणिले | ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें | लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें | दु:खी कष्टी जीवांसाठी || ३४ ||
    दयेचा अथांग सागर | भक्तांसाठी परम उदार | अनेकांचा केला उध्दार | सदुपदेश दिक्षा देऊनी || ३५ ||
    स्वामीराया दत्तात्रेया | तुमच्या कृपेची असावी छाया | हीच प्रार्थना तुमच्या पायां | मागणे नाही आणखी || ३६ ||
    मजवरी होता कृपादृष्टी | दत्तमय भासेल सर्व सृष्टी | सुखसंपत्तीची होईल वृष्टी | सकल सिध्दी लाभती || ३७ ||
    ऐसी श्रध्दा माझे मनी | उपजली आहे आतां म्हणुनीं | मिठी घातली तव चरणीं | धाव पाव समर्था तूं || ३८ ||
    तुमची करावी कैसी सेवा | हे मज ठाऊक नाही देवा | ओळखुनी माझ्या भोळ्या भावा | वरदहस्त ठेवा मस्तकीं || ३९
    संसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी | तुमच्यावीण माझा कैवारी | अन्य कोणी दिसेना || ४० ||
    तुमचे पाय माझी काशी | पंढरपूर सर्व तीर्थे तशी | आहेत तुमच्या चरणांपाशी | मग यात्रेस जाऊ कशाला || ४१ ||
    अक्कल्कोटचे समर्थ स्वामी | रंगून जातां त्यांचे नामीं | ब्रम्हा विष्णू शिवधामी | सर्व भक्ती पोंचते || ४२ ||
    स्वामी समर्थांची मूर्ति आठवावी | त्यांचे पायी दृढ श्रध्दा ठेवावी | आणी आपली भावना असावी | मनोभावें ऐसी कीं || ४३ ||
    पाठीशीं आहेत अक्कलकोट स्वामी | उगीच कशास भ्यावे मी | काहींच पडणार नाही कमी | समर्थांच्या दासासी || ४४ ||
    भाग्यवान ते जे लागले भजनी | वादविवाद केले पंडितांनी | मग एकमुखानें सर्वांनी | मान्य केली थोर योग्यता || ४५ ||

КОМЕНТАРІ • 340

  • @sanjaypatil5611
    @sanjaypatil5611 7 днів тому +1

    🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼
    🌺🙏🏼🌺स्वामी माझे दत्त दिगंबर
    गुरुमाऊली स्वामी औदुंबर 🌺🙏🏼🌺
    🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼
    🌺🙏🏼🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏼🌺
    🌺🙏🏼🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏼🌺
    🌺🙏🏼🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏼🌺
    🌺🙏🏼🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏼🌺
    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
    🌺🙏🏼🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏼🌺
    🌺🙏🏼🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏼🌺
    🌺🙏🏼🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏼🌺
    🌺🙏🏼🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏼🌺
    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
    🌺🙏🏼🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏼🌺
    🌺🙏🏼🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏼🌺
    🌺🙏🏼🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏼🌺
    🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼
    🌺🙏🏼🌺दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🏼
    🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼🌺🙏🏼

  • @sanjaypatil5611
    @sanjaypatil5611 3 дні тому

    🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾
    🌾🌾स्वामी माझे दत्त दिगंबर
    गुरुमाऊली स्वामी औदुंबर 🌻🌻
    🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻
    🌻🌻श्री स्वामी समर्थ 🌾🌾
    🌾🌾श्री स्वामी समर्थ 🌻🌻
    🌻🌻श्री स्वामी समर्थ 🌾🌾
    🌾🌾श्री स्वामी समर्थ 🌻🌻
    🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻
    🌻🌻श्री स्वामी समर्थ 🌾🌾
    🌾🌾श्री स्वामी समर्थ 🌻🌻
    🌻🌻श्री स्वामी समर्थ 🌾🌾
    🌾🌾श्री स्वामी समर्थ 🌻🌻
    🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾
    🌻🌻श्री स्वामी समर्थ 🌾🌾
    🌾🌾श्री स्वामी समर्थ 🌻🌻
    🌻🌻श्री स्वामी समर्थ 🌾🌾
    🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾
    🌾🌾दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌻🌻
    🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾🌻🌻🌾🌾

  • @SandeshShindeShinde-gy5xb
    @SandeshShindeShinde-gy5xb 11 днів тому +5

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤

  • @ashwinikadam1461
    @ashwinikadam1461 День тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी

  • @pramodsomase8384
    @pramodsomase8384 3 дні тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वर चिंतन श्री गुरुदेव दत्ता दत्ता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏❤

  • @sanjaypatil5611
    @sanjaypatil5611 День тому

    ☘️☘️🌸🌸☘️☘️🌸🌸☘️☘️🌸🌸☘️☘️🌸🌸
    🌸☘️स्वामी माझे दत्त दिगंबर
    गुरुमाऊली स्वामी औदुंबर 🌸☘️
    🌸🌸☘️☘️🌸🌸☘️☘️🌸🌸☘️☘️🌸🌸☘️☘️
    🌸🌸श्री स्वामी समर्थ ☘️☘️
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ 🌸🌸
    🌸🌸श्री स्वामी समर्थ ☘️☘️
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ 🌸🌸
    ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ 🌸🌸
    🌸🌸श्री स्वामी समर्थ ☘️☘️
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ 🌸🌸
    🌸🌸श्री स्वामी समर्थ ☘️☘️
    🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ 🌸🌸
    🌸🌸श्री स्वामी समर्थ ☘️☘️
    ☘️☘️श्री स्वामी समर्थ 🌸🌸
    🌸☘️🌸☘️🌸☘️🌸☘️🌸☘️🌸☘️🌸☘️🌸☘️
    🌸☘️दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ☘️🌸
    ☘️☘️🌸🌸☘️☘️🌸🌸☘️☘️🌸🌸☘️☘️🌸🌸

  • @marutibharankar8435
    @marutibharankar8435 3 дні тому

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanjaypatil5611
    @sanjaypatil5611 8 годин тому

    🌹🌹🌿🌿🌹🌹🌿🌿🌹🌹🌿🌿🌹🌹🌿🌿
    🌹🌿स्वामी माझे दत्त दिगंबर
    गुरुमाऊली स्वामी औदुंबर 🌿🌹
    🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
    🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌿🌿
    🌿🌿श्री स्वामी समर्थ 🌹🌹
    🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌿🌿
    🌿🌿श्री स्वामी समर्थ 🌹🌹
    🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
    🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌿🌿
    🌿🌿श्री स्वामी समर्थ 🌹🌹
    🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌿🌿
    🌿🌿श्री स्वामी समर्थ 🌹🌹
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    🌿🌿श्री स्वामी समर्थ 🌹🌹
    🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌿🌿
    🌿🌿श्री स्वामी समर्थ 🌹🌹
    🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹
    🌿🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌿
    🌿🌿🌹🌹🌿🌿🌹🌹🌿🌿🌹🌹🌿🌿🌹🌹

  • @sarikamestry6456
    @sarikamestry6456 7 днів тому

    ❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ माझी माऊली 🌹🌹🙏🏿🙏🏿❤❤

  • @sandhyasonar6864
    @sandhyasonar6864 11 годин тому

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth 🙏🙏❤️❤️

  • @madhavigaikwad739
    @madhavigaikwad739 7 днів тому

    Shree gurudev datt Shree gurudev datt Shree gurudev datt Shree krishna Shree swami samarth

  • @sangitamane8789
    @sangitamane8789 12 днів тому

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @madhavigaikwad739
    @madhavigaikwad739 5 днів тому

    Shree gurudev datt Shree gurudev datt Shree gurudev datt Shree gurudev datt Shree gurudev datt Shree gurudev datt Shree krishna Shree ram Jay swami samarth jai swami samarth jai swami samarth jai swami samarth

  • @HirabaiJawale
    @HirabaiJawale 11 днів тому

    🙏🙏🙏🙏🙏 माझ्या डोक्यावर स्वामी समर्थ महाराज जय हो माझ्या डोक्यावर स्वामी समर्थ महाराजग तुमचा आशीर्वाद द्या 🙏🙏🙏 गुरू देव दर्शन द्या स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @dwarkagarad1407
    @dwarkagarad1407 8 днів тому

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी माझ्या मुलाला १४जूनला ६३०मार्क पडू द्या माझ्या मुलाला साथ द्या माझ्या मुलाला साथ द्या माझ्या मुलाला यशस्वी करा थकलेल्या आईची ही प्रार्थना तुला माझ्या पदरात माझ्या मुलाचे मार्क टाका अखंड स्वामी बळ सदैव पाठीशी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी माझा तुझ्यावर विश्वास आहे तुमचं माझ्या आयुष्यात येणं उगाच नाही तुम्ही च माझ्या लेकराला आयुष्याच कल्याण करणार आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @Shailaja-dt4hi
    @Shailaja-dt4hi 5 днів тому

    हे dwami stotra खुपच‌छान आहे रोज पहाटे वाचते

  • @akshaybhagat2022
    @akshaybhagat2022 19 годин тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 5 днів тому

    श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय अश्यक ही श्यक करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 3 місяці тому +5

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @kirangawai2167
    @kirangawai2167 День тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤🌺🙏🌹❤️

  • @sangitamane8789
    @sangitamane8789 13 днів тому

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @bhaveshexperiment3205
    @bhaveshexperiment3205 Місяць тому +1

    ❤❤shree swami samarth maharaj❤❤

  • @manishakulkarni6999
    @manishakulkarni6999 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ अशक्य हि शक्य करतील स्वामी 🌺🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @Yogita869
    @Yogita869 18 днів тому +1

    खुप सुंदर स्तोत्र आहे. बोलुन आणि ऐकुन मन अगदी प्रसन्न होऊन जाते. श्री स्वामी समर्थ ❤

  • @tejaswiniharshe7458
    @tejaswiniharshe7458 Місяць тому +2

    || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||🙏🌺🙏

  • @sandhyasonar6864
    @sandhyasonar6864 6 днів тому +1

    Shree Swami Samarth 🌹🌹

  • @subhashkadu3138
    @subhashkadu3138 20 днів тому

    💐🙏🏻 श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त 💐🙏🏻

  • @vishwasjagdale9600
    @vishwasjagdale9600 Місяць тому

    🌺श्री स्वामी समर्थ 🌺🚩
    🌺 जय जय स्वामी समर्थ 🌺

  • @sanjaypatil5611
    @sanjaypatil5611 17 днів тому

    🌺🙏🏼🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏼🌺

  • @sumanbabardesai5427
    @sumanbabardesai5427 12 днів тому

    Shree Swami Samarth jai jai Swami Samarth II

  • @rajeshvaidya7089
    @rajeshvaidya7089 3 місяці тому +3

    🔱🌼🌹🌻🌷🙏 ॐ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त महाराज की जय 🙏🌷🌻🌹🌼🔱

  • @revanadkar4023
    @revanadkar4023 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

  • @sanjaypatil5611
    @sanjaypatil5611 19 днів тому

    🌷🌷🍀🍀🌷🌷🍀🍀🌷🌷🍀🍀🌷🌷🍀🍀
    🍀🌷स्वामी माझे दत्त दिगंबर
    गुरुमाऊली स्वामी औदुंबर 🌷🍀
    🍀🍀🌷🌷🍀🍀🌷🌷🍀🍀🌷🌷🍀🍀🌷🌷
    🌷🌷श्री स्वामी समर्थ 🍀🍀
    🍀🍀श्री स्वामी समर्थ 🌷🌷
    🌷🌷श्री स्वामी समर्थ 🍀🍀
    🍀🍀श्री स्वामी समर्थ 🌷🌷
    🌷🌷श्री स्वामी समर्थ 🍀🍀
    🍀🍀श्री स्वामी समर्थ 🌷🌷
    🌷🌷श्री स्वामी समर्थ 🍀🍀
    🍀🍀श्री स्वामी समर्थ 🌷🌷
    🌷🌷श्री स्वामी समर्थ 🍀🍀
    🍀🍀श्री स्वामी समर्थ 🌷🌷
    🌷🌷श्री स्वामी समर्थ 🍀🍀
    🍀🍀🌷🌷🍀🍀🌷🌷🍀🍀🌷🌷🍀🍀🌷🌷
    🌷🌷🍀🍀दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🍀🍀🌷🌷
    🌷🌷🍀🍀🌷🌷🍀🍀🌷🌷🍀🍀🌷🌷🍀🍀

  • @reshmabhalerao6678
    @reshmabhalerao6678 Місяць тому

    ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @sunitanagargoje8000
    @sunitanagargoje8000 9 днів тому

    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth

  • @shraddhanehrkar4319
    @shraddhanehrkar4319 14 днів тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🌹🙏

  • @PokemonasiaofficialinHindi
    @PokemonasiaofficialinHindi 23 дні тому +2

    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth🌺🌺
    Shree swami samarth
    Shree swami samarth🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @vikasbaviskar419
    @vikasbaviskar419 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺

  • @OMKARJAYPRAKASHPARAB
    @OMKARJAYPRAKASHPARAB Місяць тому +2

    श्री स्वामी समर्थ 🪷🌿🌹🪔🙏🏻🧡🍎🥥🥭💐🚩😘❤️😍🌍🥰🌼📿🙇🏻💕🌺👑😊

  • @preetigaikwad8865
    @preetigaikwad8865 Місяць тому +2

    🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @sachinsawant2567
    @sachinsawant2567 Місяць тому

    🎉 श्री स्वामी समर्थ🎉
    🎉 जय जय स्वामी समर्थ🎉

  • @ujwalakhemnar5282
    @ujwalakhemnar5282 18 днів тому +1

    😮 श्री स्वामी समर्थ❤❤

  • @abhidorugaden
    @abhidorugaden Місяць тому

    जय श्री स्वामी समर्थ महाराज जी की जय हो🙏❤🙏😊🚩

  • @RasikaParab-qz6om
    @RasikaParab-qz6om Місяць тому

    श्री स्वामी समर्थ जय जय सदगुरू समर्थ

  • @ramdasgunjal4439
    @ramdasgunjal4439 Місяць тому

    🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹

  • @tejasdhabale6622
    @tejasdhabale6622 3 місяці тому +2

    Shree Swami Samarth 🙏🏻 jai jai Swami Samarth 🙏🏻❤

  • @user-hh3hx2eu5z
    @user-hh3hx2eu5z 12 днів тому

    श्री स्वामी समर्थ 💐💐🌹🌹🙏🙏

  • @sanjayullal5685
    @sanjayullal5685 8 днів тому

    Shree Swami Samarth 🙏🌺🌹🙏🌺🌹

  • @Darshilsaisachinkamble
    @Darshilsaisachinkamble 2 місяці тому +2

    Shree Swami Samarth mauli aai 🙏🙏🌺🌺

  • @ravindranathshenoy8901
    @ravindranathshenoy8901 16 днів тому

    Sri Gurudev Datha Swamy Samarth Sharanam Prapadye ! 🙏🙏🙏

  • @jayasolanki7996
    @jayasolanki7996 5 днів тому

    Shree Swami samartha 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @latausapkar1651
    @latausapkar1651 День тому

    Shri Swami Samarth 🌺🌺🌺🌺🌺🙏

  • @AbcXyz-cb4xu
    @AbcXyz-cb4xu 19 годин тому

    श्री स्वामी समर्थ

  • @manjushavibhute895
    @manjushavibhute895 3 дні тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @amrutranjane
    @amrutranjane Місяць тому

    🙏🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️श्री स्वामी समर्थ 🏵️ श्री स्वामी समर्थ 🏵️🙏

  • @arpitakulkarni5579
    @arpitakulkarni5579 День тому

    Shree Swami Samarth 🙏🌼🙏

  • @jyotikhobragade4996
    @jyotikhobragade4996 20 днів тому +1

    🪔🪔🪔🪔🪔💐💐💐💐💐 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏 कोटी कोटी प्रणाम भगवंता कायम आशिर्वाद पाठीशी राहू द्या हिच विनंती 🌷🏵️🌻🪷🌼🙏🙏🙏🙏🙏

  • @user-lr2zh1ju5h
    @user-lr2zh1ju5h 3 дні тому

    Shri sawmi samarth💐🙏

  • @anitashinde6381
    @anitashinde6381 15 годин тому

    Shree Swami Samarth

  • @suchetavaidya2217
    @suchetavaidya2217 18 днів тому

    Shree swami Samarth 🙏🏽🙏🏽

  • @pradipshinde9158
    @pradipshinde9158 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🙏

  • @pranalisuryawanshi8670
    @pranalisuryawanshi8670 3 дні тому

    Shree swami samarth ❤❤❤❤❤❤

  • @user-gq5ul3xe2z
    @user-gq5ul3xe2z 5 днів тому

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @akshaymahamuni4782
    @akshaymahamuni4782 Місяць тому

    श्री.स्वामी समर्थ..🌺🙏🏻📿❤️

  • @kirankupelur6141
    @kirankupelur6141 2 місяці тому +2

    🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @entertainmentvideos7980
    @entertainmentvideos7980 20 днів тому

    Shree Swami Samarth Maharaj 🙏

  • @premamhapsekar2086
    @premamhapsekar2086 Місяць тому

    Jai shree Swami samarath🌹🌹🍎🍎🙏🙏👌❤️

  • @nvan6651
    @nvan6651 2 місяці тому +2

    Om Shree Swami Samarth 🙏🙏

  • @MohiniBisen-ls8kw
    @MohiniBisen-ls8kw День тому

    Shri Swami Samarth ❤

  • @priyankaanvekar3891
    @priyankaanvekar3891 16 днів тому

    Shree swami samarth 🙏🙏

  • @sandhyasonar6864
    @sandhyasonar6864 2 дні тому

    Shree Swami Samarth ❤❤❤❤

  • @VishwanathAngre
    @VishwanathAngre 12 днів тому

    Shree, swami, samarth❤❤

  • @swatinamde7338
    @swatinamde7338 3 місяці тому +3

    श्री स्वामी समर्थ आई

  • @nandinigurav5100
    @nandinigurav5100 Місяць тому

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏😊😊😊❤️❤️

  • @mrunalinihukkire3969
    @mrunalinihukkire3969 6 днів тому

    Shree swami samarth

  • @sharadtilak4014
    @sharadtilak4014 Місяць тому

    श्रीराम श्रीस्वामी समर्थ

  • @user-yw8ch6sr5o
    @user-yw8ch6sr5o Місяць тому +1

    Shree Swami samartha 🙏🏻🙏🏻❤😊avdhut chintak shree gurudev datta shree Swami samartha ❤😊🙏🏻🙏🏻

  • @balasahebjadhav6007
    @balasahebjadhav6007 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @marutijadhav1173
    @marutijadhav1173 Місяць тому +1

    जय जय श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤❤❤

  • @vaibhavsonawane3426
    @vaibhavsonawane3426 Місяць тому

    Jai shree Swami samartha 🙏🏻🙏🏻

  • @vaishalithakur9573
    @vaishalithakur9573 8 днів тому

    Shree Swami Samarth 🙏

  • @user-pu1vk8fu1q
    @user-pu1vk8fu1q Місяць тому

    श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @shilpawarekar6456
    @shilpawarekar6456 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ🙏🌸❤

  • @snehalsurve823
    @snehalsurve823 3 місяці тому +2

    Shree swaami samartha❤

  • @user-rw4tk6oz7o
    @user-rw4tk6oz7o 2 місяці тому +1

    जय जय स्वामी समर्थ❤

  • @vaibhavsalvi5866
    @vaibhavsalvi5866 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 💐🌹

  • @ajaybadodekar7869
    @ajaybadodekar7869 2 місяці тому +1

    ⚘⚘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ⚘

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ 💐🙏

  • @surendrasakore8805
    @surendrasakore8805 Місяць тому +1

    अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ 🙏🏻🚩

  • @vedantvaje1227
    @vedantvaje1227 Місяць тому

    𝐒𝐡𝐫𝐞𝐞 𝐬𝐰𝐚𝐦𝐢 𝐬𝐚𝐦𝐫𝐭𝐡❤

  • @dnyanashwardhumal3585
    @dnyanashwardhumal3585 26 днів тому

    Shree swami Samarth ❤❤❤❤

  • @madhukarmalode7742
    @madhukarmalode7742 Місяць тому

    शी स्वामी समर्थ 🙏

  • @bajiravramgude7038
    @bajiravramgude7038 2 місяці тому +2

    Shri Swami Samarth.

  • @jayantjani5997
    @jayantjani5997 Місяць тому +2

    Avdhut chintan
    Jay Gurudev Datta
    Jay Swami Samarth
    Jay Swami Samarth
    Jay Swami Samarth

  • @goraklote8213
    @goraklote8213 3 місяці тому +2

    Sri swami samarth

  • @user-lr2zh1ju5h
    @user-lr2zh1ju5h 16 днів тому

    Shri Swami Samarth💐🙏

  • @pravindeshmukh2337
    @pravindeshmukh2337 2 місяці тому +2

    Shri swami samarth

  • @ranjanawani2180
    @ranjanawani2180 13 днів тому

    Shri Swami samarth ❤❤

  • @MadhuriPatil-sv8wl
    @MadhuriPatil-sv8wl 10 днів тому

    Shree Swami Samarth ❤❤

  • @SiddhiMore-bv1ld
    @SiddhiMore-bv1ld 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ ❤❤❤